Bollywood मधली Dream Girl Hema Malini आणि उत्तम राजकारणी Pramod Mahajan यांचा एक किस्सा | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2023
  • #BolBhidu #hemamalini #pramodmahajan #politics
    प्रमोद महाजन राजकारणात स्वतःचं नाव कमवत होते तर दुसरीकडे बॉलिवुडमध्ये हेमा मालिनी दिलखेचक अदांनी बॉलिवुड गाजवत होत्या. तामिळ अय्यंगार कुटुंबात जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी ११ वी नंतर स्वत:ला अभिनयाच्या क्षेत्रात झोकून दिले. सुरुवातीला काही सिनेमांमधून छोट्या भूमिका करून ‘सपनो के सौदागर’ सिनेमात त्यांनी राज कपूर सोबत स्क्रीन शेयर केली. आणि तेव्हापासून हेमा मालिनी या सर्वांसाठी ‘ड्रीम गर्ल’ झाल्या. एकाच काळात वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत असणारी ही दोन माणसं. प्रमोद महाजन आणि हेमामालिनी या दोघांचा एक किस्सा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 30

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 Рік тому +18

    दिवंगत प्रमोद महाजन यांना माझा नमस्कार.. मॅडम प्रमोद महाजन हे पंतप्रधान पदाला शोभतील असे महाराष्ट्राचे केंद्रा मधले नावाजलेले दिग्गज नेते होते...

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 Рік тому +30

    गोपीनाथ मुंडे आणि महाजन नावाचा माणुस जर आज असता तर महाराष्ट्राचं राजकारण या पातळीला कधीच गेलं‌ नसतं 😕♥️

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Рік тому +20

    महाराष्ट्र भाजप साठी तर मुंडे नावाशिवाय पर्याय च नाही..... #स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब

  • @vaijanathdhage2650
    @vaijanathdhage2650 Рік тому +8

    कदाचित प्रमोद महाजन असते तर नरेंद्र मोदी नसते

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +13

    प्रत्येक नात हे एका स्वार्थावर टिकून आहे ज्या दिवशी स्वार्थ संपतो नात पण संपत!नंतर काढल्या जातात त्या आठवणी वेळ निघून गेल्यावरचा प्रत्येक सजीव भाडेकरी आहे पृथ्वीवर याच शिक्षण दिल जात नाही यातून जन्म घेतो भस्म्या पुढचा पिढीसाठी कमावून ठेवायचा

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Рік тому +7

    Changli mahiti sangitali bol bhidu 🤗🤗🤗🤗🤗

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Рік тому +6

    चांगले माणसं राजकारणात टिकू देत नाहीत........
    पाहिले महाजन आणि नंतर मुंडे साहेब 😶

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому +3

      बाहेरची लफडी होती त्यात गेले दोघेही

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +3

      @@rajnikantgolatkar1363 काही पण गू खाल्ल्या सारखं बोलू नका
      ह्या शरद नी महाजन आणि नितीन गडकरी नी मुंडे मारलेत

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому

      @@S.E.K1194 हा शोध तूच 'तो' खाऊन लावलास ना ? 'तो' आवडतो म्हणून नाव लपवतोस ना? ..थोडा हस लो यार! गंमत केली 😊 एकाला सख्ख्या भावानेच मारलं, त्याला बाहेर परदेशी फिरायला पाठवून सारंगी वाजवायचा म्हणून!💐

  • @pravinausekar3549
    @pravinausekar3549 Рік тому +1

    आमच्या गावचे अंबाजोगाईचे प्रमोदजी महाजन खुप अभिमान वाटतो त्याचा

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +3

    किस्सा पाच रुपयांचा... 👍🙏

  • @anuragingole2607
    @anuragingole2607 Рік тому +1

    Miss you munde saheb and mahajan saheb

  • @sujatababar386
    @sujatababar386 Рік тому +2

    Aaj jar prmod mhjan aste tar modincha jgi te pm jhle aste......TALENT.....

  • @maheshnagargoje3145
    @maheshnagargoje3145 Рік тому +3

    Aaj jar mahajan asate tar deshache pantpradhan tech aste. Ani deshache gruhmantri munde saheb aste no dought

  • @akshayraut7565
    @akshayraut7565 Рік тому +1

    यार मैथिली मला तुझ्यासारखी किंवा तूच गर्लफ्रेंड हवी आहे... 😍❤️❤️

    • @Vijaykmr11
      @Vijaykmr11 Рік тому

      तिच्या केसाच्या न्युडल्स छान होतील!😁

  • @vibhaagashe82
    @vibhaagashe82 Рік тому

    Kissa Ekdum Kadak ,, Madam , 🙏🙏🙏

  • @rajjadhav3211
    @rajjadhav3211 Рік тому +1

    आंब्याचा सिझन येत आहे तरी भारत मद्ये एवढे आंबे ला मागणी का आहे आणि घरोघरी 1 तरी आंब्याचा झाड असतेच या बाबत कृपया 1 व्हिडिओ बनवा🙇

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 Рік тому

    They were great leaders

  • @vikrampawar4859
    @vikrampawar4859 Рік тому

    👌

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore Рік тому

    Good i job

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Рік тому

    Love you maithili

  • @aviator9728
    @aviator9728 Рік тому

    Notes काढायला पाहिजेत upsc ला किंवा मग mpsc ला तरी विचारतील च

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 Рік тому

    I think Hema was born to Chakravorty family...West Bengal

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 Рік тому

      त्यांचं आडनाव चक्रवर्ती आहे हे बरोबर आहे, मात्र त्या तामिळनाडू येथील अय्यंगार परिवारातील आहेत ही बोल भिडू ने दिलेली माहिती देखील बरोबर आहे.
      अय्यंगार समाजातील कमल हसन हे देखील आहेत.
      माननीय अभिनेत्री आणि खासदार हेमा मालीनी
      यांचं आडनाव चक्रवर्ती हे तामिळनाडु मध्ये देखील असु शकेल.
      आपल्या देशात काही आडनावं हे अनेक राज्यांत असतात त्याप्रमाणे हे असेल.
      उदा दत्त हे आडनाव पंजाब आणि प बंगाल दोन्ही ठिकाणी आहे.
      जोशी हे आडनाव महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील राज्यांत आहे.
      देसाई हे आडनाव महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यात आहे.

  • @avijun7023
    @avijun7023 Рік тому

    Changali batmi kissa sanga
    Ha video changlya content madhe modat nahi

  • @surajdhas8131
    @surajdhas8131 Рік тому +1

    mi tar 50000 rs dile hote eka jnala

  • @kushaq1173
    @kushaq1173 Рік тому +1

    lafdebaj