लग्न झाल्यावर तिला थोडं समजून घेतलं की म्हातरपनी आयुष्य कसे नीघुन जाईल दोघांचे समजनार पन नाही पन पुरुषाला स्व तसा चा वेळ जात नसल्यावर पत्नी ची आठवन येते तीला वेळ केलेला नसतो तर पत्नी ला पन का वेळ देऊ वाटेल मग ती गुतवुन घेते स्वतःला तशीच निघून ही जाते संसारातून एकमेकांना वेळ देऊन समजून घेऊन सोपं नसतं पन ते सोपं करायचं आसते ❤ खुप हदयपरशी कथा एकमेकांशिवाय आयुष्य कठीण पन उशीरा कळते👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Katha khupch bhavnik ahe Eikatana mazhi aai athavli Mazhi aai job karaychi pn ata rajinama deun gharich asate Ghari yetana ti motyancha maan rakhanya sathi building chya baherch dokyaver padar ani hatat chaple ghyayachi pn ti yetana jodavi chya awajane ti ali hey kalayache 😊🤗 Ata baba nahi 😥😥 Aai jodavi nahi ghalat Jodavi cha naad hee nahi
हृदयस्पर्शी कथा ...🙏🙏
👌🏻👌🏻श्रुतिका, फारच हृदयस्पर्शी व मनाला भिडणारी कथा ऐकवलीस. नेहमीप्रमाणेच सादरीकरणही तितकेच सहजसुंदर!!🙏🏻🙏🏻
खूप शुभेच्छा!!💐
श्रुतिका कथा खूप हृदय स्पर्शी त्याचबरोबर रूढी परंपरेशी नातं जपणारी.. मनाच्या एका कोपऱ्यात अस्तित्व निर्माण करणारी..
❤
😊l pl ll l pl l ll
Kup chan कथा आहे mam
मस्त
खूप छान.....👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉
किती अवघड असत आपल्या जोडीदाराशिवाय जगणं खूप छान कथा 😢आणि सादरीकरण 🙏♥️
लग्न झाल्यावर तिला थोडं समजून घेतलं की म्हातरपनी आयुष्य कसे नीघुन जाईल दोघांचे समजनार पन नाही पन पुरुषाला स्व तसा चा वेळ जात नसल्यावर पत्नी ची आठवन येते तीला वेळ केलेला नसतो तर पत्नी ला पन का वेळ देऊ वाटेल मग ती गुतवुन घेते स्वतःला तशीच निघून ही जाते संसारातून एकमेकांना वेळ देऊन समजून घेऊन सोपं नसतं पन ते सोपं करायचं आसते ❤ खुप हदयपरशी कथा एकमेकांशिवाय आयुष्य कठीण पन उशीरा कळते👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर ❤
Chhan katha aani narration suddha !
Very nice story and Voice ❤
हृदयस्पर्शी.
Apratim.... Vastavikata!!!
खूप छान
Khup chhan likhan 😊
👏👏👏👏👏
Very good story and narration! 👌👌👌
❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान आहे कथा
❤
छान कथा
Tai tumcha avaj kupach god ahe 🙏👌👌
Nice reading
व पू काळे कथा टाका की मॅडम खूप सुदंर होत्या
Katha khupch bhavnik ahe
Eikatana mazhi aai athavli
Mazhi aai job karaychi pn ata rajinama deun gharich asate
Ghari yetana ti motyancha maan rakhanya sathi building chya baherch dokyaver padar ani hatat chaple ghyayachi pn ti yetana jodavi chya awajane ti ali hey kalayache 😊🤗
Ata baba nahi 😥😥
Aai jodavi nahi ghalat
Jodavi cha naad hee nahi
❤❤❤
काय कमेंट करावी तेच कळत नाही
ही कथा ऐकुन निशब्द झालो
बायको शिवाय म्हातारपण कस असेल
कल्पना करवत नाही.......
आपण वापरलेल्या आजोबांचा फोटो हा माझ्या आजोबांचा आहे
कथेसाठी मला साजेसा वाटला... आणि खूप सुंदर क्लिक केला आहे...🙂🙏
शॉर्ट फिल्म साठी कथा वापरायची असल्यास आपली परवानगी घ्यायची असल्यास आपणांस संपर्क कसा करावा...
srmusic1223@gmail.com mail kara mg bolu
Speach less story.... Comment karavi tari kay te pan suchat nahi.