थंडगार आईस्क्रीम खाऊन झाल्यावर पावसाने उडवली धांदल! | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • थंडगार आईस्क्रीम खाऊन झाल्यावर पावसाने उडवली धांदल! | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #dhangar #shepherd #banai

КОМЕНТАРІ • 193

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 Рік тому +73

    सिद्धू दादा तुम्ही कष्टाळू तर आहातच पण इतिहासाचे ज्ञान पण जबरदस्त आहे 😊😊 तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे देव सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते,

    • @sunitadhare6813
      @sunitadhare6813 Рік тому +6

      चार वेळेस चेक केलं आला का नाही व्हिडिओ

  • @birapadhangar3646
    @birapadhangar3646 Рік тому +23

    सागर मी पण लहान पणी घोड्यावर असेच बसयोच पण मी आता मुंबई ला शिक्षक आहे कारण मी बिरू धनगर आहे कोल्हापूर i love you सागर ❤️🌹🌹💐💐💐🎂🎂 तु पण मोठा होणार फक्त शाळा ला जा सागर

  • @nitingorad528
    @nitingorad528 Рік тому +31

    सिद्धू दादा रोज एक व्हिडिओ बनवत जावा ❤❤ सीरियल ची वाट पाहत नाही एवढी व्हिडिओ ची वाट पाहतो ❤❤

  • @arunapatil8637
    @arunapatil8637 Рік тому +5

    सिद्धू दादा तुम्हाला बनाईच्या रुपात लक्ष्मी भेटली खरच तुम्ही नशीबवान आहेत 👌

  • @atulpansare9760
    @atulpansare9760 Рік тому +47

    दादा तुमच्य। video ची एव्हढी चटक लागलीये………दिवसातुन कितीतरी वेला तुमच्य। channal वर येवून नवीन video ची वाट बघतो मी…..तुमचे video एकदम भारी असतात….मी जून्नर तालूक्यातून बेल्हे-साकोरी येथुन आपले video बघतो🙏🏻❤❤❤❤

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 Рік тому +49

    सिद्धू दादा काल पण व्हिडीएओ ची वाट बघितली मी आतुरतेनं

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +18

    काल व्हिडिओ बघायला मिळाला नाही तर दिवस चांगलाच गेला नाही दादा. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दादा. ❤❤❤❤

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 Рік тому +5

    किती सुंदर संस्कार आहेत तुमचे! सागरला पाया पडताना बघून खूप कौतुक वाटलं

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Рік тому +17

    तुमच्या वीडीओ ची मी काल आतुरतेने वाट बघत होती आज सागर ला बघून बरे वाटले क्यूट आहे पोरगा मला फार आवडतात बाणाई आणी सागरचे एकमेकान वरचे आई मुलाचे निरागस प्रेम 👌🏾

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Рік тому +9

    सागर मला खूप आवडतो बाळू मामाच्या नावे चांगभलं

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Рік тому +2

    खुप खुप खुपचसुंदर विडीआे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +9

    दादा तुमच शिक्षण झाल नसले तरी शिक्षण झालेल्या माणसाला मागे टाकाल
    एवढे बुद्धिमान आहे सलाम दादा 🙏
    पाऊस येणार या गडबडीत किती सर्वांची खूप धावपळ होते. 🙏🙏आइस्क्रीम ची पार्टी मस्तच 👌👌👍

  • @sanjayshinde-pc1ww
    @sanjayshinde-pc1ww Рік тому +3

    कष्टाचं जीवन, अशा लोकांना शुगर, बीपी जवळ सुद्धा येत नाही

  • @sunitanalawade4280
    @sunitanalawade4280 Рік тому +7

    पावसा पाण्याची दिवस आहे काळजी घ्या सगळ्यांनी खूपच कष्ट आहे .तुम्हाला .तुम्ही सगळे एकजुटीने पार पाडत आहेत.एकीचे बळ 👌🙏बानाई वहिनी ने आज परत एकदा आठवण करून दिली खरंच पहिल्यांदा पानावर कुल्फी मिळत होती कुल्फी ती लय भारी खायला होती ती चवच न्यारी...😋

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Рік тому +1

    किती छान छान आहे जेडपे हवशी आहे खुभच छान छान आहे असेच आनंदात रहा खुभ खुभ शुभेच्छा शुभ आशीर्वाद गळु

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde Рік тому +20

    सागर ची स्टाईल चांगली आहे माग सरुन गडी पुढ जाऊन उडी मारली ❤❤

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 Рік тому +2

    राम राम हाके भाऊ 🙏
    जीवनाचा प्रवास खडतरच आहे,मग तो कोणी हि असो, पण तो सोपा करून आनंदात कस जगायच याच उत्तम उदाहरण आहात हाके भाऊ तुम्ही आणि तुमचा परिवार!!!तुमचा रानावनातला प्रवास म्हणजे जणू काही हे विश्वची आमुचे घर!!!!तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही, किंबहुना तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज हि नाही... तरी पण तुमचे सर्वांचे खूप खूप कौतुक!!!सागर गडी खूप मोठा माणूस होणार यात शंका नाही, फक्त त्याला शिक्षण द्या...

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +11

    सागर ची स्वारी राजकुमार सारखी 😅 मस्त बसतो गडी घोड्यावर

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Рік тому +1

    दादा तुमचे जिवंण फार कष्टाचे आहे तुमच्या सारखे कष्ट कोणीच करु शकत नाही ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवण जगत असता सलाम तुमचे कष्टाला

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +1

    ❤❤❤❤दादा मला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडतोतुमच्याकडे बघूनकाम करण्याची उमेद जागी होते

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Рік тому +4

    सिद्धू हाके, तुमचा मस्त पैकी हा डायलॉग लई भारी

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Рік тому +2

    अशा कष्टाळु आया बहिणींना सलाम आहे

  • @sainathjadhav7839
    @sainathjadhav7839 Рік тому +7

    हा काल मि वीडियो ची वाट बगत होतो दादा पण आज चा वीडियो पण मस्त आहे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +1

    आज व्हिडीओ बघतांना कुल्फी वल्या भोवतीचा गराडा पडलेला बघून खूप मजा आली. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +1

    अतिशय कष्टाचे जीवन तुमचे... आईस्क्रीम पार्टी मस्तच 🙏👌👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +15

    दादा काल व्हिडिओ ची खूप वाट बघितली कुठे पोहोचलं वाडा काळजी वाटून राहिली

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 Рік тому +5

    लय संघर्षमय जीवन, हाकेदादा God bless you.

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 Рік тому +4

    खरंच दादा तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो पण तुमचे जीवन खूप सुंदर आणि छान आहे तुमचे सगळे जीवन असच सुंदर फुलत राहो तुम्हाला बाळुमामाची साथ आहे त्यामुळे तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही 👍👍👍👌👌👌🙏🙏

  • @nutanpatil4131
    @nutanpatil4131 Рік тому +2

    दादा तुमचे व्हिडीओ ची खुपचं आतुरतेने वाट बघत असतो

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому +1

    भाऊ भावजयला नमस्कार खुप खुप धाव पळ झाली फार खडतर जीवन आहे पण त्यात पण किती आनंदात आहे ओके ओके 👌 बाय बाय एक आजी सोलापूर

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 11 місяців тому +2

    Learning the simply joys of life from you,Sidu Dada and Banaitai

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Рік тому +1

    दादा,बानाई खरंच देवी आहे.
    तुमच्या संसाराला काही कमी पडणार नाही.🙏🌹

  • @mandabansod9672
    @mandabansod9672 Рік тому +3

    एकदम मस्त 😊

  • @user-fz1qn7jf3j
    @user-fz1qn7jf3j Рік тому +12

    पावसा मुलांना घरी जाऊ द्या भिजल्यावर ती दुखणे येईल तुम्ही पण तुमची काळजी घ्या

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому +4

    Mast paikki mulanchi baykanchi kulfi parti zali chhan khup chhan video Jay malhar

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 Рік тому +2

    Bappa tumha sarvamcha rakshan Karo
    Kautuk karava tevdha Kami
    Great great great

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 5 місяців тому +2

    🎉🎉

  • @roohanikachavan1522
    @roohanikachavan1522 Рік тому

    सागर किती छान आहे कसा पप्पी देतोय त्याच्या मम्मी la so cute

  • @user-ev4gx6kn3j
    @user-ev4gx6kn3j 10 місяців тому

    Sidhudada Ani Banaitai tumhala manapasun Salam ❤ 🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +1

    बाना‌ई लहानपणी ची आठवण झाली पाणावर कुल्पी मीळायची त्याला मल‌ई म्हणायचे,मल‌ई खाल्यानंतर पाण चाटायची ती मजा वेगळीच होती, खुप छान व्हिडिओ

  • @VithalBhaire-kr7wp
    @VithalBhaire-kr7wp Рік тому +1

    Very nice

  • @yogeshgaikwad9267
    @yogeshgaikwad9267 Рік тому +8

    विडीयो दररोज टाका मी काल खूप वाट पाहिली

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Рік тому +2

    गोड नमस्कार श्री सिद्धु दादा परिवार. आमही भोर चे आहोत.

  • @manishayelve3504
    @manishayelve3504 Рік тому

    दादा देव तुम्हाला सर्वाँना सदैव आनंदी ठेवो

  • @abhaydhakaneofficial68
    @abhaydhakaneofficial68 Рік тому +1

    पावसाचे आगमन वातावरण लय भारी 👌

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Рік тому +6

    राम राम दादा
    छान व्हिडिओ असतात आपले

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 9 місяців тому +2

    आईस्क्रीम पार्टी एकच नंबर. ❤❤

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Рік тому +1

    संघर्ष हेच जीवन.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +2

    दादा तूमच्या व्हिडिओ ची चांगली चटक लागली आहे मी रोज पाहते जून्नर तालूका नारायणगाव येथून इकडे वाडा येतो का

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому +3

    Kammal ahe ya mahila mandli chi roj tevdach pasara uchaltat👍👍mast zali icecream🍨🍦 party 😊

  • @umeshbhuyekar1305
    @umeshbhuyekar1305 Рік тому +5

    बाळूमामा ❤

  • @rakeshbanekar216
    @rakeshbanekar216 Рік тому +2

    कुठल्या तालुक्यामध्ये अहात तुम्ही आता दादा

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +2

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @golufoodrecipi3958
    @golufoodrecipi3958 Рік тому +5

    एकदम मस्त विडियो अस्तात तूमचे आनी ताई ना जेवन बनवतनी अम्हाला पान भूक़ लगते

  • @latadalvi5235
    @latadalvi5235 5 місяців тому

    Amazing banai

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Рік тому +1

    आजचा व्हिडिओ खूप खूप छान 👍

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Рік тому

    😊 स्थिर जीवन जगण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा बानाई. रोजचे हे विंचवाचे बिर्हाड पाठीवर काही बरोबर नाही.

  • @SadhanaGaikwad-dx9eb
    @SadhanaGaikwad-dx9eb Рік тому +1

    Dada banaicha swabhav khup chhan aahe 👌👌🌹🌹💐💐

  • @mahi76061
    @mahi76061 Рік тому +4

    काल व्हिडीओ नाही आला दादा तुम्ही कुठे पोहचला असाल काही कळत नव्हतं माहिती आहे व्हिडीओ टाकला तर तो येणार आहे तरी पण युट्यूब उलटून पालटून पाहिला ❤

  • @isakkurne5296
    @isakkurne5296 Рік тому +4

    मस्त व्हिडिओ

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 Рік тому +3

    Nice

  • @ashokraonale781
    @ashokraonale781 Рік тому +4

    खूप छान, फलटणला कधी येणार.

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 Рік тому +1

    👌👌

  • @RockStar-vq1le
    @RockStar-vq1le Рік тому +1

    खुप छान

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому +3

    First like first coment कूप छान 🎉🎉

  • @smb4459
    @smb4459 Рік тому

    संघर्षातही आनंद शोधता आला पाहिजे, हे यातून शिकायला मिळाले 🙏🙏

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +1

    लय भारी व्हिडिओ 👌👍

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 Рік тому +1

    एकदम मस्त विडियो दादा खुप छान ❤

  • @kirankadam1699
    @kirankadam1699 Рік тому +3

    खूप छान दादा❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ कालचा व्हिडिओ आला नाही दादा

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 Рік тому +6

    दादा, काल खूप वाट बघितली व्हिडीओ ची,सारखी चेक करत होते

  • @user-py4cl7mr5b
    @user-py4cl7mr5b Рік тому +4

    एकच नंबर

  • @inoredhule8874
    @inoredhule8874 Рік тому +1

    अमळनेर कडे धनगर लोक आता बैलगाडी चां वापर करतात

  • @bharatagre6580
    @bharatagre6580 Рік тому +5

    First like & coment

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +2

    ❤sagar

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Рік тому +2

    Dada khup vat pahili 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 Рік тому +3

    घाट सोडून वरती आलात ...धन्यवाद 🙏

  • @gungakopnar8168
    @gungakopnar8168 Рік тому +2

    Khup Chan dada🎉😊

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Рік тому +3

    👌🏼👌🏼👌🏼🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +6

    सागर गड्याची चांगलीच मजा आहे म्हणायचं😂

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 Рік тому +2

    काल खूप वाट बघितली व्हिडिओ ची

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому +5

    पावसातून काळजी घ्या.

  • @nandinik1754
    @nandinik1754 Рік тому +4

    दररोज व्हिडिओ टाका वाट पहात आहोत

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 Рік тому

    Sidhu bhau khup vat baghitli videochi shevti tumhi takla video dhanyawad

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹

  • @vikaskad9952
    @vikaskad9952 Рік тому +4

    दादा काल व्हिडिओ. का नाही टाकला किती वाट बघितली तुझा व्हिडिओ ची

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 Рік тому +1

    Hard work ahi..jai malhar

  • @shitalpoddar9450
    @shitalpoddar9450 Рік тому +3

    Sagar khup chan😊

  • @shahajigarale7609
    @shahajigarale7609 Рік тому

    तुमचा मुलगा मस्त पाया पडतोय असेच शिकवा न्यान

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 Рік тому +4

    खूप छान दादा 👌👌

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 Рік тому

    किती कष्टमय जीवन आहे मला फारच तुम्हा लोकांचें कौतुक वाटते सुमन कांबळे मुंबई

  • @mahitichi-safar20
    @mahitichi-safar20 Рік тому +1

    मावळात कुटे आहे दादा,आम्ही इथेच राहतो
    तळेगाव,देहूरोड,निगडी ला येतात का

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Рік тому

    खूपच हुशार आहे सागर

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Рік тому

    छान व्हिडिओ झाला.. मेंढपाळ.. धनगरी जीवन हे कसे असते याची प्रत्यक्ष माहिती समजते.. भाऊ आपले मूळ गाव कोणते..? तुम्ही मावळात आलात छान वाटले. शेजारी पिंपरी ला मी राहतो. आता पहिल्या सारखी शेती राहिली नाही.. सर्वत्र बिल्डिंग.. झाल्यात. तरी तुम्हीं तुमचा वसा कायम ठेवलात.. धन्यवाद.

  • @marutikadu9619
    @marutikadu9619 Рік тому +5

    👍👍👌👌

  • @JotibaKadam-z1d
    @JotibaKadam-z1d 3 місяці тому

    सागर लय भारी दिसतो बाळा

  • @govindkhonde209
    @govindkhonde209 Рік тому +3

    दादा परभणीला या हो वाडा घेऊन

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Рік тому +3

    खूप छान

  • @surekhaparkhi1241
    @surekhaparkhi1241 Рік тому +4

    दादा कल व्हिडिओ नाही आला काळजी वाटत होती काय झाले

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 Рік тому +5

    मला टेन्शन आले दादा न च्या मोबाइलला चार्जिंग नसेल म्हणून व्हिडीएओ आलं नाही असं