Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडकरांच्या मनात कोण? कोण होणार खासदार? | Munde Vs Sonawane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडकरांच्या मनात कोण? कोण होणार खासदार? | Munde Vs Sonawane
    In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    Pankaja Munde VS Bajrang Sonavane LIVE | Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडमध्ये हवा कुणाची?
    #Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 196

  • @ramkhade4516
    @ramkhade4516 Місяць тому +69

    बीड मध्ये एकच हवा पंकजा मुंडे ताई

    • @NP-tw4bk
      @NP-tw4bk 10 днів тому

      जसे पंकजा मुंढेंचे (वंजारी) पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे (मराठा) पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकण्णो दुष्मणी सोडा नेत्यसाथी.
      गोपीनाथ मुंडेंच्या बायको ब्राह्मण अहे.. सुशी शिंदेंची बायको ब्राह्मण अहे😂😂

  • @Common_man_abc
    @Common_man_abc Місяць тому +52

    Only पंकजाताई

  • @santoshraut9976
    @santoshraut9976 Місяць тому +15

    हे आहेत ओरिजनल मतदार😊 आणि हा आहे ओरिजनल सर्वे

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Місяць тому +36

    आजी 1 नंबर पंकजा ताई मुंडेच येणार

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 Місяць тому +11

    दादा खूप छान बोलता तुम्ही जनतेला अगदी मनमोकळ करता तुम्ही तुमची energy जबरदस्त असच चालू ठेवा दादा ❤

  • @balunagare3568
    @balunagare3568 29 днів тому +13

    Only pankaja tai

  • @TheCricketfan45
    @TheCricketfan45 Місяць тому +55

    धनगर समाज फुल सपोर्ट पंकजा ताईला ❤

    • @bgmigamer3000
      @bgmigamer3000 28 днів тому +5

      जय भगवान जय मल्हार ❤

    • @PriyankaAher-qz9cn
      @PriyankaAher-qz9cn 18 днів тому

      Pritam taichi jaga dili pankaja taila. Mughamantri only pankaja tai

    • @NP-tw4bk
      @NP-tw4bk 10 днів тому

      जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂

    • @sunilm9551
      @sunilm9551 2 дні тому

      Aalo ka narsalya...

    • @TheCricketfan45
      @TheCricketfan45 2 дні тому

      @@sunilm9551
      तुझ्या बहिणीचा दाणा हाणला 😛😂

  • @Cute_Girl_55_55_
    @Cute_Girl_55_55_ Місяць тому +19

    पंकजाताई मुंडे

    • @NP-tw4bk
      @NP-tw4bk 10 днів тому

      जसे पंकजा मुंढेंचे (वंजारी) पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे (मराठा) पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकण्णो दुष्मणी सोडा नेत्यसाथी.
      गोपीनाथ मुंडेंच्या बायको ब्राह्मण अहे.. सुशी शिंदेंची बायको ब्राह्मण अहे😂😂

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 29 днів тому +9

    Fakat pankja tai ✌️💯🔥🔥

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Місяць тому +32

    Only taisaheb pankja munde🙏 🌺👍

  • @KingsRings-1
    @KingsRings-1 Місяць тому +33

    चंदन चोर नको रे बाबा 🙏🙏

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 29 днів тому

      चिक्की चोर हवा का मग 😂

  • @atulkhade7897
    @atulkhade7897 Місяць тому +27

    ताई साहेब वीजयी

  • @bhagwatshirsath7392
    @bhagwatshirsath7392 Місяць тому +8

    पंकजाताई साहेब फिक्स खासदार

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 28 днів тому +3

    पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार आहे निश्चित विजय होणार आहे

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 Місяць тому +27

    Only tai

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 Місяць тому +29

    ताई येणार

  • @ashokkhaire3835
    @ashokkhaire3835 Місяць тому +20

    मोदीचकोणला, अनुदान नको, असे, वाटेल

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 Місяць тому +80

    पंकजा मुंडे निवडून येणार फक्त 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ug3xp3rk2u
    @user-ug3xp3rk2u Місяць тому +7

    पंकजाताईसाहेब गोपीनाथ मुंडे

  • @Bhartiyjantaparty150
    @Bhartiyjantaparty150 Місяць тому +22

    ताई साहेब

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Місяць тому +47

    पंकजाताई म्हणजे विकास,आणि विकास म्हणजे ताई

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 Місяць тому +3

      Ka vikas jhala , Beed che ardhe por punyat

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому +2

      घंटा विकास झाला

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 29 днів тому

      शेट्ट

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 26 днів тому

      Ye kadhi kolhapur la vikas dakhvito te pan 1 termchya mla kadun..tumhi lai mage ahet

    • @kishorautade1475
      @kishorautade1475 21 день тому

      Bap re avda vikas Tai ne kela chikiii

  • @ravikumarkagne236
    @ravikumarkagne236 Місяць тому +18

    Only Tai 🎉🎉

  • @user-ho8pj8ke4p
    @user-ho8pj8ke4p Місяць тому +4

    Only Tai 👍

  • @villasbhakre3370
    @villasbhakre3370 Місяць тому +16

    ताईसाहेब

  • @baderamesh-uy1iu
    @baderamesh-uy1iu 23 дні тому +1

    छान पत्रकारिता

  • @Iamanengineer15
    @Iamanengineer15 28 днів тому +3

    पंकजाताई मध्ये मुंडे साहेब बघतोय... खूप अपेक्षा आहेत ...केंद्रीय मंत्री ना. पंकजा गोपीनाथराव मुंडे (ग्रामविकास मंत्री)

  • @nagargoje7
    @nagargoje7 28 днів тому +4

    बजरंग बाप्पाचा विसर्जन झालं बीड मधून

  • @user-ob1eo9ky2r
    @user-ob1eo9ky2r Місяць тому +40

    पंकजा मुंडे

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 Місяць тому +29

    पंकजाताई बीडचे खासदार.

  • @ramkhade4516
    @ramkhade4516 Місяць тому +52

    पंकजा मुंढे यांनी ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा काम चागलं केल त्याच निवडून येणार

  • @ramkhade4516
    @ramkhade4516 Місяць тому +29

    भावी केंद्रीय ग्रामविकास मंत्री ताई

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому +1

      घंटा

    • @laxmankhedkar6656
      @laxmankhedkar6656 Місяць тому

      ​@@r.s.r.6601 कळण पिल्लू तुला

  • @smschannel1175
    @smschannel1175 Місяць тому +5

    बप्पा

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Місяць тому +3

    पंकजा ताई च येणार आणि त्यांना निवडून देण्यात च बीडकर यांचा फायदा आहे, केंद्रात भाजप च सरकार येणार आहे, राज्यात पण भाजप सरकार आहे, कदाचित पंकजा ताई मंत्री पण होतील त्यामुळे विकास होईल, बीड वासियानी योग्य निर्णय घ्यावा

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 Місяць тому +17

    Only tai and bjp

  • @user-pu7zd2bj3k
    @user-pu7zd2bj3k 25 днів тому

    Mast sar

  • @adityasgamingworld7421
    @adityasgamingworld7421 Місяць тому +2

    Tai🎉🎉🎉🎉

  • @Pamuaghao51.
    @Pamuaghao51. Місяць тому +1

    जय बाळू मामा

  • @nikhilnirgulkar2180
    @nikhilnirgulkar2180 Місяць тому +2

    येऊद्या कोणी पणं , पणं पत्रकार भारी वाटले.

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Місяць тому +5

    हा रिपोर्टर वंजारी समाजाचा आहे आणि हा सर्व अगोदरच बाइट अश्या द्या म्हणून सांगतो.

    • @villageblogs-mi5zh
      @villageblogs-mi5zh Місяць тому

      तुमच्या सारखेच जातीभेद करता त

    • @wamanvighne-zq5zw
      @wamanvighne-zq5zw 29 днів тому

      😂

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 29 днів тому +1

      ​@@villageblogs-mi5zhमुंडे भाऊ बहिणी च राजकारण च जातीवर चालत😂

  • @user-qo3ud6xm5m
    @user-qo3ud6xm5m Місяць тому +7

    Tai saheb

  • @sachinkhade8709
    @sachinkhade8709 Місяць тому +2

    बीडमध्ये करंजवन नावाच्या गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून पिण्याचे पाणी नाही. या गावाचा आवाज न्यूज चैनल उचलावा ही विनंती.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 26 днів тому +1

    ओन्ली पंकजा ताई...❤❤

  • @user-oj8eb7kr9m
    @user-oj8eb7kr9m 27 днів тому

    जय बाळुमामा चांगभलं

  • @user-uh8xl7kj3p
    @user-uh8xl7kj3p 27 днів тому

    आजी बाई च आभार

  • @RakhAmaruta-yu2pq
    @RakhAmaruta-yu2pq Місяць тому +1

    Tai

  • @ambadaslashkare8616
    @ambadaslashkare8616 Місяць тому +2

    ताई

  • @Sagar-qs5gi
    @Sagar-qs5gi 29 днів тому

    🌹

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 Місяць тому +1

    Only pankaja Tai saheb munde.

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 28 днів тому

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 Місяць тому +2

    Tai only

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Місяць тому +2

    बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येणार दुपारीच वाजणार

  • @akkinande525
    @akkinande525 Місяць тому +2

    पंकजा मुंडे kadhun वंजारी समाज 3 लाख..... बजरंग बप्पा kadhun मराठा 6 लाख. मुस्लिम बांधव 3 लाख. धनगर 1 लाख. भीम योद्धा 1 लाख.... तब्बल 8 लाखांनी बप्पा निवडून येणार.....

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 Місяць тому +2

    Only PM ....

  • @ashokjadhavar540
    @ashokjadhavar540 Місяць тому +2

    Only taisaheb

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 Місяць тому +4

    Only bjp and tai

  • @ymore3590
    @ymore3590 29 днів тому +1

    fakt pakja tai

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 28 днів тому

    पंकजा मुंडे 💯💯💯🚩🚩

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Місяць тому +1

    बजरंग बली की जय

  • @Gmp814
    @Gmp814 Місяць тому +3

    संपादक बडे साहेब वंजारी जातीयवाद केलाच वाटत माती खालीच शेवटी पकजा च दाखवत आहे फक्त किती पण जळा येणार तर ठासून बजरंग बप्पा तुमचा पप्पा. बजरंग बली की जय येणार गुलाल तयार ठेवा.

    • @prashantbade939
      @prashantbade939 Місяць тому +2

      Ja re shemanya tujya aaicha khosada

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому

      ​@@prashantbade939ऐ चल निघ रे चोंमन्या तुझ्या बोकांडीवर बजरंग बप्पाच बसनार

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Місяць тому +3

    फक्त मोदी

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 Місяць тому +8

    मी मराठा आहे पण बीडचा विकास होईल, बीडला मंत्रीपद येईल मनून पंकजाताई ला मतदान करणार, पवार साहेब मुख्यमंत्री होते का नाही दिले आरक्षण फक्त आमचा वापर करुण घेतला

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 29 днів тому

      धन्यवाद साहेब पंकजाताई ला मतदान करा म्हणून मला बरं वाटलं केंद्रात मोदी येणार बीजेपीला मतदान चांगली गोष्ट आहे

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 29 днів тому +2

      मी वंजारी आहे पण मतदान सोनावणे यांना करणार आहे

    • @user-pr8nz4lf9q
      @user-pr8nz4lf9q 16 днів тому

      माझ्या दादाला जय शिवराय

    • @user-pr8nz4lf9q
      @user-pr8nz4lf9q 16 днів тому

      I am वंजारी but you are right. आहे. पण ........दादा . Bjp la खूप लोकांनी मुंडे साहेबाना मतदान केले मराठा समाजाची आज पर्यंत BJP la मत केलं आहे. त्यांना ओबीसी मध्ये येणारच आहेत. त्यांचं संभुमाहदेव व शिंदे साहेब, मोदी साहेब भल करो हीच पांदुरागाचरणी आपेक्षा ❤

  • @mangeshjoshi6871
    @mangeshjoshi6871 28 днів тому

    पंकजा ताई 🎉🎉🎉

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v Місяць тому +1

    Pm ताईसाहेब

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Місяць тому +1

    फक्त बजरंग सोनवने जिंदाबाद

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Місяць тому +5

    Pankaja munde saheb vijayi bhav

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balasahebnaybal1733
    @balasahebnaybal1733 21 день тому

    आशा मानसांना विचारतोय जे पक्त राशची वाट बघतात शेतकऱ्यांच्या मणात काय आहे ते विचारा मग खरा अंदाज एईल😂😂😂😂😂

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 Місяць тому

    🎉ताईसाहेब फिक्स खासदार🎉

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Місяць тому +15

    बजरंग बाप्पा सोनवणे फिक्स खासदार ❤

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 Місяць тому

    Beed चा विकासाला तिथली नगरपरिषद आणी आमदार जबाबदार

  • @appamadane9492
    @appamadane9492 28 днів тому

    पंकजाताई

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Місяць тому +6

    आरे बजरंग बाप्पा येत आहे,गाव खेड्यात जाऊन विचारा.

  • @bhimraolate2324
    @bhimraolate2324 17 днів тому

    Tai nivdun yenar ani chiki chi faktri taknar

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf Місяць тому +6

    बजरंग बपा च्या मागे मराठा मनल्या वर विषयच भारी बजरंग बपा शंभर टक्के फिक्स 😊

  • @user-jk2uc6iy1d
    @user-jk2uc6iy1d 18 днів тому

    ग्रामविकास मंत्री ताई होणार

  • @aadd777
    @aadd777 4 дні тому

    6585 मतांनी बप्पा नी दिलाय धपा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +10

    शेतकरी पुत्र
    सर्व सामान्य चे नेतृत्व
    बजरंग बप्पा सोनवणे
    भावी खासदार बीड जिल्हा

    • @Aloneboy12670
      @Aloneboy12670 Місяць тому

      रानात आउत हाणायला. पूर्ण देशात मोदी सरकार येणार आहे

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 Місяць тому

    बीड मधील लोक कायम उस तोडतील पाणी नाही यांची दारूची कंपनी मुले परदेश मध्ये शिक्षण घेत आहे आपली मुले यांच्या घरचे गार्डन मध्ये पाणी मारत आहे 😂ताई साठी काय पण सुधारा नाही तर पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही😊

  • @TeChGuruji007
    @TeChGuruji007 Місяць тому

    बजरंग सोनवणे विजयी होणार 👍

  • @ravindrakale1606
    @ravindrakale1606 Місяць тому

    वंचित चे नाव नाही घेतले

  • @moneyplant195
    @moneyplant195 Місяць тому +5

    Bajrang aapa

  • @battleofthouths
    @battleofthouths Місяць тому

    कसली मंत्री आणि कसलं काय निवडून येऊद्या आधी

  • @user-yf2ge9cg6c
    @user-yf2ge9cg6c Місяць тому +2

    पत्रकार भाऊ नंबर एक कॉमेंट्री वा वा वा वा वा

  • @nagargoje7
    @nagargoje7 28 днів тому

    बजरंग बाप्पाचा विसर्जन झालं

  • @munnako2947
    @munnako2947 24 дні тому

    बजरंग सोनवणे

  • @PriyankaAher-qz9cn
    @PriyankaAher-qz9cn 18 днів тому

    Lachyar

  • @Ved.0608
    @Ved.0608 Місяць тому +4

    Bajrang bali ki jay🎉

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 29 днів тому

    लाल लुगड्यात आजीबरोबर बोलल्या

  • @kishorautade1475
    @kishorautade1475 21 день тому

    Ata konta ghotala honar

  • @PriyankaAher-qz9cn
    @PriyankaAher-qz9cn 18 днів тому

    Pritam tai pn nivdun alya astya. Pankaja tai mukhyamantri zhalya astya pn shala keli yani. Sobat rahun pathit khanjr khupsla

  • @user-ue9fo8ul5n
    @user-ue9fo8ul5n 29 днів тому

    बजरंग बप्पा सोनवणे खासदार

  • @shesheraogabekar6535
    @shesheraogabekar6535 8 днів тому

    😅😅

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +10

    घराणे शाही हटवा बीड जिल्हा वाचवा

  • @PralhadNagre-md5he
    @PralhadNagre-md5he 29 днів тому

    ओन्ली पंकजाताई मुंडे

  • @akshaykumargulbhile2097
    @akshaykumargulbhile2097 29 днів тому

    Panjaka munde padlya tar @DM tayar hoel Ani pudhe bjp madhe jatil....mhanun pankaja na pada @ Gopinath Munde yanche putane ... Dhanajay Munde

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 Місяць тому +3

    patrakar vikla gelela ahe paise gheun news dakhavto

  • @tatyatope2508
    @tatyatope2508 29 днів тому

    Beed VBA only VBA

  • @Bhartiyjantaparty150
    @Bhartiyjantaparty150 Місяць тому +22

    ताई म्हणजे विकास आणि विकास म्हणजे ताई

  • @mukundnavghre7582
    @mukundnavghre7582 28 днів тому

    Only Modi 🎇🎇🎉

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 Місяць тому +5

    bajrang bappa yenar 100 takke