Narayan Rane | मनला धमक्या देऊ नये, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
Вставка
- Опубліковано 3 тра 2024
- Narayan Rane | मनला धमक्या देऊ नये, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
#NarayanRane #UddhavThackeray #RajThackeray #VinayakRaut #LoksabhaElection #BJP
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ठाकरेंच्या मुळे राजकारणात तुम्हाला किंमत मिळाली हे तुम्ही नाकारू शकत नाही 😂
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे ह्या हिंदूंच्या गद्दारामुळे घरकोंबड्यामुळे नाही!!💯
Tech paksha vachavu shakla nahi
बाळासाहेब ठाकरे यांचं विषय चालू आहे .. पाठीत खंजीर गुप्साईचे कामा केलेते ह्या राणे ने
@@trekkingthrills94 Congress sobat gela tar paksha band karin...te kadhi karnar te sanga ..ti gaddari
@@amitr4385 हयात अस्तानी च्या गोष्टी करा.. सद्ध्या पक्ष प्रमुख कोण आहे..
फाटली रे फाटली 😢😢😢
Are pan tumhi yachi ka uptatat nahi ...itki marto tumchi..himmat nahi ka
मोदी ला पण उद्धव ठाकरेंची ताकद समजली आहे
अगदी बरोबर महाविकास आघाडीने BJP व मोदीला घाम फोडला, रत्नागिरीची जनता वाट पाहत आहे तुमची डिपॉझीट जप्त करण्याची हा हा हा ही ही
फाटली जेवण करतांनी काय फजीती झालेली विसरलात का
जय महाराष्ट्र दादा
मोदी साहेब , काय माणूस निवडला राव तुम्ही हा पूर्ण इज्जत घालवतो....
बाळासाहेब ठाकरें नी मुख्यमंत्रीपदावर ना. राणे यांची नेमणूक केली. हे विसरून नको.
याला संसदेत नीट बोलता येत नाही....
राणे साहेबांनी कोकणात विकास केला असता तर राज ठाकरे यांना सभा घेतली नसती
Vinayak Raut ne....Ky kele?
समुद्राजवळ पाणी कशाला लागतंय,टॅंकर मुक्त म्हणे
फक्त मशाल मशाल मशाल मशाल उदधव ठाकरे साहेब
नारायण राणे पडणार आहे
किती वेळा पडायचं😅😅
नारुला एकदा कमेंट्स दाखवा 😂
अरे नाऱ्या तू पहिली धमकी देतो.ते चालत का.
पहिली धमकी तुम्ही दिली नंतर उद्गव ठाकरे साहेब यांनी धमकी दिली
नारायण राणे पडणार आहे 💯💯
आता बेडकी ही अर्डेला लागली पावसाळा आला नाही
विनायक राऊत साहेब विजय होणार
बाळासाहेबांचे आभार मान इथपर्यंत पोहचवलं. नाहीतर पानपट्टी वाल्याने पन विचारलं नसतं
खिखीखी 🤣😝😜😂🙈
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकांना चांगली संधी मिळाली नक्की पाडा याला
Padnar ha dada aaplya gunamule
राणे सर्व पदे मातोश्री शिवसेनेने दीली होती विसरून चालणार नाही
राणे हे बाळासाहेबांच ऋण कधीच विसरलेले नाहीत,मात्र उद्धव याच्या कपटीपणाला ते कधीही माफ करणार नाहीत.कोकणसाठी विशेषतः सिंदुदुर्गसाठी खूप काही केले आहे,करणार आहेत.उद्धवचे कोकणसाठी काहीही योगदान नाही.
शुभ बोल नारु फाटण तुझी 😅😅
जेवताना उचलले होते उद्धवजीनी 🤣🤣
विसरला काय
ठाकरेमुळे तू आहेस
तुझे कर्तुत्व काय आहे.
तुला पाडणार म्हणजे पाडणार
राणे पहिले बोलला कोकणात येउन परत जाऊन दाखव,,,,, उद्धव जीं दोनदा येऊन गेले,,,,, आणि परत म्हणतोय समोर येऊन दाखव कुठे येणार आहेस सांग,,,,
Xxxxx
राणे यांच वय झालं डोक्यावरचे केस गेले पन आकल नाही आली ज्याच्यावर मोठे झाले त्यालाच उलटले
रत्नागिरीकर माशालीला मतदान करणार, तू रत्नागिरीचा विकास काय केल ते सांग.
मी एकदा ऐकल याच संसदेतल भाषण😅😅😅
Narya jirali ka lagech
दिली आणि आरामशीर निघून गेले काय वाकड केले ठाकरे यांचं
रात्री ची उतरली नाही
खिखीखी 🤣😝😜😂🙈
एका टपोरी नारुला बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार
एक नंबर टरकया. फक्त कणकवलीमध्ये बसून गुरगुरतो.
दिवसा दारू पिऊन फिरतो हा...याला कसा पडतो आता पाहा
होय यांना धमक्या देने म्हणजे शेनात दगड मारणे 😂
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
दीड फुटी भिंत 😂😂
खिखीखी 🤣😝😜😂🙈
शुभ बोल नाऱ्या
Padanar 😂
पेट्रोल पंप आहेत ,
झाडी डोंगर आहेत
कुणाची आहेत ?
याला फक्त उद्धव ठाकरे लाच बोलता येत संसदेत काय बोलता येत का याला.
अगदी बरोबर 👌👍 बोललात
जाहीरात बंद करा
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील तमाम मतदार बंधू-भगिनींना मी एक शिवसैनिक आहे माझी कळकळीची विनंती आहे आता नाऱ्या टप्प्यात आला याचा करेक्ट कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा
1 नंबर भावा बोललास
3 लाख नाही 500
ED मागे आहे मणुन राज ठाकरे घाबरला
अरे राणे बोलला तर तसं कर.. ठाकरे हे वाघासारखे आले जंगी सभा घेऊन गेले..तुला रस्ता कळला नाही का ते कोणत्या रस्त्याने गेले आले ते. या नारोबाला कोकणातील रस्ते तरी माहीत आहेत का??
उध्दव ला सांगा मी आत्ता हातभट्टीची प्यालोय.आमच्या दारात येऊन बोल म्हणाव दम असेल तर.
अरे तूच म्हणला होता की येऊन दाखव
उपटायची कामं केली...😂😂
खिखीखी 🤣😝😜😂🙈
जेवनावरून उचलून नेलेला विसरला का 😅
जेवणावरुन हीच उद्धवची कपटी निती आहे.
त फक्त भुंकत रहा
कोकणात जाणाऱ्या रोड पाहा किती वर्ष झाले होत नाही तुमचा मागून समृद्धी मार्ग झाला
अरे ,नारायण राणेच्या इलाख्यात महामार्गाचे केव्हाच पुर्ण झाले आहे,नव्हे राणेनी ते पुर्ण करुन घेतले आहे.रत्नागिरीत झाले नाही,विनायक राऊत कॉन्ट्रटरशी कमिशनचा हप्ता मागत राहिला म्हणून ते काम पुर्ण होवू शकले नाही,कोकणी जनतेने त्याला जाब विचातला पाहिजे.
साहेब जेवण करताहेत ना ? नितेश राणे
ठाकरेंच्या राजकारणात किंमत मिळाली हे नाकारू नाही
संपला हा
Narayan padnar
Padnar
नाऱ्या तुच तर सुरवात करतो तु निच माणुस आहे तुझं महाराष्ट्रत सर्वात जास्त मतांनी पराभुत होण्याचा विक्रम करतील
आत्ता तरी नारायण राणे बोला बॉडी गार्ड आलेला आहे 😘😘😘
Very nice ❤❤
आर बाबा तू कसा बोलतोस लघु
धमक्या, आपण सुपरस्टार आहेत का
एक नंबर दादा👌👌👌 आम्ही राणे समर्थक 🎉
खासदार माणसाला संसदेत english बोलता येत नाही हेच खूप मोठ दुर्भाग्य तुमी काय करणार हो आमच्या साहेबाला फक्त आणी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
केस भारी आहेत
🔥🔥🔥🔥
इतकी पदे कोणी दिली???
बाळासाहेब होते म्हणून मिळाली.
आणि बाळासाहेब हे उद्धव साहेबांचे वडील आहेत. हे पण लक्षात ठेवा.
कोणामुळे मोठे झालात ते लक्षात असू द्या.
शुभ बोल रे नाऱ्या dialog fames झाला
नारायण राणे मोठ्या फरकाने पराभव होतील आताच लिहून घ्या
नारायणराव आता वय झालं आराम करा.. ध्यानधारणा करा..
राणे जी मी खरं बोलतो तुम्ही पडणार आहेत
🚩🚩Only Mashaal 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Only MVA
Tadipaar
जो जास्त अहंकार करतो ना तो नक्की पड़तो जय हिन्द जय महाराष्ट्र
सर म्हणतंय याला😂😂😂
उंदराने मांजराला धमकी देऊ नये
Dankun aaptnar 😅
अहो नारायण राव survat तूम्ही केली हे कोण विचारणार हा तुमच्या गार गर गाडीत बसून जनतेला उल्लू बनविणार जय महाराष्ट्र 😊
😮😢😢😮😢
लोकसभेमध्ये प्रश्न विचारला तर हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा देऊ शकत नाही नाऱ्या त्याला चांगला धडा शिकवा
मी पण स्वप्नात म्हणतो खासदार होणार
Defeat will be
याला ऐवढी पद मिळाले पण समाजासाठी यांचे योगदान मणावे तेवढे नाही..
जीव पहिला दीड फुट्या मारायला मोठ मोठ्या गप्पा माननीय उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद ओन्ली ठाकरे
धमकी दिली काय केलं ते सांग
कोकण म्हणजेच राणे.....विकासाची गंगा कोकणात आणली कुणी याच विचार करा आणि मतदान करा. ❤❤❤
Kombdichor
राणे साहेब कोकण किंग
पहिली धमकी नाऱ्या ने दिली होती😂
आता म्हणतो समोर येत
पुन्हा म्हणेल घरात ये काय बोलतो हा
काय😂 नारायण 😂
उदो साहेब फरार 😂😂😂
तुमचे मुलं नेपाळी कसे
4 June
वय झाल की काही पण बोलायच
देऊर नका याला निलडुन
Nary
तुमच्या सारखे सुसंस्कृत लोक निवडून आले तर देशाचा विकास होईल का? हि तर १००० वर्ष तुम्हाला मतदान करणार नाही.
सर्व पद घेऊन पण अजुन अडाणीच राहिलात
हे सर्व मिळाल शिवशेने मुळे आणि भोकत हात आत्ता
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
Far kiv yete mla tr yanchi😂