🙏🌹❤️आमचं गाव वेंगुर्ल्यातील देव वेतोबा. सन मराठीवर माझ्या मालवणी भाषेतील देव वेतोबा वरील मालिका दाखऊन सुरू करून बर वाटल. सन मराठीला धन्यवाद🙏 उत्तम मालिका. देव वेतोबा सर्वांवर कृपा कर आणि तुझी मालिका ह्या कलाकार, तंत्रज्ञान कडून सादर करून घे. आणि सर्वांवर तुझा आशीर्वाद राहू दे. जय देव महाराजा वेतोबा, श्री स्वामी समर्थ ❤️🌹🙏
आमचा बा वेतोबा 🙏🙏, खूप खूप आभार ही मालिका सुरू केल्याबद्दल , खरंच आमचा वेतोबा प्रचिती देतो, रक्षण करतो. सर्वांनी एकदा तरी आमच्या आरवलीला जाऊन वेतोबाच दर्शन घेऊन या.
बघितला हा सुरुवातीचा एपिसोड, खूप छान वाटलं बघून! एक नवी ओळख आणि माहिती मिळणार आम्हा गुजरातच्या मराठी कोकणस्थांना याचा आनंद वाटतोय. सर्व अभिनेते/अभिनेत्रीची कामं खूप छान, सर्व कलाकारांना अभिनंदन👌👌👌👍💐💐💐💐💐❤❤❤❤❤
ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण /त्याची जीवनशेली /एकत्र कुटूंब पद्धत /त्यांचं राहणीमान /कोकण विभाग वेश भूषा /कला नृत्य प्रकार sun मराठी माद्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये पोचवण्याचे काम आपण करत आहे आपणास प्रोत्सन मिळावे हिच आई एकविरला प्रार्थना ...?
Thank u so much 🙏sun Marathi.. Amhi tumchi khup aabhari aahoth ki Tumi amchya Maharaj Vethoba devavar serial kadli...Dev Vethoba warchy amchi bhakti ankhin wadli ...Karan amhi pan Dev Vethobachyach kulachey 🙏
मालिका छान आहेच. कोकणातल्या नवीन पिढीने कोकणात राहूनच रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून कोकणचा विकास करावा हे ह्या मालिके मार्फत चांगला संदेश पोहोचवला आहे. त्यामुळे परप्रांतीयांन पासून आपल्या कोकणाला वाचवता येईल..
अण्णा नाईक तर मालवणी ही सिरियल एक नंबर येईल मस्त साधेपणा कोकणातील प्रारंपारिक दाखवण्यात आली आहे अभिमान वाटतो मला माझे मित्र संतोष तेली यानां या सिरियल मध्ये अभिनय करताना .😊
माझे कुलदैवत पण कथे मध्ये खूप विसंगती आहे कृपया अभ्यासपूर्वक रचना करावी मालिकेची चुकीचं काहीपण दाखवून फक्त trp साठी देवाचं देवत्व आणि माहात्म्य कमी करू नका फार कडक आणि जागृत देवस्थान आहे
🙏श्री वेतोबा प्रसन्न 🙏
🙏🌹❤️आमचं गाव वेंगुर्ल्यातील देव वेतोबा. सन मराठीवर माझ्या मालवणी भाषेतील देव वेतोबा वरील मालिका दाखऊन सुरू करून बर वाटल. सन मराठीला धन्यवाद🙏 उत्तम मालिका. देव वेतोबा सर्वांवर कृपा कर आणि तुझी मालिका ह्या कलाकार, तंत्रज्ञान कडून सादर करून घे. आणि सर्वांवर तुझा आशीर्वाद राहू दे. जय देव महाराजा वेतोबा, श्री स्वामी समर्थ ❤️🌹🙏
🌻 जय वेतोबा 🌻
आमचा बा वेतोबा 🙏🙏, खूप खूप आभार ही मालिका सुरू केल्याबद्दल , खरंच आमचा वेतोबा प्रचिती देतो, रक्षण करतो. सर्वांनी एकदा तरी आमच्या आरवलीला जाऊन वेतोबाच दर्शन घेऊन या.
जागेवाल्याचे माझे वेतालबावाचे चांगभलं...
हरहर महादेव...🔱 🙏
खरंच खूप छान मालिका आहे.... कोकणातील या मालिकेला प्रतिसाद असाच राहूदे ही वेतोबा कडे पार्थना 🙏
वेतोबा देवा सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏❤️
देवा वेतोबा सगळ्या ना सुखी ठेव तुझा आशीर्वाद सर्वावर सारखाच राहू दे
🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
देवा वेतोबा महाराजा सर्वाना सुखी ठेव सर्वाची इच्छा पूर्ण कर देवा महाराजा
बघितला हा सुरुवातीचा एपिसोड, खूप छान वाटलं बघून! एक नवी ओळख आणि माहिती मिळणार आम्हा गुजरातच्या मराठी कोकणस्थांना याचा आनंद वाटतोय. सर्व अभिनेते/अभिनेत्रीची कामं खूप छान, सर्व कलाकारांना अभिनंदन👌👌👌👍💐💐💐💐💐❤❤❤❤❤
Ratris khel chale nantar kahi tari ek chaan prayog
Please bgm officially release kara please......🙏🚩Ba Vetoba 🙇♂️🙏
जय देव वेतोबा महाराज सर्वांना सुखात ,आनंदात व ऐश्व्यर्यात ठेव.
क्षेत्रपाल श्री वेतोबा महाराज की जय ।।
आमच्या वेंगुर्ल्याच्या आरवली गावातील वेतोबा देव. 👌👌👌👌
🌺🙏 जय श्री देव वेतोबा 🙏🌺
खूप छान मालिका❤ मला तर सुरवात खूप छान वाटली आणि music आणि वेताबा देवाला पाहून आंगवर शहारे आले
खूप अप्रतिम मालिका. सुरवात लय भारी केली.वेतोबा देवाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏 सरीता लहान दत्ता आणि शोभा.सगळे छान कलाकार आहेत. आणि इतर कलाकारही 👌👌
Thank you ❤️ me chota datta
Being a malvani I really wants to thank sun marathi channel to start a serial on our God Vetoba.
Ho ho ho ho ho .......Maza pan dev vetal Thank you sun Tv
नमस्कार मित्रानो
खूप खूप छान आहे लय लय भारी आहे जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते जय जय राम राम
जय वेतोबा अप्रतिम सादरीकरण उमाकांत फरफेक्ट वेतोबा हेच पात्र वाट बघत होत खूप खूप शुभेच्छा 👍👍💐💐🙏🙏 सर्व टीम चे मनापासून कौतुक
Thank you sun Marathi and free dish
NIce ...Always happy to see Rajesh Bhosale in Versatile roll...श्री वेतोबा महाराज की जय ।।
ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण /त्याची जीवनशेली /एकत्र कुटूंब पद्धत /त्यांचं राहणीमान /कोकण विभाग वेश भूषा /कला नृत्य प्रकार sun मराठी माद्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये पोचवण्याचे काम आपण करत आहे आपणास प्रोत्सन मिळावे हिच आई एकविरला प्रार्थना ...?
Apratim 👌👌👌👌👌👌👌
Best actor and superb seriels...and most important language is very nice...😊🚩
जय महाराजा वेतोबा 🌹🙏
सुंदर....
फक्त वेतोबा तोंडी इंग्रजी शब्द टाळून त्याला पर्यायी मालवणी किंवा मराठी शब्द द्यावे. अजून मनाला भिडेल
1नंबर mst जय vetoba🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u so much 🙏sun Marathi..
Amhi tumchi khup aabhari aahoth ki Tumi amchya Maharaj Vethoba devavar serial kadli...Dev Vethoba warchy amchi bhakti ankhin wadli ...Karan amhi pan Dev Vethobachyach kulachey 🙏
Khup sundar episode...👌👌
Amazing concept, amazing cast , amazing dialogue, amazing script , amazing editing whole serial is just on NXT level , amchya vetobachi kirti tar jag bharat hotich aata ti ajun lokan paryanta pohchel 😍 om namah paray shivatmane vetalay namah ❤🔥🔥🙏
रोज मालिकेचे भाग पाठवा!!!
या मालिकेत आमचा हास्य सम्राट कलाकार सचिन वळंजु काम करत आहे खास ही मालिका मालवणी आहे.आणि तो मालवणी अभिनय करणार छानच
वेतोबा 🙏🏻
जय वेतोबा
माझा मानाचा वेतोबा..... अप्रतीम bgm .. अंगावर शहारे आले..
मालिका छान आहेच.
कोकणातल्या नवीन पिढीने कोकणात राहूनच रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून कोकणचा विकास करावा हे ह्या मालिके मार्फत चांगला संदेश पोहोचवला आहे.
त्यामुळे परप्रांतीयांन पासून आपल्या कोकणाला वाचवता येईल..
घालायला कपडे नाही खायला भाजी नाही पण mobile आहे यांच्याकडे😂😂😂
मी पण तेच म्हणतोय काय विषय समजणा
Jay vetoba maharaja
Dev Vetoba
Hya Sarva Arts & Heard Worker na future maddhye Successful kara .
Good Location
❤Myboli Malvani
Sun TV Thanks
Give Apportuni local Actors .
श्री देव वेतोबा... 🙏
अण्णा नाईक तर मालवणी ही सिरियल एक नंबर येईल मस्त साधेपणा कोकणातील प्रारंपारिक दाखवण्यात आली आहे अभिमान वाटतो मला माझे मित्र संतोष तेली यानां या सिरियल मध्ये अभिनय करताना .😊
❤ धन्यवाद😊 Dosta
RESPECT All world natural beauty females in our country Love from new Delhi👍🍔
Majo gav sawantwadi talavada he shooting malgaon che ahe maja mama cho gav❤
देवा वेतोबा महाराजा सरवांका सूखी ठेव🙏
Thank you Sun TV for making it available for free ❤
thanks sun marathi ❤
देवा वेतोबा 🌹🙏🌹
देवाक काळजी असता च तेच्या लेकरांची 🥹🥹😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.... बा देवा वेतोबा महाराजा.... सगळ्यावर अशीच कृपा ठेव देवा 🥹🙏🏻🙏🏻
🙏🙏
Ba vetoba ❤🙏
❤vetoba 🌸🌸🙏🙏
OM SHRI SANT SADAGURU SATAM MAHARAJ DATTAGURU PRASANN NAMH.
ajun कोकणी मालिका चॅनेलवर पाहिजेत
Shree vetoba namaha
Nice serial...
Vetoba serial nics.. And acter vetob 1 no
Shri dev Vetoba entry 🔥🔥🔥🔥🔥🔥❤️
Ek number ❤️🧿🙌🏻
श्री देव वेतोबा
please release kara ba veto ba chi music gazab ahe
माझे कुलदैवत
पण कथे मध्ये खूप विसंगती आहे
कृपया अभ्यासपूर्वक रचना करावी मालिकेची
चुकीचं काहीपण दाखवून फक्त trp साठी देवाचं देवत्व आणि माहात्म्य कमी करू नका
फार कडक आणि जागृत देवस्थान आहे
#Sun Marathi
ह्या कार्यक्रमाचा शूटिंग खाय चला कोनाक म्हायत असा काय ...?
|| ओम् नम: पराय श्री वेतालये नम: ||
|| श्री स्वामी समर्थ ||
Malgaon
Sawantawadi
❤❤
🙏
एक नंबर 👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुलाकडे मोबाईल फोन कसा.
Dev roundak Jay nay phirtek Jay
👌👌👌👌💐💐🙏🙏🙏👍
आमचा ग्राम देव आहे
Afternoon time kay aahe serial chaa?
English कित्याक मधी मधी 🤔
🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏
❤
👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
घरात जेवायल नाही आणि व्हीडीयो काढायला एवढा महागतला मोबाईल हे पटल नाही आणि त्यावेळी मोबाईल होते का हेच समजले नाही
Vetoba mhnje vetal kay
Videocon d2h la channel kadhi yenar ahe
Kadhi nahi , tumhala set-up box Kiva Android tv var direct sun app war baghava lagel , dish walyankade sun chi authority nahi
Dis tv disel ky koni tri plz sanga
Nahi setup box nahi tar online dish tv var channel available nahi
Hi devachi Mahati sangnari Malika Aahe tar khotachi bhasha badala jara
🕉️🙌🕉️🇮🇳🚩🫡
बा देवा वेतोबा तुका माझे साष्टांग कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan episode ani dev vetoba ani apla konkan ❤
🙏