मोठ्यात मोठ्ठा शत्रू तुमच्यासमोर हार मानून स्वतःहून तुम्हाला शरण येतो
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- मोठ्यात मोठ्ठा शत्रू तुमच्यासमोर हार मानून स्वतःहून तुम्हाला शरण येतो
हा व्हिडिओ आपण पूर्ण पहावा. व्हिडिओ आपण जरा ही स्किप करू नये. किंवा अर्धवट सोडू नये. हे शब्द ब्रह्म कानावरून जाणं अपेक्षित आहे. आज आपण श्री गुरुचरित्रातील २६ वा अध्याय पाहणार आहोत.या चमत्कारिक अध्याचे आपण आज मराठी कथा स्वरूप पाहणार आहोत.हे मराठी कथा स्वरूप खूपच सुरस व ऐकायला मधुर वाटतं. त्यामुळे मनाला एक वेगळीच दैवी शांतता मिळते शिवाय फलप्राप्ती होते.
या अद्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्यावतीने श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती,समृद्धी,संपत्ती,समाधान प्राप्त होवो.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल.तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल.
🌺🙏🏻अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🌺
🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻