केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं औरंगाबादच्या सभेतील UNCUT भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 463

  • @isahaqinamdar2766
    @isahaqinamdar2766 5 років тому +149

    देश को आज श्री नितिन गडकरी जी जैसे ज्ञानी, प्रतिभाशाली सांसद की आवश्यकता है। Maharashtra is proud of you sir!

  • @dasharathkanade5637
    @dasharathkanade5637 5 років тому +287

    बीजेपी मध्ये एकमेव असा लोकप्रिय नेता
    आदरणीय श्री नीतीन गडकरीजी,त्यांना शतशः प्रणाम.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 4 роки тому +8

      *बरोबर आहे ! खरं तर भावी पंतप्रधान श्री,नितीन गडकरीच असतील !*

    • @ankitanannore1211
      @ankitanannore1211 4 роки тому +3

      Iipppppppppppppppppipppp

    • @mahendravaity427
      @mahendravaity427 4 роки тому +1

      Sudar

    • @dipakghuge7915
      @dipakghuge7915 4 роки тому +1

      BJP mdhe ekch lokpriy neta houn Gela to mnje munde Saheb

    • @rohitgujar4645
      @rohitgujar4645 4 роки тому

      @@vishwasmalshe4142 WA WA WA WA 2 sex z

  • @parmeshwarkumbhar1833
    @parmeshwarkumbhar1833 5 років тому +29

    गडकरी साहेब तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या आहेत ,आज राजकारणी म्हणून पण आणि माणूस म्हणून पण तुम्ही दिसून आलात, राजकारणाच्याही पलीकडे मैत्री असते हे तुमच्यामुळे जगासमोर आले .आज कितीतरी लोक असे आहेत की स्वतासाठी किंवा कुटुंबासाठी राजकारण चालू असते पण राजकारण हे समाजाच्या हिताचे करावे लागते हे तुम्हा दोघातून दिसून येते भले कोण हरला किंवा कोण जिंकला याला महत्व नाही पण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेऊन जो र्फाजकारां करतो तोच पुढे जातो आज त्याचा प्रत्यय येतो तुम्ही विकास हि केला आणि माणुसकी हि जपली

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 4 роки тому +142

    अभ्यासू व आदर्श नेते... गडकरी साहेब पंतप्रधान असायला हवेत

    • @akshaymali6701
      @akshaymali6701 4 роки тому +3

      त्याचीच तयारी सुरू आहे...

    • @bhimraobelekar6843
      @bhimraobelekar6843 3 роки тому +1

      @@akshaymali6701 for

    • @jagdhanevilas5560
      @jagdhanevilas5560 3 роки тому +2

      Deserves to be PM of India

    • @kalpeshkhairnar5225
      @kalpeshkhairnar5225 2 роки тому

      मराठी मानुस पंतप्रधान होणे कठीण आहे.

    • @ravindrapatil6793
      @ravindrapatil6793 2 роки тому

      पुढिल कालात नितीन गडकरी साहेब च देशाचे पंतप्रधान व्हावेत त्यांचे जे विचार आहेत.ते पुर्ण देशाचे लोकवाशीयांचे मन जिंकनारे विचार आहेत.हेजर भविष्यात पंतप्रधान झालेच तर देशावर पुन्हा आयुष्यात पंतप्रधान निवडण्याची वेळ कधीच येणार नाही.

  • @santoshshinde4707
    @santoshshinde4707 3 роки тому +12

    Gadkari Ji is Great personality, Talented & Visionary leader.... Salute to you sir

  • @dhirajgujar7850
    @dhirajgujar7850 7 років тому +60

    1 NO bhashan nitin ji shard pawar kay ahet he tumchya mule samjal

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 4 роки тому +8

    माननीय श्री शरद पवासाहेब एक खूप, अनुभवी ,द्रष्टा नेते आहेत , त्यांच्या ह्या मोठ्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाला मी सलाम करतो , आणि शुभेच्छा देतो

  • @Akkikhade
    @Akkikhade 3 роки тому +10

    "राजकारणामध्ये मतभिन्नता असणे गैर नाही आहे पण मनभेद असता कामा नये"

  • @shivrajabitkar407
    @shivrajabitkar407 5 років тому +17

    Mr.Nitin Gadkari _Really very good speaker _Thx a lot.

  • @sushantnande5264
    @sushantnande5264 5 років тому +59

    पत्रकारानो , तुम्ही लिहीत राहा तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बदलला नाही आणी सुधारनार ....ही नाही.

  • @suraj0284
    @suraj0284 5 років тому +44

    Media साठी ज्या 4 च ओळी गडकरी बोले ती खरी आजच्या media ची लायकी आहे.
    जय 🚩महाराष्ट्र 🙏

    • @londonandres856
      @londonandres856 3 роки тому

      Dont know if you guys gives a damn but if you're bored like me during the covid times you can watch all the new movies and series on Instaflixxer. Have been watching with my girlfriend for the last days =)

    • @treybryant8940
      @treybryant8940 3 роки тому

      @London Andres Definitely, I have been using Instaflixxer for since december myself :D

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 3 роки тому +4

    श्री. शरद पवार व श्री. नितिन गडकरी हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते सर्व देशाचे प्रमुख नेते आहेत. अशा सारख्या नेत्यांची देशाला अत्यंत गरज आहे. अन्य नेत्यांनी/तरूनांनी त्यांचे आदर्श घेण्याचा प्रयत्न करावा.

  • @aalapkulkarni6877
    @aalapkulkarni6877 5 років тому +40

    Next PM ✌ gadkari sahab

  • @relaxo883
    @relaxo883 5 років тому +13

    21:03 best lines ever heard, superb sir.

  • @rushikeshdubeedits4847
    @rushikeshdubeedits4847 4 роки тому +7

    सर राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही खूप छान व्यक्तिमत्त्व आहे

  • @ShaileshSakhareIndiawala
    @ShaileshSakhareIndiawala 6 років тому +49

    पवार साहेब आणि महाराष्ट्राचे राजकीय लोक कसे आहेत याचा या भाषानातुन अनुभव आला...

  • @hychat8883
    @hychat8883 6 років тому +49

    गडकरी भारी माणुस.....!

    • @sharaddesai3303
      @sharaddesai3303 4 роки тому

      Do u know about shivajirao deshmukh.Ask to Sharadrao pawar saheb

  • @pranaykumar6210
    @pranaykumar6210 5 років тому +12

    Nagpur ka knowledge hub, future of our country

  • @sarangdaf8997
    @sarangdaf8997 5 років тому +14

    त्या वेळेस जे गडकरी साहेबानी बोलून दाखवला की शरद पवार साहेबांची राजनीती काही कोणाला समजू शकत नाही कधी कोना सोबत युती करेल आता तसेच दिसत आहे शिवसेना सोबत सरकार स्थापन करून दाखवले

  • @विलासभोसले-ङ6ब
    @विलासभोसले-ङ6ब 6 років тому +86

    खरं आहे गडकरींच ग्रामपंचायतीत निवडुन न येऊ शकणारे खासदार संजय जाधव व्यासपीठावर आहेत

  • @sandipsawant9213
    @sandipsawant9213 5 років тому +21

    नितिन जी खुप छान.एक
    अभ्यासु व्यक्तिमत्व .

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 7 років тому +70

    Only 2 leaders Gadkariji and Pawar saheb....sarvani shika...

    • @vrishikantak12
      @vrishikantak12 5 років тому

      Kaay shika
      Corruption ki
      Raincoat ghalun anghol karayla?
      Karun sarvrun bhagle... Ni varila lagle...

    • @chiragthakkar6340
      @chiragthakkar6340 5 років тому +4

      Pawar corrupt aahe
      Chor

    • @हास्यमेवजयते
      @हास्यमेवजयते 5 років тому +3

      @@chiragthakkar6340 tuzi gand chorli ka re 😅 radkkya. Br ahe corrupt ,kay uptnar ahes Tu 😂

    • @R.P.88
      @R.P.88 2 роки тому

      @@chiragthakkar6340 mag changla kaun aahe sang

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 роки тому +8

    *नेता कसा असावा ! याचे हे उदाहरण भाजपाच्या सर्व नेत्यानी समजुन घेतले तर बरे होईल,असे जनतेला वाटते आहे !*

  • @isahaqinamdar2766
    @isahaqinamdar2766 5 років тому +23

    कालाच्या ओघानुसार आपल्या मध्यें बदल घडवून आणने यालाच खरे राजकारण आणि तोच खरा राजकारणी.देशाला आज अश्या राजकारणींची गरज आहे .Shri Nitin Gadkari ji is one of them.

  • @dayagargeshukl4028
    @dayagargeshukl4028 6 років тому +27

    Wonderful speech Nitin ji !

  • @jadhavbalnath4000
    @jadhavbalnath4000 4 роки тому +125

    अटलजींचा वारसा हा एकच पट्टया चालवू शकतो

  • @shubhamtambulkar3661
    @shubhamtambulkar3661 7 років тому +30

    GADKARI SAHEB .... NAGPUR CHI SHAAN...👍

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 4 роки тому +24

    शरद पवारसाहेब आणि नीतीन गडगरी राजकारणापेक्षा देशहिताला महत्व देतात.

    • @giteshshetye540
      @giteshshetye540 4 роки тому

      गडकरी जी

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 4 роки тому +1

      एक दाखवतात व दुसरे प्रत्यक्ष करतात.

  • @nagarajpotadar9652
    @nagarajpotadar9652 6 років тому +10

    Superb Pawar saheb

  • @RS-oq1fc
    @RS-oq1fc 7 років тому +119

    पवार साहेब ग्रेट...nice one nitinji....अभ्यास याला म्हणतात सांगा राज्य सरकार ला जरा

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 6 років тому +3

      Ata paryant Chi saglyat changli rajya sarkar ahe bhau dole kholun bagh...
      Vidhrbha vadi ahot ghotale nhi Krt amhi

    • @vrishikantak12
      @vrishikantak12 5 років тому +2

      Dharnat mutnaryanna kaay kalnar mhana....
      Abhyas.... Doghanchahi uttam ahe lokaana gandawnyacha...

    • @user-jc6un5kg6o
      @user-jc6un5kg6o 3 роки тому

      @@fshhshfgajannn 😆😆😆 pahati uthnari sarkar aahe tumchi

  • @mohannakure5175
    @mohannakure5175 4 роки тому +3

    गडकरी साहेब च पंतप्रधान होतीलच, तरच देश सुखी होईल.

  • @swarajsolunke7972
    @swarajsolunke7972 5 років тому +16

    खुप आभ्यास आहे .असे नेते भाजपचे आहेत. यांचे मला नवल वाटले.

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 4 роки тому +5

    पवार साहेबांचे नंतर महाराष्ट्राचा खरा नेता म्हणजे नितीन गडकरी साहेब 👍👍💐

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 2 роки тому

      नितीन जी कितीही आदर्श व्यक्ती असले तरी ते महाराष्ट्राचे नेते होऊ शकत नाही , त्यांच्या जातीवरून ते target होणारच , इतका जातीवाद आहे इथे

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 7 років тому +44

    बापाचे माप काय आहे हे जुन्याच नेत्यांना माहित आहे, नाहीतर हे नवीने मंत्री मंडळ परत कधीच शपथ घेतांनी दिसणार नाहीच, हे नितीन गडकरी यांना माहित आहे.

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 4 роки тому +4

    गडकरी साहेब खूपच छान आहे तुमचं भाषण
    आणी
    इतिहास संशोधक नक्किच हे भाषण जतन करून ठेवणार
    👌👌👌👍👍👍

  • @dasharathkanade5637
    @dasharathkanade5637 4 роки тому +8

    सभ्यता कशी असावी हे मा.गडकरीजी यांचे कडून शिकावी.

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 4 роки тому +3

    Miकाॅग्रेसचा,पण मला नीतीन गडकरी, साहेब खुब आवडतात ते पतंप्रधान,होवो मांझी आसी इच्छा आहे भारत देशाची प्रगती होईल मला खात्री आहे एकदम शांत आणि संयमी नेते आहेत औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

  • @rikhabchandsancheti6551
    @rikhabchandsancheti6551 5 років тому +13

    जो पर्यन्त मनुस सत्तेवर रहतो तो पर्यन्त त्याला नाव बोट ठेवल्या जाते सत्तेवरू न उतर लयानांतर सदगुन वाखनलया जतात। गड़करिजी भावी पी एम।

  • @deepak.jagtap7288
    @deepak.jagtap7288 Рік тому +1

    गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे

  • @relaxo883
    @relaxo883 5 років тому +12

    12:50 for those who thinks Sharad pawar is against Vidarbh's development.

  • @navanathdhavane7430
    @navanathdhavane7430 3 роки тому +3

    मा. गडकरी साहेबांसारखा मोठ्या मनाच्या दिलदार नेत्याने राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन राजकीय सलोख्यांचे व्यक्तीगत संबंध निर्माण करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे
    तसेच अत्यंत कार्यकुशल व उत्तम वक्ता आणि विकासाभिमुख राजकीय नेते अशी त्यांची ख्याती आहे.

  • @adwait5385
    @adwait5385 2 роки тому +4

    This mutual respect is worthy of admiration...different personalities...different types of people...

  • @nandkumarbansode15
    @nandkumarbansode15 6 років тому +12

    Gadkari sir you have big mind

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 7 років тому +84

    खुप छान बोलले गडकरी.

  • @dilipkadvale4368
    @dilipkadvale4368 3 роки тому

    नितीन गडकरी साहेब आमचा सलाम तुमच्या समाज कारनाला राजकारणाला काय तूमचे विचार काय तुमचा सुसंस्कृत पणा काय तूमचे शब्द प्रयोग भाजपमध्ये अटलजी नंतर नितीन जी तूमचा नंबर लागतो गडकरी साहेब आमची विनंती आहे आता जे भाजपमध्ये वाचाळवीर आहेत त्यांना सांगा विरोधका बरोबर कसे वागायचे त्यांचे बाबतीत कसे शब्द प्रयोग वापरायचे हे शिकवा सुसंस्कृत पणा शिकवा विरोधकांवर टिका टिप्पणी करताना त्यात सूध्दा आदर असावा लागतो तरच राजकारणाचा दर्जा सुधारेल महाराष्ट्राच्या विधान सभागृहात आणि विधान परिषदेत जनतेच्या प्रश्नावर बोलण्या ऐवजी वयक्तीक विषयावरच जास्त बोलतात

  • @mukeshmalode2609
    @mukeshmalode2609 7 років тому +28

    pawar saheb always great leader

  • @waghmaresir9643
    @waghmaresir9643 Рік тому

    अतिशय खुमासदार आणी रोखठोक भाषण

  • @bhagwatiprasad753
    @bhagwatiprasad753 5 років тому +23

    Gadkari has a bright future in serving Bharat and it's people👍

  • @manoharnewalkar2050
    @manoharnewalkar2050 4 роки тому +2

    नितीन साहेब तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे

  • @arihantpatel5150
    @arihantpatel5150 5 років тому +5

    Both are Brilliants leaders from Maharashtra ! Unfortunately NG not with SP for growth of Maharashtra in power ! God bless you both for long healthy life for well growth of country !

  • @rahuljadhavar5913
    @rahuljadhavar5913 5 років тому +24

    आजवरचे उत्कृष्ट भाषण करताना पाहिलं..... the great pawarsaheb☝️

  • @sanskar6575
    @sanskar6575 7 років тому +26

    Sharad Pawar Saheb -Janata Raja.

  • @sanjaykalbande6299
    @sanjaykalbande6299 7 років тому +9

    Very nice speech

  • @prasadbirje1210
    @prasadbirje1210 5 років тому +34

    आज मोदींच्या जागेवर बसण्याचा अधिकार खरा तुमचा आहे

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 3 роки тому +2

    History in India🇮🇳 Political party's---SHARADHCHANDRAJI "---Pawar Sahebhji in India🇮🇳---100% Deshdrohi

  • @amitmemane2115
    @amitmemane2115 6 років тому +10

    King of politics

  • @yoginion
    @yoginion 4 роки тому +12

    One of the best speeches!

  • @ajaysawant7221
    @ajaysawant7221 6 років тому +8

    Nice speech

  • @prashantsonawane1355
    @prashantsonawane1355 6 років тому +7

    खूप छान

  • @shivrajabitkar407
    @shivrajabitkar407 5 років тому +15

    Pawar sahib is great persanonality in India.

  • @nikhilsuryawanshi782
    @nikhilsuryawanshi782 5 років тому +2

    महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन तारे, आणि एक दोघांना बांधणारा एक धागा म्हणजे सभ्य आणि विकासच राजकारण किंबहुना समाजकारण. ही संस्कृती पूर्ण देशात असावी.

  • @sachinr.suryawanshi4224
    @sachinr.suryawanshi4224 5 років тому +7

    Great...Gadkari

  • @shubhamjadhav8259
    @shubhamjadhav8259 6 років тому +8

    nitin saheb great

  • @shsbkd
    @shsbkd 4 роки тому +3

    Great thought.

  • @raosaheb7120
    @raosaheb7120 5 років тому +10

    2:55 पवार साहेबांना बघा भावुक झाले ते

  • @sanjaygavali8572
    @sanjaygavali8572 4 роки тому +2

    मा. गडकरी साहेबांसारखा नेता झाला नाही आणि होणार नाही. साहेब तुंम्ही महान आहात.

  • @dhananjayzende5101
    @dhananjayzende5101 5 років тому +18

    हेच खरे महाराष्ट्राचे राजकारण आहे हे दिल्लीला समजले पाहिजे

  • @saisunil1
    @saisunil1 4 роки тому +5

    Bjp मधील सर्वात सुसंस्कृत नेता जो अटल जी चा वारसा पुढे नेऊ शकणारा व्यक्ती बाकी तर त्यांची कॉपी करतात कमी बोलणे आणि जास्त काम हा त्यांचा स्वभाव आणि राजकारणात सक्रीय सहभाग आस्तांना ही सर्व पक्षात लोकप्रिय नेते आदर्श घ्यावा आसा नेता

  • @nir356
    @nir356 6 років тому +10

    nitin ji ur true lokshahi neta

  • @மாரியம்மன்2106
    @மாரியம்மன்2106 9 місяців тому +1

    21:16 Ahame on Abp News Reporter, that Cut this timing.😅😂 Because he nailed the Media.

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 5 років тому +34

    जर हे दोन एक्के AA । पवार साहेब आणि गडकरी साहेब एकत्र आले न आखा इंडिया हालेल । मग महाराष्ट्र चा विकास कोणी थांबवू शकत नाही ।

  • @laxmannerkar5356
    @laxmannerkar5356 3 роки тому +2

    Best speech of Shri Nitin Gadekar I.

  • @shivajikotkar7243
    @shivajikotkar7243 3 роки тому +2

    Pawar and gadkariji Great job sir

  • @hipawar187
    @hipawar187 5 років тому +23

    मराठी मानसाची किंमत नाही दिल्लीत शरद पवार साहेब यांचीच किंमत आहे कुटेही b j p त मराठी मानसाची किंमत आहेका b j p त

  • @swapniljadhav8815
    @swapniljadhav8815 5 років тому +6

    Good speech

  • @amitkatkar.9222
    @amitkatkar.9222 3 роки тому

    खूप छान भाषण केलं आहे गडकरी साहेबांनी खूप छान.
    मी एवढच म्हणेन की स्पष्ट नेता आणि स्पष्ट वक्ता

  • @satyabodhvaidya188
    @satyabodhvaidya188 4 роки тому +2

    सर्वाना सोबत घेऊन जाणे हाच शेवटचा पर्याय आहे.👍

  • @kiranjadhav8100
    @kiranjadhav8100 4 роки тому +4

    मी पुन्हा आल्यावर हे भाषण मला पण आस भाषण करायचय
    फक्त मला पुन्हा येऊ द्या😥😥😥😥😥😥😥

  • @ranjitpatil-qs1tg
    @ranjitpatil-qs1tg 9 місяців тому

    गडकरीजी पंतप्रधान व्हावेत असे वाटत झालेच तर देशाचा विकासच विकास होईल ❤

  • @uttammekle3147
    @uttammekle3147 2 роки тому

    खरच साहेब आप ल्या सारखा मोकळया मनाचा नेता भाजपा मध्ये नाही

  • @ganeshborude2012
    @ganeshborude2012 6 років тому +7

    good leadership

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 7 років тому +36

    साहेब तुम्ही आजुन लोंकाना समजला नाहीत.
    साहेब.....खंरच काय सांगाव लोंकाना कळत नाही.

  • @pankajjagdale2005
    @pankajjagdale2005 Рік тому

    unbiased speech of Mr Nitin Gadkri always my favorite leader Pawar saheb and Gadakri ji

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 6 років тому +8

    Next pm नितीन गडकरी

    • @vrishikantak12
      @vrishikantak12 5 років тому

      Ka pawar ka nahi
      Ithe tar tyachye kautuk karun tond na dukhnari khup ahet
      Mug pawar next pm ka nahit?

  • @dnyaneshwarpatil2507
    @dnyaneshwarpatil2507 7 років тому +22

    Pawar saheb an ultimate leadership of india

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 6 років тому +10

    Only pawar saheb...

  • @anilpawarsataradhavadshi4620
    @anilpawarsataradhavadshi4620 3 роки тому

    जबरदस्त गडकरी साहेब
    व्हेरररररररी लाईक, व्हेरररररररी प्राँढ आँफ यु

  • @madannande4277
    @madannande4277 4 роки тому +2

    Good specifications on pavar saheb

  • @gopalingle7738
    @gopalingle7738 5 років тому +6

    साहेब हे खरंच great आहेत

  • @kishorbhaturkar418
    @kishorbhaturkar418 2 роки тому +1

    सुंदर

  • @gajananshinde3568
    @gajananshinde3568 5 років тому +3

    Super gadkari saheb

  • @cadreg5217
    @cadreg5217 7 років тому +20

    Thoughtful, literate, proud activist and a man with a smile on his face with a huge heart. Nitinji, pawar saheb or both,??? 😎😘😘😘😘

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 3 роки тому +1

    भावी प्रधानमंत्री नितिन गडकरीसाहेब

  • @devidaspawar1
    @devidaspawar1 4 роки тому +1

    अप्रतिम,...

  • @SachinChavan-oq5xw
    @SachinChavan-oq5xw 5 років тому +3

    साहेब 🙏🙏

  • @Patil9877
    @Patil9877 2 роки тому +2

    भावी पंतप्रधान..... 🙏

  • @anilgangane5387
    @anilgangane5387 4 роки тому +2

    भारीच गडकरी साहेब

    • @anilgangane5387
      @anilgangane5387 4 роки тому +1

      मनातला नेता अटलबिहारी नंतरचा गडकरी साहेब

  • @pandharinathjalvi8303
    @pandharinathjalvi8303 3 роки тому

    अप्रतिम भाषण.वक्ता असावा तर असा.फारच छान.हे महाराष्ट्र चे भुषण आहे.

  • @prashantkhadse2759
    @prashantkhadse2759 3 роки тому +1

    I am big fan saheb गडकरी साहेब

  • @unknownuniverse8268
    @unknownuniverse8268 5 років тому +3

    Maharashtra is a great and mature state because of such Great and Ethical politicians.