नवराञी उत्सव २०१८ (कुलस्वामिनी तुळजाभवानीची मुळ मुर्तीची प्रतिकृती )भाडळे,ता.कोरेगांव,सातारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • देवी अष्टभुजा असुन तिच्या हातात...बिचवा,चक्र,अग्निकुंड,ढाल,गधा,खंजिर,भाला ही आयुधे असुन डाव्या हातानी महिषासुराचे मस्तक पकडले आहे,वरच्या बाजुला मस्तकाच्या शेजारी चंद्र व सुर्य,खालच्या बाजुला उजवीके मार्कंडेय ऋषी व सिंह तर डाव्या बाजुला डाेक्यावर उभी असनारी योगिनी आहे,उजवा पाय रेड्यावर असुन उजव्या हातातील भाल्याने ति महीषासुराचा वध करीत आहे.
    मुळ मुर्तीच्या आभुषनांमुळे आपल्याला सहसा देविचे हे बारकावे पाहता येत नाही...फक्त अभिषेखावेळी हे बारकावे नजरेस पडतात.
    जगदंब !

КОМЕНТАРІ • 1