हेकरू माशाचे बनवले कालवण आणि फ्राय. Giant grouper fish curry & fry. Mumbai Indian food
Вставка
- Опубліковано 13 кві 2024
- नमस्कार मंडळी,,
आज आपण पागात पकडलेल्या मोठ्या हेकरू माशाचे जेवण आणि फ्राय बनवणार आहोत. हे हेकरू पकडण्यासाठी खूप मेहनत केली,जेव्हा आपण मेहनत करून एखादा मासा पकडतो आणि त्याचे जेवण बनवतो, ते जेवण खायला खूप चवदार असते.
net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल मासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
हेकरू माशांचे छोटे छोटे पीस छान कटींग केले .कालवन भारी झालंय , तळलेले मच्छी ,कालवन आणि भाकरी👌❤ बघुन भुक लागली .😋 😊
खूपच छान जेवण बनवता तुम्ही 👌👌👌व्हेरी nice👌😊
Thank you ❤️
Bhava nashibvan aahes..🥳❤🥳 roj machi💕
मस्त छान पणे गोबेरा माश्याचे कालवण बनवले दादा एकच नंबर 🐟😋🍲 छान व्हीडिओ 👌👌
भावा तुला भेटणारी बायको खूप नशीबवान असेल तुझ्या हातच स्वादिष्ट जेवण तिला खायला भेटेल all the best 🎉
Khup Chhan Gobra Masa chi Recipe 😍♥️🦈🤤🤤
Lai bhari
Nice na bhava amhie pan yaou ka khayila
bhai 1 NO
Thank you ❤
Jay Aadivasi Bhava.....😊😊😊
Ek number bhava ❤❤❤
Tumchya cuttings mast astat bombil tumchya padhtine saf karun fry karun khup bhari lagtat katyach ten nahi aani aajchi recipe 😋 when we will get lunch with you 😊
😅😅, thank you ❤️
superb mind blowing very delicious
1 number 👌👌😋❤️
👌👌👌❤❤❤
Thank you ❤
❤❤❤shan
Khup bhari
Ekach no.
Thank you 🥰
Me goregaon la rahty
फ्राय खूप करपले होते,खरं आहे ना?
Bhai tu rahayala kuth ahe
मी मागच्या वेळेस कमेंट टाकली होती की मांडीवर भाकरी घेऊन खाऊ नको ते सकारात्मक घेतलं याबद्दल धन्यवाद मी खरं तर नॉनव्हेज खात नाही तरीही मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते तुझ्या व्हिडिओ बघायला मला आवडतात ऐकल्या बद्दल धन्यवाद
चांग्ल्या गोष्टी नेहमी आत्मसात करत राहावे😇. Thank you ❤️
❤❤❤❤❤❤❤
Thank you ❤️
Thank you ❤️
Hekru masa mela pahijye viket milelka
😋
Thank you ❤
Pls mla sagana ha masa khayala testy lagto ka pls ..
Mla vegle vegle Mase khya avdte paan test machi nahi mamun vicharte pls reply kra,🙏🙏🙏
हो, 2 किलो पर्यंत size असेल तर छान लागतो
@@mumbaichakoli7456 ❤️❤️❤️❤️❤️ thank u so much 😊😘 all Vasai kar