Rohit Pawar on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांना लोकं लोकशाहीतून कापून टाकतील- रोहित पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #GaneshChaturthi #NCPHearing #RohitPawar #SanjayGaikwad #ABPmajha
    #ganeshotsav2024 #lalbaugh #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #pmmodi #jammukashmir
    ABP Majha Live TV | Ganeshotsav 2024 | Lalbaugcha Raja | Maharashtra Rain | Maharashtra Politics
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Vicky Pawar/ Editor
    Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

КОМЕНТАРІ • 275

  • @SantramJadhav-uz1pu
    @SantramJadhav-uz1pu 19 днів тому +16

    पडळकर हे आपल्या हीमतीवर राजकारणत आहेत रोहित पवार सारखं आजाचा जीवांवर आमदार नाही त

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 23 дні тому +94

    बरोबर आहे. पडळकर ला MLC दिली कि याने समाज वाऱ्यावर सोडले व fadan20 ची चड्डी धूत बसला आहे.

    • @kisanhalkar2576
      @kisanhalkar2576 19 днів тому

      T😢 0:46 0:54 0:55

    • @rb5712
      @rb5712 18 днів тому +2

      तुझ काय योगदान आहे का बग अगोदर समाजासाठी...न मग बोल...

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 18 днів тому

      Vakdya chya chaatya 😂😂😂

  • @vishu007-j1c
    @vishu007-j1c 23 дні тому +30

    007 🔥🔥🔥
    Sagli ncp ani fakt Ekta 007 bas👑🔥🔥

  • @RavindraKatware
    @RavindraKatware 23 дні тому +25

    भाजप चे आमदार मंत्री बेलगाम या वाचाळविरानी भाजप डुबवली लोकसभा ही गेली आता विधानसभा हतातून जाणार काहीच शंका नाही

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ

    तु लॉली पॉप आहे आजोबाचा

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 23 дні тому +34

    आत्ता तू निवडून येऊ शकत नाही

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 23 дні тому +21

    तुमची भूमिका विचारली होती धनगर समाजाबद्दल काय आहे त्याबद्दल तर तुम्ही काय बोलणार नाही दुसऱ्याकडे बोट करायचं बंद करा तुमची भूमिका काय आहे आरक्षण द्यावं की नाही यावर बोला

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 22 дні тому +15

    रोहित पवार बोलत आहेत धनगर समाजाचा मला विचारू नका मग धनगर समाजाचे मतदान कशाला पाहिजे तुला घराणे शाही चालू आहे पवार घराण्याची

  • @MitajiKokare-me4xh
    @MitajiKokare-me4xh 22 дні тому +10

    007

  • @rahulpatil602
    @rahulpatil602 19 днів тому +19

    शेवटची विधानसभा रोहित

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 21 день тому +7

    अशा लोकप्रतिनिधीचा जाहिर निषेध

  • @BabasahebGaykwad-k1e
    @BabasahebGaykwad-k1e 22 дні тому +22

    गोपीचंद पाडळकर धनगर समाजाच्या दैवत आहेत

    • @spune5038
      @spune5038 20 днів тому

      माझी धनगर समाजाची मित्र तुझ्या नेत्याला शिव्या घालतात😅...
      आणि दैवत म्हणे

    • @suryakantdeshmukh5371
      @suryakantdeshmukh5371 20 днів тому

      बिरोबा ची शपथ

    • @AkTashan
      @AkTashan 19 днів тому

      तुमचा नेता तमाशात नाच्या होता माहिती ये का

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 22 дні тому +17

    घराणे शाही राजकारण चालू आहे पवार घराण्याचं

  • @RohitPatil44-d9i
    @RohitPatil44-d9i 22 дні тому +29

    रोहित पवार म्हणजे शरद पवारचा सोडलेला लॉलीपॉप आहे..

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 22 дні тому +9

    सुशिक्षित - संस्कारी - राजकारणी काळाजी गरज

  • @svvideomaker9083
    @svvideomaker9083 23 дні тому +41

    पडळकर साहेब सामान्य घरातून आलेलं नेतृत्व आहे ह्या रोहित पवार ने काय संघर्ष केला

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 19 днів тому +1

      केळं

    • @svvideomaker9083
      @svvideomaker9083 19 днів тому

      @@shakanathchavan6347 घे मग

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 18 днів тому

      Ekdum barobar bhau

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm 17 днів тому

      नेमकी पडळकराने अशी काय कर्तबगारी केली आहे फडणवीसने याच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि मालक छो म्हणाला की हा भुंकत असतो.खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात याची काय लायकी आहे हे जरा तेथे जाऊन भगतानी पाहावे

  • @SureshPawar-d4d
    @SureshPawar-d4d 23 дні тому +24

    Only Rohit dada pawar.

  • @basrajkore5423
    @basrajkore5423 22 дні тому +4

    महायुतीचे वाटैल होणारे यांचे स्टेटमेंट ने

  • @satvisibel
    @satvisibel 22 дні тому +10

    😂शरद पवार😂 तूझे आजोबा नागलॅड मध्ये BJP ला समर्थन देतो 🎉 महाराष्ट्र मध्ये मागील वेडी बिनशर्त पाठिंबा दिला होता, मुंबई क्रिकेट एसोसिएशन निवडनुक BJP ला सोबत घेउन लढले

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 22 дні тому +31

    सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा झालेल्याला काय घंटा माहीत संघर्ष गोरगारीच दैवत आहेत पडळकर🎉❤

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT 22 дні тому +5

      त्याला संघर्ष नाही, लाचारी म्हणतात, फडणवीस ची लाचारी करून आमदार झाला

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 22 дні тому +1

      एक चांगला नेता फडणवीस ने बाद करून टाकला आहे.

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 18 днів тому

      ​@@LACTICGAMERYTsangharsh aaasto beta , tula politics mahit nahit😂😂

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm 17 днів тому

      सामान्य कुटुंबातून आलेला छपरी गुंड

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 17 днів тому

      Mangala sutra chor😂😂😂😂😂😂

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 23 дні тому +6

    King of maharashtra gopichand padalkar saheb❤❤❤

  • @jaydeepkokare5094
    @jaydeepkokare5094 22 дні тому +23

    धनगर समाजाचा वाटोळे करणारे तुम्ही .... गोपीचंद पडळकर साहेब समाजाचे एकमेव वाली ❤

    • @ajitchavan2316
      @ajitchavan2316 22 дні тому

      😂😂😂😂😂😂त्या पडळकर ला तोंड आवर म्हणावं मग लयी मोठा होशील

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 22 дні тому +2

      Kay kel samajasati gopya ni ek kam sanga😂😅

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 22 дні тому

      गोप्या ने काय केलं सांग रे ❤ ड्या

    • @suryakantdeshmukh5371
      @suryakantdeshmukh5371 20 днів тому +1

      बिरोबा ची शपथ

    • @rb5712
      @rb5712 18 днів тому

      ​@@TrrrrrrOpppppoतु काय केलास ते सांग...

  • @ashokhandal8244
    @ashokhandal8244 23 дні тому +16

    रोहित पवार ❤️❤️

  • @somnathdadas2224
    @somnathdadas2224 17 днів тому +2

    पडळकर बारामती येऊन लढले एकदा शी तुम्ही पडळकर यांच्या मतदारसंघात जाऊन लढा मग कळेल ताकद कुणाची कशी आहे 007🔥🔥

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 21 день тому +2

    धनगड आणि धनगर हे एकच नाही तर दुसऱ्याचा कितीही वाईट असू द्या ते दोन्ही हातानी खाणार

  • @किरणकोकरे-ष9ढ

    007🔥🔥🔥

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 23 дні тому +24

    चकन्या तुझ काय योगदान आहे समाजासाठी

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 22 дні тому

      गोप्या च योगदान सांग हेकण्या😂

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 22 дні тому +1

      @@virajpatil8332 चकण्या म्हणाल्यावर बुडाला आग लागली वाटत🤣🤣

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 22 дні тому +1

      @@tanajimote2922 mala nahi lagli pn tula heknya mhnlyavr fix lagli aahe he kalal 😅😅

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 22 дні тому +1

      @@virajpatil8332 हेकण आणि चकन कोण आहे ते दिसतय च की..उघड🤣🤣

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 22 дні тому +1

      @@tanajimote2922 mala tr वाटतंय तू आणि तुझं बाप आहे असं वाटतंय 😅😅

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 22 дні тому +4

    शरद पवार बद्दल बोलणे म्हणजे त्याच्या बापाला बोलण्यासारखे आहे.

  • @GaneshDadas-z6y
    @GaneshDadas-z6y 17 днів тому +1

    लाली पॉक

  • @sonyabapuhandal5861
    @sonyabapuhandal5861 22 дні тому +9

    बरोबर बोलें पडळकर साहेब

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 17 днів тому

    सुसंस्कृत नेता ही आपल्या राज्याची गरज आहे, उत्तम नेता रोहितदादा 🚩👍

  • @wgp1014
    @wgp1014 22 дні тому +3

    भ्रष्टाचार रोहित पवार

  • @rp_148
    @rp_148 17 днів тому

    आपण घराणेशाहीने राजकारणात आलेले आहात रोहित भाऊ ....... आणि पडळकर साहेब संघर्ष करून उदयास आलेलं नेतृत्व आहे आपण त्यांच्यावर बोलन्याइतक आपलं कृतत्व नाही ...!!

  • @haribhauvharkate6592
    @haribhauvharkate6592 22 дні тому +1

    समाजाचे एवढे मत घेतात त्या मतदारसंघात कधी आरक्षणावर बोलले का तुम्ही आज पर्यंत तुम्ही बी किती स्वार्थी आहात

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase 17 днів тому +1

    पङळकर. साहेब. हेओबिसीचे. महान. नेते. आहेत

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 23 дні тому +14

    भावी मुख्यमंत्री रोहित दादा परिपक्व होत आहेत

  • @akashsawai6597
    @akashsawai6597 22 дні тому +2

    Yuva cha CM... Apla CM

  • @balashedevkate9463
    @balashedevkate9463 20 днів тому +1

    अंतरवली सराटीत दंगल घडवणारा आरोपी😂😂😂

  • @vikasshinde1974
    @vikasshinde1974 22 дні тому +4

    पडळकर साहेबांनी एस.टी.महामंडळ कर्मचार्यांचे तरी चांगले केले .. तुम्ही काय केले फक्त धनगर समाज संपवायचं कामं केलं बाकी नाही..
    सहकारी कारखाने बंद पाडणे आणि लिलाव करुन कवडीमोल किंमतीने खरेदी करायच...
    तुम्ही घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करा..
    तुम्ही किती वर्ष सत्तेवर होता तुम्ही का दिले नाही धनगर समाजाला आरक्षण

  • @ManojChaskar
    @ManojChaskar 18 днів тому

    खर आहे

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 22 дні тому

    👍👍

  • @RXXtop
    @RXXtop 18 днів тому +1

    धनगर मत पाहिजेत तर st आरक्षण वर बोला दादा .

  • @prasadshinde1054
    @prasadshinde1054 18 днів тому

    ओन्ली rohit👌 दादा

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 19 днів тому +4

    घरच्यांना परके म्हणणारे तुम्ही पडळकर त्या धनगर समाजाचा विश्वासू नेता आहे असा माझा अंजादा

  • @BabanKukde
    @BabanKukde 22 дні тому +8

    तुमची धनगरबद्दल भूमिका काय आहे ते सांगा

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 22 дні тому +1

    रोहित दादा ❤❤

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 17 днів тому +1

    तुझी दास्ती घेण्याइतकी तू श्रेष्ठ नाहीस तू काय आहेस हे लोकांना कळाले आहे ,हे चांगल नाही रे नको तू असे राजकारण करू हे चांगल नाही रोहित .तुझ राजकारण पाहून तुला भविष्य नाही .

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 19 днів тому

    दादा जय शिवराय महाराष्ट्र

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 22 дні тому

    Matured Personality 😊

  • @ankushmane0074
    @ankushmane0074 21 день тому +1

    70 वर्षे सत्तेत होता का धनगर दिसला नाही आजही तुम्ही धनगर आरक्षणावर बोलत नाही.... टोलवा टोलवी करून फडणवीसांवर का ढकलता

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 21 день тому

    संजय गायकवाड हे खरच लोकप्रतिनिधीं आहे का ? आणि असेल तर विधानसभेत धोबीपछाड बसणार, सत्तेचा माज अशा आमदारांचा जनता मतदानातून दाखवेल.

  • @BhanudasLembhe
    @BhanudasLembhe 17 днів тому

    सर एक मुलगा उनाहत ऊभा राहुन सुर्या वर थुकत होता पण तो थुका तोंडावर पडत होता पण त्याला वाटलं मी मोठं काम करत आहे तीच परिस्थिती पवार साहेबांना बोलनारयाची आहे आणि समजुत करुन घेतात परंतु साहेबाच काही बिघडु शकले नाहीत आता जनता तिकडे पाठ फिरवतात

  • @BaluPandhare-bw6bo
    @BaluPandhare-bw6bo 23 дні тому +2

    Tujay ajani Kay kela 60 varsha te sanga

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 19 днів тому

    जातिवादी pawar gharane he dhangar samajala STB milu नये ya shathi अधिवासी netyala आर्थिक purvatha karit ahe, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago

  • @ramchandradoltade6779
    @ramchandradoltade6779 17 днів тому

    पडळकर हे आमचे दैवत आहेत हे लक्षात ठेवा

  • @nagnathkadam
    @nagnathkadam 22 дні тому

    अण्णासाहेब पाटील महामंडळ फवारणी स्थापन केलं त्यांच्या काळात कर्ज किती वाटप झाले त्याची यादी रोहित पवार साहेब तुम्ही दाखवून सांगा

  • @BhauGoyakar
    @BhauGoyakar 18 днів тому

    आमदार रोहित दादा पवार फिक्स

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 16 днів тому

    साहेब लै टेंशन घेऊ नका, डोक्यात चहा - साखर दिसाय लागली ह्या वयात!

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 19 днів тому

    Dhangar आरक्षण विरोधी pawar घराने ahe, yani Dhangar samaj ST madun आरक्षण milu naye, yashathi 70 वर्षा खोटा dhagad तैयार kele , atta Dhangar samaj STB madhun आरक्षण magat ahe,tyala विरोध mhanu अधिवासी netyala pudhe karit ahe, जागो Dhangar samaj jago

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 18 днів тому

    रोहित पवार आपण,शरद पवार यांचे चाकलेट बाय आहेत का ?

  • @kolekarvijay2384
    @kolekarvijay2384 22 дні тому

    Dada correct boltay tumi

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 23 дні тому +1

    Great Rohit dada❤

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 22 дні тому +5

    वळू जरांगेचा मिडिया तु कशाला सांभाळत आहेस सांग 😂

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 19 днів тому

    दादा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 22 дні тому

    आपली धास्ती घेयाला ते वेडे वाटले का आसा काय दिवा लावला कर्जत मधये

  • @Vakrtundgarage
    @Vakrtundgarage 18 днів тому

    Gopichand padalakar saheb. ❤007

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 19 днів тому

    बरोबर बोलले दादा

  • @avinashsurnarpatil9003
    @avinashsurnarpatil9003 18 днів тому

    तु कोणाच्या जीवावर वाढलेला आहे

  • @ankushmane0074
    @ankushmane0074 21 день тому

    आरक्षणावर तुमची भूमिका विचारली होती तुम्ही त्यावर का बोलला नाही दुसऱ्याकडे बोट दाखवू नका तुमची भूमिका स्पष्ट करा

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 20 днів тому

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 18 днів тому

    गोरगरीबांचा नेता आहे. पडळकर.

  • @somnathgaikwad1570
    @somnathgaikwad1570 16 днів тому

    आजोबाचा लॉली पॉप

  • @balashedevkate9463
    @balashedevkate9463 20 днів тому

    तुमी लाॅलीपॉप

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 19 днів тому

    Dada

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 17 днів тому

    Ha bhagat तेवढेच विचारतो

  • @BhagawatKekan
    @BhagawatKekan 23 дні тому +5

    खूप चांगले. स

  • @nagnathkadam
    @nagnathkadam 22 дні тому

    रोहित पवार साहेब तुम्ही मराठ्याला आरक्षण व अभिषेक देणार आहेत का देणार असला तर जाहीर करा देत नसाल 94 चा जीआर वर तुम्ही का बोलत नाही त्याचे उत्तर द्यावं

  • @AbhijitPatilBoss
    @AbhijitPatilBoss 20 днів тому

    Padalkar sahebanvishayi bolnyachi laykich nahi apli

  • @sunil83921
    @sunil83921 23 дні тому

    Manager social media cha 😮

  • @raghushimple5427
    @raghushimple5427 18 днів тому

    007❤❤

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 23 дні тому

    Only 007🥳🔥🚩

  • @NK-zr9sv
    @NK-zr9sv 22 дні тому +1

    Tumchi dhangar samjachya aarakshana baddal bhumika jahir kara

  • @vijay608vk
    @vijay608vk 16 днів тому

    पडळकर आमचे धनगर आरक्षणाचा विषय योग्य पद्धतीने हाताळत आहेत विधानपरिषद आमदार असुनही,तुमच्या आजोबांनी काय केले 4वेळेस मुख्यमंत्री असुनही st सोडुन nt तर टाकले आम्हाला नका लय शिकवु आम्हाला या वेळेत राम शिंदे साहेब फिक्स.....😊

  • @BaluPandhare-bw6bo
    @BaluPandhare-bw6bo 23 дні тому +1

    Only gopishet tuj Kay sanga

  • @PandurangShendage-d2x
    @PandurangShendage-d2x 19 днів тому +1

    पडळकर साहेब बरोबर बोललेत सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या बाळाला काय कळणार

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 22 дні тому

    रोहित दादांनी त्या सुपारी बाज कडे निग्लेक्ट केलेले च बरे!

  • @somnathdheple7741
    @somnathdheple7741 17 днів тому

    हेकण्या तुझा आजा मुख्यमंत्री कृषिमंत्री राहिलेला आहे कीती आरक्षण दिले आणि म्हणतो हा प्रश्न मला नाही विचारला पाहिजे देवेंद्र फडणवीस ला विचारला पाहिजे

  • @सर्वधर्मसमभाव-ङ8प

    😂😂😂काळा म्हणून म्हणत आहेत 😂

  • @ambadaslokhande8197
    @ambadaslokhande8197 20 днів тому

    बरोबर, पोरखेल चाल ला

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 16 днів тому

    Bar....

  • @rb5712
    @rb5712 18 днів тому +1

    ..ज्याने महाराष्ट्र लुटला त्यांना संघर्ष म्हणजे काय माहित...अरे शरद पवारणे जातीजती भांडणे लावायची कामे केलीत...म्हणूनच 3 जिल्ह्याचा भावी pm Rahila..तुझी पण तिच अवस्था होणार आहे...
    जय श्री राम...

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 17 днів тому

    सुसंस्कृत उत्तर ऐक

  • @gopalchavan8974
    @gopalchavan8974 21 день тому

    मविआ चा सरकार सत्तेवर येणार

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 22 дні тому

    हा रोहित घराणेशाही चा पालतु आहे पडळकर गरीब घरातुन आलेला आहे

  • @DjAnuj-el5we
    @DjAnuj-el5we 19 днів тому

    Rohit pawar supriya tumchi lauki nahi bolaychi!

  • @Healthyme9
    @Healthyme9 21 день тому

    पडळकर निर्बुद्ध माणुस

  • @ct722
    @ct722 22 дні тому

    टरबुजाचा पक्ष बुडणार

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 19 днів тому

    Padalekar jankar kohot rahut buku buku ghykavad kutha ni bhag😂😂 jayega bi na boke😂😂😢

  • @BaliGangathade
    @BaliGangathade 19 днів тому

    Oo7

  • @bapumore5533
    @bapumore5533 22 дні тому

    बरोबर आहे पडळकर नी शपथ घेतली होती बिरोबा देवाची आणि आता पलटी मारत आहे तो झाला आमदार समाजाचे काय

    • @aniljadhav2704
      @aniljadhav2704 19 днів тому

      तेची ईच्छा पूर्ण झाली समाजाच वाटोळे का होईना