पृथ्वीक, शिवाली, ओंकार आणि श्याम | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Вставка
- Опубліковано 13 вер 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
पृथ्वीक, शिवाली, ओंकार आणि श्याम | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Pruthvik हे एकमेव अश्या प्रकारच्या पात्राला न्याय देऊ शकतात अस मला वाटतं आणि खरच खूप शिकायला आणि हसायला मिळत तुमच्या या सिरीज मुळे
पृथ्वीक सरांचा अभिनय फार सुंदर आहे... फार तर
व्यस्त, व्यग्र....एकदम मस्त
मराठी भाषेची प्रतिमा जर कुणाला बघायची इच्छा दाटत असेल तर हे मंचं आणि ह्या अभिनयाच्या रंगमंचाला बघुन तुम्हीं नयन सुख उपभोगू शकाल, ह्या ओळी टिपण्या करण्यावर माझ्या आयुष्यातील 25 मिनीटांचा मौल्यवान वेळ मी खर्च केला आहे, खरंच पृथ्वीक प्रताप तुम्हीं अद्वितीय आहात.❤❤❤🙏🏻
Great... pruthvik pratap sir...
हे प्रहसन संपल्यानंतरही ते अजून संपले नाही असेच वाटत होते. सगळे जण अभिनय निपुण आहेत हे निःसंशय. मला वाटतं लेखकाचे विचार प्रेक्षक श्रोत्यापर्यंत अर्थवाही रितिने पोहोचविण्यासाठी शब्दांवरील सुयोग्य आघातांचे ही महत्वपूर्ण योगदान असते.
विसंगतीतून विनोद निर्माण होतो या तत्वानुसार प्रहसनातील थोर विद्वान अर्थात पृ. प्र. आणि त्यांच्या समोर ठाकलेल्या श्रीमती मोना हे समीकरण नेहमीच आनंददायी! छान !
2:35 la Arun dada che expression 😂😂😂😂
सादरीकरण पण आभिजात दर्जाचा झाला......pp and दादरचा A. Palekar 👌❤️
No doubt PP is great but the way Omkar Raut performed is also fabulous.. MHJ is love ❤️
Marathi bhashya Dina var tu English bolto gandu
Hech jar तुम्ही मराठी मध्ये बोलला असता तर खूप आनंद झाला असता
@@Vivas_OMI मित्रा स्किट पाहिला आणि ओघा ओघात जे सुचलं ते लिहिलं.. माझा दुसरा काहीच हेतू नाही.
P P che Marathi bhashewar prabhutva ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
P P Bhai kya bole ho aur mast abhinay Kiya apne ye apka Aaj ka program dekha to fan ho gaya Mai to apka..
Omkar & pruthvik❤
Pruthvik great sirr khup khup khup chan
अभिजित पवार हा प्रचंड ताकतीचा लेखक आहे. श्रीयुत गोस्वामी,मोटे हे त्यांच्याकडून उत्तम उत्तम लिहून घेताहेत. सदर प्रहसनामध्ये ओंकार राऊत चा उल्लेख करण्याआधी स्वतःचे नावा पुर्वी श्री असा उल्लेख का केला हे समजत नाही. बाकी सर्व नटांनी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला अतिशय सुंदर आणि खूप खूप आभार.
आज खुप सारे शब्द समजले जे आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा चुकीचे वापरतो बोलतो. खुप छान सादरीकरण केले आणि शब्दांची मांडणी करून सादर केले.🙏🏻🙏🏻 अभिनंदन
MHJ is medicine for me
Pruthvik is brilliant❤❤❤❤
उत्कृष्ट लेखन आणि तेवढेच हटकेसादरीकरण
Apratim apratim.... pruvthik sir.
11:03😂😂😂😂
यात काही चुकीचं नाही. माझ्या मातोश्री महाराष्ट्रातील आहेत. आम्हा सर्वांना त्यांनी घरी भाषा आणि इतिहास शिकवला आहे. आई आज नाही पण आईकडून हा वारसा मिळाला याचा फार अभिमान आहे. जय शिवराय, जय जिजाऊ!
2:41 अरुण दादा ची reaction 😂
i have tears in my eyes!!! this performance gave me goosebumps... thank you so much team to tell me about - Majhi mul bhaasha... khoop khoop abhaar tumhaa sarvanna...
तुम्ही कोपरा म्हणून बोट केले ते अगदी
... ....(पि पि द ग्रेट)
"Ek Kadak Salute *गोस्वामी सरांना, मोटे सरांना आणि पूर्ण टिमला.*" 🙏💐🙏💐🙏💐🙏😊🦚
मराठी भाषेत लिहिला गेलेला पहिला गद्य ग्रंथ हा ' लीळाचरित्र ' होय.
नाही मित्रा. म्हाईंभट यांनी लिहिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ १२७८ साली लिहिला गेला आहे. परंतु क्षत्रिय मराठ्यांचे प्रथम साम्राज्य म्हणजेच 'सातवाहन साम्राज्य’ आजपासून २००० वर्षांपूर्वी स्थापन झाले होते. नाणेघाट मध्ये क्षत्रिय मराठा सातवाहन राजे आणि नागणिका राणी यांचे प्राचीन शिलालेख आहेत. याच वंशातील एका राजाने २००० वर्षांपूर्वी प्राकृत मराठी भाषेत 'गाथा सप्तशती’ नावाचा ग्रंथ लिहिला तो सर्वात प्राचीन मराठी ग्रंथ आहे. हा ग्रंथ लीळाचरित्र च्या सुध्दा १२०० वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. गुगल वर असलेली सगळीच माहिती खरी नसते. त्यामुळे कृपया थोड वाचन देखील करा.
पोलिस bharti vala distoy
Google search Karun motth haanu Nkos ithh 😂
@@yogeshw8736 asu shkto😂😂
ज्ञानेश्वरी हा सुद्धा ग्रंथ सुरवातीच्या काळातील आहे
PP, Omkar, Sham dada an Shivali .. sarech aflatun an uchh koti che sadrikaran hote yaat .. Wah .. UTTAM .. 👏☝️🙌
Combination 🔥🔥 knowledge+comedy....Best episode✨
PP ❤️🔥❤️🔥
7:10
केविलवाण्या
विमनस्क
गतप्राण
गलितगात्र
निश्चल
मुर्चित
निप्चित
PP, Onkar,shivali all are Legends 😂👍
Best 😂.. proud Marathi ❤
😆 mote goswami ni shodhun shodhun bhasha shatru anle ahet 😂😂😂 13:00
Pruthvik sir mala tumhala bhetaych ahe majha mitr chan acting karto please bhetal aamala
कडक
PP, UR best....
माय मराठीची काय बोलू कौतुके /परी अमृतातेही पैजा जिंके/अशी अक्षरे रसिके मेलविन,जय ज्ञानेश्वर महाराज कि जय,
Pruthvik sir yana me gokhle college yethe bhetlo hoto aamhi khup khup aanandi aahot tumchya abhinyavar ❤
East or West, Pruthvik Sir is Best.
PP is best. Onkar Raut, Sham Rajput done well. Mona Darling also very good. Shivali day by day shows various colours of her acting. PP &.Shivali "Guni Kalakar".
फ़ार फ़ार सुंदर
शब्द कमी पडतात
आपले आभार
2:57 ha Judges ani anchor la pan Tomana hota...!!
Khup chhan ❤
कृपया -लाख ला लक्ष म्हटलं असते तर अजून मराठीचा स्पर्श लाभला असता
राजपूत फारच हास्यास्पद वाटतो
Hat's of Mr. Sachin Goswami sir & Mr. Sachin Mote sir. I am really proud both of you. 🙏🙏
खरंच मराठी भाषा अभिमान बाळगायला हावा महाराष्ट्र चा आधी ची भाषा आहे
हि जी मुलगी आहे ना तिचा अभिनय आपण जेव्हा केव्हा बघतो ना तेव्हा तो इतका जिवंत वाटतो की जसं काही समोरच घडते . खरच आपण अश्या एका माणसाला समोरच बघतो इतका तो अभिनय जिवंत वाटतो . खरच सलाम शिवाली परब आपल्या अभिनयाला मनापासुन सलाम .
Very nice episode Full funny 🤣🤣 Thanks of all team MHJ
👌👌👌🙏
स्कीट= प्रहसन
Arun kadam yanchi pratikriya 😅😅
You are great actor Pruthvic We all love you sir !
3.38 Arun kadam 😂😂😂
Video थांबवला फक्त pp all'the best
I like pairs of mona darling with raut and pruthvik 😆😆
My all time favourite 😂❤
अरे बापरे.
ह्याच्या आयला.
खुप-खुप छान. अभ्यास आणि सादरीकरण खूप छान.धन्यवाद.
मराठी मायबोली म
PP is amazing superb ❤❤
Khoop chaan Episode on Marathi bhasha 👌
लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे.❤
Marathi language ❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
शाम राजपूत ब्वा ब्वा नको करु दादा,
तू खांदेशी हाय न भो😂😂
jyala acting shakiaychi asel tyani MHJ baghn must ahe hya sarv kalakarankdun khup kahi shiknyasrkh ahe MHJ chi akhi team talented ahe ❤❤❤
Pp is greatest....🙏🥰
Copy of Sameer...
I like of omkar raut job paune ११ rupaye athawdyala 😂😂👍
मी पृथ्वीक चा फार मोठा चाहता आहे
Khupach Chan
👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤩😂🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆I love शिवले.
खूप सुंदर 😊
Shiva❤
Pruthvik pratapa kuthlya time zone madhoon aalaye???🤔🤔🤔🤦🤦🤦🤦
Apratim 🙏 👍
Episode 445
Chiki chiki
Mast 😅😅😅😅
Prajkta cha mic band Kara na re
Flexing 😅
Ep number
Mona darling vs lolly episode suru kara
हास्यझत्रे चे प्रेक्षकांना मनापासून विनंती आहे की स्कीट चालू असताना प्राजक्ता मालीचा माईक बंद करावे .....😂😂
Prajkta mali i love you janu janu ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
Meri Birthday hai 27 February 😅
Please sticker is good
मराठी भाषा दिन हा 1आँगस्टला करायला हवा एक आँगस्ट हा लोकशाहीर साहित्य रत्न, साहित्यसम्राट आण्णाभाऊसाठे यांचा जन्मदिवस आहे, आणि त्यांनी जेवढं लेखन केलेलं आहे ते आजपर्यंत कुठल्याही लेखकाने लिहिलं नाही
माळीच्या किंकाळ्या बंद व्हाव्या या साठी तिचा माईक बंद करावा!
आमंत्रित की निमंत्रित सांगा.....
Ho ka post office ughad ahe madhe jaggu
Br..
Shiwslichi balish faltugiri bore karate.
सोनाली ' मनापासून ' शब्दाला ' मनापास्नं ' म्हणते आहे. काय होणार मराठीचं ? या सेलिब्रेटीना आधी मराठी शिकवा
राजपूत ला कॉमेडी जमत नाही अस माझं वैयक्तीक मत आहे.
Mona darling
Shiwsli nusti balish faltu giri karte. tila skit madhe gheun toch toch psna naka dakgau.
Khup diwas ha video shodhat hoto
Prajakta ithe Ranbajarchya action nako karu, ha changla show aahe.
पी पी हा जास्तीच नाटक करतों मी पणा घंमंड वाढतंय ,आई आणि बाप हे सर्व पाहून वाटतं का ही काॅमेडी महन्तात,हा स्वाता कोण आहे हे तरी समजून सांगितले पाहिजे
Shiwalii faltu nakhare kami kar.
प्राजक्ता माळी आता लग्न झाल्याशिवाय गप्प नाही बसणार. तो पर्यंत तीच ओरडणं चालूच रहाणार
मराठी भाषा अभिजात भाषा नाही