🤦♀️बाई सई ताई कोणत्या शाळेत शिकलात हो तुम्ही मराठी भाषेचा सगळा सत्यानाश करून टाकलात की सगळ्यांनी मिळून “जुजबी”शब्दाचा अर्थ एखादी हाडाचे मराठी भाषेचे शिक्षक असतील तर त्यांना विचारा मग लज्जेने तुमच्या सगळ्यांच्या माना खाली होतील काहीही बोलायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हा एकच धंदा आहे
Prabhakar More always super performance.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉samirdada also awesome .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉padmakar rocked so superb.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Prasad Oaks Sirs words of Appreciationfor all MHGstars are great words of encouragement.. And it's full of reality. Best Judge. Prasad Oak. 🙏🙏
34:47 बोलवा ना मग पद्याला. भूषण कडू हा अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे. कृपया त्याला संधी द्यावी.
भूषण कडूचा पद्या लाजवाब 👌👌👌
खूपच छान ..... ❤
बाबा अप्रतिम मृदूंग वादन 👌👍
Prajakta khupach sunder nachates, sunder diste
❤you
प्राजक्ता माळी खरी हिरोईन आहे
हास्य जत्रा सर्वच कलाकार अति उत्कृष्ट काम करतात
😍😍😍😍
Busan dada 1nambar 😂
जर you tube ला गझल साठी copyrights चा problem येत असेल तर आमच्या अभंगांच्या बाबतीत का नाही येत...? म्हणजे अभांगांना कोणि वाली नाहीये का?
पॉईंट आहे
पद्या सारखे पात्र कोकणातील प्रत्येक गावात एक तरी असतेच 😂 my favorite character is padya...without any dialogues...rocks...❤😂😂😂🙏🏻👍
माळी मँडम हसयजञाा य़तीरत आपणच रवुप सुदंर दिसतात अस वाटतय आपनासोबत विवाह करावा चिंता करूनका. तुमचा अवमान होणार नाही🙏🙏🌹🌹८
भूषण कडू सरांनी जो आज रोल केला आणि तो रंगवला याला म्हणतात खरा कलाकार .क्या बात है
फक्त भूषण कडूसाठी हा एपिसोड मी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पाहते.
पद्याने उचललं स्किट. खरी प्रतिभा.
बमाऊली माऊली माऊली 👏👏🌹🌹🙏😛
भजन हे अतिसुंदर होते
🤦♀️बाई सई ताई कोणत्या शाळेत शिकलात हो तुम्ही मराठी भाषेचा सगळा सत्यानाश करून टाकलात की सगळ्यांनी मिळून “जुजबी”शब्दाचा अर्थ एखादी हाडाचे मराठी भाषेचे शिक्षक असतील तर त्यांना विचारा मग लज्जेने तुमच्या सगळ्यांच्या माना खाली होतील काहीही बोलायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हा एकच धंदा आहे
प्रभाकर दादा म्हणजे आमचा कॉमेडी सम्राट
Abhang gayan karit ja apli sanskruti ahe barech lok yapasun vanchit ahe tyana anand gheta yeto ha ep. Great hota ..
Best more mandal . 🙏
भजन❤
Arun dada mast ❤❤❤❤❤
श्याम आजचा तुझा परफार्मेंस बहुत बढ़िया आहे।
*पठ्या नहले पे दहला।*
😮
हलकट, फोकनाड्या हे विदर्भात बोलीचालीत येणारे शब्द आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात या शब्दाची बोलताना खुप भरमार होत असते.
पूर्ण टीमचे अभिनंदन
9 च्या नंतर विशाल भाई साजन भाई ची गाणी ऐकली की म्हणजे
या दोन गायका बरोबर तुम्ही गौरव मोरे चा सुद्धा अपमान करताय
हे योग्य वाटत नाही
पुर्ण टीमचे अभिनंदन
Why not show this song
We eagar to see
Aruna super super super............
Shym Dada ati sundar super star
प्रियदर्शनी I love you
कसा आहे आमचा प्रभ्या? आहे की नाही बेण?😂😂
🌺🌺🙏🙏 Shri Swami samartha 🌺🌺🙏🙏
😊😊😊.
.
.
.
..
.
सई खुप छान दिसतेस आज
प्राजु खुपच गोड आणि लव्हली सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिक्षक असून गावंढळ भाषा वापरली.
हलकट हा शब्द रुजू होतो असं परीक्षक म्हणाले. वाह रे!
भूषण कडू दादा ला न्याय द्यारे. 🙏🙏🙏🙏
आम्ही विदर्भ वाले दुसऱ्याचे उनिवा च काढत राहतो.
Mali chan
Praju. .. Talented and beautiful
आज 1नबर करणार किंग बकासुर ❤❤❤❤
Real paras money of our Kokan.
आम्ही तुमचे हास्य जत्रा बघितली असती हा पॉईंट पण तुम्ही ते राम शिंदे यांचे पुत्र तिथे आणलं
साजन बेंद्रे म्हणजे राम शिंदे चे
मॅडम अस गावामध्ये एक पात्र असतच ( भुषण सरांनी गावा सारखेच केल)
प्रजकता खुप छान दिसते आहे.
आनंद मी प्रथम पाहीले लय भारी अभिनय ❤
आमच्या बीडला या कॉफी प्यायला ....
Mazi god prajkta
पद्या ला विसरणं कठीण आहे. पद्या ने पोटात दुखेपर्यंत हसवलं
संत साहित्याची सरळ सरळ टिंगल आहे नुसता धांगडधिंगा
Fakt prajakta sathi 😂😂😂
जुजबी म्हणजे छोटी बाब
मराठी भाषा चांगली आहे तीची वाट लाऊ नका वसीम पटेल टाकरवन
मी प्रियदर्शनी चा fan आहे
तुमचं बोलण खूपच हलकट आहे तुमच्या भाषेत
32:24
Me tar phakt.anchor laa baghun aalo.😊😊
माफ करा पण जुजबी या शब्दाचा चुकीचा अर्थ सांगितला आहे आपण.
Less value.. minimum value
इतके मनावर घेऊन शब्दांचे अर्थ शोधत बसलात तर जीवनातील हास्य संपून जाईल ,,,
😂😂
प्राजू ♥️
Vinodachya madhymatun apali parampara japnara ha vinodi karyakram😄😄🤙
Saichi lat chhan diste....🌹❤
Praju far cute disate....🌹❤
Va va Sham sir tumche bolne ek dum bhannat hote 😊 Jai khandesh
7.40 konache apman naka karu
Shyam sir right
Only sajan Bendre
❤😂❤😂❤😂❤😂❤😂😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂🎉
He je kelat Tye bharpur chuki che aahe Bhajan karyche aahe Tye nit kele pahije hotye prabhakar more he tumhala shobat nahi
घ
It's great that Sameer, being a god actor, writes against himself. This courage is beyond imagination. But it's not correct. I feel bad.
अभंगांचा इतका अपमान केला नीषेध आहे
Ha अंभग आहे गाण्याच ठिकाण नाही
अरे या निमित्ताने त्यांच्या मुखात नं आल.
Kadhi navhe aaj abhang ,talasurat,nachun sadar kele chan ahe,samajik tola lagavla,mhj ce abhar asec sanskrutic sadrikaran apekshit ahe,rap,gazal,etc peksha he lay bhari,lahan mule bagtat tyana 'abhang'mahiti hotat, sarvch mandirat jau sakat nahi te he bagun anand ghetat, abhang ahe abhangala virodh nahi karaycha, prostahan dya ;varnvar ase sadrikaran samajala aplya sanskrutik varshyabaddal praglbh banvtil, thanks mhj team. 46:02
Apposite of wrong not a true, Abhang is very good
Mi pridarshan cha fan ahe
Gourav more nahi tya ganyant
Karan he Bhajan kinvha dashyaavtar Ani Naman hi sanskriti aahe aplya kokanachi ok he ase Karu nka..ok 🌺🌺🙏🙏 Shri Swami samartha 🌺🙏🙏🌺
Padaya la Navin bhaga mde dakva
Gas cutter ne holdings तोडून टाका.
Pakwajacha awaj lawjab
हलकट वगैरे शब्द वापरला तुमच्यासारख्याचांगल्या चॅनलला शोभत नाही .भाषा जरा नीट वापरली तर बरं होईल
sham not like any other only mhj
हलकट शब्दाचा वापर करू नये
Maharastra Hasyajatra Team - Halcut is very hard word in Marathi so please take care.
😂😂😂
AR PRAJAKTA TUZI FIGURE BIGHDHI AALE TAKE CARE
Raj prabhu chappal cha aaher
Arun sir aani paddy sir he changu mangu nahi
He vidhan maghe ghya
Shyan sir pan khup mothe nat aahe
Ase vidhan karu naka
Nahi aavadla.
प्रसाद राव जरा कमी आवाजात हसत जावा हो माईक मध्ये नको हसायला एवढ्याने। लई बेक्कार वाटतं
कार्यक्रम खूप चांगला आहे पण अशा ठिकाणी संतांचे अभंग घेऊन त्या अभंगांचा व संतांचा अपमान करू नका
Ani thumi kokanche kalakar aahe ase punha hota kaama nye
Hasy jatret gajhl sandy sadar kartana devanchi bhajne hi tingal tavali vatte vinod ase tumhi itar dharmavr karal ka chuk ahe devancche bhajan tyachi tingal🥺 nako sai ne ugach stuti karu naye
जुजबी चा अर्थ असा नाही . जो सांगितला गेला
फालतू कार्यक्रम. नुसता एकमेकांचा अपमान करण्यातच मोठेपणा. विनोदाची पातळी काहीच नाही.
Phalatu joke's.
Ethake apaman yogya vatat nahi.
एका काँटरचे पैसे द्या भुषनला काम देत नाही कोण
पूर्ण टीम चे अभिंदन