Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आज 17 /2/2024 शनिवारचा एपिसोड 9.00 येईल
It's ok ❤❤
Ok sir ❤❤🙏
Ok sir
Ok
Okk
आम्ही पण आज गहू काढला 😉
निसर्गरम्य वातावरणात गुंगून गेलेला अभ्यास...मस्त...! मस्त...!
Ideachi kammmaaallll kamaaall dhamaal 🎉🎉🎉🎉🎉shantaraam saglyana topya ghalto
सर आम्हाला काय सांगू नका उद्याचा एपिसोड मोठा पाहिजे 30 मिनिटे तर हवाच😊❤
आजचा episode 9.00 yet आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Baba aani master aaplya jeevanat le khare dev❤❤❤
सरपंच खुप भारी आहे म्हणजे समजदार आहेत खुप सरपंच
शेतकरी जिदांबाद 😂😂
खुप छान 🎉🎉🎉
😂😂😂😂😂
शांताराम भाऊ लय चतुर आहे
छान आहे विडीओ🙏👌❤
एक नंबर सर👌😎👑
शांताराम भाऊ खूपच घनच्कर व्यक्ती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
धन्यवाद सर अमाच्या शेताचे (काकडी ) चे photo टाकल्या बद्धल 🙏❤
😂😂💐🙏
टीचर टकाटक मध्ये present situation हुबेहूब मांडलेली असते, बाकी सरांची कल्पकता वास्तविकता, डायलॉग लेखन, सादरीकरण, आवाजातील कौशल्य, यामुळे खूपच जिवंतपणा येतो VIDEO ला..
शांताराम भाऊ चतुर 👌
बरोबर झाबरूच लग्न नलू सोबत
Only Shivlal bhau samarthak😂
❤❤❤❤❤❤
..... तू थांब न... मी करतो बराबर...😂शांताराम चा जलवा अल्लग...
माणल राजे हो शांताराम भाऊ😅😅😅
हार्वेस्टर् गहू तयार करून ग्या मजुर
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
शांताराम पात्र सुंदर आहे ❤
असा शांताराम सारखा स्कॅम मी पण केला होता 😅 सोयाबीन च्या वेळेस, मजूर भेटले नव्हते वैतागलो होतो, माळा सोयाबीन होत शेवटी सकाळीच हार्वेस्टर घातलं शेतात, सोयाबीन काढून झाल्यावर 11 वाजता मजूर आला होता... 😂
🤣🤣🤣😂
ठीक सर मी आत पर्यंत वाटच पाहत होतो
काय म्हणावं शांताराम भाऊ ..मजा आली 😂
खूप छान जमलं आजच एपिसोड 😊
❤😂😂😂
👌👌🙏🙏
👍🏻👍🏻👌🏻🙏🏻😂
शांताराम फिईटलाआता 😊
😅😅😅😅😅😅👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🌱💯😂😂
Shivjayanti mst zali. Pahijet sir
चायनि बदललि सरपंचानी😂😂
किती वेळ झाला सर भाग टाकला नाही भाग नाही पाहीला तर भुक लागत, नाही होस😮😮
🎉🎉🎉😂
शांतारामले बसते टिपारी आता . सारे एकत्र येऊन चांगली अद्दल घडवतात 😂😂😂😂😂
तूर काढणी चालू आहे सर त्या वर बनवा छान व्हिडिओ सर ❤🙏
सरपंच साहेब समजून घेण्यासाठी सक्षम आहेत पण झूबंर शांताराम भाउ ले सोडनार नाही
जय शिवराय ❤
जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो , जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो जय हो बळीराजा..
आता उन्हाळा आला घाम तर आता प्रत्येकाला येणार,मग काय समजायचे.
हे फिल्मी डायलॉग कशाले पाइजे
याचा अर्थ शांताराम भाऊ आहे शांताराम भाऊंनी इतिहास घडवून आणला बदलून सुद्धा टाकला याला त्याला टोपी देऊन
Fakt ghamanech anghod kraichi ka kastkarane .....
पाणी उदंड जाहले, स्नान संध्या करावया.
😊
सर शांताराम भाऊ ला बती पायजे न वाटे शेतकऱ्याची आणि मजुरांची माझा घेते😢😢
जय माता दी❤
सर मी सतिश भामद्रेमी 10 जगाच्या फोन वरून लाईक्स व फोलो केले आहे❤ मारोती भाऊ च लग्न लवकर लावा. 😊
as naka karu sir 5 vajechi wat amhi aturtene pahato 5 vajale ki Karmat nahi Episod pahalya sivay
तांत्रिक बिघाड होता काय करताआता 9.00 येत आहे नो प्रोब्लेम
माऊली किराणा शामा कोडे देऊळ गाव साकरशा
AI ने शब्दापासून बनवणारे AI SORA टूल्स लॉन्च केले आहे.पुढारीच्या पेपर ला ही माहिती दिलेली आहे.
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤
❤❤❤❤😊😊😊😊😊
सर आमचा माटरगाव। ला पन हवा पाणी वार उधाण आलं हो खूप नुकसान झालं बुलडाणा जिल्हा
Kisan आंदोलनं बद्दल घ्या विषय गुरुजी.....
समुद्री हायवे से अच्छा है रोड.,.. शांताराम भाऊ लयं भारी हाय राव ❤❤
समुद्री हायवे से एक नंबर रस्ता है अपना 😂😂😂❤
शांताराम भावु लई कलाकार माणूस आहे 😂
शांताराम भाऊ ले गुम्फा बुडीच्या हातात बत्ती द्या लागते
अतुर मारुतीच्या लग्नाची
शांतारामभाउ चा दीमाक लगीत आहे
गुरुजी मी माझे हर्वेस्तर मशीन पाठवतो. पण गहू कडून घ्या
Raut sir Aamchya yethe akola patur mhdhel digras mahdhil sopinath maharaj yanchi suprasiddh yatra yancha ekada video dakhava sir ji aamchya sarv digras vashi yanchi vinati aahe. Sopinath maharaj ki jay
Digras mahdhil sopinath maharaj yanche 19 feb la lagan aahe. Aani 23 la yantra aahe.
शांताराम भाऊच्या डोक्यावर स्वताची टोपी हाय. त्यायले माहीत हाय कशी फीरवाची.कुठं फीरवाची.
व्हिडिओ टाकला नाही का 🎉🎉
आहे पण शांताराम भाऊ बातच कोणाला ही फिरवते 😂😂
फिटवते का रे बावा शांताराम ले 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती
शांताराम भाउ लय चतुर आहे. अकबर बिरबल सारखे डोक चालवते 😊😊😊😊❤❤❤❤
🎉
Sir shivajaychi cha 2 divas video kadha mst
झाब्रूच नलु मॅडम च लग्न कोणा कोणाला वाटते झाले पाहिजे 😅😅
Impossible
Zal ch pahiej ❤😊
Madam ne sir se shadi ki, to fir nalu doctor bhi kisi doctor se hi shadi karegi na 😜🤣🤣🤣
Naad nahi karycha shantaRam bhau cha 🤗🤗🤗
लाेहीची याञा हाेती आज सर
शांताराम भाऊ डॉक्टर जवाई पाहिजे
शांताराम सगळयाच सरक केलं पण शांताराम ले टिपरी नाही
मामाचा रोल टाका सर गहू सोंग्नित थोडा मागच्या वर्षी सारखा
गुरूजी वाशिम चा नाव घेतल्याबद्दल धन्यवाद आम्ही वाशिमकर खुप नुकसान झाला गुरूजी पानी खुप झाला
Nice 😊❤
शांताराम भाऊलेही झटका देतेत आता हे सगळे
शांताराम भाऊ तुमचा गेम होणार आता एक दिवस😂😂
स्काॅलरशिपचा अभ्यास, दहावीचा अभ्यास जोरात दिसतो.भूषण पास होवुन जा आतातरी.संकेत, जगन स्कॉलरशीप मध्ये सिलेक्ट झाले पाहिजेत.
अवसान घातकी शांतारामअख्या महाराष्ट्राला सांगितलेअन् ,पंजाब , ला दिले काम.
आज पाच वाजले तरी शनीवारचा भाग आला नाही सर
आज ॲप मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे आज व्हिडिओ बनविता आला नाही
Lay kamal ahe bhava shantram bhau chi
निलू आणि झाब्रू चा विषय चालू करा सर मागे पडलेला विषय निकली काढा😅
👌👌👌
शांताराम भाऊ चे बरोबर आहे सर कारण की पाणी पावसामुळे आपला म** घरात कसा येईल हे शेतकऱ्याला चिंता असते काळजी करणारा शेतकरी म्हणजे शांताराम भाऊ
शांताराम भाऊ ले तूर काढणीले घनचक्कर दया सर 😂🙏
झुबंर भाउ एक दिवस शांताराम भाउ ला झटका देते😂😂
मूठ भर शेती करा आणि आभाळा येवढे पीक घ्या
सर आज व्हिडिओ येणार नाही का
नाही भाऊ
धन्यवाद
सोबिण 4400तुर..9500चना 6000राजमा 6500गहु नवा 2300मका 1800दादर 3100वटाना 3000मिस बेपारी आहे सर
🙏🙏
Vidio yenar nhi ka aj sir
कोन कोन विदर्भातील आहे❤❤
Jay jawan jay kisan
#चाणक्यच्या पलीकडेचे काम झालं ना आज #शांताराम भाऊंचे😂 शक्कल मस्त लावतात #शांताराम भाऊ🎉
सबका बदला लेगा तेरा देविदास भाऊ.बाया का😂 लायने पाटील का 😂सरपंच का..शांताराम से सबका बदला लेगा😂
आज 17 /2/2024 शनिवारचा एपिसोड 9.00 येईल
It's ok ❤❤
Ok sir ❤❤🙏
Ok sir
Ok
Okk
आम्ही पण आज गहू काढला 😉
निसर्गरम्य वातावरणात गुंगून गेलेला अभ्यास...
मस्त...! मस्त...!
Ideachi kammmaaallll kamaaall dhamaal 🎉🎉🎉🎉🎉shantaraam saglyana topya ghalto
सर आम्हाला काय सांगू नका उद्याचा एपिसोड मोठा पाहिजे 30 मिनिटे तर हवाच😊❤
आजचा episode 9.00 yet आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Baba aani master aaplya jeevanat le khare dev❤❤❤
सरपंच खुप भारी आहे म्हणजे समजदार आहेत खुप सरपंच
शेतकरी जिदांबाद 😂😂
खुप छान 🎉🎉🎉
😂😂😂😂😂
शांताराम भाऊ लय चतुर आहे
छान आहे विडीओ🙏👌❤
एक नंबर सर👌😎👑
शांताराम भाऊ खूपच घनच्कर व्यक्ती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
धन्यवाद सर अमाच्या शेताचे (काकडी ) चे photo टाकल्या बद्धल 🙏❤
😂😂💐🙏
टीचर टकाटक मध्ये present situation हुबेहूब मांडलेली असते, बाकी सरांची कल्पकता वास्तविकता, डायलॉग लेखन, सादरीकरण, आवाजातील कौशल्य, यामुळे खूपच जिवंतपणा येतो VIDEO ला..
शांताराम भाऊ चतुर 👌
बरोबर झाबरूच लग्न नलू सोबत
Only Shivlal bhau samarthak😂
❤❤❤❤❤❤
..... तू थांब न... मी करतो बराबर...😂
शांताराम चा जलवा अल्लग...
माणल राजे हो शांताराम भाऊ😅😅😅
हार्वेस्टर् गहू तयार करून ग्या मजुर
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
शांताराम पात्र सुंदर आहे ❤
असा शांताराम सारखा स्कॅम मी पण केला होता 😅 सोयाबीन च्या वेळेस, मजूर भेटले नव्हते वैतागलो होतो, माळा सोयाबीन होत शेवटी सकाळीच हार्वेस्टर घातलं शेतात, सोयाबीन काढून झाल्यावर 11 वाजता मजूर आला होता... 😂
🤣🤣🤣😂
ठीक सर मी आत पर्यंत वाटच पाहत होतो
काय म्हणावं शांताराम भाऊ ..मजा आली 😂
खूप छान जमलं आजच एपिसोड 😊
❤😂😂😂
👌👌🙏🙏
👍🏻👍🏻👌🏻🙏🏻😂
शांताराम फिईटलाआता 😊
😅😅😅😅😅😅👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🌱💯😂😂
Shivjayanti mst zali. Pahijet sir
चायनि बदललि सरपंचानी😂😂
किती वेळ झाला सर भाग टाकला नाही भाग नाही पाहीला तर भुक लागत, नाही होस😮😮
🎉🎉🎉😂
शांतारामले बसते टिपारी आता . सारे एकत्र येऊन चांगली अद्दल घडवतात 😂😂😂😂😂
तूर काढणी चालू आहे सर त्या वर बनवा छान व्हिडिओ सर ❤🙏
सरपंच साहेब समजून घेण्यासाठी सक्षम आहेत पण झूबंर शांताराम भाउ ले सोडनार नाही
जय शिवराय ❤
जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो , जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो जय हो बळीराजा..
आता उन्हाळा आला घाम तर आता प्रत्येकाला येणार,मग काय समजायचे.
हे फिल्मी डायलॉग कशाले पाइजे
याचा अर्थ शांताराम भाऊ आहे शांताराम भाऊंनी इतिहास घडवून आणला बदलून सुद्धा टाकला याला त्याला टोपी देऊन
Fakt ghamanech anghod kraichi ka kastkarane .....
पाणी उदंड जाहले, स्नान संध्या करावया.
😊
सर शांताराम भाऊ ला बती पायजे न वाटे शेतकऱ्याची आणि मजुरांची माझा घेते😢😢
जय माता दी❤
सर मी सतिश भामद्रे
मी 10 जगाच्या फोन वरून लाईक्स व फोलो केले आहे❤ मारोती भाऊ च लग्न लवकर लावा. 😊
as naka karu sir 5 vajechi wat amhi aturtene pahato 5 vajale ki Karmat nahi Episod pahalya sivay
तांत्रिक बिघाड होता काय करता
आता 9.00 येत आहे नो प्रोब्लेम
माऊली किराणा शामा कोडे देऊळ गाव साकरशा
AI ने शब्दापासून बनवणारे AI SORA टूल्स लॉन्च केले आहे.पुढारीच्या पेपर ला ही माहिती दिलेली आहे.
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤
❤❤❤❤😊😊😊😊😊
सर आमचा माटरगाव। ला पन हवा पाणी वार उधाण आलं हो खूप नुकसान झालं बुलडाणा जिल्हा
Kisan आंदोलनं बद्दल घ्या विषय गुरुजी.....
समुद्री हायवे से अच्छा है रोड.,.. शांताराम भाऊ लयं भारी हाय राव ❤❤
समुद्री हायवे से एक नंबर रस्ता है अपना 😂😂😂❤
शांताराम भावु लई कलाकार माणूस आहे 😂
शांताराम भाऊ ले गुम्फा बुडीच्या हातात बत्ती द्या लागते
अतुर मारुतीच्या लग्नाची
शांतारामभाउ चा दीमाक लगीत आहे
गुरुजी मी माझे हर्वेस्तर मशीन पाठवतो. पण गहू कडून घ्या
Raut sir Aamchya yethe akola patur mhdhel digras mahdhil sopinath maharaj yanchi suprasiddh yatra yancha ekada video dakhava sir ji aamchya sarv digras vashi yanchi vinati aahe. Sopinath maharaj ki jay
Digras mahdhil sopinath maharaj yanche 19 feb la lagan aahe. Aani 23 la yantra aahe.
शांताराम भाऊच्या डोक्यावर स्वताची टोपी हाय. त्यायले माहीत हाय कशी फीरवाची.कुठं फीरवाची.
व्हिडिओ टाकला नाही का 🎉🎉
आहे पण शांताराम भाऊ बातच कोणाला ही फिरवते 😂😂
फिटवते का रे बावा शांताराम ले 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती
शांताराम भाउ लय चतुर आहे. अकबर बिरबल सारखे डोक चालवते 😊😊😊😊❤❤❤❤
🎉
Sir shivajaychi cha 2 divas video kadha mst
झाब्रूच नलु मॅडम च लग्न कोणा कोणाला वाटते झाले पाहिजे 😅😅
Impossible
Zal ch pahiej ❤😊
Madam ne sir se shadi ki, to fir nalu doctor bhi kisi doctor se hi shadi karegi na 😜🤣🤣🤣
Naad nahi karycha shantaRam bhau cha 🤗🤗🤗
लाेहीची याञा हाेती आज सर
शांताराम भाऊ डॉक्टर जवाई पाहिजे
शांताराम सगळयाच सरक केलं पण शांताराम ले टिपरी नाही
मामाचा रोल टाका सर गहू सोंग्नित थोडा मागच्या वर्षी सारखा
गुरूजी वाशिम चा नाव घेतल्याबद्दल धन्यवाद आम्ही वाशिमकर खुप नुकसान झाला गुरूजी पानी खुप झाला
Nice 😊❤
शांताराम भाऊलेही झटका देतेत आता हे सगळे
शांताराम भाऊ तुमचा गेम होणार आता एक दिवस😂😂
स्काॅलरशिपचा अभ्यास, दहावीचा अभ्यास जोरात दिसतो.भूषण पास होवुन जा आतातरी.संकेत, जगन स्कॉलरशीप मध्ये सिलेक्ट झाले पाहिजेत.
अवसान घातकी शांताराम
अख्या महाराष्ट्राला सांगितले
अन् ,पंजाब , ला दिले काम.
आज पाच वाजले तरी शनीवारचा भाग आला नाही सर
आज ॲप मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे आज व्हिडिओ बनविता आला नाही
Lay kamal ahe bhava shantram bhau chi
निलू आणि झाब्रू चा विषय चालू करा सर मागे पडलेला विषय निकली काढा😅
👌👌👌
शांताराम भाऊ चे बरोबर आहे सर कारण की पाणी पावसामुळे आपला म** घरात कसा येईल हे शेतकऱ्याला चिंता असते काळजी करणारा शेतकरी म्हणजे शांताराम भाऊ
शांताराम भाऊ ले तूर काढणीले घनचक्कर दया सर 😂🙏
झुबंर भाउ एक दिवस शांताराम भाउ ला झटका देते😂😂
मूठ भर शेती करा आणि आभाळा येवढे पीक घ्या
Ok sir
सर आज व्हिडिओ येणार नाही का
नाही भाऊ
धन्यवाद
सोबिण 4400
तुर..9500
चना 6000
राजमा 6500
गहु नवा 2300
मका 1800
दादर 3100
वटाना 3000
मिस बेपारी आहे सर
🙏🙏
Vidio yenar nhi ka aj sir
नाही भाऊ
कोन कोन विदर्भातील आहे❤❤
Jay jawan jay kisan
#चाणक्यच्या पलीकडेचे काम झालं ना आज #शांताराम भाऊंचे😂 शक्कल मस्त लावतात #शांताराम भाऊ🎉
सबका बदला लेगा तेरा देविदास भाऊ.
बाया का😂 लायने पाटील का 😂सरपंच का..शांताराम से सबका बदला लेगा😂