तुम्ही लोक खरंच नशिबवान आहात, अशी मज्जा - मस्ती फक्त कोकणातील व्हाळ, पऱ्या मध्ये पाहायला मिळते ती पण सुरवातीच्या पावसाळ्यात खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनातील आनंद लुटत आहात 🙏🙏🎏🐟👍👍
Hi Anket, Khoop chaan video banavla aahes Valganichya Mashyancha ani Masey dekhil khoop changlya pramant bhetley aahet. Me khoop miss kela, pavsa madhey gavala ya valganichey masey pakadaychi majja kahi aurach astey ani he majja mala tujha ya video muley anubhavta aali...☺🐟🦭🐬🦈🐠🦀🦞🦐👌👍🙏
साहेब आम्ही ही पद्धत गेली पिढ्यानपिढ्या चालत आहे . आमच्या आजोबांच्या काळापासून ही पद्धत चालू आहे . आणि सर्वच मासे जाळ्यात भेटत नाहीत मास्याना अंडी सोडायला शेत व्हाल खूप आहेत..
कधी पण आपल्या गावाचा व तालुक्याचा नाव पहिल लिहायच मी पण टांगर गावचा आहे माझ बालपण गावीच गेल आता माझे वय 62 आहे मला हे बघायला आवडत राग मानू नकोस आपल्याला अभिमान आहे माझ्या गावचा आहेस म्हणून
तुम्ही लोक खरंच नशिबवान आहात, अशी मज्जा - मस्ती फक्त कोकणातील व्हाळ, पऱ्या मध्ये पाहायला मिळते ती पण सुरवातीच्या पावसाळ्यात खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनातील आनंद लुटत आहात 🙏🙏🎏🐟👍👍
धन्यवाद दादा 🥰🥰🙏🙏
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Tysm भावा🥰
Chan video mast 😊
@@swapnilbane tysm🙏🙏
Khup Sundar👌koknatil ek veglich mjja aaplyala bghayla milte ❤ hi mjja aani ha aanand fkt kokanatil sadhibholi lokach bhogu shktat.❤ha enjoy srimant lokankade nasto😢
@@KetanMahakal-x7n tysm🥰🥰🙏🙏🙏
Hi Anket,
Khoop chaan video banavla aahes Valganichya Mashyancha ani Masey dekhil khoop changlya pramant bhetley aahet. Me khoop miss kela, pavsa madhey gavala ya valganichey masey pakadaychi majja kahi aurach astey ani he majja mala tujha ya video muley anubhavta aali...☺🐟🦭🐬🦈🐠🦀🦞🦐👌👍🙏
Tysm दीपक दादा असच सहकार्य असुद्यात तुमचं🙏🙏🙏🙏
Sagla Sampwala ki melyano
Banyak sekali.
अंडी घालण्यासाठी मासे न पकडलेले केव्हाही चांगले. निसर्गाच्या संतुलनासाठी असे अंडीवाले मासे पकडू नये.
कोणता गाव
मंडणगड दहागाव
Mobile konta ahe dada mast video aahe❤
Bhava camera ahe insta ch
@@Kokankaranket insta konta ahe mla jra sangshil ka
Insta 360 ace pro camera
मासे मस्त भेटले
जेवढी गरज तेवढेच पकडत जा दादा उगाच जास्त पण चांगल नाही 😊
होय दादा❤️🙏
कोणता गाव
दहागाव
दहागाव कुम्बवे
Hoy
Konta gao?
मंडणगड दहागाव
अश्याने एकही मासा वर चढणार नाही आणि अंडी घालणार नाही त्यामुळे पुढील पिढीचे काय?
साहेब आम्ही ही पद्धत गेली पिढ्यानपिढ्या चालत आहे . आमच्या आजोबांच्या काळापासून ही पद्धत चालू आहे . आणि सर्वच मासे जाळ्यात भेटत नाहीत मास्याना अंडी सोडायला शेत व्हाल खूप आहेत..
Sagalech mase milat ny saheb.tumhi tyachi kalji karu naka
Baki gavkatyancha kay tyana kase bhetnar mase
विनोद दादा तुम्ही अगदी बरोबर बोलत
Khara aahe bhau. hyacha konihi vichar karat nahi😢
Kont gav. Mst mashe
मंडणगड दहागाव
हे सुख शब्दा पलीकडलं
खरं आहे भावा🥰🙏
गाव कोणता र दाद्या
मंडणगड दहागाव , मित्रा
मासे मारी
नाका ओ मासे दाखवू लागेच गावी यावेसे वाटते, 😂
😂😂😂😂😂😂😂🥰🥰🥰🥰
Comment la reply nhi dilas tr मासे dyayla लागतील 😅 खूप प्रगती कर असेच video banvat रहा love from lanja ❤
Bas ky bhava alas tr mase deu ki 😂😂😂 धन्यवाद भावा असच प्रेम राहूदे 🙏🙏🙏
Part -२ (वळगन ) लवकरच येईल व्हिडिओ
हे चडणीचे मासे की उतरणीचे
चडणी चे मासे
गावाचा नाव सांगण्यास काय तुम्हाला लाज वाटते
आधी विचारलं तरी का भाऊ .... विचारलं तर सांगणार ना. लाज कसली त्यात माझ्या गावाचा नाव दहागाव आहे
Tadfadeet mashe mele are deva fry kar jiwant mashe go pori
कधी पण आपल्या गावाचा व तालुक्याचा नाव पहिल लिहायच मी पण टांगर गावचा आहे माझ बालपण गावीच गेल आता माझे वय 62 आहे मला हे बघायला आवडत राग मानू नकोस आपल्याला अभिमान आहे माझ्या गावचा आहेस म्हणून
ठीक आहे पुढील व्हिडिओ मध्ये नक्की धन्यवाद साहेब 🙏
निवळ मल्या 😅
यंदाची वळगन नशिबात नाय र
Hoy