LIVE : विजय वडेट्टीवारांच्या उज्ज्वल निकमांवरील आरोपाने वर्षा गायकवाड अडचणीत येऊ शकतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VijayWadettiwar #Varshagaikwad #UjjwalNikam #LokSabha
    विजय वडेट्टीवार यांचा उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप. वडेट्टीवारांच्या आरोपाने मुंबई. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड अडचणीत येणार?
    #RPT0155
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 378

  • @abhishek_kadam
    @abhishek_kadam Місяць тому +31

    किती पण बोंबला येणार तर मोदीच

  • @pripen2674
    @pripen2674 Місяць тому +43

    लोकांनी उज्ज्वल निकम साहेब यांना भरघोस प्रतिसाद देऊन निवडून आणावे. 🙏💐🌷🚩

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому +1

      हा संघीय वकील १००%पडणार आहे.

  • @krishnachoudhary3191
    @krishnachoudhary3191 28 днів тому +17

    वडेट्टीवार यांना जनताच धडा शिकवेल.

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 27 днів тому +13

    वडेट्टीवार आणि कांग्रेस चे अध्यक्ष दोन्ही ही डोक्यानी कमी आहेत.सगळा बुद्धीचा प्रश्न आहे.कमी आहे.

  • @subhashshinde402
    @subhashshinde402 27 днів тому +10

    हा हलकट आहे वडेट्टीवार याच्या बोलण्यातून पुढे हे काय दिवे लावणार कॉंग्रेस वाले हे कळत हिंदूनी एकजुटीने मोदींना निवडुन देऊया

    • @chhaganraorathod5858
      @chhaganraorathod5858 18 днів тому

      तुमच्या उत्तर चांगले आहे देव करो आणि मोदी निवडून येवो तसेच पहीली विक्री तुमच्या देहाची मोदी करो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी विकण्यासाठी काही राहीलेले नाही.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Місяць тому +33

    वडेट्टीवर आता शेपूट घालत आहेत. म्हणे मी पुस्तक वाचून स्टेटमेंट केले.
    मला वाटते वर्षा गायकवाड यांनी निवडणूक हरावी या साठीच असे स्टेटमेंट केले

    • @adv.d.r.shelke451
      @adv.d.r.shelke451 Місяць тому +2

      वडेट्टीवार नव्हे आपली इच्छा दिसते वर्षा गायकवाड हराव्यात

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому

      ​@@adv.d.r.shelke451तरीही वर्षा गायकवाड या बहुमताने निवडून येणार आहेत.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 27 днів тому +1

      राजेंद्र साही पाकडे Bटिम आहे भाजपची 🤦🏻‍♂️

    • @sangitavkondhari3762
      @sangitavkondhari3762 27 днів тому +2

      भाऊ, खरंच बोला तुम्हांला नाय वाटत कि वाडेट्टीवार चुकीचं बोलले...​@@abhijeetborse

    • @sangitavkondhari3762
      @sangitavkondhari3762 22 дні тому +1

      @@abhijeetborse मग तुमच्या ठग बंधन मध्ये एवढे पक्ष आहेत, तर त्यांना A पासून z पर्यंत टीम म्हणून बोलावे लागेल. 😂😂

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs Місяць тому +13

    हा बावळट उद्या पाकिस्तान ची पुस्तके वाचून काहिही बोलेल.

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 27 днів тому +9

    उज्वल निकम हे निवडून येणार वडठिवार अडचणीत येणार

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 Місяць тому +28

    वड्डेटीवर यांचा किती हलकट विचार
    लाज वाटली पाहिजे

    • @rajpatil5068
      @rajpatil5068 Місяць тому +1

      Who killed karkare marathit पुस्तक आहे. वाचा

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      या वडेट्टीवार माणसाने सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागावी.

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 Місяць тому

      ​@@rajpatil5068right

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому

      सत्य किती कटु आणि भयंकर असते हे सहन करण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही,
      संघीय विचार धारा ही अशीच बेगडी आणि ढोंगी दांभिक असते ,
      यांच्या सगळ्या भानगडी हळूहळू बाहेर येतील,तोंड दाखवणे अवघड होईल, तरीही तोंडावर आपटणार हे माहीत असूनही निर्लज्ज पुणे तोंड दाखवतील,हाच संघीय गुणधर्म आहे.

    • @sushantshelar399
      @sushantshelar399 26 днів тому

      😂😂😂😂😂​@@rajpatil5068

  • @arunwarke908
    @arunwarke908 27 днів тому +7

    कसाब ला वाचवण्यासाठी लढणाऱ्या वकिलाला ncp ने खासदार केले व कसाबला फाशीवर चढवणाऱ्या वकीलाला bjp ने खासदरकीचे तिकीट दिले.फरक स्पष्ट आहे.

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b Місяць тому +8

    काँग्रेस मध्ये फक्त राहुल ज पप्पू नाही वारेटीवर भी आहे पप्पू

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 Місяць тому +15

    त्पा वेळेस केंद्रात/राज्यात सरकार कोणाचे होते वडेट्टीवार आणि ते काय करत होते, चौकशी करण्याची जबाबदारी कोणाची..!

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 27 днів тому +9

    वटवटवारांचे वक्तव्य बेताल असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट आहे. महिनाभर वाश्रांती घ्या.

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 Місяць тому +12

    समजा ही गोष्ट खरी मानली, त्यावेळी सरकार कॉंग्रेसचे होते. मग संघाने कॉंग्रेसचे तोंड कसे बंद ठेवण्यात यश मिळवले.

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 26 днів тому

      Cong madhe 70% rss che deshdrohi haramkhor brhamn baniya aahet

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дні тому +4

    ❤ उज्वल निकम साहेब हे भरघोस मतांनी निवडून येतील उज्वल निकम हे एक चांगले वकील आहे देशासाठी चांगले आहे

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 23 дні тому +4

    उज्ज्वल निकम यांना भरघोस मतांनी विजयी करूया. वर्षा गायकवाड यांच diposit जप्त झालं पाहिजे, वाडेट्टीवरचा कणा मोडला पाहिजे. काँग्रेस नेसतानाबूत करूया....

  • @mayurdabholkar4664
    @mayurdabholkar4664 Місяць тому +7

    निकमला भाजपने राज्यसभेवर घेऊन त्याचा सत्कार केला पाहिजे होत

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Місяць тому +44

    वर्षा गायकवाड यांचा काटा काढण्यासाठीच वडेट्टीवारांनी एवढे टोकाचे विधान केलेले आहे

    • @adv.d.r.shelke451
      @adv.d.r.shelke451 Місяць тому +3

      काही चुकीचे मांडू नका एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या पुस्तकाच्या आधारे वडेट्टीवारांनी ते विधान केले आहे त्यांनी त्या बाबतीत खुलासाही केला आहे.

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 Місяць тому

      ​@@adv.d.r.shelke451right

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому

      ​@@adv.d.r.shelke451माजी पोलीस अधिकारी यांनी सत्य मांडले आहे,यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी खुलासा करावा किंवा ज्यांनी हे पुस्तक लिहिले आहे,तपास केला आहे, परिस्थिती जन्य पुरावा त्यांच्या कडे , त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे,तर यांच्या मागे तुमचे ठरलेले अस्त्र बाहेर काढा आणि इ डी , सीबीआय,प्रात्तीकर विभाग किंवा इतर यंत्रणा मागे लावा , आहे हिंमत?

    • @user-zw1td7jz1i
      @user-zw1td7jz1i 29 днів тому

      Nigam ji atta jamanat jabt honaar.

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 Місяць тому +6

    आमच्या. खानंदेश च अपमान आहे कारण आम्हाला उज्वल निकम यांचा अभिमान आहे कारण त्यांनी एक देशद्रोही अतिरेकी ल फाशी देण्यात आली जय खानदेश आणि उज्वल निकम एक सच्चा देश सेवेमध्ये आपलं कर्तव्य पार पाडली आहे

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 Місяць тому +16

    एवढं असेल तर महाराष्ट्र शासन मुश्रीफ ह्यांच्या पुस्तकावर बंदी का घालत नाही.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Місяць тому +7

    विजय वडेट्टीवार सारख्या नेत्याना या देशातील जनतेने कायमचे घरी बसवावे.

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 Місяць тому +10

    मी मागे म्हटल्याप्रमाणे आतातरी वडेट्टीवार यांना विश्रांती देण्याची गरज आहे आणि हे जे वक्तव्य करण्याआधी जरा विचार न करता बोलणे चांगले नाही आणि हे असेच अवाजवी विधान करणे योग्य नाही

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 Місяць тому +6

    लोकशाही आहे म्हणुन तर वडेटटीवार काहीही आरोप करू शकतात

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Місяць тому +5

    साहिल सर आजच्या विश्लेषणातून तुम्ही वस्तुस्थिती समोर आणली त्यासाठी अभिनंदन! आपली मतेही समतोल वाटली.

  • @suniljundare496
    @suniljundare496 Місяць тому +5

    दहा वर्ष गप्प बसले आणि आता द्रूषटांत झाला लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +5

    वडेट्टीवार मुळे च फरक म्हणजे भरपूर मतांनी वर्षाताई ची पराभव होईल ,मेलेल्या कसाबचे मुद्दे काढून काय उपयोग तो दुश्मन होता तो फाशी गेल्याचे जो भांडवल करील तो देशद्रोही की ऍड निकम देशद्रोही हे कोणी कसे ठरवायचे केवढा गहन प्रश्न निर्माण झाला

  • @JagannathGarad-dh9hi
    @JagannathGarad-dh9hi 28 днів тому +5

    कसाब जिवंत सापडला नसता तर या काँग्रेसने असेच काही षड्यंत्र रचले असते.आम्ही कसाबला फाशी दिली उज्ज्वल निकम हे आही नियुक्त केलेले सरकारी वकील होते त्यांनी खूप मोलाचे काम केले.कसाबला फाशी पर्यंत पोहचवले असे आजपर्यंत ओरडणारे हेच वडेट्टीवार आता नवीन जावयी शोध घेऊन आलेत.

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Місяць тому +10

    हा माणूस त्याच्या म्हणण्याप्रमाणे हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्या RSS पुरस्कृत पोलिस अधिकार्याच्या लंगोटात लपून बसला होता काय ? त्याला कसं समजलं हे ?

  • @rajendrapandit8814
    @rajendrapandit8814 Місяць тому +5

    सडलेला गांजा खाल्लेला दिसतोय.मुरर्वपणाचा कळस.

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Місяць тому +4

    यांच्या सारखे लोक राजकारण कुठे करायचे याचे भान नसेल तर या नेत्यांना घरी बसवावे

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 Місяць тому +6

    याला हे माहीत होत, तर हा ईतके दिवस बोलला का नाही याची चौकशी व्हावी

    • @adv.d.r.shelke451
      @adv.d.r.shelke451 Місяць тому

      आपले वाचन कमी दिसते माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनी संबंधित पुस्तक तीन-चार वर्षांपूर्वी लिहिले आहे. ते आपण वाचावे म्हणजे आपली शंका दूर होईल

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 22 дні тому

      शेळके वकील आहे
      पण चांगले वाचन करायची अक्कल नसावी असे दिसते

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Місяць тому +4

    सरकार कोणाचे होते तेव्हा

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 Місяць тому +7

    या वडेट्टीवार चे काय करायचे.

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 17 днів тому

      वडेट्टीवारांना खाली मुंडक वर पाय करून टांगावे आणि खालुन लाल मिरचीचा धुर द्यावा,कीमान 15 मिनिट धुर द्यावा म्हणजे पुन्हा असं चुकीच बोलणार नाही..

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 24 дні тому +2

    याचा त्याचा हवाला घेण्यापेक्षा त्यावेळी केंद्रात व राज्यामध्ये आपल्याच पक्षाचेच सरकार असतांना यादृष्टीने तपास का केला नाही

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Місяць тому +15

    26/11 ला सरकारने तुमची होती म्हंजे तुम्हीच करकरे साहेबांना मानला वाह लाज वाटली पाहिजे तुम्हाला उज्वल निकम हे देशाची शान आहे तुमचा भेकड पना दिसला

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 29 днів тому

      हा उज्वल निकम किती संघीय आहे,हे गेल्या दहा वर्षांत जनतेला चांगलेच ठाऊक आहे,
      मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात याचा पूर्ण बुरखा फाडला आहे,हे पुस्तक वाचल्यावर तुमचे सुद्धा मनपरिवर्तन तर होईल कि नाही,हे सांगणे कठीण आहे,पण विचार बदलले जातील हे निश्चित.

  • @mazdock
    @mazdock Місяць тому +4

    वर्षा गायकवाड यांना अडचणीत आणणे हाच या वडेट्टीवार यांचा हेतू आहे.

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 27 днів тому +3

    असे बोलून आपली किंमत कमी करून घेतली

  • @shirishgujar828
    @shirishgujar828 Місяць тому +4

    वाडेती वार चीच चवकशी होयला पाहिजे

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дні тому +2

    ❤ वडती वार हे विधानसभेला निवडून येणार नाही लोक त्यांना आरसा दाखवेल

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 Місяць тому +5

    कल्याण होवो काँग्रेसचे😂😂

  • @manojanturkar8691
    @manojanturkar8691 Місяць тому +13

    वडेट्टीवार हे भाजप मधे जाणार आणि obc चे मोठे नेते होणार.त्यांनी असे विधान करून भाजप साठी देशात त्यांनी कोंग्रेसला घेरण्यासाठी उत्तम wicket तयार केली आहे.ह्यालाच राजकारण म्हणतात.

  • @sanjayjoshi4994
    @sanjayjoshi4994 Місяць тому +12

    असे बिनबुडाचे अर्रोप करणे चुकीचे आहेत निकम साहेबांची देशभक्ती. सर्वांना माहिती आहे
    खरेच खूप खूप दुःख होणारी गोष्ट आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 29 днів тому

      हा निकम नक्कीच पडणार आहे,याचे कारण हा कधीच राष्ट्रा सोबत किंवा आपल्या पेशा सोबत प्रामाणिक नव्हता,हा संघीय विचार धारेशी संलग्न होता,हे मुश्रीफ साहेबांनी लिहलेले पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल.

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 Місяць тому +1

    This is not expected from our politicians especially in Maharashtra

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v Місяць тому +4

    पुस्तकात निकम देशद्रोही आहे असा उल्लेख आहे काय ?

  • @JagannathGarad-dh9hi
    @JagannathGarad-dh9hi 28 днів тому +2

    विलासराव देशमुख आता हयात नाहीत .त्यांनी असेच काही वक्तव्य केले होते हे म्हणने किती हास्यास्पद आहे.

  • @bramhadeosawant4680
    @bramhadeosawant4680 26 днів тому +2

    फक्त आणि फक्त वर्षा गायकवाडला पाडण्याचाच प्रयत्न असावा

  • @rajankorgaonkar6833
    @rajankorgaonkar6833 Місяць тому +2

    मुंबई पोलीस RSS and shivsena,Congress पक्षांत वाटले गेली आहे का?

  • @shankarnanasp8137
    @shankarnanasp8137 Місяць тому +2

    काँगेस असे आरोप करून स्वताला संपवतय.

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 25 днів тому +2

    मुंबईतील सर्व BJP शिंदे सेना यांना मतदान करा आघाडी सरकार पाडा यांना देशाशी काही देणे घेणे नाही

  • @user-zm4bu5ko4h
    @user-zm4bu5ko4h Місяць тому +5

    Waddya tu gela aata 😂😂

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Місяць тому +15

    वर्षा गायकवाड फटका बसणार डब्बल फटका बसणार ४ जूनला बघा निकम साहेब ५१% मत मिळणार

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому

      हो , उज्वल निकम हा माणूस कट कारस्थाने करणारा संघाचा माणूस आहे, संघ म्हणजे काय हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, लोकांनी चूकून यांच्या मिमिक्री ला बळी पडून अपघाताने दोन वेळा निवडून दिले, परंतु आता येथून पुढे हे लोक कधीच निवडून येणार नाहीत,कारण अन्यायाचा आणि पापाचा घडा कधीतरी भरतोच,
      येथे लोकशाहीत कोणीच सत्तेचा अमरपटटा घेऊन आलेले नाहीत.

    • @heavenpets1210
      @heavenpets1210 Місяць тому

      kahi nahi.. lok murkh naahi.. lok bjp la vaitaagalet...

    • @rajpatil5068
      @rajpatil5068 Місяць тому

      अजिबात नाही Who Killed Karkare हे मराठीत पुस्तक उपलब्ध आहे त्यात सविस्तर लिहिले आहे, असा काही चुकीचा आरोप झाल्यास आरेसेस खाजपा बोंबाबोंब करते मात्र यापुस्टकावर चकार शब्दही या दोघांनी काढला नाही. आणि ते कोर्टात का गेले नाहीत कारण तेच सर्व
      उघडे पडले असते. म्हणून
      वाचत जारे जरा
      व्हॉट्सॲप युनि्हर्सिटीम वाल्या अंधभक्ता

    • @shyamkeshwani8993
      @shyamkeshwani8993 Місяць тому

      Jai shree Ram only modi Sarkar

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Місяць тому

      येथू कोठून राम मतदान करायला येणार आहे काय?
      किती गोबर भक्ती असावी याला काही तरी ताळतंत्र तरी पाहिजे,हा संघीय निकमला यावेळेस स्वताची लायकी आणि अस्तित्व कळणार आहे.​@@shyamkeshwani8993

  • @dilipsonawane3340
    @dilipsonawane3340 Місяць тому +3

    वडेट्टीवार खूपखूप हुशार माणूस आहे बर का😢😅😅😂

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 24 дні тому +2

    मोदीजी विना. पंतप्रधान पद शोभा नहीं देते ,मोदी येणार म्हणजे येणार

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 27 днів тому +2

    महाविकास आघाडीत बिघाडी होईल.

  • @ashwinibhosale2881
    @ashwinibhosale2881 Місяць тому +2

    हा एकप्रकारे बी जे पी चा प्रचार आहे
    बत्तमी जरा वेगळ्या प्रकारे किंवा भाषेत देऊ शकले असते .

    • @suhaspatkar7860
      @suhaspatkar7860 29 днів тому

      Advertisement milali aahe .... video chya suruvatila bagha

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Місяць тому +7

    विजय वडेट्टीवार आपण एक जबाबदार काँग्रेसचे नेते आहात सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये निवडणूक चालली आहे सत्ता पलटी करणे गरजेचे आहे तुम्ही अशी विधाने करून भारतीय जनता पार्टीला एक प्रकारे मदत करीत आहात आम्हाला लाज वाटते तुमच्या सारख्या जबाबदार माणसाने या परिस्थितीमध्ये अशी विधाने करू नये निवडून आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा समाचार घेतला जाईल आपल्या पदाचा गैरवापर करू नये तमाम महाराष्ट्र जनतेची अपेक्षा आहे

    • @adv.d.r.shelke451
      @adv.d.r.shelke451 Місяць тому +1

      वडील ती वार यांनी चुकीचे विधान केले नाही आपण फक्त who killed karkare हे माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे आपले गैरसमज दूर होतील आणि आपण वडेट्टीवारांना दोष देणार नाहीत

    • @adv.d.r.shelke451
      @adv.d.r.shelke451 Місяць тому

      सुरुवातीला टायपिंग चूक झाली आहे वडेट्टीवार वाचावे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Місяць тому +2

    Ujwal Nikam Sahebani Kankhar Rashtravad, Kankhar Netrutva nivadlela ahe that shows he is Patriotic person. Modiji Yogiji and Amit Shahaji he Bharat Deshache Ashasthan, capable and Visionary Team which they have proved during the last 10 years. Kasam hai muze Bharat ke Mitti ki mai Sir nahi Zukne Dunga, this statement of Modiji, India salutes him for this Rashtravad, Kashmir Ke Liye Jan De Denge, this Statement of Amit Shahaji reflects Strong Rashtravad, Indian Population salutes Modiji Yogiji and Amit Shahaji.

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 29 днів тому +1

    Jaybhim ❤❤❤🎉🎉🎉

  • @akolerakesh8955
    @akolerakesh8955 Місяць тому +3

    माले गांव प्रकरण रघुवंशी साहेब तपास खरा आहे बाकी सब बकवास आहे

    • @vijaydeshmukh7243
      @vijaydeshmukh7243 Місяць тому

      आरोप करणारी माणूस महामूर्ख वाटतो

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 24 дні тому +1

    वडेट्टीवाराचे कान पक्षश्रेष्टीनी उपटल्याचे कळते

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 Місяць тому +7

    भाजपा थयथयाट करणारच. वडेट्टीवार यढं . विलासराव देशमुख आज असते तर.जर तर असते तर कांग्रेसच असती.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дні тому +2

    ❤ मोदी शिवाय देशाला शोभा नाही मोदी देश वाचवू शकतात नरेंद्र मोदी हे 405 विजय होणार याच यात तिळमात्र शंका नाही मनात निकम साहेब मोदी मुळे निवडून येणार बर्थडे वाऱ्यामुळे नाही

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 Місяць тому +1

    निकम चा तुम्ही छान प्रचार करता असे वाटते...

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому

    तिथं adv.ujawalji प्रचंड मतांनी विजयी सलामी देण्यात यशस्वी होण्यासाठी परिणामकारक दिशा देणार अशी परिस्थिती दिसत आहे

  • @rameshsapkal5951
    @rameshsapkal5951 Місяць тому +1

    1:26 1:29

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 Місяць тому

    Mam tumche naaw kay ahe ? Khup chaan bolta tumhi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +14

    पत्रकार बंधुंनो जो आरोप विजय त्योहार काँग्रेस करते तोच आरोप आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पुराव्यासहित केला आहे आपण त्याची चर्चा केली नाही हा आपला पत्रकारितेच्या जाहीर विषय

    • @Royaly552
      @Royaly552 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Royaly552
      @Royaly552 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 Місяць тому +1

    Never

  • @laxmankurhade3436
    @laxmankurhade3436 24 дні тому +1

    देशहितासाठी फक्त मोदी.उज्वल निकम.

  • @devidaswagh3014
    @devidaswagh3014 Місяць тому +11

    बरे झाले बोलले वडेट्टीवार आता सगळंच बाहेर येईल कोणी काय केले

  • @nitinkasar4957
    @nitinkasar4957 Місяць тому

    यात काहि तरी खरे असणया ची शक्यता आहे

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Місяць тому

    ..... ते वळले असतील ! हे यांना कसे काय समजल- कळल ?🤔🤦

  • @user-jh2qh6gv9k
    @user-jh2qh6gv9k Місяць тому +1

    Arun Jadhav

  • @rajpatil5068
    @rajpatil5068 Місяць тому

    Mumbai tak चॅनेल पण विकला गेला दिसतोय
    मी टाकलेल्या कमेंट auto delete होतात

  • @vikasmhaskar4298
    @vikasmhaskar4298 Місяць тому

    उद्धव ठाकरे यांचे यावर काय म्हणणे आहे

  • @rajendrabudruk6577
    @rajendrabudruk6577 Місяць тому +3

    अरे त्या विषयांमध्ये हाय का एवढं मग का झाकून ठेवला तो विषय उज्वल निकम न फाशी दिली म्हणजे काय स्वर्ग गाठला नाही महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @sunilgoythale6194
    @sunilgoythale6194 Місяць тому +4

    उज्वल निकम हे राजकारणात आले एक आश्चर्यच आहे चिखल उडणारच.

  • @rajendrabudruk6577
    @rajendrabudruk6577 Місяць тому +25

    काही धोका नाही महाविकास आघाडीला

    • @sambhajiraut
      @sambhajiraut Місяць тому +4

      Bhikh mangya😅😅😅

    • @vidyashelke7939
      @vidyashelke7939 Місяць тому

      Varsha haranyacha prashna ethe kurhe eto, Nikam harle pahije

    • @pradeeppatil523
      @pradeeppatil523 29 днів тому +1

      ते ४ जूनला कळेलच.

    • @pradeeppatil523
      @pradeeppatil523 29 днів тому

      ते ४ जूनला कळेलच.

  • @pankajbandal1532
    @pankajbandal1532 23 дні тому

    निकम साहेब संदर्भात जे बोलतात अरे तुरे ची भाषा करतात त्यावरून काय ते समजुन घ्या.

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 24 дні тому

    Opposition leader must study properly

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 21 день тому

    काँग्रेस चे नेते काँग्रेस उमेदवारांना पराभूत करतात हे सत्य आहे जय श्री राम

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 29 днів тому

    सगळेच मॅनेज

  • @gaymukhe670
    @gaymukhe670 Місяць тому

    दोन्ही अँकर आर एस एस व बिजेपी धारजिने आहेत त्यामुळे हा विषय चर्चा करतात. निषेध.

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 Місяць тому

    ज्यांनि पुस्तक लिहिले तो विस्वाहार्य आहे का

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 Місяць тому +6

    कसाब दोषी आहे यांत शंका आहे काय ? हा मूळ प्रश्न आहे .करकरे साहेबांना मुद्दामहून गोळ्या झाडल्या काय ? या वर चर्चा होणे आवश्यक आहे .

  • @thetruth.945
    @thetruth.945 Місяць тому

    Completely true. But the press and BJP suppressed that matter.

  • @gangadharkharat2354
    @gangadharkharat2354 Місяць тому

    गोल कोणाची होती हे सांग ना

  • @nileshpatil4395
    @nileshpatil4395 Місяць тому

    kahi adchanit yenar nahi je satya aahe

  • @ramdasGarud-ov4jh
    @ramdasGarud-ov4jh 27 днів тому

    हे काँग्रेसच्या लोकांचे विचार

  • @rohitbhaskarjoshi
    @rohitbhaskarjoshi Місяць тому

    साहिल हे खुप insultng वाटतं जेव्हा कॅमेरा on होतो तेंव्हा 99 वेळेला तू मोबाईल बघत असतो...
    म्हणजे आम्ही ऑनलाईन झालो मग आम्ही काय....

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 24 дні тому

    Constable jadhsv not kamble

  • @sureshbhuigal2817
    @sureshbhuigal2817 Місяць тому +1

    Katu sattya

  • @user-td4kw1nr8q
    @user-td4kw1nr8q Місяць тому

    साहिल सर आपण भाजपचे हितचिंतक आहेत यामुळे तुम्ही निम्मा याची बाजू घेणार

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 25 днів тому

    Mumbaichi janata nehmich swatahala shahani samjat aali aahe. Aata khari kasoti ashe tya janatechi jyanchyasathi Ujwal Nikamani aaple sarv dnyan aani shakti vaprun Kasab la shiksha denyat pramukh vata uchalala. Mate vadayla nighalelya Vaddetivar na janatekadun nakkich uttar milel.

  • @user-su9ty1kh8p
    @user-su9ty1kh8p Місяць тому +17

    मुंबई Tak हा RSS समर्थक आहे.

  • @mohamadmujawar2679
    @mohamadmujawar2679 29 днів тому +2

    शहीद हेमंत करकरे यांच्या पार्थिव शरीरा मध्ये सापडलेल्या गोळ्या कोणत्या बंदुकीतून झाडण्यात आल्या त्या बाबत या न्यूज रिपोर्ट मध्ये उल्लेख का नाही

  • @sanjaywani9503
    @sanjaywani9503 Місяць тому

    महायुती, महविकास आघाडी हे पक्ष जनतेचे प्रश्न पाणी, गावातील नाली, रस्ते या बद्दल कोणी काहीच बोलत नाही. एके मे काचे दोष काढत बसतात

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 Місяць тому

    वारे वा निक्कमा जनता सब जानती है
    बि-याणी खूप आवती का निक्कमा ला ...

  • @balkrushnapagare8779
    @balkrushnapagare8779 Місяць тому

    Tumi investigetion officer ahe ka😂

  • @shirishgujar828
    @shirishgujar828 Місяць тому

    मुशरीफ कोण त्याचा ह्या हालया शी काय संबंध ते तपासा

    • @nandadipnikam1825
      @nandadipnikam1825 Місяць тому

      राज्याचे पोलीस महासंचालक