देवघरात ठेवा कुलदैवतेचा कलश | देवघरात कलश का ठेवावा | मंगल कलश | कळस | Mangal Kalash | Kalash | dev

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • देवघरात कळस ठेवण्याचे कारण आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभावे तसेच घरातील सदस्यांचे आरोग्य त्यांच्या उद्योगधंद्यांमध्ये वाढ व्हावी तसेच घरातील चांगले विचार घरात चांगलं वातावरण असावं , आपण सुद्धा हा मंगल कलश नक्की स्थापन करा तर हा कलश कोणत्याही दिवशी केव्हा आहे तुम्ही स्थापन करू शकता त्यासाठी कोणता मुहूर्त घ्यावा लागत नाही तर हा कलश तुम्ही आपल्या देव घरात पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य उत्तरेला पूर्वेला या दिशेत देवघरात ठेवू शकता मंगल कलश ठेवलेल्या दिवसापासूनच तुम्हाला एक वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव येईल नक्की करून बघा आणि आणि आपल्याला आलेला अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद
    तुमच्या देवघरात कुलस्वामिनीचा कलश आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहायला विसरू नका
    देवघरात असा ठेवा एक कुलदेवतेचा कळस,घरावर कधीच कोणती अडचण येणार नाही
    देवघरात कळस का ठेवावा ? मंगल कलश
    #मंगलकलश #देवघरात कळस का ठेवावा #कळस
    #देवघरात कळस ठेवण्याचे कारण #kalash #mangalkalash
    मंगलकलश
    Mangalakalash
    why keep the kalas in the temple?
    Kalas
    Reasons to keep the kalash in the house of God
    kalash
    mangal kalash
    Mangala kalas
    Kulaswamini in your temple?
    temple
    देवघरासंबधित काही महत्वाचे नियम
    सौभाग्य देणारा मंगल कलश अवश्य स्थापण करा ! @divvyasanskruti

КОМЕНТАРІ • 1