👍💥🙏💐वाह क्या बात है.... देवाने दिलय त्याचा असाच तुम्ही आनंद घ्या आणि सर्वांना द्या. बहोत बढीया... मजा आला..... नशीबात असेल त्यालाच हे देवाकडून गिफ्ट मिळत...... God bless you.....
वाह क्या बात है..... आदरणीय.. प्रल्हाद शिंदे यांच्या... आवाजाच भास होतो आहे👌👌👌👌👌... अप्रतिम🔊 साथ सगंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 नमन आपणास.... जबरदस्त भाऊ👌👌👌👌👌
आवाज ❤
मनापासून मोठ्या भावाला खूपच छान ❤
अंभागा ची गोडी तर लागेलच पण तुम्हाच्या आवाजाची गोडी नक्की लागली आहे आम्हाला वा अतिशय सुंदर 🎉🎉
धोडी गडबडीत मनुनयेथोडी कमीकरा सुंदर आवाजावर आमी खुश जाले
माऊली तुमचा आवाज छानच आहे.आपल्या सर्वांना धन्यवाद
हा अभंग भरपुर भावी भक्तांनी गायन केले आहे पन तुमचा आवाज ऐक नं राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
अप्रतिम आवाज आहे आवाजात दम आहे एक नंबर खुपचं छान वा 🎉
ढोलकी पटु खुप तयारी चा दिसतोय मनापासुन अभिनंदन करतो असेच म्हणतो वा छान आम्ही मनापासुन प्रेम आभार व्यक्त करतो
खूप खूप छान सदा भाऊ तुम्ही गाणे गाता आपणांस पाहीले बराच वेळा मी अंबरनाथला होतों तेव्हा तरी असो आपला आवाज खूपचं छान आहे.नबर एकच 🎉🎉🎉🎉🎉 खूप आपले अभिनंदन
👍💥🙏💐वाह क्या बात है.... देवाने दिलय त्याचा असाच तुम्ही आनंद घ्या आणि सर्वांना द्या. बहोत बढीया... मजा आला..... नशीबात असेल त्यालाच हे देवाकडून गिफ्ट मिळत......
God bless you.....
प्रल्हाद दादा शिंदे यांची झलक आहे आवाजात
❤
जबरदस्त आवाज माऊली
वा.... काय आवाज आहे.... अप्रतिम सादरीकरण.... उत्साहपूर्ण भजन.... तुम्हा सर्वान्ना मनापासून शुभेच्या तुमच्या भावी वाटचालीला.... जय महाराष्ट्र....!!!👌👌👌👌
😅
खूप छान आवाज आहे बुवा तुमचा आणि ढोलकी पण छान वाजवत आहेत..
मस्त गायन दादा
मनापासून जय भीम
माऊली प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जाग्या झाल्या.खूप शुभेच्छा ❤❤
खूपच सुंदर... वा बुवा... लोकल मध्ये आपला व्हिडीओ नेहमी पाहतो.
मस्तच माऊली...राम कृष्ण हरी.
खूप सुंदर काय आवाज आहे बुवा तुमच्या 👌👌👍
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
खूपच छान👏✊👍
खूच छान
जबरदस्त🎉
Super mauli ❤❤❤❤❤
खूप छान आवाज रामकृष्ण हरी ❤
दादा साहेब ❤❤❤❤खरच खूप छान आवाज आहे देवाची देणगी आहे साहेब ❤❤❤
खूप छान आवाज एक नंबर माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 👌
माऊली तुमचा आवाज खूपच छान आहे आणि ढोलकी वादन ही खूपच छान आहे ऐकून मन प्रसन्न झाले
Apratim wahh pralhad Dada great
खुप सुंदर राम क्शून हारी❤❤
चांगल जमल गाणं तुम्हाला
सुंदर आवाज आहे.खूप छान
सानिका माऊली तु कॉलेज सांभाळून तुझी आवड जपतेस...... खूप छान 🎉
ट्रेन मध्ये एकदा प्लीज भीम गीत तुमच्या आवाजात झालेच पाहिजे 🙏🙏🙏👌👌👍
अप्रतिम गायलात दादा . भजन हवे तर
खूप छान दादा ❤❤❤❤
व्वा !काय मस्त आवाज आहे.उंच स्वरात जाता त्या वेळी वाटतं प्रल्हादजी शिंदेच गात आहेत असं वाटतं.
आवाजाची पट्टी कमाल.....लय ताल सुर... अप्रतिम....... स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड केलं असतं तर काय कमाल झाली असती...... suuuuppppppaaaarrr....👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏
वाह क्या बात है..... आदरणीय.. प्रल्हाद शिंदे यांच्या... आवाजाच भास होतो आहे👌👌👌👌👌... अप्रतिम🔊 साथ सगंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 नमन आपणास.... जबरदस्त भाऊ👌👌👌👌👌
अप्रतिम गाणी हुबेहूब आवाज प्रल्हाद शिंदे ंचआ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
ढोलकी वादक खुप छान....अप्रतिम
तुमच अण,तुमच्या सहकारी मंडळींची महेफिल खुप छान आहे माऊली जरहरी❤🎉
डोलगी खुपचं छान गीत गायन व वादन आपण खूप छान आवाज पण खुप छान आहे भाऊचा 🎉🎉🎉🎉🎉 congratulations to all party🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर आवाज आहे एवढे वय होऊन सुद्धा आवाज कसा एकदम कडक. लय भारी वाटलं अभंग ऐकायला.
खूपचं गोड आवाज खुप छान सादरीकरण
संपूर्ण टीमचे
अप्रतिम आवाज.. खूप छान 👌🏻
खूप छान माऊली आवाज ❤❤❤❤❤❤❤❤ अशोक ठोंबरे. मानखुर्द ❤❤
तुमची लोकसत्ता मुलाखत बघितली मी..खूप भारी वातलेत मला माऊली.....जय जय रामकृष्ण हरी माऊली...... बोईसर शहर
श्री स्वामी समर्थ
खूप छान आवाज आहे माऊली
Mast gaylaat daadaa tejal jadhav gaayan parti yancha krantikari Jay bhim 🙏🙏🙏
Kadak pahadi aawaj sada buwanu❤
फार सुंदर स्फूर्तीदायक दादा तुम्हाला सलाम
आफ्रिकेतून दिलीप मोरे
अप्रतिम सुंदर भजन...आवाज अप्रतिम
फार छान आवाज आहे बुवा आणि सादरीकरण फार छान आहे
Tumhi Pralhad Shinde Saranchi Aathvan krun dilat apratim gaylat buwa.❤
सदा बुवांच्या आवाजात तोडच नाही खुप छान सादरीकरण अ प्रतिम
वा माऊली आवाज खूप छान आहे ऐकून समाधान वाटते.
Apratim Bhajan mantramugadh zalo prabhuchya lag charnala Jay Jay Ram Krishna Hari Om Sai Ram Radhe Radhe
खुप छान माऊली...लय भारी🙏🙏
Bhagawan hatekar. very good
बुवा लय भारी आवाज
Khup chhan ani pahadi aawaj, sadarikaran hi mast. Shankar baba tumhas ajun shakti deil , navin navin bhajane ganyachi.
आपण वीडीओ आसतील तर टाकावेत ❤❤❤🎉
Waa khup chan mauli❤
Atishay sunder manmohak sumadhur aani god aawajat va.h va.dada man bharun aale dhanyavad mi sudhdha bhajan gato parat akda thanks dada
Dholki ani gayan aflatoon..... 🙏🙏🙏
पांडुरंग हारी सदाभाऊ अप्रतिम आवाज आहे खूप छान हा आवाज प्रल्हाद शिंदे यांची आठवण करून देतो
रल्वे आणि स्टेज गायक मजा येते. आयकायला.. अप्रतिम बुवा...
सदा बुवा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या
खूप खूप छान जबरदस्त बुवा 🙏👌
खूपच छान आवाज 👌👍☝
खूप छान गायले दादा,अप्रतिम🎉
वा काय भजन अप्रतिम आवाज अतिशय उत्साही भजनी मंडळ तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏राम कृष्ण हरी 🙏
Very nice दादा
माऊली आपल्या आवाजाला तोडच नाही, अप्रतिम भजन गायले.
छान सदा लाडके बुवा
आपले सहकारी तसेच आपल्याला शुभेच्छा
ढोलकी पटू खूप तयारीचा आहे.अभिनंदन❤
खूप छान दादा👌👌👌
👌👌👌बुवा
खूप सुंदर दादा
Kyaa bhaat dada and all Tim supper❤️❤️🙏🌹🌹👌👌👌👌👌
वा. क्या. बात. हे. पुरा. सात. सगत.का.. कमाल. हे🎉🎉
व्हा छान सुंदर सदा भाऊ 👌👌🌹🌹🌹
दादा आवाज खूप चांगला आहे, अशीच प्रगती करत रहा,, धन्यवाद,,, रुपेश ,, गणेश,, बुवा,, बांध वाडी
सदा बुवा यांना साष्टांग दंडवत 🙏
अप्रतिम.... राम कृष्ण हरी,,,z पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,,,, ❤🎉🎉
खूप छान लाडके भाऊ
Khup chan buwa
खुप सुंदर
अति सुंदर प्रस्तुति
अभंगाची गोडी कधी लागेल सांगता येत नाही
पण तुमच्या आवाजाची गोडी मात्र लागली आहे
नाद खुळा आहे सर ❤❤❤❤😮
खुप सुंदर आवाज... आवाजाचा बादशहा
आवाज १ नंबर .
..
एकच नंबर ❤ शुभेच्छा
वा .. बुवा झकास आवडलं मला आवाज👌👌
खूप छान एकदम सुंदर
वा दादा वा ❤❤❤
Chan mauli
वाह वाह क्या बात है भाई❤❤
एकदम सुंदर
1 नंबर दादा❤
खुपच चांगला आवाज माउलि ❤❤❤😅😅😅 2:48
खूप छान awaz ahe tumcha❤❤❤❤
अप्रतिम आवाज आहे महाराज