गणेशमुर्तीचा चेहरा कसा कराल?प्रात्यक्षिक.HOW TO MAKE GANESH IDOL FACE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2020
  • संस्कृती कला अकादमी ,सातारा यांच्यावतीने पर्यावरणपुरक गणेशमुर्ती बनविण्याचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो., गणेशमुर्ती बनविण्याची कार्यशाळा विविध विद्यालयात घेतली जाते व मुलांना मार्गदर्शन केले जाते.त्याचबरोबर घरगुती गणेशमुर्तींच्या देखील ऑर्डर्स घेतल्या जातात.सदर प्रात्यक्षिक हे कार्यशाळेतील मुर्तीकारांसाठी केले आहे.,पण याचा उपयोग इतरांनाही होईल.
    9890490687/9657515693

КОМЕНТАРІ • 49