Special Report:गायकवाड कमिशनचाच रिपोर्ट मराठ्यांच्या विरोधात गेला? सुप्रीम कोर्टाचा निकाल 'जशास तसा'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • मराठा आरक्षण कायद्यावर तुम्ही नेत्यांना ऐकलं, जाणकारांना ऐकलं पण सुप्रीम कोर्टानं निकाल देताना एक्झॅटली काय म्हटलं आहे ते कुणीच बोलत नाही. परिणामी मराठा समाजाचे आरक्षणाचे दरवाजे बंद झालेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येत नाहीय. ते शोधणारा tv9marathi डिजीटलचे संपादक Manik Mundhe यांचा हा स्पेशल रिपोर्ट
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Credit: #Political #Explainer | ManikMundhe/Producer | Vicky/Editor | #TV9D
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 407

  • @TV9MarathiLive
    @TV9MarathiLive  3 роки тому +12

    main.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf

    • @subhashlondhe9945
      @subhashlondhe9945 3 роки тому +1

      मराठा समाजाने हे समजून घ्यावे की चंपा फडणवीस आणि मेटे हे आपणास भडकावत आहेत.अजून काही कायदेशीर बाजू असतील तर त्याद्वारे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न चालूच ठेवा.कोणाचाही आपल्याला आरक्षण देण्यास विरोध नाही.गायकवाड आयोगाने दिलेल्या डेटामधे सर्व माहिती दिल्यामुळे कोर्टाचा प्रतिकुल मत आले.लोकसंखये प्रमाणे आरक्षण न देता पुरेसे प्रतिनिधित्व दिलं गेलयं का हे कोर्टाने पाहिले.

    • @uttamaher1003
      @uttamaher1003 11 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤

    • @mayurimane2222
      @mayurimane2222 10 місяців тому

      ​@@subhashlondhe9945⁰0 hu mi ni😊

  • @user-hc3jj1xi2i
    @user-hc3jj1xi2i 3 роки тому +48

    बेस्ट विश्लेषण
    कायदे काय आहेत ये समजले ........

  • @sachinbhagwat7050
    @sachinbhagwat7050 3 роки тому +21

    अगदी रास्त, अचूक व अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @vijaykumarmore2631
    @vijaykumarmore2631 3 роки тому +17

    एकदम बरोबर माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 3 роки тому +25

    न्यायाचा विजय असो ।

  • @prashantkumbhar4726
    @prashantkumbhar4726 3 роки тому +14

    मराठा समाजाची सपशेल दिशाभूल करत्यात राजकीय मंडळी आणि मराठा संघटना तरी माझ्या तमाम मराठा बांधवांना एक विनंती आहे की या राजकीय मंडळींच्या अजिबात लागू नये

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 3 роки тому +18

    जो गरीब मराठा समाज आहे त्या नी त्या च मागासलेपणा सिद्ध करावा

  • @mohansalunke1906
    @mohansalunke1906 3 роки тому +15

    खुप छान विश्लेषण, आरक्षण मागणारे जरा अभ्यास करावा उगाच राजकारण्यांच्या भुलथापांना बळी पडु नये.आपला वापर झाला फक्त मागील सरकारला त्रास देण्यासाठी आणि आपल्या हाती आले धुपाटणे.

  • @kailasmate3142
    @kailasmate3142 9 місяців тому +2

    आरक्षण वर एकच उपाय आहे समान नागरिक कायदा आणि तो देशात लागु करण्या साठी वर्तमान सरकार चे हात बळकट करा.

    • @RATNABHOYE-ng1vq
      @RATNABHOYE-ng1vq 9 місяців тому +1

      Ka aata thumala aarashan betat nahi mhanu chalala ka savidhan virodhi thumi aahat garibana pn jagu dyana.

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 Рік тому +3

    आता विचार करा उदः 200मार्क आहे पैकी 84 मिळाले त्याला नोकरी मिळते व ज्याला 198 आहे त्याला नोकरी नाही आजब तुझे सरकार याला म्हणतात बुद्धिमान भिकेला बुद्धिहिन तख्तावर वा..रे न्यायनिती घडलेली हकिगत कमेंट केली.

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 3 роки тому +9

    आज पर्यंत कुठे होते हे निवेदक???
    खूप छान निवेदन आणि विश्लेषण केले आहे....

  • @sameertambe7430
    @sameertambe7430 3 роки тому +4

    तुमचे शेवटचे शब्द...निव्वळ राजकारण आहे. पण हे आपल्या मराठा बांधवांना कळत नाही. राजकारण करणारे ही तेच..राजकारण सहन करणारे ही तेच.. रिझर्व्हेशन हे कधीच तुम्हाला आर्थिक उत्थान देऊ शकत नाही. ते फक्त आणि फक्त सामाजिक उत्थानासाठी होतं आणि आहे ह्याची समज कोण देणार माझ्या मित्रांना?

  • @madhukarmore8220
    @madhukarmore8220 3 роки тому +35

    आरक्षण मिळणार नाही आरक्षणाची अपेक्षा सोडूनच दिली पाहिजे अशी व्यूहरचना झाली आहे.

  • @sandeeprane2249
    @sandeeprane2249 9 місяців тому +1

    लोकशाही मध्ये मराठा समाजाला वाळीत टाकले आहे का आणि संविधानावरच लोकशाही आहे का ,कि मराठा समाज हा भारत देशाचा नागरिक नाही का तर मग संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण नाही असे लिहीले आहे का असेल लिहिलेले तर कृपया मला संविधानाचा तो भाग अधोरेखित करावा की जेणेकरून संविधान बनवताना मराठा समाजाला आरक्षण वगळण्यात आले आहे परंतु त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे म्हणून मराठा समाजाचा आरक्षणासाठी विचार केला जावा, नाहीतर एका शब्दात सांगायचे तर सगळ्यांचेच आरक्षण रद्द करण्यात यावे.हाच शेवटचा निवाडा आहे.

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 3 роки тому +13

    खूपच सुंदर व कायदेशीर माहिती मिळाली. सर धन्यवाद 🙏

  • @asnan6071
    @asnan6071 3 роки тому +78

    आधी मला असे वाटायचे की स्वतःला मागासवर्गीय म्हणून घ्यायला लाज वाटेल लोकांना.

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 3 роки тому

      केवळ भरघोस संख्याबळाच्या व सर्वच लाचार राजकीय समर्थनाच्या आधारावर सामान्य जनतेला
      वेठीस धरुन अराजकता निर्माण होणार नाही याची काळजी राजकारण्यांनी घेणे जरुरीचे आहे

  • @shankarbabar8814
    @shankarbabar8814 Рік тому +6

    तिथ बसुन निर्णय घेतला जाऊ नये यासाठी गावातील लोकांच्यात येऊन गेला तर त्या बाबतीत आपणास समजलेच

  • @sambhajijadhav6864
    @sambhajijadhav6864 10 місяців тому +1

    2 तारखेला मराठा सरसकट आरक्षण घेणारच

  • @knowledgeofspace4917
    @knowledgeofspace4917 3 роки тому +11

    सत्य आहे

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq 3 роки тому +6

    आता काय करायला पाहिजे मग तरीपण पदभरती थांबून ठेवली 2 वर्ष पासून

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 10 місяців тому +1

    आरक्षण हे गोरगरिबांसाठी असावे व तो कोणत्याही समाजाचा का असेना

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 9 місяців тому

    एकदम बरोबर

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 3 роки тому +8

    आपलं स्पष्टिकरण clear आहे.

  • @vishwas6015
    @vishwas6015 10 місяців тому +1

    सारं.खोट.आज.सर्वै.कर.मग.तुला.कळेल.लाखोशेतकरी.आपले.जीवन.सपवले.आहे.ईतके.ऊघड.असुन.तुझे. सर्व.फेकुन.दे.

  • @Hanumangiri-ut4jh
    @Hanumangiri-ut4jh 10 місяців тому

    धन्यवाद

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 10 місяців тому +1

    देश घटनेप्रमाणे चालतो

  • @rajkumarkachare6560
    @rajkumarkachare6560 3 роки тому +61

    पहिला मराठा समाजाला मागास प्रवर्ग म्हणून घेण्यात लाज वाटत होते मग आरक्षण कोणत्या धरतीवर आरक्षण मिळतं जयभीम साहेब नमो बुधाय जय संविधान जय संविधान

    • @saurabhchavan2116
      @saurabhchavan2116 3 роки тому +2

      Pahile tar aarakshan he ecomomically backward lokan sathi aste tyt , bhim,obc,st,nt,scbc,ani bakiche
      Varg ahet hyat kahi lok shrimant kiva economically able lok pn ahet tyna kashala pahije aarakshan he lok fukat ch khat ahet hyna courta ne baher kel pahije jo gareeb ahe tyala ch aarakshan dya to kontya hi dharma ch aso ,bakiche fukst khau hakalun dya ,,jay bhavani,jay shivray,jay maharastra,jay hind.

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 3 роки тому +5

      @@saurabhchavan2116 भाऊ आर्थिक मागास हा सगळ्यात मोठा जोक आहे कारण खिशात पिवळे राशन कार्ड घेऊन लोक कार मध्ये फिरतात बंगल्यात राहतात मध्ये दिल्ली मध्ये मीडिया वाल्या नी मध्ये bpl no लिहिले ले बंगले दाखवले 😁😁😁

  • @shivajibhosale8957
    @shivajibhosale8957 Рік тому +2

    सगळ्यांचाच आरक्षण बंद करून टाका सरसकट समान नागरी कायदा करावा

    • @pravinkate9993
      @pravinkate9993 8 місяців тому

      ते शक्य नाही. समान नागरी कायदा म्हणजे काय.तो एकदा वाचा. नुसत कमेंट करून उपयोग नाही. समान नागरी कायदा याचा संबंध आरक्षणाशी काहीही नाही

  • @shriramkudav9492
    @shriramkudav9492 8 місяців тому

    योग्य माहिती....

  • @user-ne5lg5hs2l
    @user-ne5lg5hs2l 9 місяців тому +2

    बरोबर माहिती दिली साहेब धन्यवाद जय संविधान जय संविधान

  • @ramswami5239
    @ramswami5239 3 роки тому +24

    सर्वाधिक मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, साखर कारखाने,सुत गिरणी, सहकारी संस्था, जिल्हा परिषदेच, पंचायत समिती, आणी इतर ......

  • @werindians6938
    @werindians6938 3 роки тому +34

    जातीअंत हा एकच पर्याय आहे...जातीअंतासाठी मोर्चे काढावेत...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार व्हावेत....शाळेच्या दाखल्यावर जात लिहिणे बंद व्हावे....जातींचाच अंत होईल....जातींचाच अंत झाल्यावर आरक्षणाची गरजच उरणार नाही....समाजात एकोपा वाढेल....देश प्रगती करेल.

    • @Jindabadbharat123
      @Jindabadbharat123 10 місяців тому +1

      आगदी बरोबर आणि याच बरोबर राष्ट्रातील संसाधनांचे समान वाटप ही झाले पाहिजे म्हणजे आरक्षणाणाची कोणास ही गरज राहाणार नाही सर्व समान होतील,आरक्षणाची कट कट रहाणार नाही.

  • @sagarjadhav7785
    @sagarjadhav7785 3 роки тому +25

    Aamcha ek manus bhari padla sarvana,, jay bhim

    • @sagarjadhav7785
      @sagarjadhav7785 3 роки тому +6

      @@AkshayKumar-fz7nw bapre tari tumhi mhanta aamhi maghe,, nemke tumhi bikari ahe ka zala, nahi mhantolo aarkshani garaj lagli na tumhala mhanun

    • @abhishekbartakke6741
      @abhishekbartakke6741 3 роки тому +3

      तुमचा नाही तो ..तो पण आरएसएस चा आहे😂

    • @micon7079
      @micon7079 3 роки тому

      @@AkshayKumar-fz7nw 100 tumche 10 amche.. Farak tuch samjun ghe

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 3 роки тому

      It cell spotted .

    • @harshalbukte5809
      @harshalbukte5809 3 роки тому

      @@r_ggameryt6923 mg Ka aarkshn magtoy...shhanyaa.....faar gand jlte na🔥😅😅😅😅😅😅

  • @amitdange2891
    @amitdange2891 3 роки тому

    Gch

  • @grbamne7318
    @grbamne7318 9 місяців тому +1

    तु मुंडे ओबीसी ची बाजू मांडणार तुसत्य कसे काय खरे आहे

  • @SJ-ss4oq
    @SJ-ss4oq 3 роки тому +28

    मेरिट मेरीट काय असतं मेरीट? ज्यांना मेरिट वर पाहिजे त्यांना ओपनच्या 50% जागा आहेतच कि. आणि राहिला आरक्षण तर त्याचा पहिले अभ्यास करावा नीट कि का आणि कशासाठी व कोणासाठी आरक्षण दिलं आहे घटनेत. राहिला प्रश्न कमी मार्क्सचा तर कोणी जास्त मार्क पाडत म्हणून खुप हुशार नसतं. कारण आपण खुप अशा केसेस बघतो जिथे 10-12वीत फेल झालेले सुद्धा परत जोमाने अभ्यास करून कष्ट करून आयएएस, आयपीएस बनतात. आणि आता ओपन v ओबीसी मधे जास्त मार्कांच अंतर राहिलेल नाहिये, सर्व हुशार आहेत आता. आणि राहिला sc st मुलांचा प्रश्न तर त्यांना वेळ द्यावाच लागेल कारण अजुन हि त्यांना समानतेची वागणूक मिळत नाही, ते खुप कष्ट करून शिक्षण घेताना दिसतात (थोडे असतील ही सुधारलेले त्याचा फायदा घेणारे म्हणजे पूर्ण समाज नव्हे).

    • @nikhilkhune0094
      @nikhilkhune0094 3 роки тому

      एकदम बरोबर

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 3 роки тому

      Correct sir

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc 3 роки тому

      👍👍👍

    • @Guru_Ghantaal89
      @Guru_Ghantaal89 3 роки тому

      खूप सुंदर कमेंट! पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी कमेंटवर कमेंट केली!

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc 3 роки тому

      एकदम बरोबर 👍

  • @udayringanekar8130
    @udayringanekar8130 3 роки тому +3

    अगदी बरोबर समजावून सांगण्यात आले आहे

  • @user-wt6wy1ql9b
    @user-wt6wy1ql9b 11 місяців тому +1

    मराठठयसाठीकोनबीनायसाहेबमरठेसगळयसाठीखूपदूखहोत

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 роки тому +2

    ओबीसी जातीय जन गणना करायची आहे तर जरूर करा मराठा समाज विरोध करत नाही पण मराठा समाज जन गणना सुद्धा झालीच पाहिजे. कारण आकडेवारी आरक्षण देण्यासाठी खूप महत्वाची आहे राजकीय, सामाजिक, कायदेशीर , शैक्षणिक आणि नोकरी रोजगार सर्व प्रश्न मिटतील अशी ही जनगणना आहे. मराठा समाजाने तत्काळ मराठा समाजाची व कुणबी समाजाची राज्यातील आकडेवारी किती हे तत्काळ राज्य सरकारने जाहीर करावे म्हणून मागणी लाऊन धारावी ज्यांना आरक्षण खेळ असाच चालू रहावा असे वाटत आहे व समाज कमजोर करायचा आहे ते मुद्दामहून या आकडेवारी साठी आग्रह धरत नाहीत. ३२% मराठा समाज आहे असे अजिबात गृहीत धरू नये. आज मराठा समाज राज्यात ४२ ते ४४% टक्के आहे व कुणबी ७ ते ८% आहे व इतर सर्व ५०% अशी सद्य परिस्थिती आहे. जो तो ओबीसी नेता आपल्या समाजाची लोकसंख्या फुगवत आहे आणि खोटे बोलून विषमता निर्माण करत आहे. त्याला मत दिलेल्या इतर समाजाचा विकास,आरक्षण ,शिक्षण, व इतर सोई यांचे पासून स्वतःचे समाजाचे हितासाठी सत्तेचा स्वार्थी उपयोग करत आहे त्याच मतदार संघातील त्याच्याच मतदार असलेल्या लोकाबद्दल पक्षपात करत आहे संविधान शपथ चिर्डत आहे हेच का यांचे संविधान पक्षपात करून काळीमा फासत आहेत संविधान शपथेला हे ओबीसी नेते. समाज द्वेश करणारे नेते आणि ओबीसी सरकारी लॉबी अशी मागणी करून आपली लोकसंख्या वाढउन सांगू शकतो व फुकटचे आरक्षण परत लाटण्याची शक्यता आहे. ओबीसी हे फक्त १५% आहेत राज्यात त्या पेक्षा जास्त नाहीत.

  • @mangeshnalankar4212
    @mangeshnalankar4212 9 місяців тому +1

    100% बरोबर माहिती दिलीत सर, धन्यवाद! अगदी बरोबर , अचुक व महत्त्वपूर्ण माहिती.

  • @mithunkamble1988
    @mithunkamble1988 10 місяців тому

    शिक्षण मुफ्त करा

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p 9 місяців тому

    🙏🇮🇳🌹

  • @avinashdeshpande7860
    @avinashdeshpande7860 3 роки тому +15

    Very nice unbiased and very clear analysis 👏👏👏👏

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 3 роки тому +29

    मराठा समाजाने सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा , निर्णयाचा अभ्यास केला पाहिजे , असे वाटते,

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 8 місяців тому

    Excellent Analysis

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 9 місяців тому

    ❤😢😢😢

  • @devatayde5187
    @devatayde5187 3 роки тому +58

    Adv.sadavrte. Saheb हेचं बरोबर सांगत आहेत पण मराठा समाजाला समजत नाही दुर्दैव आहे.stay with adv.sadavrte

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 3 роки тому +6

      सदावर्ते बरोबर सांगत आहेत .पण सांगण्याची पद्धत..body language अगदी मला चुकीची वाटते

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 роки тому +3

      Marathyanche magasalepan siddh karayala nighalat,je aarakshan bhogat aahet kuna ,kunache magasalepan siddh karun aarakshan upabhogat aahet,

    • @devatayde5187
      @devatayde5187 3 роки тому +9

      @@sunilghadge2833 भाऊ त्यांना खूप धमक्या येत आहेत आणि त्यांच्याबद्दल खूप खालच्या पातळीवर बोलल्या जात आहेत.त्यांना online धमक्या 3 लाखांच्या वर आहेत आता आता तेवढा आक्रमक पणा साहजिकच असायला पाहिजे आपल्याला जर कोणी आवाज वर करून बोलल तरी खूप राग येतो.त्यांना किती राग येत असेल.

    • @pm-ri2dq
      @pm-ri2dq 3 роки тому

      ☑️☑️☑️☑️👍👍

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 роки тому +1

      @@devatayde5187 jyachyakade kadhichahi shil nahi karuna, daya,tar lambach rahilya vishvartn,Dr Babasaheb aambedkarani hech sangitalel aahe ki shila shivay dnyan vyarth aahe,mag sadavarte tar Babasahebanchya vicharancha paik kasa,vicharanchi ladhai vicharane karavi pan kuvicharanchi ladhai vicharane kashi karavi,ha purn maratha samajala shivya deto ,vait bolato

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 10 місяців тому +1

    योग्य विशलेषण

  • @professionalthinker1753
    @professionalthinker1753 3 роки тому +17

    थोडक्यात पण पुरेसे , योग्य आणि डोक्याने गरिब असलेल्या माणसाला ही समजलंच पाहिजे असे स्वच्छ विश्लेषण केले आहे सर तुम्ही.

  • @masirahoman5830
    @masirahoman5830 3 роки тому +6

    खूप छान सर आपण सांगितले

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar287 9 місяців тому

    Yes cort is carect

  • @nikhilkhune0094
    @nikhilkhune0094 3 роки тому +5

    Ekdam baroba

  • @gautamkurane3508
    @gautamkurane3508 3 роки тому +3

    खुप छान,अतिशय साध्या शब्दात सांगितला आहे sir

  • @hemant446
    @hemant446 3 роки тому +30

    छान सर खूप छान विश्लेषण केले आहे आपण

  • @arvinddoiphode
    @arvinddoiphode 3 роки тому +12

    फक्त थोडी स्पीड कमी करा बोलताना....
    बाकी मस्त....👍

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 роки тому +12

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचितांचा प्रकाश!!!

    • @sablesarkar2053
      @sablesarkar2053 3 роки тому

      💯 percent tai.. i am proud of you sister

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd 3 роки тому

      🤣🤣🤣🤣

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 3 роки тому +2

    अगदी बरोबर आहे तुमचे सर

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 3 роки тому +3

    खूप छान विश्लेषण मुंडे सर

  • @GopinathRajpankhe-te9db
    @GopinathRajpankhe-te9db 10 місяців тому +1

    बरोबर

  • @anilsangli8238
    @anilsangli8238 3 роки тому +5

    छान विष्लेशन

  • @YUw2320
    @YUw2320 11 місяців тому

    किती पोटतिडकिने सांगतो...

  • @babunavgire4813
    @babunavgire4813 3 роки тому +3

    एकदम करेक्ट

  • @mangeshgawai4798
    @mangeshgawai4798 10 місяців тому +1

    🤭

  • @ashokmarde
    @ashokmarde 3 роки тому +3

    सूंदर विवेचन

  • @tanweerali72
    @tanweerali72 3 роки тому +9

    Excellent, informative interpretation & explanation.

  • @rohanmech88
    @rohanmech88 3 роки тому +4

    true is tht one pen of babasaheb ambedkar proved to be more powerful than lakhs of marathas

  • @priyalondhe2629
    @priyalondhe2629 3 роки тому +1

    अगदी बरोबर सर

  • @shiva_m143
    @shiva_m143 3 роки тому +3

    खुप छान विश्लेषण केले सर

  • @rajc.r3263
    @rajc.r3263 3 роки тому +1

    Barobar

  • @dipakmohite1237
    @dipakmohite1237 9 місяців тому +1

    Ho aamhi pn mantoy ha samaj mansik drustya magasc aahe 😂

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 3 роки тому +1

    महत्व पुर्ण माहिती... समजून घेण्यासाठी...

  • @sandeepsalve2205
    @sandeepsalve2205 3 роки тому +1

    Khup chhan vishleshan

  • @pavankumargothamkadam1232
    @pavankumargothamkadam1232 3 роки тому +3

    very good Munde sir

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 Рік тому +6

    कधी ना कधी़ आज ना ऊद्या मराठ्याना आरक्षण मीळनारच जय मराठा जय महाराष्ट्र🚩🚩

  • @user-ks3hv8dd6b
    @user-ks3hv8dd6b 10 місяців тому

    बरोबर आहे सर

  • @sandhyagangurde3365
    @sandhyagangurde3365 10 місяців тому

    आता काय यानचया साठि संविधान बलायच का खाऊऐका रहायच तर रहा नाही तर जा पाकिस्तान त

  • @user-cl3gi7hp3b
    @user-cl3gi7hp3b 10 місяців тому

    Suprim coart is Right

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 10 місяців тому

    B. J. P. Ha paksh shabdh dilela rakhto jase asche din aale, varshala 2 carod nokri milali, shetkarynchi income 2 guni zali aani mahilanvar atyachar band zale tasech garibachya khatyat 15 lakhs rupaaiye a/ c. Madhe aale hi bhartiya zhumla party aahe.

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 3 роки тому +11

    खुप छान..अतिशय योग्य समर्पक .नेमक्या शब्दात आपण मराठा आरक्षासंदर्भात निकाल सांगितलं आहे ..धन्यवाद..👍

  • @user-cl3gi7hp3b
    @user-cl3gi7hp3b 10 місяців тому

    Correct very good speech sir marathach dole ughada

  • @compassionlove2637
    @compassionlove2637 3 роки тому +11

    कसले गरीब हे गरीब शरीब वैगरे काही नाही हे माजलेले समाज कंटक आहेत

  • @58-pradnyapatil21
    @58-pradnyapatil21 3 роки тому +2

    good

  • @Shubham96K
    @Shubham96K 3 роки тому +16

    Correction plz"
    1) घटनेच कलम 14 समानतेचा अधिकार आहे कलम 16 नाही...
    2) अल्ट्रा व्हायरस (virus) नसतं ते अल्ट्रा वायर्स (vires) असतं...

    • @ajinkyaraut655
      @ajinkyaraut655 3 роки тому +2

      Correct bro 👍

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 3 роки тому +2

      @@ajinkyaraut655 pan courtane virus. Mhatle ahe te aplya manane nasat.

    • @ajinkyaraut655
      @ajinkyaraut655 3 роки тому +4

      @@vijaysonone719 ultra vires mhantle ahe tya cha aarth hoto ki beyond power not ultra virus

    • @abhishekbartakke6741
      @abhishekbartakke6741 3 роки тому +2

      दादा अल्ट्रा वायरस असच pronounciation आहे त्याच अल्ट्रा वायर्स नाही😂😂

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 3 роки тому

      @@abhishekbartakke6741 नाही..

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 роки тому +1

    I like it

  • @BhagawanMali-gl6mh
    @BhagawanMali-gl6mh 10 місяців тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे.

  • @yogeshshinde8186
    @yogeshshinde8186 3 роки тому

    2.10sec

  • @mangalransing228
    @mangalransing228 3 роки тому +3

    Good sir

  • @hemantkumarkamble7392
    @hemantkumarkamble7392 3 роки тому +1

    RIGHT Sir

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p 9 місяців тому

    Aamdaar bacchon ko bhabhi mukhymantri

  • @walodemithun2881
    @walodemithun2881 3 роки тому +16

    राजकीय खेळ.....जो समाज सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम आहे तो समाज आर्थिक दृष्ट्या मागास कसा ?
    👍👍🙏🙏खुबाच छान आणि वस्तुनिष्ठ माहिती 👍👍🙏🙏

    • @mansingpatankar7840
      @mansingpatankar7840 3 роки тому

      सोन्या चांदीचे दुकानदार मागास कसे

  • @subhashshamkuwar4576
    @subhashshamkuwar4576 3 роки тому +3

    Nice explanation on verdict

  • @dhirajpatil7174
    @dhirajpatil7174 3 роки тому +18

    भांगडा झाला आता तबला वादन... 🤦‍♂😂

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 роки тому +2

      कुणाचा तबला वाजवतो .वाकड्याचा कि आणखी कोणाचा

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +1

      @@baburaopatil9649
      No Maratha Arakshan This is Not Gareebe Hataoo Commission Prograame 👍🌷✍️🇮🇳📢🇮🇳

  • @babasahebraut708
    @babasahebraut708 9 місяців тому

    खूप छान माहिती

  • @rcdemonic2320
    @rcdemonic2320 3 роки тому +4

    Facts bagha mitranno .... Supreme court cha nirnay ha saglyanchya hitacha ahe apan tya cha adar kela pahije. Himalay uchlun annya itka avghad ani hyancha fakt raajkaaran. Vichaar kara👍

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 3 роки тому +3

    Super sir

  • @railwayhisabkuchh8710
    @railwayhisabkuchh8710 3 роки тому +1

    फालतू तर्क देऊ नका मूर्खांचे चॅनेल आहे

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 3 роки тому +1

    आरक्षण उठवण्याची वेळ आली आहे.

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 3 роки тому +2

    जय भगवान सर

  • @niketanshevale4863
    @niketanshevale4863 3 роки тому +21

    Sir proud of you तुम्ही खूप छान पध्तशीरपणे विषय सांगितला आहे असे दुसरे न्यूज वाले नाही सांगत जय भीम

    • @sugandhsorte7211
      @sugandhsorte7211 3 роки тому

      नितीन भाऊ...तुमचे मत बरोबर आहे.सहज आणि सोप्या शैलीत समजावून सांगीतले आहे.

    • @sugandhsorte7211
      @sugandhsorte7211 3 роки тому

      माफ करा...निकेतन भाऊ असे कृपया वाचावे.

    • @niketanshevale4863
      @niketanshevale4863 3 роки тому

      @@sugandhsorte7211 काही चूक असेल तर माफ करा भाऊ....

    • @sugandhsorte7211
      @sugandhsorte7211 3 роки тому

      बंधु...आपले मत प्रांजळ आहे.काही चुकीचं नाही.कृपया गैरसमज करुन घेवून नये अशी विनंती.जय भिम.

  • @Hanumangiri-ut4jh
    @Hanumangiri-ut4jh 10 місяців тому

    धन्यवाद सर
    💯💯