नमस्कार सर .आपला तालुका आणि जिल्हा हा डाळींब उत्पादनाच्या बाबतीत खुपच अग्रेसर आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो .आपल्या डाळींबची चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात आहे . सर आम्हि डाळींब शेतीविषयी नविन आहोत आम्हाला या विषयी संपूर्णपणे आपले मार्गदर्शन हवे आहे .
सीताराम चव्हाण सरांनी खूप मोलाची माहिती सांगितली तेही अगदी सोप्प्या शब्दात... तरुणांना अशी कामे करताना पाहिले की positive energy मिळते.... ग्रेट
आणि तुमच्यासारख्यानी अशी पाठीवर थाप मारली की आमच्यासारख्यांना अजून काम करण्यासाठी जोश मिळतो
😊🎉
खुप छ|न माहिती दिली... खुप आभार.. आयताडे साहेब तुमचे पण आभार..
Very good basic info. given
नमस्कार सर .आपला तालुका आणि जिल्हा हा डाळींब उत्पादनाच्या बाबतीत खुपच अग्रेसर आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो .आपल्या डाळींबची चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात आहे .
सर आम्हि डाळींब शेतीविषयी नविन आहोत आम्हाला या विषयी संपूर्णपणे आपले मार्गदर्शन हवे आहे .
न
आभारी आहे माहीती चांगली दीली आहे
खुपच छान माहिती दिली सर 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली
सुंदर माहिती दिली.
सर एक वर्षाच्या आतील बागेचे खत व्यवस्थापन विषयी माहिती द्यावी
Good
👍🏼
खूप छान साहेब!
शेतकरी वर्गासाठी चांगले सल्ले देतायत आमचे मित्र सुरज
भाऊ मला जितकं जमेल तितके करतोय आणि करण्याचा प्रयत्न पण नक्कीच करीन
सिताफळ या फळपिकाबाबत विडिओ तयार करा.
अंतर,पाणी व्यवस्थापन,खत नियोजन,बहार,रोग व व्यवस्थापन,छाटणी 🙏🙏🙏🙏🙏
छान सर
🙏धन्यवाद सर खुपच चांगली माहीती दिली,तुम्हाला फोन करेल,मला दाळीब बाग लावायची आहे👏🤝
Super
सर नमस्कार, एकरी जास्त avg देणारी verity कोणती , वर्षातून दोन बहार घेता येईल असे
मृदुला , अरक्ता , सोलापूर लाल ? किंवा अजून
very informative video sir. vidarbha mdhe hou shakte dalim baag ?
सर डाळींबा ची टिशु कल्चर जाती विषयीची माहिती देवू शकता का
Suraj sir nice video.shendriya dalimb lagwad video banva please.
Nice
Khup chan
Suraj Babu namaskar Khoob Chhan video Hota Khoob Chhan Mahiti MeDali
धन्यवाद
12रूंदी 9 लांबी अंतर चागल आहे का
Sir malran aahe tr dalimb yetil ka
Nice information
Sai rop ahe ka bhagvhache
👍
सर डाळींब लागवड करायची आहे काळी चुनखड जमीन आहे चालेल का कृपया मार्गदर्शन करा
insecticide and fungicide mix ka ghyave ..
माळरानात येते का डाळिंब
खत व्यवस्थापन काय करावे
5 akkar aati kiti kharch lagto
Nice work Suraj
Thank you so much
Mast mahiti bhava...😉😉😉
धन्यवाद
सर आम्ही 8 - 12 वरती लागवड केली
Good job
Thank you
Mala 180 plus dalimba hawe ahet clean material 4 tone kona kade asle tar sanga
लागवड करताना ओळी दक्षिण उत्तर असाव्यात की पूर्व पश्चिम
झाडाची मर रोग कशामुळे होते
पूर्व पश्चिम
Kadi Ka Dar Jameen Channel ka
Mankat jaminit dalimbha yetil ka
संर माझी डांळीब बांग 4 बहांरात मेली आहे जमीन कांळी चिकट आहे तर त्या जमीनीत लंगेच डांळीब बांग येते का विश्रांती दयांवी दुसरी पिके घ्यावीत
सीताराम चव्हाण सरांना फोन लावून आपण माहिती घेऊ शकता त्याचा फोन नंबर त्यांनी व्हिडिओ मध्ये शेवटी दिला आहे
Draksh lagwadi sathi suddha ek video banva
हो हो नक्कीच
सर मी बाग लागवड केली आहे तर आम्हाला मार्गदर्शन हावे
Video chya end madhi yevda motha aawaj chi kai garaj hoti.22.37 min.pasun paha,.
बघतो
एक महीना झाली लावण करूण कोणते खत द्यावा लागेल
सुरुवातीला हुमिक ऍसिड आणि 19 19 19 द्या किंवा गोमूत्र पण चांगला पर्याय आहे
@@surajavatade धन्यवाद माहीती दिल्याबदल🙏
Thank you so much for watching, and thanks for your response!
Kalya bhari jaminit kiti antar thevave
12*15 ठेऊ शकता
कोणत्या महिन्यात लागवड करावे
पाणी असेल तर कधीही करू शकता
तेलकट साठी प्रभावी अशी फवारणी सांगा
Plz visit Nagar @ Sabajirao Gaikwad farm Valunj Solapur-Nagar Highway. Attend his camp on every 10th of month. Thank you.
सर एप्रिल ला लागवड केली तर चालेल का
में मध्ये लागलं चाललका
आता (सप्टेंबरमध्ये)लागवड चालेल का?
हो
सुरज भाऊ मी तेल्या रोगामुळे डाळिंब लागवड केली नाही, तर जरा तेल्या रोगाबद्दल माहिती सांगा ़
तुमचा नंबर द्या व्हॉटसअप
Call mi 8766561567
8805323511
सर मी सिताफळ एक ओळ व डाळिंब एक ओळ लागवड केली आहे succes होईल का
ताण देण्याचे नियोजन नाही जमणार
Medium black jaminit Dalimb yetat ka
हो येते
Nuvon ban ahe
Office made basun video kadu nakat. Fadat jaun videos taka
बागेत पण आहेत व्हिडीओ
पिन होल बोरर ही किड आहे 😂😂 त्यमुळे मर रोग नाही होत😂😂😂
😂😂😂
अरे काय चालले आहे काही पण सांगायचे होय
भाऊ आमचा विचार चालू आहे डाळींब पीक घेण्याची फायदा होईल का....
मनापासून आणि लक्ष देऊन केले तर नक्कीच आपल्याला फायदा होईलच
तुमचा नंबर द्या व्हॉटसअप
8805323511
माझ्याकडे कोरडवाहू खडकाळ जमीन आहे पाण्याची व्यवस्था नाही पावसाच्या पाण्यावर डाळींब बाग येथील का?
नाही पाण्याची व्यवस्था करावी आधी
Sir i want call u. Which time you are free? Discuss soil for plantation.
8805323511 whatsapp pls
मला नवीन लागवङ करायेची आहे तर तुमी मला सुचवु शकता कधी लावु
तुमचा नंबर द्या व्हॉटसअप
सर तूमचा नंबर द्या
Fake
Good
रोपे खड्डे घेऊन का चारी मारून लावणं योग्य
सूंदर माहिती दिली सर धन्यवाद