Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray वादात Supriya Sule यांची एन्ट्री, दुःखी का झाल्या? | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray वादात Supriya Sule यांची एन्ट्री, दुःखी का झाल्या? | AM4
    #supriyasulefc #supriyasule #fadnavis #devendrafadnavis #uddhavthackeray #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 426

  • @arvindnaik474
    @arvindnaik474 2 місяці тому +34

    उद्धव साहेब तुमचा मी ज्यादिवशी 2014 ला युती तुटली. निवडणूक जिंकल्यावर तुम्ही म्हणाला मला आता हिंदू मता न ची गरज नाही . ते तुम्ही आता हृदय सम्राट राहिला नाही. हिंदू हृदय सम्राटांनी दिलेली पुण्याई आशीर्वाद ही घालवलेत. सत्य मेव जयते

  • @kirandeshmukh2190
    @kirandeshmukh2190 2 місяці тому +36

    जाती पतीत कोण भांडणे लावत आहे सत्ते साठी आणि मुलाच्या करिअर साठी सगळ्यांना माहीत आहे...😂

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 місяці тому +30

    कुठ बाळासाहेब ठाकरेंचं भाषण कुठ याचं भाषण यांनी हिंदुत्व तर सोडलं पण आता सकृती पण सोडली

  • @anamik3267
    @anamik3267 2 місяці тому +16

    कोणताही कागद किंवा मदत न घेता बजेट किंवा महाराष्ट्राच्या एखाद्या समस्येबद्दल एक तास बोलून दाखवा.

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 2 місяці тому +25

    ताईंनी संस्काराबद्दल बोलावे हा मोठा विनोद 😂

  • @SantoshKhairnar-wi5qk
    @SantoshKhairnar-wi5qk 2 місяці тому +16

    DEVENDRA SAHEB 1 NUMBER.

  • @ambadasvyawahare4316
    @ambadasvyawahare4316 2 місяці тому +13

    हिची विचारधारा म्हणजे पहिल्या धारेची कडक

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 2 місяці тому +12

    शरद पवार साहेबांच्या नंतर सुप्रिया आणि उद्धव चे दिवस बघायला खरंच मजा येईल

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 місяці тому +45

    ठाकरे पवारांनी महाराष्ट्र रस्त्यावर आणला खुर्ची साठी

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 2 місяці тому +19

    इतके वाईट,बोलणाऱ्या माणसाचे समर्थन करत असतील तर त्यात काय नविन?? मागे पण त्यांच्यासमोर ती सक्षणा बोलत होती तेव्हा,अजित पवारांनी टोकले पण या म्हणाल्या जनतेला हेच आवडते. मग दुसरी काय अपेक्षा ठेवणार???? मारपीट की भाषा क्या थी?? सचमुच मारने के लिए कहां था?? क्या झुठा नरेटिव्ह सेट कर रहे है??? हमको दुख होता विरोधयों की भाषा सुनके. ठाकरेंच्या संस्कारावर बोलल्या पाहिजे होत्या.

  • @yashwardhansatishmare6874
    @yashwardhansatishmare6874 2 місяці тому +44

    महाराष्ट्र म्हणजे तूम्ही नाहीसं उद्धव ठाकरे लक्षात ठेवा.

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 2 місяці тому +13

    आपल्या पिताजीनी किती दिवे लावले ?
    खूप संस्कारी आहात.
    शेतात वांगे आहेत का ?

  • @satyavanyadav814
    @satyavanyadav814 2 місяці тому +27

    शरद पवार अणि संजय राऊत यांनी उद्धव चि वाट लावली

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 2 місяці тому +25

    छोटे नासमझ बच्चे भी इतनी नीच हरकत नही करते।ये अब अपने प्रियजनो को याद कर रहा है जैसे ओरंगजेब,अब्दाली ।उनके साथ मिलकर

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 2 місяці тому +73

    जसं वय वाढत तशी अक्कल कमी होते माणसाची😅😅
    हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं...
    #टोमणेसम्राट 😅😅😅

    • @udaykalake9358
      @udaykalake9358 2 місяці тому

      अंध भक्त जळफळाट होत आहे का

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 2 місяці тому +6

      टरबूज ची संपली ❓

    • @gavalinivas3413
      @gavalinivas3413 2 місяці тому +2

      Moodi..666

    • @gavalinivas3413
      @gavalinivas3413 2 місяці тому +1

      Padnis..666

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 місяці тому

      अंध भक्त माधव भंडारी,केशव ऊपा्ध्याय या भाजपच्या विद्वांनाना आताच्या अनफड,गवार,संस्कारहिन आणि तुमच्या सारख्या अंधभक्तांनी संपवेन भाजफच वाटोळ केल आहे😂😂😂

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 2 місяці тому +49

    उस्मान हिरवा झाला रे 🤣🤣🤣🤣

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому +2

      भाजपपासून बाजूला झाले म्हणून का? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून 80% काँग्रेस व राष्ट्रवादी तपास यंत्रणेच्या माध्यमातून पक्षासोबत घेतली, हेच हिंदुत्व का?

  • @SandipPande-m9b
    @SandipPande-m9b 2 місяці тому +12

    पर्सनल कोण घेऊन राही ल हे सर्वांनां माहित आहे

  • @DNYANESHWARTIKALE
    @DNYANESHWARTIKALE 2 місяці тому +14

    Only Devendra Saheb

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 2 місяці тому +10

    अपेक्षा देवेंद्र व भाजपा यांच्याकडे
    आणि काड्या घालायला उ बा ठा कडे...
    सुरुवात करायची... नंतर शेपूट घालायचे....
    राजकारण्यांनी संस्कार शिकवू नये...
    सर्व राजकारणी बिन संस्कारी असतात....
    सामान्य लोकांना सर्व माहिती आहे...

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw 2 місяці тому +33

    Only Fadnavis Saheb

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 2 місяці тому

      आणि कीती दिवस रात्रीचे खेळ खेळणार.कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा. थूतूमचे राजकारण वीट आलाय.

  • @onlybg2247
    @onlybg2247 2 місяці тому +58

    उद्धव साहेबांचे मानसिक संतुलन बिघडले

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 2 місяці тому +2

      परम पप्पूआत्मा च्या लों बत्या

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 2 місяці тому +9

      उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य २०२४

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 2 місяці тому +1

      तूमचे नेते दिल्ली वरून येतो आणी महाराष्ट्र वाईट बोलतात त्यानीच सुरवात केली लाज वाटली पाहीजे महाराष्ट्राची वाट लावली. रात्रीचे खेळ चालू होते. तूम्हाला माहित नाही.

  • @sunilbarve4122
    @sunilbarve4122 2 місяці тому +16

    सुप्रिया ताई काहिहि खोट बोलत आहेत. त्यांचा फडणवीस साहेबांवर राग आहे.

  • @ajittendulkar3649
    @ajittendulkar3649 2 місяці тому +28

    भरकटलेला

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 місяці тому +22

    अहो मुंबई लुटून गेल्या पन्नास वर्षे काळात कुणी किती घरे भरली हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखून आहे

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 місяці тому

      2014-2019 मध्ये जेव्हढा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेला त्याच्या कितीतरी पटीने गेल्या अडीच वर्षात नेलाय म्हणून लोकसभेला BJP चं जनतेने पानिपत केलय विधानसभेला भुईसपाट होईल BJP.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 місяці тому

      काय भाषा काय दर्जा आपल्या हातानी आपल्या पायावर दगड मारून घेतात ते कळेल निवडणुकीत येणाऱ्या हतबल निराश वैफल्यग्रस्त झालेत त्यावेळी संविधानाच्य फेक naretiv e केला आता जनता हुशार झाली टोमणे राव

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 місяці тому

      ​@@VILASULVEKAR-yh8qjमुंबई काय दस रया दिवशी लुटतात ते सोने आहे काय लुटायला मुंबई

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 місяці тому +1

      B j p युती सरकार येणार फिर 1 बार देवेंद्रजी,शिंदे साहेब ,दादा चे सरकार कारन शासनान आपल्या दा रि लाडकी बहीण योजना, विकासकाम पूर्ण केली

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 місяці тому

      @@vinodkathale3582 अरे मुर्खा,मुंबई पुढे सोन्याची काय किमंत सोन्याची अंडी देणारी आहे मुंबई. वर्षाला कराद्वारे चार लाख कोटींच्या वर केंद्राला जातात. BMC चा अर्थसंकल्प पुर्वोत्तरराज्ये व केरळ सारख्या राज्यापेक्षाही मोठा जवळ जवळ 59 हजार कोटींचा असतो,भारत आशिया नव्हे तर जगातील एकमेव महानगरपालिका आहे की पाण्यासाठी स्व: मालकीची पाच धरणं आहेत शिवाय दोन प्रस्तावीत आहेत. BMC च्या 90 हजार कोटीच्या ज्या ठेवी आहेत त्यावर ह्या गुजर्यांत्याचा डोळा आहे, म्हणून सूर्याजी पिसाळाचे वंशज बनू नका.

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 місяці тому +38

    उद्धव ठाकरे निर्बुद्ध आहेच आणी सुप्रिया सुळे खुप सज्जन असल्याचा आव आणते प्रत्यक्षात दोघेही एकाच माळेचे मणी आहेत

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 2 місяці тому +2

      25 वरून 9 वर आलेत....105 वरून 35 वर जनता घेऊन येणार..... 17 जे खासदार निवडून आणलेत तेही १००%चिटिंग करून आणलेत हे लोकसत्ता पेपर ला आलं होतं

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 місяці тому

      @@BajiraoKadam-ve3td खोट नरेटिव सेट करून जास्त दिवस जनतेला फसवता येत नाही मविआ ने लक्षात घ्याव लोक काम करणाऱ्यांना निवडुन देतात

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 місяці тому +2

      @@BajiraoKadam-ve3td लोकसत्ता आणि कुमार केतकर हे त्यांच्या घरचेच आहेत त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 2 місяці тому

      तुझा टरबूज नालायक आहे, त्याच्या बुद्धीवर परिणाम झालाय जेव्हापासून त्याला उपमुख्यमंत्री बनवलं शहा ने, त्याला राग आहे ठाकरेंवर जर 2019 मधे ते बाहेर पडले नसते तर टरबूज च मुख्यमंत्री राहिला असता ना 😂😂😂

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 місяці тому +3

      महाराष्ट्रात सूर्याजी पिसाळाचे वंशज अजून आहेत तर.....

  • @shridevipatankar1059
    @shridevipatankar1059 2 місяці тому +5

    याने मुस्लीम मता साठि हिंदुत्व सोडलं आणि हा झाला शाहणा.

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 2 місяці тому

      हींदूतवाची परीभाषा आम्हाला समजली जेव्हा अयोध्येत पराभव, केदारनाथ मध्ये पराभव का झाला

  • @MarsLegend
    @MarsLegend Місяць тому

    बाळासाहेबांना स्वर्गात लाज वाटत असेल की काय नेतृत्व शिवसेनेला मिळाले 🫣🫣

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 2 місяці тому +122

    प्रमोद महाजन साहेब व गोपीनाथ मुंडे साहेब यांचा भाजपा संपला आहे

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 місяці тому +6

      Soniachi Shivsena zali aata

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 місяці тому

      Are mag Nilesh Rane Bolto gopya Bolto tevha kay hote re

    • @pundlikgourkar3342
      @pundlikgourkar3342 2 місяці тому +3

      थोड ठाकरे,संजय यांना ज्ञान द्या

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому +2

      ​@@JustChillDhonduuuभाजपपासून बाजूला झाले म्हणून का?

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому

      ​@@JustChillDhonduuuभाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून 80% काँग्रेस व राष्ट्रवादी तपास यंत्रणेच्या माध्यमातून पक्षासोबत घेतली, त्याबाबत काय?

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 2 місяці тому +36

    फडणवीस ला किती बोलले तरी फरक नाही पडत 😂😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 місяці тому

      @@rameshwarmahanor3641 घरकोंबड्याला टोमणे मारण्याशिवाय दुसर काय जमत

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому

      बरोबर. कारण केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या जोरावर आहेत.

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 2 місяці тому +34

    फडणवीस चे आभार माना अडीच वर्ष धरलेल अंथरूण सोडून जनतेत आणलं..

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 місяці тому +15

    Two years nothing was done by maha vinash aghadi

  • @vijaypatil-qe1ql
    @vijaypatil-qe1ql Місяць тому

    काय विचार दिलेत लोकांना किती विचाराची पातळी खोल आहे ऐकणाऱ्याचे कान तृप्त झाले असतील

  • @gamingytspecial5948
    @gamingytspecial5948 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे हात पैर मे दम नाही और हम किसीसेसे कम नही

  • @jagannathpatil2034
    @jagannathpatil2034 2 місяці тому +54

    उद्धव ठाकरे यांच्या भाषेला सुप्रिया सुळे संस्कार म्हणतात हे त्यांचे संस्कार दाखवतात

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Місяць тому

    अधुनिक दुर्योधन

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 2 місяці тому +1

    संस्काराला संस्कारानेच उत्तर द्यायचे असते .
    जसे संस्कारीक आरोप तसेच संस्कारीक उत्तर .

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 місяці тому +61

    असा भाजप महाराष्ट्राने कधी पाहिला नाही,अनुभवला नाही😢😢

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 місяці тому

      @@jayvantkalyankar2289 कसा

    • @Mindandjoy
      @Mindandjoy 2 місяці тому +6

      Ashi Shivsena kadhi pahili nahi..hiravi sena

    • @jayvantkalyankar2289
      @jayvantkalyankar2289 2 місяці тому +1

      @@Mindandjoy अहो पण मेहबूबा मुक्ती भगवी केव्हा होती?

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 місяці тому

      @@jayvantkalyankar2289 Sonia samor zuknara re hizde astata ka?? Balasaheb mhatale hote mhanun vicharala 🤣

    • @PRJ5236
      @PRJ5236 2 місяці тому +3

      ​@@jayvantkalyankar2289 हो ना म्हणून तर लोकसभा निवडणुकी आधी उद्धव साहेबांन शेजारी बसलेली दिसली 😂

  • @govindrathod9988
    @govindrathod9988 2 місяці тому +17

    फडणवीस साहेब लय हुशार आहे

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 місяці тому +38

    भाषा सुधरावा, उद्धवराव 🎉

  • @tilu7992
    @tilu7992 Місяць тому

    उध्दव ठाकरे तुम्ही झुकतात आम्ही नाही झुकणार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 місяці тому +14

    राजकारणा,तिल नमुने/3/6

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 місяці тому

      लयभारीफाडफोडिकरुनभाडनकोणीलवलेतेजणतेलाकळलतरबर

    • @chandrakantpote9063
      @chandrakantpote9063 Місяць тому

      शेंबड्या पोरांना पण भाषण कसं करायचं हे कळतं.

  • @shashikantkhandekar5233
    @shashikantkhandekar5233 2 місяці тому +1

    Balish budi😢😢😢

  • @RajeshDivte
    @RajeshDivte 2 місяці тому

    Waah Devendraju

  • @pripen2674
    @pripen2674 2 місяці тому

    शी: काय ही भाषा..

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 2 місяці тому +7

    मानसिक संतुलन बिघडल्यावर आशी चिडचिड होते व बेताल , बाष्कळ विघाने करतात.

  • @pravintayde1984
    @pravintayde1984 2 місяці тому +1

    Janab ban gaye ho

  • @laltitarajendran3602
    @laltitarajendran3602 2 місяці тому

    Shame shame

  • @Soundswell48
    @Soundswell48 Місяць тому

    देवेंद्र जी,
    तुम्ही संयम ठेउन बोलता
    ही खरी संस्कारी भाषा।

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 2 місяці тому +30

    एकदम तंतोतंत खरे आहे साहेब जय महाराष्ट्र जय भवानी आम्ही तुमच्या कार्याला वाहून घेतले आहे

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 місяці тому +22

    खुपच बेईजती केलीय...😢😢😢

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 Місяць тому

    Devandraji✌✌✌✌✌✌✌✌

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 2 місяці тому +9

    शिवसेना चि धोरणे नीती मूल्ये संपली आहेत.

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 2 місяці тому

      फडणवीस बोलला का तुला..?????.?

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 місяці тому

      शिवसेनेची नितिमूल्ये संपली,अन ED, IT, CBI आणि खोके यांचा वापर करून दोन पक्ष फोडून सत्तेवर येणारा नितीवान, जरा मानसोपचार तज्ञा कडे जाऊन डोकं तपासून घ्या. 🤣🤣

  • @shashikantkhandekar5233
    @shashikantkhandekar5233 2 місяці тому

    D f ❤❤❤

  • @KN-ou2zk
    @KN-ou2zk 2 місяці тому

    You should hear Uddhav and then comment …

  • @vishnuwagh3390
    @vishnuwagh3390 2 місяці тому +8

    सुळे म्हणून बोलत आहे की पवार साहेब यांच्या मुलांना वाटते की आपली बहीण आहे म्हणून

  • @NarhariLambat
    @NarhariLambat 2 місяці тому +13

    वाकडे काकाची हेकडी लेक ,

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 місяці тому

      3:41 तू सरळ आहेस ना चिखला अर्धांग वायू आहे तुझ्या बापाला काय लकवा मारला का

    • @shrikantkharade7498
      @shrikantkharade7498 2 місяці тому

      Tuj aai bap bar aahet ka

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 2 місяці тому

    Bahu bharakat

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 Місяць тому

    किती अहंकार, घमंड? गुंडासारखी असभ्य भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती? शिक्षित आणि विवेकी महाराष्ट्रीयन असली ओझी वागवणार? शक्यता नाही!जय महाराष्ट्र, जय शिवराय!🇧🇴🙏🙏🚩🚩🙏🙏🙏

  • @chandrashekharkhandekar233
    @chandrashekharkhandekar233 2 місяці тому +1

    एखाद्याला किती खुलासे करावे लागतात बाण सुटल्यावर 😂😂😂

  • @मिलिंदपरांजपे

    अहो सुळेबाई, जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा उपदेशाचे डोस पाजताना

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 2 місяці тому

    Kai boatho shi ghan 😮😮

  • @munjamuley6312
    @munjamuley6312 Місяць тому

    उद्धव ठाकरे यांना लवकरच येरवडा मध्ये दाखल करावे लागेल,संतुलन बिघडले आहे

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 2 місяці тому +2

    आगदी खर आहे एक मच्छर ढेकनाला काय आव्हानं देणारं अरे तो तर उध्वस्त झाला आहे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 2 місяці тому +2

    डास ऊडेना. ठेकुण म्हणुन चिरडायची भाषा करतोय.

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 2 місяці тому

    जय जिजाऊ ताईसाहेब 💪💪💪💪💪

  • @RukmanParde
    @RukmanParde 2 місяці тому +47

    अरे तू काय काम केलं ते जनतेला सांग बाकीचं काही बोलत बसू नको उद्धवराव

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 2 місяці тому +1

      आरे काही राजकारनातील कळत का.... ज्याच्या हाती सत्ता तोच राज्य संबळणार.... फडणवीस ला विचार काय काम केलं ते ..25 मर्डर झाल्यात 3 महिन्यात.... कायदा कानून काय आहे का..??

  • @ShekharKorgaonkar-r7j
    @ShekharKorgaonkar-r7j Місяць тому

    काय संस्कार
    म्हणे संस्कारीत

  • @मिलिंदपरांजपे

    दोन "मातोश्री" कोणी बांधल्या? दुसऱ्यांच्या घरांची होळी करून स्वतःचे घर कोणी भरले ते सर्वांना ठाऊक आहे.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 місяці тому +1

    जय हो ऊधव ठाकरें जी.

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 2 місяці тому

    Vidhan sabhe nanter udhavaji purna ekaki padanar!!!

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 2 місяці тому +1

    उध्दव साहेब, बोलण्याची पातळी जपा, अन्यथा जनता तुम्हाला विसरेल. हिंदू ह्रदय सम्राटांची रफटफ भाषा शोभत त्यांना होती, ते तुमचं काम नाही.

  • @deovratmarathe2332
    @deovratmarathe2332 2 місяці тому

    उद्धव ठाकरेंनी आपली पातळी पूर्ण सोडली आहे .ठाकरे कुटुंबाच्या वंशाच्या वारसदारा कडून अशी भाषा अपेक्षित नाही.

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Місяць тому

    अरे किती तो अहंकार, कसली ही उस्मानची भाषा. मेंदु हललाय काय याचा. सदा सैरभैर होकर बातें करता है....

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 2 місяці тому

    Sachin vaje kon ahe

  • @rajendrakale6916
    @rajendrakale6916 2 місяці тому

    UBT become Lunatic.

  • @ramesharunachal7438
    @ramesharunachal7438 2 місяці тому

    आपण संस्कारीत आहोत हे आता
    सांगाव लागतय यातच सगळ आलय.

  • @dattatarayanaiknavare3577
    @dattatarayanaiknavare3577 2 місяці тому

    Sampalela gut means UBT

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 2 місяці тому +1

    Uddhavji,maf kara tumachya lokana suddha he patalele nasave

  • @AnkushRaorane
    @AnkushRaorane Місяць тому

    उद्धव टाईम पास भाषण

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Місяць тому

    ।।ॐ॥ उद्धव हा सूर्यपोटी शनैश्चर! हिंदुत्वाचा द्वेष्टा! नमाज पढायला हरकत नाही.

  • @VijayDhane-d6w
    @VijayDhane-d6w 2 місяці тому +7

    हाला.याची.अवकाद.दाखवुन.दा.हा.नाशा.करतो

  • @rajendranagapurkar2096
    @rajendranagapurkar2096 2 місяці тому +22

    ठाकरेंचा तोल गेला. कदाचित नैराश्य बोलत असावे.

  • @suhasinipatil3720
    @suhasinipatil3720 Місяць тому

    Udhav saheb itaki gurmi nako

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 місяці тому

    राजकारण खूप तळाला गाळा त गेल आहे

  • @rajshreeshende3348
    @rajshreeshende3348 Місяць тому

    तुम्ही काय करणार ते सांगा नळावरच भांडण राजकारणात करू नका

  • @AtishMore-b9h
    @AtishMore-b9h 2 місяці тому

    उद्धव साहेब... तुम्ही तर खूपच बदलले हिंदू विचार पण सोडले

  • @lalitasutkar1852
    @lalitasutkar1852 2 місяці тому +1

    Aadu chi sasu aali 😂

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 місяці тому +16

    ज्यांनी अडीच वर्षाचे वेजना आणल्या तेच राहील

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 2 місяці тому

    पहावे आपणासी आपणं उठा पेंगळ😂

  • @vanita7813
    @vanita7813 2 місяці тому +70

    फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 2 місяці тому

    उद्धव ठाकरे तू काय केलयस महाराष्ट्रासाठी ते आधी सांग म बोल काय बोलायचंय ते.

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 2 місяці тому

    साठी बुद्धी नाठी असं म्हणायचं. मुळात बुद्धी आहे कुठे?

  • @IndraniDesai-wb4qi
    @IndraniDesai-wb4qi 2 місяці тому

    Thid gread vsktrutva!

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 2 місяці тому +1

    Thakari bhasha fakt hindutwa japnarya balasahebanach shobhate..

  • @suhasinipatil3720
    @suhasinipatil3720 Місяць тому

    Vah kay tumche bhashan swatala marastracha maharaj samjata ka

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 2 місяці тому

    Sansukrut kon he jantela changal kalat ,Tai aani uddhav

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar 2 місяці тому +6

    शिव्या देण्यासाठी आणि टोमणे मारण्यासाठी अक्कल लागत नाही. काहीही बोलाव व पब्लिकचे मनोरंजन कराव 😂😂😂

  • @RameshorPatil-f3l
    @RameshorPatil-f3l 2 місяці тому +36

    ओन्ली महाराष्ट्राचा बुलंद आवाज ठाकरे साहेब

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому +1

      अरे आजच्या कमेंट्स वाच म्हणजे बुलंद आवाज आवाज समजेल

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Місяць тому

      Ata cm houn dakhav

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 2 місяці тому +5

    उद्धव यांची भाषणं पटलं नाही

  • @chandrakantkarlekar8477
    @chandrakantkarlekar8477 Місяць тому

    😊😊😊😊😊😊😊😊