आदरणीय दाजी साहेब, गायक व लेखक,कवीवर्य दयानंद इंगळे. समाज प्रबोधनासाठी व समाजासाठी घराची रख - रांगोळी करनारे भिम वादळ. या वयात सुध्दा आवाज छान आहे. खरच राज आश्रय मिळाला असता तर खुप मोठे टिव्ही च्यानल वर शिंदे सारखे नाव उदयास आले असते. तुमचा आवाज प्रल्हाद शिंदे सारखा आहे.
माझा समाज विचार आणि श्रीमंत आहे माझ्या समाजाचा मला अभिमान आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहिलीच राहील कवी गायक दयानंद इंगळे आपल्या प्रेमाबद्दल मी ऋणी आहोत जय भीम
मी काल तुमचं ऑनलाईन शो बघितला , त्या प्रजावती काकूंनी खूप छान भिमगीत मटले , छान आवाज आहे त्यांचा, आणि आता ह्या काकांना एयेकुन खूप भारी वाटल, ह्या वयात सुद्धा आवाज किती छान आहे त्यांचा, अतिशय सुंदर गायीले आहे त्यांनी, आणि ह्या सगळ्यात जर कुणी महत्वाचं असेल तर ते म्हणजे ps UA-cam channel, कारण आज तुमच्यामुळेच हे आवाज आम्हाला ऐकायला मिळाले, त्यामुळे तुमचं आणि तुमच्या संपूर्ण सहकाऱ्यांच खूप अभिनंदन.... 🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय कवी गायक, समाजप्रबोधनकार, आंबेडकरी चळवळीचे सच्चे कलावंत, उत्क्रांतबुद्ध डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार सन्माननीय दयानंदजी इंगळे काका आपल्या या समाज जागृती व प्रबोधनाला माझा त्रिवार क्रांतिकारी जय भिम 🙏 सोबत आमचे बंधू सदार सरांचे आभार ज्यांनी एक एक करत या व्यासपीठाचे माध्यमातून चाळण लावत समाजाला हिरे दिलेत.. जय भिम 🙏 .... शेखर सोनवणे. जळगांव
वामनदादांचे अवलोकन करायला पाहतात आणी स्वतःचे खरे नाव सोडून मुसलमान कलाकारांन सारखे नाव बदलत कुणी राजा म्हणवून मिरवत आहे तर कुणी राणी, कुणी आतिष तर कुणी काही..हे असले लोक दुकानदारी उघडून बसलेत समाजाची दिशाभूल करण्यासाठी...
भीमाच्या लेकराना सांगा पुनः राजवाड़ा बांधा पुनः खुपच छान रचना दादा आणि गायले पन छान दादा धन्यवाद जयभीम जयभारत जय संविधान
आदरणीय दाजी साहेब, गायक व लेखक,कवीवर्य दयानंद इंगळे. समाज प्रबोधनासाठी व समाजासाठी घराची रख - रांगोळी करनारे भिम वादळ. या वयात सुध्दा आवाज छान आहे. खरच राज आश्रय मिळाला असता तर खुप मोठे टिव्ही च्यानल वर शिंदे सारखे नाव उदयास आले असते. तुमचा आवाज प्रल्हाद शिंदे सारखा आहे.
लयभारी इंगळे सर 👌👌👍👍✍️
जयभिम इंडिया आवाज भिमाचा 🌷🌷🙏
जयभीम साहेब
Jay bhim💙🙏💙
मी रात्रभर पाहत होतो.............काय करू....राहवेना.......
इंगळे सर मी तुमला 1992ला नागपूर ल पाहिले आहे तेहा पासून ऐकत आहे कुप छान आवाज आहे sair सुपर गायक आहेत
माझा समाज विचार आणि श्रीमंत आहे माझ्या समाजाचा मला अभिमान आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहिलीच राहील कवी गायक दयानंद इंगळे आपल्या प्रेमाबद्दल मी ऋणी आहोत जय भीम
इंगळे साहेब खूपच सुंदर गायन केल तुम्ही 👌👌👌🙏🙏जय भीम
सुंदरते ला कुणी ओळत नाही
मी काल तुमचं ऑनलाईन शो बघितला , त्या प्रजावती काकूंनी खूप छान भिमगीत मटले , छान आवाज आहे त्यांचा, आणि आता ह्या काकांना एयेकुन खूप भारी वाटल, ह्या वयात सुद्धा आवाज किती छान आहे त्यांचा, अतिशय सुंदर गायीले आहे त्यांनी, आणि ह्या सगळ्यात जर कुणी महत्वाचं असेल तर ते म्हणजे ps UA-cam channel, कारण आज तुमच्यामुळेच हे आवाज आम्हाला ऐकायला मिळाले, त्यामुळे तुमचं आणि तुमच्या संपूर्ण सहकाऱ्यांच खूप अभिनंदन.... 🎉🎉🎉🎉🎉
Aadarniy Mere Ustad Dayanand sadicha charn pars
खूपच छान गायन व गीत रचना नमोबुध्दाय जयभीम
नमो बुद्धाय, खूप खूप मंगल मैत्री..
खूप खूप प्रगती हो..
🌺🪔🌺🙏🌺नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स🌺🙏🌺
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स 🌺🙏🌺नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 🌺🙏🌺
भवतू सब्ब मंगल , रक्खंतू सब्ब देवता, सब्ब बुद्धानु , धम्मानु , संघांनु भावेन सदा सोत्थी भवंतूते..🌺🙏🌺 इचीतांग पतीतांग तुम्हां ,खीप्प मेव समिंझांतू, सब्बे पुरेंतु चित्त संकप्पा, चंदो पन्न रसो यथा, आयु आरोग्य संपत्ती सब्ब संपत्ती मेवेच, ततो निब्बान संपत्ती इमिना ते समिंझतू , दानं दधांतू सद्धाय , सीलं रक्खतू सब्बदा, भावना भिरता होंतू, गच्छनतू देवतागता, अभिवादन सिलिस्स नीच्च वड्ड पच्चायिनो चत्तारो धम्मा वड्डत्ती आयु, वन्नो, सूखं बलां.., सब्ब बुद्धानु , धम्मानु , संघांनु भावेन सदा सोत्थी भवंतूते..🌺🙏🌺 मंगल हो ,सुखी हो कल्याण हो ,खूप खूप मंगल हो, सर्वांचे कल्याण हो , सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होवो.,सर्व मनोकामना तथागत अनुकंपेने पूर्ण होवोत..🌺 अशी मंगल मैत्रीची कामना करतो..!🌺🙏🌺
🌺🙏🌺शिल्पकार भिक्खु मैत्रेय मेत्ता बोधी
संस्थापक/संचालक/मुख्य प्रवर्तक
बुध्द सासन धम्मेक चॅनल..🌺🙏🌺
वंदामी भंते 👏
उत्कृष्ट स्वाभिमानी तबला वादक अरुणभाऊ आपणास सुद्धा क्रांतिकारी जयभीम 🙏
दयानंद काकाजी खुपचं सुंदर गायीले क्रांतिकारी जय भीम🙏
इंगळे साहेब अतिशय उत्कृष्ट गीत गायलं आणि मनाला खूप सुंदर असं वाटलं. साहेब वाघजाळी वरून राहुल कापसे यांच्याकडून क्रांतिकारी जय भीम
आपणास सविनय क्रांतिकारी जय भिम
खूप छान गीत रचना व गायन सुध्दा सुंदर संगीत, तबला उत्तम , नमो बुद्धाय 🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
Nice 👍👍👍👍
Aadarniy Suryavanshi Dada Suryavanshi Dada Mala Mein Abhinandan Dayananda chalayen Ravindra Ingole Marathi
Sandip bodade sir❤❤
जय भीम खूप सुंदर
आदरणीय कवी गायक, समाजप्रबोधनकार, आंबेडकरी चळवळीचे सच्चे कलावंत, उत्क्रांतबुद्ध डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार सन्माननीय दयानंदजी इंगळे काका आपल्या या समाज जागृती व प्रबोधनाला माझा त्रिवार क्रांतिकारी जय भिम 🙏 सोबत आमचे बंधू सदार सरांचे आभार ज्यांनी एक एक करत या व्यासपीठाचे माध्यमातून चाळण लावत समाजाला हिरे दिलेत.. जय भिम 🙏
.... शेखर सोनवणे. जळगांव
Shikhar Sunni Saheb Ami Tomay bolte Hue Tumsa mobile number batao Tumse Hi bola aisa hai
हात्ती अगर बैठा भी होतो कुतेशे उच्या होता है दयानंद ईगळे साहेब आजून तोच जोश आहे
Gautam comedy Bahu Supreme Jay Bheem gayak ka Purva bolate Ravi Nandan Ingole
आम्ही खूप आभारी आहे p s UA-cam che . चे खूप छान song ahe जय भीम
Jay.Bhaim.Daji.Anil.dhale.nashik
दादा बहोत खुब
❤❤❤
मी शेखर सोनुने याना मला बोलायच आहे
वामनदादांचे अवलोकन करायला पाहतात आणी स्वतःचे खरे नाव सोडून मुसलमान कलाकारांन सारखे नाव बदलत कुणी राजा म्हणवून मिरवत आहे तर कुणी राणी, कुणी आतिष तर कुणी काही..हे असले लोक दुकानदारी उघडून बसलेत समाजाची दिशाभूल करण्यासाठी...
Saloni Dada Mein gayak ka Chela bolate Hue Ravi
mi sahmat aahe