Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जबरदस्त भूमिका आणि डायलॉग बाजी चा बादशहा म्हणून निळू भाऊ यांच्या कडे बघितले जाते. मी हा चित्रपट लहान पणी बघितला होता. अतिशय सुंदर आवाजात बोलत होते निळू भाऊ काय ती बॉडी लँग्वेज आणि उत्तम पेहराव असा कलाकार पुन्हा होणे नाही. धान्यवाद.
निळुभाऊं महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा होऊन गेला असा नट पुन्हा होणार नाही त्या सेवेला शतशः धन्यवाद
झेले आण्णा ही एक अविस्मर्णीय भूमिका
अभिनयाचा बादशहा
प्रामाणिक माणूस, परंतू स्व स्वभावाच्या विरुद्ध चित्रपटांत व्यक्तिरेखा साकारताना तितक्याच ताकदीने अत्यंत उत्कृष्ट अभिनय साकारणारा मराठी अभिनेता
EKDAM MAST KALAKAR.
हे शूटिंग मालगाव( ता.मिरज )मध्ये घुळी वाड्यात झाले होते
ह्या धावपळीचाया दुनियेत काही मगच विसरलो होतोपण movie बघून आठवणी ताज्या झाल्यात ,this video make my day Perfect
अप्रतिम राजकारण्याच अप्रतिम उदाहरणाचा संवाद रावसाहेब आणि दौलतराव. 👌👌👌👌👌👌
Baap Manus...Khatarnaak Actor....legend Actor
शी निलु फुले मराठी जनतेच्या मनातले हासरे व गोडवा कायमचा राखनारे खुप चांगला मानुस आहे . .ओके लई भारी
निळू फुले यांच्या सारखा नट होणे आता शक्य होणार नाही गेले ते दिवस जुना जमाना 🌹🌹🌹😃😃😃😃
अभिनय सम्राट निळूभाऊ ,असे कलाकार पुन्हा होणे नाही ,नुसता चेहरा बघितला तरी टेंशन दूर होते
सच्छील माणूस खलनायकाच्या भूमिका वठवायचा ! काय चमत्कार होता म्हणायचा !
रावसाहेब देशमुख अभिनय 100 तोफांची सलामी,परंतु मला जॉन चा डान्स व अभिनय पण आवडला...
पाटील एकच निळू भाव
Amhi lahan panapasun Nilu bhaunche fan aahot... Nice Acting Nilu Fule Jee.We missed you...best actor.
खरं आहे, नाही तर माणसाची गरज संपली की मग, किंमत ही तितकंच! पहा लक्ष राहू द्या देवीजी. 👌👌👌❤
निळू फुले जिवंत अभिनय
निळू फुले म्हणजे निळू फुले!दुसरा कोणी होणे नाही!निळूभाऊ ना विनम्र अभिवादन.
मोठा माणूस आज पण निळुभाऊं म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे फक्त आवाज ऐकला की चेहर्यावर समाधान वाटते
Tyyyyyvtt t6yyyyy ty
निळू फुले म्हणजे अभिनय चा बादशाह होते🙏🙏🙏🙏🙏
वैयक्तिक व सामाजितेचा भान असलेला अत्यंत चांगला माणूस.असा अभिनेता होणे नाही.
जसे हिंदी सिनेमाचे खलनायक अमरीश पुरी तसे मराठी पिक्चरचे निळू फुले
जनआंदोलन एक च नंबर कॉमेडी किंग अधुन मधुन व्हिलन ची भुमिका एक च नंबरनिळुभाऊंनी साकारली 💸🤴🤠🧚💃👫
एक अत्यंत चांगला माणूस एक अत्यंत चांगला अभिनेता
खरा खुरा फुले शाहू आंबेडकर वादी आशा अस्सल पुरोगामी नेत्याची भूमिका केली ....
Kaay bolayach nilu bhau n Vishayee.....Shabd hi kami padtil asey Vyaktimahtwa.......legend in marathi industry.....
My favorite actor nilu sir.What a actor!
मराठी चित्रपट बादशाह
सलाम....निऴुभाऊ...
Binkami,karjbajari😂😂😂😂😂👌👌👌👌 superrrr Nilufuleji.
अतिशय आवडता कलाकार 👌🙏🙏🙏🙏🙏🚩
निळू फुले सारखा अभिनेता होणे नाही,व्यवहारातील बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.
तुळशीच्या पाया पडलेच नाही😂👌🏻
निळूभाऊ फुले म्हंटलं की एक खतरनाक विलन अशी छाप सोडली . काय दिवस होते ते आजही आठवण आली की अंतर्मनात दडलेल्या गोष्टी लक्षात येतात .
Old movies always best 🤘
निळू भाऊंना तोड नाही.भला माणूस.
मास्टर माईंड निळूभाऊ
असं मनाला ओळखनारी मानस क्वचीतच. नाही तर सारखी टाळा टाळी.
Nilu Phule Best Actor
रावसाहेब देशमुख 👌👌
जबरदस्त भुमिकेत निळु फुले .
खल नायक ला पडद्यावर दिसताच प्रेषक टाळ्या वाजवत फक्त निळू भाऊ साठी
दौलतरावाची भूमिका करणाऱ्या ह्या अभिनेत्याचे नाव कोणी सांगेल का?
जबरदस्त सीन
बेरकी नेत्याचं पात्र वठवावं ते निळूभाऊंनीच.
Old is gold 🏆
कडक
Nilu phule manje🤣🤣🤣🤣👌
Great nilubhau
खुप chan
Great actor
Great man
Nice 👍
Great actor नीलू भाऊ
Hadacha kalakar Nilu bhau🚩🙏
Best as a Villian, Comedian, character roles all together a complete actor. I remember similar actor Mr Kader Khan in Hindi movies.
❤❤❤
एकाच set वर सगळे पिक्चर shoot करत होते का हे लोक
😂😂😂😂😂nilu fule. 🙏🙏🙏🙏 Suppar.
Ek utkrushath abhinete nilu fule
great acter very nice
असा मोहरा होणे नाही.
Nilufule great hero
अजरामर भुमिका
14:07 😎
👌👌👌👌
Acting King 👑
आजराआमर
The legend
💐💐💖💖👑
Top actor
Legend
Kont movie aahe
Kaltay pan valat nahi
कळत पण वळत नाही
मोठा माणूस
निळू मामा सारखे कलाकार होणे नाही
Baap Actor
Boss is always right no one can compare sir nilubahu one of the true legend big marathi cinema miss u sir bahu what can I say only nhiluphule
खलनायक आशाव तर आशा
Movie name
name of movies which film
Deshi daru no 1😅
सिनेमाचं नाव काय
Pudharaych bhumika nilu Phule yanich karav
Oo
केळ
Asa sodtat tr uposhan 😂😂😂
कुठला पिक्चर हा
Wa WA
😂😂😂😂
Asa manus hone nahi
हा जाॅन फिद्रो आपल्या गावात दारूचं दुकान उघडतो आहे ते ही इंग्लिश दारूचं...खरं तर आपल धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे.काय तो संवाद
Great sir 🙏
Movies Konta aahe
जबरदस्त भूमिका आणि डायलॉग बाजी चा बादशहा म्हणून निळू भाऊ यांच्या कडे बघितले जाते. मी हा चित्रपट लहान पणी बघितला होता. अतिशय सुंदर आवाजात बोलत होते निळू भाऊ काय ती बॉडी लँग्वेज आणि उत्तम पेहराव असा कलाकार पुन्हा होणे नाही. धान्यवाद.
निळुभाऊं महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा होऊन गेला असा नट पुन्हा होणार नाही त्या सेवेला शतशः धन्यवाद
झेले आण्णा ही एक अविस्मर्णीय भूमिका
अभिनयाचा बादशहा
प्रामाणिक माणूस, परंतू स्व स्वभावाच्या विरुद्ध चित्रपटांत व्यक्तिरेखा साकारताना तितक्याच ताकदीने अत्यंत उत्कृष्ट अभिनय साकारणारा मराठी अभिनेता
EKDAM MAST KALAKAR.
हे शूटिंग मालगाव( ता.मिरज )मध्ये घुळी वाड्यात झाले होते
ह्या धावपळीचाया दुनियेत काही मगच विसरलो होतो
पण movie बघून आठवणी ताज्या झाल्यात ,
this video make my day
Perfect
अप्रतिम राजकारण्याच अप्रतिम उदाहरणाचा संवाद रावसाहेब आणि दौलतराव. 👌👌👌👌👌👌
Baap Manus...Khatarnaak Actor....legend Actor
शी निलु फुले मराठी जनतेच्या मनातले हासरे व गोडवा कायमचा राखनारे खुप चांगला मानुस आहे .
.ओके लई भारी
निळू फुले यांच्या सारखा नट होणे आता शक्य होणार नाही गेले ते दिवस जुना जमाना 🌹🌹🌹😃😃😃😃
अभिनय सम्राट निळूभाऊ ,असे कलाकार पुन्हा होणे नाही ,नुसता चेहरा बघितला तरी टेंशन दूर होते
सच्छील माणूस खलनायकाच्या भूमिका वठवायचा ! काय चमत्कार होता म्हणायचा !
रावसाहेब देशमुख अभिनय 100 तोफांची सलामी,परंतु मला जॉन चा डान्स व अभिनय पण आवडला...
पाटील एकच निळू भाव
Amhi lahan panapasun Nilu bhaunche fan aahot...
Nice Acting Nilu Fule Jee.
We missed you...best actor.
खरं आहे, नाही तर माणसाची गरज संपली की मग, किंमत ही तितकंच! पहा लक्ष राहू द्या देवीजी. 👌👌👌❤
निळू फुले जिवंत अभिनय
निळू फुले म्हणजे निळू फुले!
दुसरा कोणी होणे नाही!
निळूभाऊ ना विनम्र अभिवादन.
मोठा माणूस आज पण निळुभाऊं म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे फक्त आवाज ऐकला की चेहर्यावर समाधान वाटते
Tyyyyyvtt t6yyyyy ty
निळू फुले म्हणजे अभिनय चा बादशाह होते🙏🙏🙏🙏🙏
वैयक्तिक व सामाजितेचा भान असलेला अत्यंत चांगला माणूस.असा अभिनेता होणे नाही.
जसे हिंदी सिनेमाचे खलनायक अमरीश पुरी तसे मराठी पिक्चरचे निळू फुले
जनआंदोलन एक च नंबर कॉमेडी किंग अधुन मधुन व्हिलन ची भुमिका एक च नंबर
निळुभाऊंनी साकारली 💸🤴🤠🧚💃👫
एक अत्यंत चांगला माणूस एक अत्यंत चांगला अभिनेता
खरा खुरा फुले शाहू आंबेडकर वादी आशा अस्सल पुरोगामी नेत्याची भूमिका केली ....
Kaay bolayach nilu bhau n Vishayee.....Shabd hi kami padtil asey Vyaktimahtwa.......legend in marathi industry.....
My favorite actor nilu sir.
What a actor!
मराठी चित्रपट बादशाह
सलाम....निऴुभाऊ...
Binkami,karjbajari😂😂😂😂😂👌👌👌👌 superrrr Nilufuleji.
अतिशय आवडता कलाकार 👌🙏🙏🙏🙏🙏🚩
निळू फुले सारखा अभिनेता होणे नाही,व्यवहारातील बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.
तुळशीच्या पाया पडलेच नाही😂👌🏻
निळूभाऊ फुले म्हंटलं की एक खतरनाक विलन अशी छाप सोडली . काय दिवस होते ते आजही आठवण आली की अंतर्मनात दडलेल्या गोष्टी लक्षात येतात .
Old movies always best 🤘
निळू भाऊंना तोड नाही.भला माणूस.
मास्टर माईंड निळूभाऊ
असं मनाला ओळखनारी मानस क्वचीतच. नाही तर सारखी टाळा टाळी.
Nilu Phule Best Actor
रावसाहेब देशमुख 👌👌
जबरदस्त भुमिकेत निळु फुले .
खल नायक ला पडद्यावर दिसताच प्रेषक टाळ्या वाजवत फक्त निळू भाऊ साठी
दौलतरावाची भूमिका करणाऱ्या ह्या अभिनेत्याचे नाव कोणी सांगेल का?
जबरदस्त सीन
बेरकी नेत्याचं पात्र वठवावं ते निळूभाऊंनीच.
Old is gold 🏆
कडक
Nilu phule manje🤣🤣🤣🤣👌
Great nilubhau
खुप chan
Great actor
Great man
Nice 👍
Great actor नीलू भाऊ
Hadacha kalakar Nilu bhau🚩🙏
Best as a Villian, Comedian, character roles all together a complete actor. I remember similar actor Mr Kader Khan in Hindi movies.
❤❤❤
एकाच set वर सगळे पिक्चर shoot करत होते का हे लोक
😂😂😂😂😂nilu fule. 🙏🙏🙏🙏 Suppar.
Ek utkrushath abhinete nilu fule
great acter very nice
असा मोहरा होणे नाही.
Nilufule great hero
अजरामर भुमिका
14:07 😎
👌👌👌👌
Acting King 👑
आजराआमर
The legend
💐💐💖💖👑
Top actor
Legend
Kont movie aahe
Kaltay pan valat nahi
कळत पण वळत नाही
मोठा माणूस
निळू मामा सारखे कलाकार होणे नाही
Baap Actor
Boss is always right no one can compare sir nilubahu one of the true legend big marathi cinema miss u sir bahu what can I say only nhiluphule
खलनायक आशाव तर आशा
Movie name
name of movies which film
Deshi daru no 1😅
सिनेमाचं नाव काय
Pudharaych bhumika nilu Phule yanich karav
Oo
केळ
Asa sodtat tr uposhan 😂😂😂
कुठला पिक्चर हा
Wa WA
😂😂😂😂
Asa manus hone nahi
हा जाॅन फिद्रो आपल्या गावात दारूचं दुकान उघडतो आहे ते ही इंग्लिश दारूचं...
खरं तर आपल धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे.
काय तो संवाद
Great actor
Great sir 🙏
Movies Konta aahe