Varsha devi-ji, you are an awesome singer. You are extremely humble, have a great voice and you make these extremely difficult compositions seem so easy, You are beautiful too (I am your father's age) and say this as a father.
मुळात थोर संत श्री चोखोबा महाराज यांची हि रचना फार सुंदर व अर्थपूर्ण आहे. त्यात वर्षा सोहोनी ताई यांच्या अत्यंत सात्विक आवाजात हि रचना ऐकताना फार आनंद वाटला. सर्वच थोर संतांच्या रचना अद्वितीय अशा आहेत... ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏
तुमचे व्हिडिओज मी बघत असतो. खूप श्रवणीय. निवेदक रवीन्द्र खरेंचं निरूपणही तितकंच छान असतं. स्वच्छ, मुद्देसूद आणि मुख्य म्हणजे आटोपशीर. (त्यांना पाहून मला श्रीकान्त पारगांवकरांची आठवण येते). - सुभाष जोशी, ठाणे
🌹👌अमृततुल्य आवाजाला शालीनतेचे कोंदण!!क्या बात!!बहारदार,रंगतदार!!वा!वा!!👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌼🌺❤️👌🙏
अतिशय सुंदर स्वर मधुर आवाज अतुलनीय प्रस्तुती भक्तीमय सुंदर सुमधूर श्रवणीय प्रस्तुती ❤❤❤
अप्रतिम सुंदर 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹💐💐💐
खूप सुंदर अंभग ताई खुप खुप शुभेच्छा व टीम बांधवांना मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🌈🏅जय चोखा जय ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई सोपान 🌈🙏🏅🥇
अप्रतिम सुंदर सुरेल सुमधूर गायन🙏🙏🌷🌷🙏🎵🌹🎵🌹
Your voice is sweet 😊😊👌🙏
गुरुजींनी दिलेल जागृत ठेवलस❤
Mastach👌👌👌
कोकिळा पुन्हा एकदा पावसाच्या सरी प्रमाणे बरसली,
सलाम तुझ्या सुरांना
जय चोखा जय ज्ञानेश्वर माऊली जय हरी माऊली 🏅🙏🌈
Indeed fantastic and melodic!! Wonderful performance Varsha Maushi!!
किती छान गायली वर्षा तू नवीन ऐकायला मिळाले खूप धन्यवादआणि अभिनंदन
खूप सुंदर
सुंदर
Varsha devi-ji, you are an awesome singer. You are extremely humble, have a great voice and you make these extremely difficult compositions seem so easy, You are beautiful too (I am your father's age) and say this as a father.
Khupach Chan ma'am..nayana
वर्षाताई अप्रतिम गायलीस.ऐकत रहावेसे वाटते
मुळात थोर संत श्री चोखोबा महाराज यांची हि रचना फार सुंदर व अर्थपूर्ण आहे. त्यात वर्षा सोहोनी ताई यांच्या अत्यंत सात्विक आवाजात हि रचना ऐकताना फार आनंद वाटला. सर्वच थोर संतांच्या रचना अद्वितीय अशा आहेत... ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏
...
🎉
...
Bye
Aprateem 👌
खूपच छान मॅम🙏👍
Apratim
वर्षा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Aprateem
पुण्यात असा योग केव्हा येईल माहित नाही पण I will not miss your programe
Mast chhan shravaniya
Amazing...👍
खुप छान.
Excellent 🙏🌹
Apratim 🙏🙏
👏👏 वाह
Aawaj god aahe
Very nice
फारच सुंदर
मॅडम खुपच सुंदर गायलात 👌👌🙏🌹
Apratim खूप छान आवाज आणखी गाणी ऐकीव.
खूप सुंदर अप्रतिम गाणी.निगेटिव्ह गोष्टींचा विसर पडतो.
तुमचे व्हिडिओज मी बघत असतो. खूप श्रवणीय. निवेदक रवीन्द्र खरेंचं निरूपणही तितकंच छान असतं. स्वच्छ, मुद्देसूद आणि मुख्य म्हणजे आटोपशीर. (त्यांना पाहून मला श्रीकान्त पारगांवकरांची आठवण येते).
- सुभाष जोशी, ठाणे
खूप सुंदर परफाॅर्मन्स, प्रेझेन्टेशन आणि पोलाईटनेस ! हॅट्स ऑफ टू यू !
Thank You all 🙏🙏🙏
Kay varnu?
निःशब्द