Beed | महापूर आल्याने अनेक शेतकरी अडकून पडले, महापुरात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Regional |Tejaswini /Producer | Imran/Editor | #TV9D

КОМЕНТАРІ • 136

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 3 роки тому +57

    ताई साहेब तुम्हीच लक्ष घाला

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 3 роки тому +50

    बीड च बिहार केल यांनी फक्त राजकारणच करता रे बप्पा हो ,

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 3 роки тому

      बीड चा बिहार बनविणारा कोण त्यांनाच पुन्हा निवडून द्या कृपया

  • @kakamaharajkadam0040
    @kakamaharajkadam0040 3 роки тому +33

    पंकजा ताई तुम्ही लक्ष घाला

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 3 роки тому +36

    ह्या ताई चे म्हणणे सत्य आहे यांना नुकसान भरती मिळाली पाहिजे सरकारनी व त्या भागातील राजकीय नेत्यांनी लक्ष देऊन नुकसान भरती मिळून द्यायलाच पाहिजे 🙏🙏

  • @angadgore7585
    @angadgore7585 3 роки тому +80

    धन्या मुंडे ला असलं काय नाही दिसायचं

    • @shriniwasmadiwale8855
      @shriniwasmadiwale8855 3 роки тому +8

      ते शर्मा ताई च्या केस मध्ये बिझी आहेत, खोटी केस केली त्या माऊली वर

    • @prakashtopale3893
      @prakashtopale3893 3 роки тому

      Are sarvani nete sarkhech astat

  • @user-sn6vx5eq6l
    @user-sn6vx5eq6l 3 роки тому +21

    आज गोपीनाथ मुंडे साहेब आसेल तर असली वेळ आली नसती

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 3 роки тому +21

    जिल्ह्याला कूणी वाली नाही रे!!!!!
    निशब्द!!!!!

  • @shridharsakhare1290
    @shridharsakhare1290 3 роки тому +8

    पंकजा ताई सदैव तुमच्या पाठीशी आहे रडू नका माऊली

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 3 роки тому +37

    हजारो कोटींचे घोटाळे शेतकऱ्यांसाठी केले असते तर शेतकरी यांच्या समर्थनार्थ सरसावले असते

  • @sakharamshahamane6137
    @sakharamshahamane6137 3 роки тому +21

    शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची मदत द्या

    • @diptishinde3416
      @diptishinde3416 3 роки тому +2

      Dada jencha kade sheti nahi mol majori karun apal ghar chalvtat tenla kiti nuksan bharpai dili pahje

    • @amolsatpute9306
      @amolsatpute9306 3 роки тому

      @@diptishinde3416 Right...

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 3 роки тому +43

    परळीकरांनी ताईंना निवडून दिलं असतं तर त्यांची आज हि दशा झाली नसती शेवटी मायमावलीलाच दया येते.
    परळीकरांनो ताईंना जपा

    • @narsingagarkar9022
      @narsingagarkar9022 3 роки тому +2

      पंकजा मुंडे यांनी पाहणी केली पण राष्ट्रवादीचा नेता आला नाही पाहणी दौरा करायला

  • @pankajthakare2965
    @pankajthakare2965 3 роки тому +34

    आज शेतकऱ्यांन ची जे परिस्थिती आहें त्या वर कोणी बोललं तयार नाही नुसते राजकारण चालू आहें शेतकऱ्यांनचे हाल आहें

  • @vitthaltonde9360
    @vitthaltonde9360 3 роки тому +50

    परळीत अती व्रषटी असताना नेते मात्र नेत्यांवर पुष्प व्रषटी करून असुरी आनंद घेत होते

    • @narsingagarkar9022
      @narsingagarkar9022 3 роки тому +3

      राष्ट्रवादीचा एकही नेता पाहणी दौरा केला नाही

    • @balajibhadke2002
      @balajibhadke2002 3 роки тому

      @@narsingagarkar9022 तुम्हाला नसतील दिसले.धनुभाऊला पााहनी करताना सर्व जील्ह्याने पाहीले.

    • @vitthaltonde9360
      @vitthaltonde9360 3 роки тому

      @@balajibhadke2002 त्यांनी पाहनी करुन पुर्वी च्या सरकार पेक्षा अधिक मदत मिळवुन दयावी

    • @balajibhadke2002
      @balajibhadke2002 3 роки тому +1

      @@vitthaltonde9360 हीच आमची पण आपेक्षा आहे.पोटाच्या गरजा महत्वाच्या.

  • @anilpakhare4331
    @anilpakhare4331 3 роки тому +25

    मुंढे साहेब असते तर अशी वेळ आली नसती ..

  • @panburngdhepe8814
    @panburngdhepe8814 3 роки тому +12

    शेतकऱ्यांसाठी मंदिराच्या ट्रस्टचे काय पैसे असतील हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी दान देण्यात यावेत

  • @narsingagarkar9022
    @narsingagarkar9022 3 роки тому +20

    राष्ट्रवादीचा एकही नेत्यांनी पाहणी दौरा केला नाही मुख्यमंत्री सुद्धा पाहणी दौरा करतात का पाहूया

  • @अंकुशघुगे-व8ठ
    @अंकुशघुगे-व8ठ 3 роки тому +51

    आज गोपिनाथ मुंडे यांच्या आठवण झाली साहेब आज हवे होतात

  • @vilasbandgar8686
    @vilasbandgar8686 3 роки тому +20

    Pankaja tai munde

    • @bhalchandramestry8710
      @bhalchandramestry8710 3 роки тому

      नुकसान पावसामुळे zhale यात राजकारण का करता.सरकारने पावसाला बोलावले आहे का य
      पंकजा काय करणार.नुकसान भरपाई देणार आहे का य.

  • @Atishnehare
    @Atishnehare 3 роки тому +16

    शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ज्यांना हवी आहे त्यांना बीड जील्या वर लक्ष द्या त्यांचं खूप नुकसान झालं
    मी पण शेतकरी आहे समजू शकतो निसर्गाचा प्रकोप

    • @diptishinde3416
      @diptishinde3416 3 роки тому +1

      Jecha kade sheti nahi te ky karaych tech kon nuksan bharnar

    • @Atishnehare
      @Atishnehare 3 роки тому

      त्यांना पण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेवटी नुकसान ते नुकसानच असते

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому

    पंकजाताई तुम्ही आता या शेतकरी शेतमजूर बिगारी लघु उद्योग करणारे सर्वसामान्य माणसाला अल्पसंख्यांक माणसाला मदत द्यावी तात्काळ मदत द्यावी

  • @dnyaneshwarwagh9685
    @dnyaneshwarwagh9685 3 роки тому +5

    खूप अवघड परिस्थिती आहे बीडमध्ये कोणीही लक्ष देत नाही.2 वर्ष झाल बीड मधे शेतकऱ्यांना कसलीही मदत नाही.

  • @abasoshewale1363
    @abasoshewale1363 3 роки тому

    खुपच एकुण वाईट वाटलं भगवंत तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल अशी अपेक्षा आहे पांडुरंग चरणी प्रार्थना 👍👍

  • @RAHULJAISWAL-ro8rp
    @RAHULJAISWAL-ro8rp 3 роки тому +2

    आता कुठे गेला धनजय मुंडे

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 роки тому

    या लोकांना खरी मदतीची गरज आहे

  • @pandharinathmane4845
    @pandharinathmane4845 3 роки тому +2

    शेतकऱ्यांना पीक विमा व अनुदान मिळाले पाहिजे

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 роки тому +2

    धनुभाऊ धन बरसाओ

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 3 роки тому +2

    लोकांना आता रहायला घर रहायलं नाही पण नेत्यांच्या घरवालींची संख्य मात्र वाढली आहे. द्या मतं नितीहिनांना !

  • @amolmunde4854
    @amolmunde4854 3 роки тому +4

    Aaj tai amdar ani mantri astya tr lagech madat dili asti shetkryla

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Рік тому

    राजकारण न करता या ताईंना मदत मिळालीच पाहिजे

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 роки тому

    या गरीब शेतकर्यांना त्वरीत मदत मीळायला हवी

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 3 роки тому +1

    100 कोटी घोटाळा व इतर घोटाळा पैसे वसूल करून मदत द्या।

  • @ComedyRashtra
    @ComedyRashtra 6 місяців тому

    जो मंत्री स्वतः च्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतं नाही तो महाराष्ट्राचे काय नीट करीन

  • @ganeshbade6492
    @ganeshbade6492 3 роки тому +4

    Tv 9 पाठीशी आहे......
    अत्ता पर्यंत कीती मदत केली तुम्ही..
    काय उगच नका बोलत जाऊ

  • @sandipkhot1947
    @sandipkhot1947 3 роки тому

    शेतक-यांच्याच नशीबी का येतेय इतकं सगळं दुःख का देतोय ,, परमेश्वर

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому +1

    Tv9 शेतकरयांना सर्व संकटं येतात शेतकरी सहनही करतो
    मग सरकार शेतकरयांना नुकसान भरपाई देतही नाही
    पण सरकार कुठलंही असो आमदार खासदारांचे पेन्शन आणि अधिकारयांचे पेंशन साठी सरकारकडे पैसा कसा काय असतो
    शेतकरी मेला तरी चालेल पण आपल्याला मिळालं पाहिजे
    खरोखर शेतकरयांना न्याय कधी मिळेल का
    शेतकरी

  • @balasahebpansars6326
    @balasahebpansars6326 3 роки тому

    News din hai acche

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 роки тому +2

    पालक मंत्री DM व जयंत पाटील हे जिल्ह्यात असून सुद्धा अंबेजोगाई परीसरात फिरकले तर नाहीच उलट 45 फुटी होरडींग्ज enjoy करत आहेत.पंकजा ताई तुम्ही कुठे आहात?
    प्रीतम ताईंना घेऊन आपेगांव ला या.सत्ताधारी मंत्री व विरोधक कुणाला ही या भीषण परिस्थिती ची माहीती घेण्यासाठी स्वारस्य नाही.

    • @karnaldarade4302
      @karnaldarade4302 3 роки тому

      Are baba tai ch alya aahet

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 роки тому

      @@karnaldarade4302 आरे बाबा,ताई जिल्ह्याच्या नेत्या आहेत फक्त परळी च्या नाहीत.आपेगांव परिसरात अति नुकसान झालं आहे तिथं कसलीही मदत नाही.

  • @Sambhajidahiphale280Emil
    @Sambhajidahiphale280Emil 3 роки тому

    आर हालकट मुख्यमंत्री कुझी बडबड बंद करुन आदी मराठवाड्यात मदत करा कुट गेला संजस राऊत आता का बोलत नाही

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 роки тому

    बुलेट ट्रेन शेतकर्याच्या काय कामाची आधी शेतकर्याना चिखलातुन काढा ??
    मंगच विचार करा बुलेट ट्रेनचा ?

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 3 роки тому +6

    Ata kudh gele. Dhanjay munde...
    Ek comment gov kadun kahi laja bija rahilya k
    Ramram sarpanch abhari 🙏

  • @adinathpatil96k59
    @adinathpatil96k59 2 роки тому

    सरसकट मदत मिळावी या आईला

  • @shree3836
    @shree3836 3 роки тому

    खुप दयनीय अवस्था आहे

  • @योगेशघुले-ढ9ङ

    शेतकऱ्याची काळजी फक्त विरोधी पक्षाला आहे फक्त राजकारण करायचं

  • @sushmapatil1743
    @sushmapatil1743 3 роки тому +4

    करूणा मूंडेला त्रास देताना हे अश्रू कूठे होते

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 3 роки тому

      Kay bolta shetkari ani rajkarani yat farak ahe madam

  • @AngadHare
    @AngadHare Рік тому

    🎉🎉

  • @smunde137
    @smunde137 3 роки тому

    नेत्यानो फिरा बोंबलत तूम्ही फक्त मतदान मागायला या

  • @jayvardhanjadhav4855
    @jayvardhanjadhav4855 2 роки тому

    तिथे आजू न कुणी भेट दिली नाही का...!!

  • @shivajisarwade6553
    @shivajisarwade6553 3 роки тому +9

    Only bjp pahije parlit

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 роки тому +4

    मीडिया वाल्यांनी सरकार ला कुंभकर्णी झोपेतून uthvave

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa 3 роки тому +3

    Kendra vr daklnr no tension 🤧🤧🤧🤧

  • @santoshpatilbhumare1129
    @santoshpatilbhumare1129 3 роки тому +1

    😭😭😭😭rdu yayl rav phav vatt nahi.... Aamchya pn ekd parbhnila asch zal....

  • @Rojgar_Katta
    @Rojgar_Katta 3 роки тому +1

    Modi ji pm care fund cha वापर करा.. 🙏

  • @shrihareeshinde2084
    @shrihareeshinde2084 3 роки тому

    त्या भावाला लवकरात लवकर मदत द्यावी ठाकरे सरकार ने शेतकर्याला पिक विमा मंजूर करून द्यावा सरसकट ओला दूशकाऴ जाहिर करावा लवकर मदत द्यावी

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 3 роки тому +1

    निसर्गाचा कोप वाजवीपेक्षा जास्त आहे यंदा....

  • @anilmatade4736
    @anilmatade4736 3 роки тому

    मुख्यमंत्री ला काय कोरोना झाला का काय काईच निर्णय घेत नाही आरे गोर गरीब ची तरी मदत करा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 роки тому

    कुठूनही फक्त शेतकऱ्यांना च नुकसान सोसावं लागतं असं नैसर्गिक नुकसान किंवा पिक जास्त आलं तर भाव घसरल्यामुळे नुकसान .शेवटि बळिराजा चाच बळी जातो .खुप वाईट वाटतय बघून . निसर्ग राजा तु तरी ह्या तुझ्या कष्टकरी लेकरांना साथ दे.

  • @narayanzanje5955
    @narayanzanje5955 3 роки тому

    पंकजाताई तुम्ही लक्शात दया

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 3 роки тому +7

    Thank you tv9 marathi for showing farmers pain

  • @Dnyanmangal
    @Dnyanmangal 3 роки тому

    वाणटाकळी गावात परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने सरकारी योजनाच्या माध्यमातून नदी खोलीकरन, रस्त्याचे काम व शेतकरी वर्गाला मदत करावी अशी गावकर्यांची विनम्र विनंती आहे.

  • @babankardile369
    @babankardile369 3 роки тому

    खुपच नुकसान झालय
    पण नदीवर अतिक्रमण खुप झालय
    नदी ठेवलीच नाही लोकांनी

  • @sbs3925
    @sbs3925 3 роки тому +1

    लोकाचे अश्रु बघू नका सरकार कड़े जा

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 роки тому +1

    ह्रदयस्पर्शी 😢
    शेतकर्यांना ताबडतोब आर्थिक मदत मिळाली पाहिजे.

  • @pirajibhojane4132
    @pirajibhojane4132 3 роки тому

    नेत्याला विचारा हो शेतकरयाचे हाल कोणी केले।

  • @aadeshfunde577
    @aadeshfunde577 3 роки тому +2

    Aaj gopinat munde chi fhar kup garz hoti

  • @rahulmahajan2799
    @rahulmahajan2799 3 роки тому

    😭😭

  • @dnyaneshwarshingadednyanes8421
    @dnyaneshwarshingadednyanes8421 3 роки тому

    वाननदीला पुर आला आहेशेतकराचेआथोनाथलूकसानझालेआहेतरी,डिघोळ,ई,ता,सोनपेठ,जि,परभणी,एथीलशेतकराना,मदतकरावी

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 3 роки тому

    सरकार फक्त नेते मंडळी कडे लक्ष देती बस जे जनतेच्या जीवावर पैसे कमवतात तेच आता माजलेत कधी बघा शेतकरी यांचे हल काय आहेत ते निषेध सरकारचा जिथे गरज नाही त्यांना 70000/80000 पेमेंट आणि शेतकरी बघा किती हाल आहेत ते खरच आपला शेतकरी धोक्यात येणार आहे

  • @rameshsable5705
    @rameshsable5705 3 роки тому

    माय बाप सरकार पहा तुम्ही या आईच्या डोळ्यातील पाणी अण तुमचे चाललय हा असा म्हणाला तो तसा म्हणाला थोडी... असेल तर शेतकऱ्यांना वेळ द्या

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 3 роки тому +1

    kaki changlya party la vote deu nka
    mg asa radavch lagel
    voting la tumhi lightly gheta tyache he parinaam

  • @gavitmoshes9701
    @gavitmoshes9701 3 роки тому

    Aswason devun kay labh keva denar dyayche asel tar caas dya aswason noko

  • @pathankarimkhan2303
    @pathankarimkhan2303 3 роки тому +2

    Tai tumhi dhir sodu naka, sarkaar nahi bhi ali madtila amhi sarve tumchya dukhat sahbhagi ahot ani amhi yeu tumchya kahi na kahi kamala ani madatila, ani sarkaar ne panchanamyacha ghol na ghalta sampurna shetkari bandhwala tatdichi madad dyawi.

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 3 роки тому

    कुणीही नेते लक्ष देत नाही मस्त AC मधले बसुन tv बघत आहेत खास ते उध्दव

  • @badbunny1589
    @badbunny1589 3 роки тому

    Palak mantri kote aahe parli chya relly madhe aahe ka

  • @pandharinathmane4845
    @pandharinathmane4845 3 роки тому

    पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतातील सोयाबीनचा वाटोळ झालेल आहे तरी शेतकऱ्यांना 7000 8000 ते साडेआठ हजार पर्यंत भाव मिळाला पाहिजे

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 2 роки тому

      भावच काही असो पण सगळीकडे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे आणि चहूकडे पाणी पडला आहे आणि दुसरे पीक सुध्दा हाती राहिले नाही मालं नाही तर भावचे काय

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 3 роки тому

    सगळ्या पक्षातील घोटाळे बाहेर काढून सर्व शेतकर्‍यांनa भरपूर मदत करावी शेतकरी मेल tR सर्व marnar म्हणुन शेतकरी वाचावा देश vachava

  • @kalyangaikwad5691
    @kalyangaikwad5691 3 роки тому +6

    Munde
    Gopinath mundesaheb astetar madat naki Zali asti

  • @sureshpatil6635
    @sureshpatil6635 3 роки тому

    👈👈👈👈 पहा देव हो

  • @amolmunde4854
    @amolmunde4854 3 роки тому +3

    Dm mantri zalypasun madat tr soda pikvima pn bhetat paralikar tai mule tumala ani beed jilyat purn kiti vima bhetla bgha tumi nivdun dilyla amadar ky krto tumchysati pudchya warshi 1 lakhchya matani pada

  • @lakhichandpardeshi5777
    @lakhichandpardeshi5777 2 роки тому

    घ्या मग भरपाई 😆😆😆

  • @Sambhajidahiphale280Emil
    @Sambhajidahiphale280Emil 3 роки тому

    या सरकार कडन आपेक्षा करण चुकीच आहे

    • @baludube7816
      @baludube7816 3 роки тому

      सरकार चा‌काय दोष सगळीकडे अतिक्रमण चालले आहे जंगलं तोंड गल्लीत रस्त्यावर अतिक्रमण

  • @keshaoramteke518
    @keshaoramteke518 3 роки тому

    Nuksan grast.shetkryas.shasnani.mast krawee.

  • @nagnathkatmore3215
    @nagnathkatmore3215 3 роки тому

    Udhav saheb balirajala adhar dya

  • @sadashivshinde1482
    @sadashivshinde1482 3 роки тому

    kadi 1 dakhavta baki shetkarych pn dakhv n

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 3 роки тому +1

    धांनू

  • @vinodrathodrathod7339
    @vinodrathodrathod7339 3 роки тому

    अताआजंना ओब कशप कुछ गेले ते सागां हो

  • @pramodchavan7794
    @pramodchavan7794 3 роки тому

    अहो तुमच्याकडे पहीला पाऊस आहे तुमि रडुनका आमच्याकडे दर वर्षी हेच असते पश्चिम महाराष्ट्रात निसर्ग आहे होत राहते असे

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 роки тому +1

    Shetkari maharashtracha kana aahe. Tyanchya patishi ubhe rahile pahije.🙏😢😋

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 3 роки тому

    शेतकर्याना वाली नाही

  • @badbunny1589
    @badbunny1589 3 роки тому

    Bagha Palak mantri dm Tumchya District madhe shetkaryache hal

  • @santoshpatilbhumare1129
    @santoshpatilbhumare1129 3 роки тому +1

    Shetkryachi awstha ly bekar 😠😠😠😠

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 Рік тому

    रडू नको आई हे सरकार कही ही देनार नाही फडणवीस साहेबांना नागपूर चि काळजी लागली हाय तुझा शेतात यायला चिखल लागले पायाला

  • @anilsirsat5633
    @anilsirsat5633 3 роки тому

    Kahi zale tari bhali janar shetkarachach

  • @balasahebpansars6326
    @balasahebpansars6326 3 роки тому

    Acche din hai Modi ke

  • @angaddharak3603
    @angaddharak3603 3 роки тому

    Nete la help maga

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 роки тому

    तुम्ही कितीही महाराष्ट्र वाले रडले तरी तुम्हाला
    मोदी गुजरात सारखी एक हजार कोटीची मदत करणार नाही मुंडे साहेब वारल्यावर त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा मोदी आला नाही तुम्ही मेलो
    काय जगलो काय त्या मोदी ला तुमचा काही फरक पडत नाही

  • @TatyaraoBhargande
    @TatyaraoBhargande Рік тому

    हमें लोन चाहिए हमारा नंबर

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 3 роки тому

    He shetkari ashech marnar, aani nete ekmekana tomne marnar

  • @girishtavadare6941
    @girishtavadare6941 3 роки тому

    Danu Kuty gele

  • @comedyvideo-ng8jb
    @comedyvideo-ng8jb 3 роки тому

    Bhangra sarkar maharastra cha Kadi madata karnra Kay mahti

  • @omsani8040
    @omsani8040 3 роки тому

    Tik tok star kut gele