Bhainser Toress Scam | 10 रू. हिरा अडीच लाखांचा चुना, पहा टोरेस कंपनीने कस गंडवल...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 616

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 5 днів тому +619

    भारतात गाढवांची कमी नाही....

    • @DaSnipy
      @DaSnipy 5 днів тому +18

      दुर्दैवाने आपले म्हणणे 💯 खरे आहे .. कमीत कमी इयत्ता ९ आणि १० मध्ये वित्तीय सामान्यज्ञान शिकवणे हि जबाबदारी कुठल्यातरी सरकारने उचलली पाहिजे

    • @anilparab4974
      @anilparab4974 5 днів тому +32

      मित्रा जी जनता ३ ते ४ हजार ला विकली गेली आहे त्या लोकांना चुना लावायला किती वेळ लागतो😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 5 днів тому +8

      भावा .......गाढवा कमी झाली असा मला वाटतं होता....
      पण आता कळलं की ती माझा अजू बाजूला गाढवा माणसात वावरत होती

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 5 днів тому

      Tu pan😂😂

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 5 днів тому

      भावा गाढवाना कमी समजू नका.. गाढव पण हेचा पेक्षा हुशार आहेत..आज गाढवा चा भाव खुप वाढला आहे

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 5 днів тому +228

    एवढी शिकलेली लोक सुद्धा फसतात त्यावरुन दिसते की भारतात गाढव लोकांची कमी अजिबात नाही, भारतात फक्त पैसा कमवता आला पाहिजे , लोक तुम्हाला पैसा द्यायला तयार आहे

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 4 дні тому +3

      All I wanna say is:
      Har Har Modi 🔱🔱
      Full stop.

    • @sanketkumbhar9058
      @sanketkumbhar9058 4 дні тому

      Hech kaay.... Kiti tari Dhongi baba na suddha he lok sharan jatat... Ani tithe pan asech paise udvun yetat... Mhanun Bharat vegane pragati karat nahiyet... Lokanna swatahche chech Bhale Bure kalat nahi.... Deshache kadhi kalnaaar....

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 4 дні тому

      Shikshan fakt kamgar banvat ahe Manus nahi ghadt.
      Dharmshikshan ch fakt Manus ghadu shakel

    • @BUGGA-REDDY
      @BUGGA-REDDY 4 дні тому

      Ye ghaat ghaat ka pani p k aaela hi bodoo

  • @vishalpawar2181
    @vishalpawar2181 5 днів тому +170

    कष्ट करायची तयारी नाही फक्त फुकटात पाहिजे

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 4 дні тому

      All I wanna say is:
      Har Har Modi 🔱🔱
      Full stop.

    • @vijaypalkar49
      @vijaypalkar49 4 дні тому

      बरोबर बोले तुम्ही म्हणुन हे लोक फसले

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 4 дні тому +1

      @@vijaypalkar49 ambani Adani khup kasht karat aaheh , buwa.....

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi 4 дні тому

      कष्ट करून पण गुलाम बनावे लागते भाऊ.नराधम लोक तर गुंडगिरी करून कमाई करू राहिले.

  • @mr2sh
    @mr2sh 5 днів тому +105

    Tv 9 ला श्रद्धांजली त्यांच्याकडे एकही माणूस मराठीमध्ये प्रश्न विचारणारा नाही

    • @ParthMore-1001
      @ParthMore-1001 5 днів тому

      🤡

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 5 днів тому +3

      अक्करमाशी चॅनेल.मराठी मद्दे का व्हिडिओ बनवत नाही.

  • @karanpendharkar7823
    @karanpendharkar7823 5 днів тому +143

    हेरा फिरी 3...का शूटिंग चाल राहा हे क्या 😂😂😂😂इसमे तो बाबु भय्या नहीं दिख रहे हे... राजू और शाम दिखे 😂😂😂😂

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 5 днів тому +4

      दो पार्ट में फस गये थे बिचारे....
      लगता है tores कंपनी बाबू भैया , राजू , श्याम नेही डाली है.....

    • @ChawanG-bl7hh
      @ChawanG-bl7hh 4 дні тому

      😂😂😂😂😂

    • @sudipsuryavanshi5346
      @sudipsuryavanshi5346 4 дні тому

      Bhai don't laugh educate people don't invest without knowledge

    • @ravimumbarkar5691
      @ravimumbarkar5691 3 дні тому

      Government bhi involve hai isme....Government ke siva...approval kese mila...sabne milke game bajaya hai public ka...paisa khaya hai sabne....

    • @DeepakPagare-wt6mz
      @DeepakPagare-wt6mz 2 дні тому

      Udhar Babu bhaiya bhi hai

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 5 днів тому +111

    भाजी घेताना ५-१० रुपये ची घासाघीसी करता.... इथं मात्र फसतात..... काय लोकं आहेत राव

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 4 дні тому +1

      All I wanna say is:
      Har Har Modi 🔱🔱
      Full stop.

    • @shivamtiwari5472
      @shivamtiwari5472 4 дні тому +2

      दादा भाजी वाले ने भी ४ कोटि लगाया था

    • @k14camp427
      @k14camp427 4 дні тому

      Ye dekho.. ek bhaji waale ki aap beeti bhi sunn lo. Bechara kaise tadap tadap kar ro rahai.. iska dukh yahi jaane 🙏🏻🙏🏻

    • @k14camp427
      @k14camp427 4 дні тому

      ​@@Shyam-ku4knAry bhai ... Ab mai aapko mera apna personal experience batata hu .... humne aur humaare bahot se rishtedaro ne aur kareebi dosto ne ek insaan ki badi badi baato ki lalach me aakar aur uske dikhaaye huy lubhaavne sapno ki ke lalach me aakar usko apna samajh kar usko vote diya. Aur usne pura desh loot kar barbaad kar diya... 😢😢😢
      Usne kala dhan laa kar 15 lakh rupya dene se jo shuruwat kiya tha.. tabse aat tak poora loot kar barbaad hi kar diya....
      😖😣😩🥺😢😭
      Ab hum kahi muh dikhaane ke layek nhi bache ..
      Ab iss se zyada nuksaan kisi aur ka ho sakta hai.. ye to pure desh ka hi nuksaan ho gaya naa bhai....
      😖😣😩😵🥺😢😭

    • @Sohamjadhav_2725
      @Sohamjadhav_2725 4 дні тому

      अहो तो व्यापारी असेल शेतकरी नाही

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 5 днів тому +140

    हम तो डूबे सनम....सबको ले डूबेंगे😂

  • @professionaltutors6404
    @professionaltutors6404 4 дні тому +22

    समाधान म्हणजेच सुख
    आयुष्य जगताना कुठे थांबायचे हे ज्याला कळलं तो यशस्वी

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 5 днів тому +39

    दुनिया झुकती हैं... झुकाने वाला चाहिये

  • @sachinnigade2254
    @sachinnigade2254 5 днів тому +99

    कायदा त्यांचे काही करू शकणार नाही. त्यांनी पैसे देऊन ज्वेलरी विकली आहे की ज्याची किंमत विकणारा आणि विकत घेणारा दोघांना मान्य होती. तो एक व्यवहार होता की जो पूर्ण झाला . मिळणारा पैसा बोनस होता. तो बंद झाला पुढे काही होऊ शकेल असे वाटत नाही.

  • @Mani85913
    @Mani85913 4 дні тому +12

    साधारण दर 10 वर्षांनी एकदा फ्रॉड होतो, खूप लोकं फसतात, तरीही पुढच्या खेपेला त्याही पेक्षा जास्त लोकं गंडले जातात. असे हे जागृत लोक आहेत आपले.

    • @Harish-yp3iz
      @Harish-yp3iz 3 дні тому

      सध्या दर एक वर्षी 10 फ्राड होत आहेत, तरीही लोक गंडत आहेत😂

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 5 днів тому +20

    ह्या लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे, वर्तमान पत्र, social मीडिया मध्ये एवढ्या बातम्या येतात, परंतु ह्या लोकांची सुधारण्याची तयारी नाही

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 днів тому

      Khar ahe mi देखील एफबी वर किती जणांना स्कॅम्म बद्दल awanres करतो पण कोणी ऐकून पण घेत नाही

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 5 днів тому +85

    अरे सुधारा रे...😂

  • @mileshjadhav1174
    @mileshjadhav1174 5 днів тому +29

    यांना कोणीतरी पोस्ट ऑफिस चा address द्या रे...😂😂

  • @vishaldafale1988
    @vishaldafale1988 4 дні тому +12

    भारतात साधी मेथीची जुडी घेताना दहा वेळा चेक करून घेतात आणि आयुष्य भराची मेहनत कशी कोणाच्याही हातात चोकशी न करता देतात.

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 4 дні тому +2

      2 number cha Paisa asel tya lokancha, nahitar evadhi risk kashi ghetil,,,,te hi Miraroad madhale lok😂

  • @sushantsarfare2082
    @sushantsarfare2082 5 днів тому +52

    ह्या पैकीं कोणीही हेरा फेरी पिक्चर बघितला नव्हता का. आता hera फेरी 3 येतोय तो तरी बघा. टीव्ही वरती

    • @alipvadu
      @alipvadu 5 днів тому +1

      Mi दोन बागितले...... तीसऱ्या ची सूtting बाकी आहे

  • @rambhore2989
    @rambhore2989 5 днів тому +8

    याला आपन च जवाबदार आहे.हे काही नविन नाही .🙏🙏

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 5 днів тому +32

    निष्क्रीय जुगारी लोकांना अशाच कंपन्या पाहीजेत. शहाणे होणार नाहीत. हम नही सुधरेंगे अशी हि वृत्ती असणारे लोक आहेत

  • @jagdishahirrao2965
    @jagdishahirrao2965 5 днів тому +7

    "आणि खरंच जर याने चांगला परतावा दिला असता तर...!! ‌ तेव्हा हे लोक असेच पुढे आले असते का,।।।

  • @Chalbhiduchalbhidu
    @Chalbhiduchalbhidu 5 днів тому +35

    फुकट पैशे मनल की पाळले माग माग
    लालची इन्सान 😂

  • @RavindraPatil-rt9rr
    @RavindraPatil-rt9rr 5 днів тому +15

    पैसे गुंतवणूक करणारे भावांनो...... मला आता पैश्याची खूप खूप गरज आहे.. मला पाठवून दिले तर मी तीन वर्षांत दुप्पट देतो 👍

    • @GreenviewlandscapeServices
      @GreenviewlandscapeServices 5 днів тому +1

      😂😂😂😂

    • @BabanJadhav-zl9zv
      @BabanJadhav-zl9zv 5 днів тому +5

      Pan hich lok garibana madat nahi karnar

    • @UrmilaMadake-fr6nz
      @UrmilaMadake-fr6nz 5 днів тому +2

      हे खरे आहे कोणाचे ऐकत नाहीत आणि मग का असा व्यवहार केला असे होते अशा लोकांना 10 वेळा तरी फसवले जाते पण हे सुधरत नाहीत

    • @youtubeking2686
      @youtubeking2686 4 дні тому

      Kay guarantee aahe?

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 4 дні тому +1

      HIRA deila toh tya badlyat tumhala​@@youtubeking2686

  • @sandeshlad732
    @sandeshlad732 5 днів тому +45

    तो हिरा जपून ठेवा आणि समजा की तो लाखोंचा आहे. तुमच्या वेडे पणामुळे गेलेला पैसा आहे आता सोडून द्या ते.

    • @anilparab4974
      @anilparab4974 5 днів тому +1

      😅😅😅😅😅 लालच

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 5 днів тому +1

      यामध्ये सरकार ची काही ही जबाबदारी नाही आहे.सरकार ला विचारुन पैसै जमा केले नव्हते.

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 День тому

      😂😂😂👍👍

  • @amar_ghayal4268
    @amar_ghayal4268 5 днів тому +4

    तुम्हाला काम धंदा न करता ११% प्रत्येक आठवड्याला रिटर्न्स पाहिजेत... तुम्ही समाज सेवा करायला गेले नव्हते तुमची पैस्याची हाव पूर्ण करायला गेले होते...
    वाईट वाटतं scam झाला पण इन्व्हेस्टमेंट करणारे लोक हेच deserve करतात.
    हे कडू सत्य आहे... 🙏
    आपल्या चुकमधून शिका असल्या भंपक ऑफर पासून सावध राहा...

  • @ParkashGala
    @ParkashGala 5 днів тому +8

    आता सरकार ला आणि पोलीसा ना दोस दया ।।।जय महाराष्ट्र ।।

  • @pareshsolanki8878
    @pareshsolanki8878 3 дні тому +1

    कोण फुकट देत नाही फुकट देण्या मागे पण काही तरी स्वार्थ असतो हे एवढ्या सिखलेल्या लोकांना पण चुना लावून गेले... 🙄

  • @dipakpatil1722
    @dipakpatil1722 4 дні тому +2

    SIP , SIT , equity , small cap , mid cap large cap share
    आमचा सारखे शेतकरी व साधे ग्रामीण भागातील माणसं सुद्धा यामध्ये इन्वेस्ट करतात.
    रिस्क कमी फायदा जास्त🎉

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 5 днів тому +14

    २०२५ मध्ये पण असे yz लोकं आहेत

  • @SMSK2704
    @SMSK2704 5 днів тому +13

    इसे आ बैल मुझे मार कहते है. इस फ्रॉड को आप खुद जिम्मेदार है.

  • @sandipmane6681
    @sandipmane6681 2 дні тому

    खूपच छान झाल..यांना असच पाहिजे ..... शेतकऱ्यानं काढून भाजी पाला घेताना कसे करतात ..माहित असेल ना...जर कधी भाजी पाल्याचा भाव वाढला की कसे ओरडतात...यांच्या बापाला तरी माहिती असते का शेतकऱ्याची मेहनत किती असते...यांना घरी बसून फुटच पैसा कसा मिळवता येईल ..हाच यांचा विचार आहे..मेहनतीने पैसा लागतो त्यासाठी ..पैसा वाढून भेटायचं असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही अस घरी बसून पैसा दुप्पट होत नसतो .. नासक्यानो..

  • @girishphalke3330
    @girishphalke3330 3 дні тому +2

    या लोकांविषयी सहानुभूती नाही.... यांचा लोभ यांना नडला

  • @Maverickk-y6p
    @Maverickk-y6p 5 днів тому +5

    जो भाग गये वो हस रहे होंगे 😂😂

  • @DrStark555-s2g
    @DrStark555-s2g 2 дні тому +1

    Good... Kisi ka bhi mehnat ka paisa nai tha isme... Jinhone dale wo bhi 2 no kaam wale hi dale... Hum jaise mehnat karne wale nai dalte isme... Sukun mila inko dekhke

  • @vikaskathare205
    @vikaskathare205 4 дні тому +2

    बहोत अच्छा काम किया अपने. ...और इन्व्हेस्ट करो

  • @harishdawkhare
    @harishdawkhare 4 дні тому +2

    लालची पणा मुळे यांचे कष्टाचे पैसे गेले. परत कोणी तरी स्कीम घेऊन येईल आणि ही लोक परत फसतील.

  • @aadityastudio5256
    @aadityastudio5256 3 дні тому +1

    दारावर आलेल्या भिकाऱ्याला रुपया देत नाहीत चका चांद शो रूम ला स्वतः ला लुटून घेतात 😢

  • @amolmethe30
    @amolmethe30 4 дні тому +3

    हे तेच लोक आहेत जे शेतकऱ्याची भाजीची पेंडी २५ रु झाल्यावर बोंबलत असतात महागाई वाढली म्हणून

  • @Vancqa
    @Vancqa 4 дні тому +2

    आता नवीन company शोधून तिकडेच पैसा double करून घ्या...हे लोक तर गेले 😂

  • @alamsiddiqui4916
    @alamsiddiqui4916 День тому

    टोरेस ने करोड़ों लुटा तो करोड़ों का मेसेज भी दे कर गया है । मेहनत सबसे बड़ा हुनर है 😂😂😂

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 5 днів тому +20

    सेबी ईडि सीबिआय ने इनामे ध्यान देना चाहिए क्या मोदी है तो मुमकिन है

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 4 дні тому +3

    😂😂😂😂😂 देवा काय लोक आहेत.. दुनियेत.. सरळ सरळ फसवले याना समोर घेवून

  • @AgentAd-if5ue
    @AgentAd-if5ue 2 дні тому

    या वरूनच कळते की लोकांकडे पैसा आहे....😂😂😂😂

  • @AbKh-j1z
    @AbKh-j1z 4 дні тому +2

    बाबू भाईया 😅😅😅😅 लूट गाय यार 😂

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 4 дні тому +1

    कशाला पैसे ठेवायचे तिथे बँक नाही privet कंपनी आता कोठे जाऊ नका fhukat पाहिजे ghya 👍👍👍

  • @faisal163
    @faisal163 5 днів тому +2

    Aaj 😂😂😂😂😂😂
    Diamond ek ne bhi check nahi karaya ..😂😂😂
    AMAZING ❤❤❤ KYA SCENE HAI ❤❤❤❤
    Baap numbari toh Beta 10 numbari .... Flim ki yaad diladi .... Aaaj dekhunga 😂😂😂

  • @aanandpatil5925
    @aanandpatil5925 4 дні тому +2

    *लोगो को भी ...एक का डबल ...का नशा है ...*

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 3 дні тому

    सरकार को इन्कम टैक्स देते नही ,,,अपनेही गरीब रिश्तेदार की मदद करते नही ,,,जो हुआ अच्छा हुआ ,,और जो होगा अच्छा ही होगा ,,,,,पैसा लुटा नही ,, ,लालच मे वहा जाकर लुटाए है ,,,

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 5 днів тому +3

    कष्ट करारे बाबा कधीच तुम्ही डुबणार नाहीत.

  • @netajitorambe2501
    @netajitorambe2501 4 дні тому +1

    एसकी जिम्मेदारी सरकार की नाही होनी चाहिए ये वही लोग है जिणको 21 दिण में पैसा डब्बल चाहिए था 😂😂😂😂😂

  • @vaibhavmorage1027
    @vaibhavmorage1027 5 днів тому +5

    झुकती है दुनिया.......

  • @vaibhavlad6693
    @vaibhavlad6693 5 днів тому +13

    हाव हाव पैशाची हाव😂

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 5 днів тому +6

    परप्रांतीय श्रीमंत बनायला आले आहेत मुंबईत

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 4 дні тому

      To pan 2 number cha Paisa asto😂

  • @zaheer1044
    @zaheer1044 2 дні тому

    दिवसा ढवळ्या येवढा मोठा चुना लावून गेले पण, पोलीस इंटिलेजींस फक्त पावत्या करा

  • @mands406
    @mands406 3 дні тому +1

    लालच बुरी बला है! कोई सबक सिख हि नही रहा।

  • @memondiapers
    @memondiapers 5 днів тому +3

    गाढव वाढत आहेत भारतात

  • @vivekchendvankar8616
    @vivekchendvankar8616 5 днів тому +7

    लालच बुरी बला हैं 😂

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 3 дні тому

    शिकलेले आहेत तरी पण गंडवल हे काय बरोबर नाही आमहाला कोण न्याय देणार

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 3 дні тому

    इस बात से ये साबित हो जाता है की झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 4 дні тому

    मीरारोड ला फार फार पुण्यवान लोक राहतात म्हणून हा प्रसाद मिळाला 🍾🍻🍺🍾

  • @samarth2937
    @samarth2937 3 дні тому +2

    Are 2014 madhe 15 lakhaacha chunaa lagla tari lok sudhrat nahit 😅

  • @sameerkadam9149
    @sameerkadam9149 3 дні тому

    Superb mast

  • @ROHIT-by2io
    @ROHIT-by2io 3 дні тому

    tores company owners : Raju, babu bhaiyya, Shyam..🤣🤣

  • @baburaotukaramphawade4719
    @baburaotukaramphawade4719 4 дні тому

    लालच बुरी बला है और इस देश में लालची लोगो कि कमी नहीं है!

  • @md_doke
    @md_doke 4 дні тому

    याच बोलणं ऐकून महिला पोलीस हसत आहेत, सहानुभूती तर लांबच पण यांचं हसन म्हणजे..............😢😢

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 днів тому +3

    बाबू भैया मेरी अनुराधा ऐसा नाही कर सकती 🤣

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 4 дні тому

    आपका जबरदस्त इन्व्हेस्टमेंट था😂

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 3 дні тому

    पुरी जिंदगी लगा दी लोगो ने 😂😂😂😂😂😂😂

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 4 дні тому +1

    हेरा फेरी 2, पिक्चर नहीं देखा😂😢

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 3 дні тому

    गाढव ते नाहीत गाढव तुम्ही आहात ,जे असल्या लोकांचा भूलथापांना बळी पडता,ऍडझवे कुठले😅😅😅

  • @sagaronline265
    @sagaronline265 5 днів тому +1

    Darwin award saglya ushar bandhavana.Abhinandan !

  • @ujjawalcreation8505
    @ujjawalcreation8505 4 дні тому

    2014 के बाद कितना कंपनी बंद हुआ कितना लोग का पैसा डूबता ही फिर लोग लालच में आके जुड़ ही जाते है मेहनत का 2 रोटी कमाना नहीं चाहते सब करोड़पति बन के ही ख्वाब देखते है बिना मेहनत के 😂😂

  • @RiderAlon
    @RiderAlon 5 днів тому +8

    मोये मोये 🤣

  • @vishkarmasamaj5551
    @vishkarmasamaj5551 5 днів тому +1

    Very nice information

  • @darshanmhatre1389
    @darshanmhatre1389 4 дні тому

    सुशिक्षीत माणसं अतिलोभा मुळे अडकतात. .पोलिसांना मात्र सतत रात्र दिवस कामाला लावतात. आपण कधी सुधारणार

  • @shekhardeshmukh6514
    @shekhardeshmukh6514 4 дні тому

    दुनिया झुकती है झुकाने वाला चाइये

  • @prakashraut3662
    @prakashraut3662 3 дні тому

    21 din me Paisa double...Paisa hi Paisa...Laxmi chitfund😂🤣😂

  • @priyankarokade3603
    @priyankarokade3603 4 дні тому

    झुकती है दुनिया झूकानेवाला चाहिए.

  • @mahendrakale4581
    @mahendrakale4581 День тому

    हेरा फेरी 3 लवकरच रिलीज झाला.

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 4 дні тому

    Best of luck for new scheme🎉

  • @KillerRizGamer
    @KillerRizGamer 4 дні тому +1

    टांगा पल्टी घोड़ा फरार 😂😂

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 4 дні тому

    एवढी सुशिक्षित लोक फसतात त्यावरून समजत पैसा काय आहे ते लालच प्रत्येकाला असते पण जेवढे सहन होतील तेवढेच Investment करा आता या जगात मोठ्या कंपन्यांवर विश्वास करणे सुद्धा कठीण आहे....मला पण एका कंपनी मध्ये 150000 लाख रुपयाला घोडा लागला आहे🥺🥲😅 पैश्याची लालच खूप वाईट💯

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 4 дні тому

    हिरे लो 20 रुपये ने हिरे लो.. लालची नेटवर्क मार्केटिंग के लोग फीरसे फसे.. सरकार एव पोलिस कोई दखल न दे.. ये नेटवर्क मार्केटिंग वाले 50 कंपनी मे लोगो को डुबा रहे हैं..

  • @ride4816
    @ride4816 4 дні тому

    लालच बुरी बला है हे खरे आहे पण पैसे गेले आसतील ज्यांचे त्याचं खूप वाईट झाले पण भारत मध्ये स्कॅम्म होणे काही नवीन नाहीय सर्व यात मिळालेले असतात

  • @aatifshaikh3277
    @aatifshaikh3277 4 дні тому

    E stor India इनोनेभी आयसा ही चूना लगायें

  • @parascreations37
    @parascreations37 3 дні тому

    या मध्ये जे फसलेत ते deserve करतात.. १ आठवड्यात ५% रिटर्न कोण देत मित्रा.. अवघड कार्यक्रम आहे..

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 4 дні тому

    नवी मुंबई तुर्भे मध्ये माझा घरचा बाजूलाच याच शोरुम होत सगळे टाळे लाऊन फरार झाले 😂😂

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 3 дні тому

    बसा बोंबलत आता....अती तेथे माती.... हिरा है😂😂😂😂

  • @abdulrazaqnajirshaikh9756
    @abdulrazaqnajirshaikh9756 5 днів тому +1

    Kitane Aadami Thye😂😂😂😂😂

  • @drkirankatke4740
    @drkirankatke4740 3 дні тому

    अच्छा चुना लगा

  • @rameshwarshinde030
    @rameshwarshinde030 4 дні тому

    लक्ष्मी चिट फंड
    बाबू भाई भाग गई
    फिर हेरा फेरी 😂😂😂😂
    पचीस दिन मै पैसा डबल 👆👆👆👆

  • @faisal163
    @faisal163 5 днів тому

    Yes Modi won without any manipulation of voting process 👍👍👍👍

  • @SantoshRamane-j4u
    @SantoshRamane-j4u 4 дні тому

    झटपट श्रीमंत होण्यासाठी काही पण

  • @sridhartv310
    @sridhartv310 5 днів тому +4

    It is better to be illerate rather educated and get fooled like this. I think first income tax ,ED ,is required intervention .what RBI doing when these establishment opened their office for operation whether police report was filed by this company in the police station in area where they opened their establishment.

  • @hindu359
    @hindu359 5 днів тому +4

    कशात investment नाय करायचा गप घरात ठेवा

  • @Ramesh-gg4gi
    @Ramesh-gg4gi 2 дні тому

    अरे मागे एकदा टॉक्सिक कोयना वाल्यांना फसवलेले पंजाबचा कोणतरी होता तेव्हा कोल्हापुरात पुण्यात ऑफिस होतं त्याचं लगेच विसरलास काय ते प्रकरण

  • @Geet_t
    @Geet_t 4 дні тому

    लालच बुरी बला हैं।

  • @AmolGosavi-ex5wg
    @AmolGosavi-ex5wg 4 дні тому

    माझा मित्र माझ्या मागे 3महिन्यापासून लागला होता invenst करण्यासाठी. मी त्याला बोललो की नक्की स्कॅम होणार पण त्यांनी मझ ऐकलं नाही . केले invest मला पण सांगत होता करायला मी काही केले नाही.

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 3 дні тому

    दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये हे खर झाले लालच बडी चिज है

  • @dashrathpatil6025
    @dashrathpatil6025 3 дні тому

    Hasneko atta hai aur taras bhi

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 5 днів тому

    भारतातले लोक दिवसेंदिवस मूर्ख कसे बनत चालले आहे यांच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढा वा आणि लोकांनी फसू नये म्हणून या गोष्टीवर प्रचार करावा

  • @abhijeetwadkar6662
    @abhijeetwadkar6662 4 дні тому

    Laxmi chit fund 😂 !! Hera feri 😅😅