Sir khup Chan teaching krta tumhi..me class लावायचा विचार करत होते..पण त्या class पेक्षा पण मला तुम्ही शिकवलेलं समजत.. संपूर्ण टीईटी अभ्यास फक्त तुमच्या व्हिडिओ वर अवलंबून आहे..आम्हाला नोट्स मिळतील का सर
सर खरंच तुम्ही खूप छान आणि तळमळीने शिकवतात. तुमचा प्रत्येक व्हिडिओ मला खूप ज्ञान देऊन जातो आणि मला मनापासून आवडतो. We are really proud of you sir to your teaching and knowledge.🎉🎉🎉
Tet एक्साम जवळ आली so हिच speed ठेवा sir. No problem. ज्यांना fast वाटत आहे त्यांनी setting madhe speed kami karaychi. UA-cam vr तो option पण available आहे.जे mhnt ahe ki speed jast ahe कदाचित त्यांना हा option mahit नाही म्हणून सांगत आहे.
Sir 1 vicharayche hote.TET any condition madhe qualified hoeyayache ch ahe tari tumche video sagle baghtech atach, agoderche evdhech sufficient ahe ka ajun kahi read kele pahije..please sanga na..
सर तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तूम्ही mpsc का ट्राय करून पहात नाहीत आणि मी आज तयार केलेल्या व्हिडिओ मध्ये शेवटी पाहिले की२०१७ ची अभियोग्यता चाचणी दिली होती. त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स होते सर.
सर, तुम्ही पिंपरी चिंचवड ला कोणत्या शाळेत आहे एकदा भेटायच होत सर. Please sir एकदाच मला समोरासमोर तुम्हाला भेटुन मनातील प्रश्न विचारायचे आहे कारण मी प्रत्येक वेळी 8,10 मार्क ने जाते. Please ,ह्या वेळेस ही परीक्षा पास होन गरजेचे आहे. मी तुम्हांला 2021च्या tet च्या वेळी ही मेसेज केल होता पण तुम्ही काही उत्तर दिले नाही. सर हा शेवटचा चान्स आहे पास होण्यासाठी pleaseसर एकदाच मला तुम्हाला समोरासमोर भेटायच आहे.
मनापासून धन्यवाद.🙏🙏

Thanks so much very nice class 🎉🎉
Sirji apan khup chan sikvita thank you sirji
सर खरंच तुम्ही खूप छान आणि तळमळीने शिकवतात. तुमचा प्रत्येक व्हिडिओ मला खूप ज्ञान देऊन जातो आणि मला मनापासून आवडतो. We are really proud of you sir to your teaching and knowledge.🎉🎉🎉
Thanks, Keep Watching✌️
very nice sir...तुमचे sgle व्हिडिओ खुप मस्त अहेत.... Short but sweet... thankyou very much
Thank you 🙏
माझे प्रेरणा स्थान आहेत सर इतकी तळमळ अन्य कोणी करत नाही 🙏🙏🙏
खूप छान सर 🙏🙏
Thod slow ghya sir बोलण्याची स्पीड
Thanks sir..khup chan
Welcome ✌️
Many more thanks for your guidance, sir.🎉🎉🎉
Always welcome✌️
Tet एक्साम जवळ आली so हिच speed ठेवा sir. No problem. ज्यांना fast वाटत आहे त्यांनी setting madhe speed kami karaychi. UA-cam vr तो option पण available आहे.जे mhnt ahe ki speed jast ahe कदाचित त्यांना हा option mahit नाही म्हणून सांगत आहे.
Thank you so much sir 🙏🙏🙏
Welcome, keep watching ✌️
Sir plz paper 2 science sathi video babava plzz
अँप लिंक कुठे आहे सर
Khup chan shikvta sir, consept clear hot aahet
Glad to hear that✌️
Thanks sir....
Welcome
khup chhan. .telegram vemar pdf notes taka sir pls
Sir chhan shikvata tumhi pn khup fast hotoy tumcha teaching speed
Thanks✌️
खुप छान शिकवता सर आम्हाला नोट्स दयाना सर.
Sir Tait 3 honar ahe ki nahi,plz sanga......
Khup chan
Sir khup fast hot ahe thod slow sanga
Video speed slow करुन पहा...next video pasun kami speed ठेऊ
🙏🙏
sir खुप छान शिकवता फक्त थोडे हळूहळू घ्या
Nice sir
Keep watching✌️
क्यानत्सो हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे सर
Sir 1 vicharayche hote.TET any condition madhe qualified hoeyayache ch ahe tari tumche video sagle baghtech atach, agoderche evdhech sufficient ahe ka ajun kahi read kele pahije..please sanga na..
Sir tumi roj lecture ka nahi ghet
दररोज व्हिडिओ अपलोड करत आहे
Jra slow ghya ki sir lay fast ahe
व्हिडिओ स्पीड थोडा स्लो करून पहा.. यापुढील व्हिडिओमध्ये आपले सूचना नक्कीच लक्षात राहील कमी स्पीड मध्ये व्हिडिओ अपलोड करूया
Sir hindi Marathi language ghetali tari chalel ka English evaji
Yes
Right
7 april
Sir jevha 2 option barobar asatil tar 2gol ranvayache ka
नाही एकच गोल
20
सर तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तूम्ही mpsc का ट्राय करून पहात नाहीत आणि मी आज तयार केलेल्या व्हिडिओ मध्ये शेवटी पाहिले की२०१७ ची अभियोग्यता चाचणी दिली होती. त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स होते सर.
134
करु या नक्की...तुम्हाला वाटते की आहे knowledge तर वेळेवर सर्व होईल ...thank you so much 🙏🏻
@@akshaygore100 welcome 🤗
Sir, २०२१ मधील टीईटी मध्ये पहिला पेपर ९३ मार्कांनी पास झाले पण दुसरा पेपर ४ मार्कांनी राहिला.
सर, तुम्ही पिंपरी चिंचवड ला कोणत्या शाळेत आहे एकदा भेटायच होत सर. Please sir एकदाच मला समोरासमोर तुम्हाला भेटुन मनातील प्रश्न विचारायचे आहे कारण मी प्रत्येक वेळी 8,10 मार्क ने जाते. Please ,ह्या वेळेस ही परीक्षा पास होन गरजेचे आहे. मी तुम्हांला 2021च्या tet च्या वेळी ही मेसेज केल होता पण तुम्ही काही उत्तर दिले नाही. सर हा शेवटचा चान्स आहे पास होण्यासाठी pleaseसर एकदाच मला तुम्हाला समोरासमोर भेटायच आहे.
सर शिक्षक म्हणून जाॅइन आहेत का, मला वाटल सर क्लासेस घेतात.😊
@@santoshbirkad7105 नाही
Sir toda slow sang
Fast hot sir, samjnar kas.
Video speed slow करुन पहा...next video pasun kami speed ठेऊ 🙏🏻
Thanks
Thode slow ghya
Ok... व्हिडिओ स्पीड स्लो करून पहा....पुढील व्हिडिओ मध्ये आपली सूचना लक्षात राहील..
Thank you so much sir🙏🏻🙏🏻👍
Most welcome✌️