Це відео не доступне.
Перепрошуємо.

Maratha Reservation : एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली, मराठा बांधव संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #MarathaReservation #ManojJarangePatil #Jalna
    मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं.
    जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं जरांगेंनी सांगितलं
    जरांगे समर्थकांनी शरद पवारांसह एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
    एकनाथ शिंदे यांनी वाशीत छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली असं मराठा बांधव म्हणाले.
    तसंच शरद पवारांनी मराठा समाजाची नाही तर फक्त स्वतःच्या कुटुंबाची चिंता करावी असा टोलाही लगावला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 617

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 Місяць тому +145

    पवाराने मराठा तरून मुलांचे जीवन वुदवसत केल आम्ही त्यांना भावपुर्ण श्रद्धांजलि

    • @shahajimore4463
      @shahajimore4463 Місяць тому +1

      Adhi.tuzya..I.. ba..la.shradhanjli.de..

  • @prabhupatil862
    @prabhupatil862 Місяць тому +331

    शरद पवार यांच्या विरुद्ध बोला ना
    मराठा समाजाला मातीत घालणारे एकमेव माणूस

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 Місяць тому +14

      100% बरोबर

    • @user-fl1vi4mw4p
      @user-fl1vi4mw4p Місяць тому +1

      मुख्यमंत्री शिंदे साहेब बघा मराठा आरक्षण सगेसोयरे लागुकरा साहेब

    • @baludate2800
      @baludate2800 Місяць тому

      .​@@arjunpatil2482

    • @deepakpawar5403
      @deepakpawar5403 Місяць тому +4

      अरे दादा तुला समजते का सत्तेत असणाऱ्याला विचारलं पाहिजे ते

    • @yogeshkharadepatil785
      @yogeshkharadepatil785 Місяць тому +6

      शरद पवार सत्तेत असते तर त्यांचा पण विरोध केला, आणि तरी खोटं वाटत असेल तर जेव्हा शरद पवार अंतरवली मध्ये आले होते तेव्हा काय झालं होत याचे व्हिडिओ पण आहेत 👍🏻

  • @user-bl8xl1ft3d
    @user-bl8xl1ft3d Місяць тому +136

    रमेश पाटील एक नंबर 😊

  • @Sanj2612
    @Sanj2612 Місяць тому +29

    रमेश पाटील साहेब एक नंबर बोलले❤❤❤ पण खंत एक आहे हीच गोष्ट जारांगे दादांनी बोलायला हवी.

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Місяць тому +31

    तुतारी ची मुतारी लवकरच होईल.

  • @shivajikale996
    @shivajikale996 Місяць тому +20

    आमचे हे बांधव अगदी खरं खरं बोलत आहेत , धन्यवाद !

  • @shiv.5797
    @shiv.5797 Місяць тому +108

    शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं.एव्हढे वर्ष सत्तेत असून मराठा समाजासाठी ह्यांनी काहीही केले नाही.इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजा नंतर मनोज दादा जरांगे पाटील योद्धा मिळाले.

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Місяць тому +1

      अरे येडपट दादा मनोज रंगाची तुलना कोणाशी करावा एखाद्या बेवड्याची बरोबरी केली तर चालेल मनोज जायेंगे हा शरद पवार सांगेल तेच ऐकू राहिला आणि तू काय कॉमेंट्स करतोय हे तुला तरी कळतंय का एकता शरद पवारचा अभ्यास कर राजकारणातला शरद पवारने ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय अभ्यास कर बाबा आणि नंतर बोल

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 Місяць тому +37

    खरा मराठा समाजाची वाट लाव्या शरद पवार आहे

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Місяць тому +14

    अगदी बरोबर मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत च आणि शेवट पर्यंत राहणार शरद पवार कायम मराठ्यांच्या विरोधात च राहिला

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Місяць тому

      कारण काका करामतीकर सज्जन आसामी आणी देवाचे बाप आहेत.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Місяць тому +77

    एक मराठा कोटी मराठा
    संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत

    • @KishGs
      @KishGs Місяць тому +1

      नाही

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Місяць тому

      😂😂😂😂😂

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Місяць тому

      हा जेव कोनि आहे हा हारम खोर आहे

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Місяць тому +1

      रमेश पाटील वरिजनल मानुस आहे सगळ्या हिंदू समाजाचा मानाचा मुजरा

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Місяць тому +91

    शरद पवार मराठयांच आरक्षण घालवलं आहे त्यामुळे विधानसभेला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर विश्वास न ठेवता आपलेच 288 उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @kotankars
      @kotankars Місяць тому +4

      पन यनर्जी कशीय?

    • @pariarun897
      @pariarun897 Місяць тому +1

      288 जर उभा केले तर बाकी 378 जातींना पाकिस्तान बघावा लागेल

    • @MdDm-sm9hx
      @MdDm-sm9hx Місяць тому

      Tu tuzi laiki kay te bhag ham tumare bap hai army

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      ​@@kotankars तुझी आय दुध पाजते.दुकानातील😂😂😂मग एनर्जी मिळणारच

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 Місяць тому +78

    मुख्यमंत्री यांनी .खोटी शपथ घेऊन मराठ्यांची घोर फसवणूक.
    एक मराठा! लाख. मराठा!
    जय महाराष्ट्र

    • @siddhanathjadhav4903
      @siddhanathjadhav4903 Місяць тому +5

      Tasa ajibaat nhi
      Ulta eknath ji shinde Saheb yani maratha samaja la Kunbi certificate deunnn fayda pohchavla ahe.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Місяць тому

      शपत घेणारे शिंदे यांनी खरी शपथ घेतली होती पण लगेच फडणवीस म्हणाले भाजप चा डीएनए ओबीसी आहे त्या मुळे एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे छत्रपतीची शपत घेतली ती आता खोठी ठरली

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Місяць тому +1

      ​@@siddhanathjadhav4903बाळासाहेब आंबेडकर जरागे पाटील याचे चाहते होते पण आचानक आसा काय झाले त्याचा मुड बदलला

    • @KishGs
      @KishGs Місяць тому +1

      10 टक्के मराठ्यांना आरक्षण शिंदे साहेबांनी दिलेल असताना त्यांना वाईट का म्ज्ञणता. आणि ज्यानी आरक्षण घालविले त्यांना तुम्ही निवडून देणार काय तुमचे विचार.

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Місяць тому +14

    आता माघार घेयची नाही आता आंदोलन मुंबई एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p Місяць тому +58

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +20

    ❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Місяць тому +50

    आता कसं पाटील मनतील तसं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv Місяць тому +47

    एकच लक्ष मराटा आरक्षण. 👍👍🙏🙏

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Місяць тому +9

    रमेश भाऊ पाटील तुम्ही शेवट पर्यंत मनोज दादा ना साथ देत राह जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे रमेश भाऊ 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Місяць тому

      हा रम्या ईतके दीवस कुठ व्हता
      लय फोन करून तरास करीत होते

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Місяць тому +1

    रमेश दादा पाटील हे खुप चांगले प्रकार बोलता मी रमेश पाटीलांना धन्यवाद करतो❤🚩🙏

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 Місяць тому +28

    साहेबांना विरोध
    पण 10 पैकी 8 खासदार निवडून दिले.

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 Місяць тому +4

      लोकसभा बघितली आता विधानसभा बघा😂😂😂

    • @chandrakantkadu7571
      @chandrakantkadu7571 Місяць тому +3

      दहा पैकी आठ खासदार कसे निवडून आले.

    • @tejas569
      @tejas569 Місяць тому +4

      आता साहेबांना पण मराठे धक्का देणार 100% सामान्य जनते पेक्ष कोणी मोठ नाही

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 Місяць тому +20

    रमेश पाटील salute आहे तुम्हाला.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Місяць тому

      हा रम्या ईतके. दीवस होता कुठ?

  • @sureshkale1490
    @sureshkale1490 Місяць тому +18

    हे नेते मराठा समाजासाठी काहीच कामाचे नाहीत. ह्यांना घरी पाठवायची वेळ आली.आता यांना माफी नाही.लागा विधानसभेच्या तयारीला व दाखवून देऊ मराठा काय आहे ते.

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Місяць тому +76

    तिकिटाचे लालची कोण कोण आहे .पहिले यांना ओळखा भावानो आरक्षण लढा सुटू नाहीं असें बऱ्याच भामट्याना वाटते

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 Місяць тому +3

      आघाव उभा रहाता का सर्व धर्माच्या लोकांना तिकीट देणार आहेत जरांगे पाटील

    • @govindaghav9399
      @govindaghav9399 Місяць тому +1

      @@Wgbo5158 नको आपण यातले नाहीं दादा 🙏

  • @shivrajphulwale5789
    @shivrajphulwale5789 Місяць тому +7

    खरं वाटोळं तर शरद पवारांमुळे झालय

    • @marutisanap1638
      @marutisanap1638 Місяць тому +3

      खूप उशिरा लक्षात आलं खरे शकुनी तेच आहेत

    • @Misktw
      @Misktw Місяць тому +1

      ​​@@marutisanap1638 सानप तुमचे मुंढे परिवार भाजप नी संपवला. ते बघा पहिले. केव्हा अकॅसिडेन्ट ची बातमी येईल तुमच्या नेत्याची कळनार पण नाही.

  • @RamnathGajare
    @RamnathGajare Місяць тому +23

    आम्ही सगळे मराठा जरांगे पाटलासोबत आहे

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Місяць тому +4

    तो माणूस माळी समाजाविषयी गरळ ओकत आहे जय ओबीसी जय भुजबळ साहेब हाके साहेब जय जय भीम प्रकाश आंबेडकर साहेब

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂खुजबळ हाग्याच्या विशिष्ट भागात मस्ती आहे मग

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m Місяць тому +9

    चांगले चांगले घरी बसवले हे खरं आहे पण जे तुम्ही निवडून दिले ते तरी कुठ आरक्षणाविषयी संसदेत काही च बोलत नाहीत. याला पाडू त्याला पाडू मग उपयोग काय.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Місяць тому +1

    रमेश दादा एकच नंबर. 23march 1994cha grकाढून मराठ्यांचा या पाठीत khanjir kupasla. पवार कुटुंब kamapurt गोड बोलत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @Quirkydope
    @Quirkydope Місяць тому +13

    हे साप दूध पाजवणाऱ्यावरच उलटले का शेवटी 😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      तुझ्या सायबाच्या विशिष्ट भागावर पण डंख मारणार.मग जगेल की . म. . .

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 Місяць тому +6

    अरे,दादानो मराठा आरक्षण फडणवीस यानी दिले होते व एक वर्ष टिकविलेही होते.आरक्षण उद्धव ठाकरे सरकारने घालविले.मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Місяць тому +4

    याचा सूत्रधार शरद पवार

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Місяць тому +4

    त्यांचा सध्याचा तुतारीचा प्रचार चालू आहे

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Місяць тому

    धन्यवाद पत्रकार संपादक साहेब

  • @raml2423
    @raml2423 Місяць тому +26

    रमेश पाटील एकच नंबर

  • @babanghavate7165
    @babanghavate7165 Місяць тому +12

    Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩

  • @manojmete277
    @manojmete277 Місяць тому +2

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @anilgurav9053
    @anilgurav9053 Місяць тому +5

    रमेश पाटील यांना,,. मराठा समाजाच्या वतीने विधानसभेचे ... पाहिले ,. तिकिट जाहीर करण्यात यावं.... खुप.. तळमळीचे... कार्यकर्ते... आहेत...

  • @sachinbhosale396
    @sachinbhosale396 Місяць тому +9

    बरोबर बोलले रमेश पाटील

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Місяць тому +1

      हा रम्या ,
      कुठय,तुझे,फोन,,कुठय,रेकारडीग

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Місяць тому +2

    जय भीम जय प्रकाश आंबेडकर जय ओबीसी छगन भुजवळ साहेब जय हाके साहेब कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही

  • @S.R.MUNDE1212
    @S.R.MUNDE1212 Місяць тому

    मराठा बांधवानी मुंडे साहेब आणि परिवाराबाबत खरं बोलल्या बद्दल आदर केल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Місяць тому

    येक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Місяць тому +3

    सध्याचे नेते फक्त तुतारी वादक

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Місяць тому +13

    जरांगे तर पुरी ताकद शरद पवार साठीच तर लावतेय.

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 Місяць тому +3

    आम्ही अखेरपर्यंत जरांगे पटलासोबत.

  • @YogeshwarMandave
    @YogeshwarMandave Місяць тому +4

    ग्रेट रमेश पाटील साहेब💪👑🔥

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn Місяць тому

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा 🚩 महाराष्ट्रातील मराठ्यांचा बुलंद आवाज छत्रपती संभाजी नगरचे लाडके व कर्तृत्व नेतृत्व माननीय श्री रमेश पाटील साहेब यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🙏🙏🙏🙏🌹

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Місяць тому

    रमेश दादा पाटील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसारखे बोललात असे जाणवत आहे .सत्याचाच नेहमीच विजय निश्चित होतो.
    लढाई गरीब वंचित बहुजन आणि श्रीमंत माजोरी लोकांची आहे.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Місяць тому +2

    Bhavapurn Shradhanjali SHARAD PAWAR 🙏🙏🙏

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +11

    ❤ आम्ही सगलेजन जरागे पाटील यांच्या सोबत ❤ आहोत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 Місяць тому

    रमेश पाटील सर एकदम रोक ठोक व्यक्तिमत्त्व 🎉🎉

  • @rohankadam14
    @rohankadam14 Місяць тому +1

    Ek Maratha Koti Maratha 🚩

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 Місяць тому

    एकदम बरोबर भावांनो

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Місяць тому +2

    शरद पवार यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतला

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 Місяць тому

    एकदम बरोबर

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +6

    ❤ बरोबर बोले दादा ❤

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Місяць тому +2

    रमेश दादा तुम आगे बडो हम सब तुम्हारे साथ है जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +3

    जरागे पाटील हे शरद पवार साहेब यांचे प्रामाणिक पणे कामं करत आहेत

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Місяць тому

    धन्यवाद माझ्या मराठा बांधवांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @balrajejadhav4552
    @balrajejadhav4552 Місяць тому

    साहेब तुमच्या विचारला सलाम

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Місяць тому

    धन्यवाद पाटील धन्यवाद जरांगे पाटील

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Місяць тому +5

    अहो ऊपोशण करून काहीही होणार नाही तुम्ही सरळ..288 जागा लढवा यातच शहाणपण आहे

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Місяць тому +1

    त्यांनी कधीच कोणाची चिंता केली नाही, चिंता फक्त उद्योगपतींची केली।

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +12

    या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Місяць тому +2

    धन्यवाद रमेश पाटील

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz Місяць тому

    रमेश पाटील हा खरं बोलणारा माणूस आहे 👌👌

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Місяць тому +1

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og Місяць тому +3

    एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @ravideshmane4521
    @ravideshmane4521 Місяць тому +2

    मुख्यमंत्री ने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपत घेतली होती ते आरक्षण दिले मुखमंत्री ने ओबीसी मधून आरक्षण देण्याची शपत घेतली नव्हती

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 Місяць тому +2

      करेक्ट,हे लोक सत्य न बघताच एकनाथ शिंदे यांचेवर नाहक टीका करत आहेत.

  • @Vijay-m6g
    @Vijay-m6g Місяць тому +1

    गोपीनाथ मुंडें जिंदाबाद ❤❤❤

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve Місяць тому

    सर्वांनी भाजपला मतदान करा पंकजाताई मुख्यमंत्री होणार त्या मुंडे साहेबांच्या कन्या आहेत त्यामुळे सर्व अडचणी दूर करतील जय भगवान बाबा सार्वजनिक फक्त ताईसाहेब

  • @ajittat7388
    @ajittat7388 Місяць тому +1

    मराठा आरक्षणाचा.. खरा मारेकरी.. शरद पवार

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Місяць тому

    किती मोठेपणा आहे माझ्या मराठ्यांचा

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Місяць тому +5

    दलीत हा शब्द का वापरला जातो हे मला आणखी ही कळत नाही दलीत म्हणून बोलन हा एक गुन्हा आहे ,,,,, विचार करून बोलायचं आदीवास जर पेटले तर मुल निवासी जय भारत

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Місяць тому

    अगदी बरोबर बोललात रमेश पाटील साहेब

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Місяць тому +1

    Very good bhaiya ❤❤❤

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Місяць тому +1

    Very good Ramesh Patil ❤

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 Місяць тому

    Ek maratha lakh maratha

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Місяць тому

    सत्य आहे फसवे आहेत एकच नेता मनोज दादा

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @nivruttigorde2111
    @nivruttigorde2111 Місяць тому

    288 करा उभे होऊन जाऊ द्या . एक मराठा कोटी मराठा 🙏🙏.

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Місяць тому +9

    Only jarange dada jindabad

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y Місяць тому

    बरोबर आहे

  • @babawath6193
    @babawath6193 Місяць тому +6

    आंबेडकर साहेबांच्या विरोधात यांची बोलायची मदत होत नाही यांची

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Місяць тому

    मनोज दादा जरांगे मुख्यमंत्री होणार 100% टक्के

  • @bhagwanbangar7744
    @bhagwanbangar7744 Місяць тому

    जरांगे पाटलांना मुख्यमंत्री करा नंतर तोच आरक्षण देणार आहे जय महाराष्ट्र

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Місяць тому +15

    228 जागा मनोज रंगे दादाने उभे करावे आणि उपोषण करू नये एक मराठा कोटी मराठा

    • @Apsksdf
      @Apsksdf Місяць тому +4

      Nai karnar karan to pawar chi tutari vajavtoy

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Місяць тому

      ​@@Apsksdffadanvis ne Aarakshan deude 5 minitat tyana mukhymantri karaychi danat thevto ha samaj tu pawarch tuntun vajavto Aamhala shatt tyach bi kahi ghena dena nahiye

    • @Apsksdf
      @Apsksdf Місяць тому +2

      @@KKpatilKKpatil danat thevto mhanun 2 nda suprim court ne sangitla maratha magas nai tri sudhha back door ne aat yaycha prayatna ka

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Місяць тому +1

      @@Apsksdf mang 150 varshapurvichya kunbi nondi konachya sapadlya ani OBC -83 no. La reserved category kuthli ahe sangto Ka Ekda

    • @Apsksdf
      @Apsksdf Місяць тому +2

      @@KKpatilKKpatil mla ek sang nemka tuzya kde ahe na kunbi nond aslela 1965 purvi cha certificate ghe na mg tula koni adavala kagad dakhav ani ye obc mde sarsagat sagesoyre Kai he natka nemka

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Місяць тому +20

    मनोज जरांगे ने,मंगेश साबळे, सारख्या होतकरू, माणसाला पाठिंबा दिला नाही

    • @ravideshmane4521
      @ravideshmane4521 Місяць тому +5

      त्याला पाठीमागे दिला असता तर शरद पवार चा उमेदवार पडला असता

    • @sudhir1873
      @sudhir1873 Місяць тому

      ​@@ravideshmane4521आढाणी तिथ कॉंग्रेसचा कल्याण काळे होता रे

    • @ravideshmane4521
      @ravideshmane4521 Місяць тому

      हो रे शान्या पण शरद पवार ने च त्याला जागा सोडली होती तिथे 🤗

    • @tejas569
      @tejas569 Місяць тому

      परिस्थिती आता बदलेल

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Місяць тому +5

    शरद पवार साडेतीन जिल्ह्य़ातील शिल्लक पक्षाचे ऊध्धव ठाकरेच संजय राऊत चे गाॅड फादर आहेत सत्तेवर होत

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Місяць тому +1

    एकदम बरोबर ❤

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    रमेशभाऊ सारखे आमदार पाहिजेत

  • @dnyandevkendre2254
    @dnyandevkendre2254 Місяць тому +11

    दुसऱ्याच्या ताटातला घेऊन स्वतःच्या समाजाला मायबाप म्हणून चालत असतं का तुमच्या तुमच्यासाठी सेपरेट घ्या आणि तुम्ही तुमचं स्वतःचं सेपरेट मागा ना ओबीसीच्या कशाला मागतात

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Місяць тому +3

      ओबीसी हा प्रवर्ग आहे कुणाची मक्तेदारी

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 Місяць тому +2

      Tu obc cha malak aahe ka..

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂तुझ्या बापाचं आरक्षणअहे काय

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Місяць тому +2

    मनोज जरांगे शरद पवार ची च सूचनेनुसार आरक्षण आंदोलन बंद चालू करतात,म्हणुन च तर मनोज जरांगे नी शरद पवार चे जास्त खासदार निवडून दिले.

  • @ganeshvetal5124
    @ganeshvetal5124 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w Місяць тому

    रमेश पाटील बरोबर आहे एक मराठा लाख मराठा

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Місяць тому

    मनोज दादा 100% मुख्यमंत्री

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 Місяць тому +1

    सर्व साधारण मराठा समाज मनोज दादा जरागे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला मतदान करणार

  • @user-ff8yr8rc4x
    @user-ff8yr8rc4x Місяць тому

    शरद पवार आज मेला तरी याच्या दाव्याला जाणार नाही एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 Місяць тому

    सन्माननीय समन्वयक सकल मराठा यांना मझी विनंती आहे,कीआपण बरेचसे विषय खाजगीत एकांतात बोलाचे ते एकांतातच चर्चाकरण्यात यावी सर्वचप्रश्नांना सार्वजनीक करु नये.जेणेकरुन समोरच्यांना संधी मिळणार नाही.