श्री राम नामे तारिले पाषाण | Local Train Bhajan
Вставка
- Опубліковано 18 жов 2023
- श्री राम नामे तारिले पाषाण | Local Train Bhajan
My shooting gadget :
IPhone 11
Follow me on instagram :
suhasb1906?igsh...
मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “ युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..
#shreeram
#ram
#भजन
#अभंग
#localtrainbhajan
#krupatyapandurangachi
#trainbhajan
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. - Розваги
खूपच सुंदर आहे धन्यवाद
अप्रतिम आवाज
श्रीराम नामे तारीयले पाषाण!!3!!
हा नामाचा महीमा कोण जाणे!!1!!
राम नामे तरला वाल्या !!2!!
वाल्याचा तो वाल्मीकी झाला !!2!!
सती अहील्या दगडामाजी !!2!!
शापीत होउनी युग युग मोजी !!2!!
प्रभु हरीच्या पदस्पर्शाने पाशानासही जिवन आले !!2!!
श्रीराम नामे तारीयले पाषाण!!3!!
एका जनार्दनी राम नाम!2!!
उद्दारीले भावीकांस ।।2।।
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
Kale bhuva kup Chan ❤❤❤❤
जगातील सर्वात सुंदर प्रवास रामनाम नामघोषात .❤
खुप सुंदर अभंग आहे हा..आज दिवसभर एकला तरी पन मन भरत नाहिये
वा दादा वा❤ जय जय श्री राम❤
मस्त 🌹🌹🙏🙏
खुप छान मी नेहमी बघत असतो तुमचे भजन मलाही खूप आवड आहे 👌
Khup sundar abhag aahe buwa....lihun patava
Hii, khup chan
Wawa❤
खूप छान भजन आहे हे भजन लिहून पाठवा
खुप छान बुवा🙏🙏
❤
बुवा खुप छान अभंग गाईल्या बद्दल धन्यवाद व तुम्हचे नावाचा उल्लेख सांगा
अभंग पाठवा मला मस्त आहे हा श्री राम
P
अप्रतिम आवाज