Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
छान व उपयुक्त माहिती दिली सुरज भाऊ.
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
खुप सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद.
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻छान माहिती
Surajsir best information simple and nice method.
खूप छान माहिती दिली दादा
Sir tumhi khatachi matra pratyeki ropala takyachi ka
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Dada koncya mahinyat lawalagat
छान माहिती
Nice
नमस्कार मित्रा खूप छान माहिती.👌👌💐💐
Thank you so much for watching, and thanks for your response!
मस्त माहिती गरजेचि माहिती
सिताफळाचे रोपे कोठे मिळतील .काय किंमत पडेल. सविस्तर माहिती द्यावी.
8805323511
Goof
लागवड कोणत्या महिन्यात करावी
Khup changli mahiti ...Sagale doubt clear keley ..Pan rop kuthun anale ani kitila ...
दादा मी येव्ढ्याच ऊंचिचे रोपे 1 महिन्या पूर्वी लावले होते पण आजूण काहीच नवीन उगवलेले नाही. क्रुपया मला मार्गदर्शन करा.
10 रु किलो सीताफळ झाले आहे लागवड करून काय फायदा 4 वर्षाला फळ लागणार या पेक्षा सोयाबीन व तूर परवडत्याय
सुपर एकच नबंर माहित दादा मनापासून आभार
शितफले च्या बागे मध्ये शेवग्या च पिक घेतल्या मुळे शितफलेबर काही प्रादुर्भाव नाही होणार का?
छान माहिती आहे मला नवीन लागवड करायची आहे पोकरा मधुन पण क्रषी आधिकारी 5 मिटर आंतरावर सागत आहेत काय करावे
Nice sir
Sir sitaphal koknat hoil ka?
👌👌👌
Very nice
Khup sundar aahe pan antar 12 thik aahe 7 kami aahe sir
black soil la bed var ka khali lavava
nice
Suraj khup chan mitra
Humik panyatun file tar chalal ka
हो
Amhala plant milatil ka kahi please reply 🙏🙏🙏
Mi lagavd keli ahe 450 rope veloveli margdarshan kara
किती वर्षांनी फळ लागलं दादा
good
मी जूलै 2020 मध्ये पेरूच्या झाडांची लागवड केली आहे आता खत कोणते द्यावे.
जानेवारी मध्ये सिताफळ लागवड करता येते का
व रासायनिक खते कोण कोणती ध्यावी कळवावे प्लीज 🌹🙏
सीताफळाची spacing कमीत कमी किती असायला हवी आणि जास्तीत जास्त किती..?
👌1 mahena zala lagun karun aata pudchi nigha sanga
नक्की
Tumhi pohegaon che ka ??
स्पष्ट आवाज येत नाही
shitafal chya pahilya chhatani cha ek video banva...
Amchya kade NMK1 super golden varity available ahe
पहिल्या सिताफळ छाटणी चा व्हिडिओ बनवा
सुरज भैय्या,तैवान पिंक पेरू प्लाॅटला प्रत्यक्ष भेट देऊ शकता का?
Hi
डिसेंबर मध्ये लागवड केली तर चालते का
SITAFAL LAGAN KASHI karaychi Mahiti sanga
भैय्या दीड एकर ला रोप किती बसतात.
मुरमाड खडकाळ जमिनी मध्ये जमेल का
सिंगल सुपर ,निंबोळी पेंड आणि थाईमेट सर्व एकत्र मिक्स करून खड्डा भरावा असे मला वाटते।
आत्ताची काय स्थिती आहे
मला 2 एकर मध्ये सीताफळ लागवड करयाची आहे मला काही प्रश्न पडले आहेत ते खालील प्रमाणे2 एकर मध्ये किती झाडे लागतील एकूण खर्च किती येईलउत्पन्न किती दिवसांनंतर चालू होईलरोपे कोणत्या जातीची लावावीसतत पाणी देण्याची गरज आहे का
8805323511 ला msg करा
@@surajavatade rope ghyachi ahet golden nmk
सिताफळ लागवड डिपर कैली नाही तर चालेल का भाऊ
सीताफळ लागवडीसाठी शासनाची काय अनुदान आहे ते सविस्तर मार्गदर्शन करावे
आपल्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन विचारणा करावी, सर्व माहिती मिळू शकेल
रोपांची काय किमंत आहे. ते पण सांगा.
ड्रीप मधून सायपर मेथ्रीन सोडले तरी वाळवी व हुमनिस प्रतिबंध होतो.
दादा नारळ आणि सिताफळ अंतरपिक शेती केली तर चालेल का❓
हो चालू शकते, पण अंतर जास्त घ्या,कारण नारळाच्या झाडाला पाणी जास्त लागते आणि सीताफळ ला rest काळात पाणी अजिबात द्यायचे नसते
धन्यवाद दादा
दोन झाडांच्यामध्ये शेवगा लावु नका लावायचा असेल तर मधल्या १२ फुटांवर लावा सर झाडांची वाढीवर परिणाम होणार नाही असे मला वाटते.
हो बरोबर आहे म्हणून तर ते प्लॅन रद्द केले , मी दुसरा seperate प्लॉट लावतोय शेवग्याचा
11 × 8 distance chalel ka ??
मध्ये कमीत कमी 12 तरी असावे
क्वालिटी चांगली पाहिजे 🙏
Sir mal ran asel tr
हो चालेल
सीताफळ रोप किती रुपये नग आहे??
Khup chaan maajiti suraj sir 👍👍🚩🚩
सर तुमचं इनलांड ड्रिपर आहे काय??
सिमेंट कशाला
सिमेंट नाही थिमेट/फोरेट/थायमेट
धन्यवाद
पण यासाठी प्रशिक्षण घे आवश्यक आहे का
@@ganeshpawar647 कसले प्रशिक्षण?
लागवडी पासून फळ धारण होई पर्यंत घेण्यात येणारी काळजी खत , त्यांची निगा ,झटणी रोगावर उपाय
काळ्या जमिनीत आपण सीताफळ लागवड करू शकतो का...? आणि जर करू शकतो तर 7 by 12 ह्या अंतरावर लागवड करू शकतो का..?
उत्तर दिलं असत तर बरं झालं असत
हो करू शकता, पण शक्यतो हलकी जमीन असेल तर अजून चांगले, अंतर तुम्ही वाढवू पण शकता 8×14
कोणत्या जातीची लागवड केली आहे व केली पाहिजेल ते सांगा ❤
अंतर थोडं जास्त घ्या
सिताफळाच्या लागवड करून 15 दिवस झाले तर मग काय वापराव कोणता खत वापरावं
सर आम्हाला सिताफळ रोपे पाहिजेत ४०० रोपे
8805323511 ला फोन करा
मु.पो अकोलेकाटी ता.उत्तर सोलापुर,जिल्हा सोलापुर
लिम्बोळी पेंड़ व सु.फोस्पेट एकत्र केले टोपलीत तर काय हरकत आहे
Riplay naki day sir
Drip vishi mahiti dha
4-12 अंतर चालतय का
अजिबात नको, कमीत कमी 4-5 बागे ला भेट द्या नंतर ठरवा 4 फुटावर लवायचे की नाही ते
धंदा आहे यांचा सगळं खोटं
Thank you
थीमेट टाकले तर काही झाड जळतात2-4 दाणे जर टाकले तर चालेलपण जिथं मुळी जाते तिथं जर थैमिट पडले तर एकरातले 10-20 जळतात
खरे आहे काय भाऊ ? मी तर सगळ्या झाडांना थाईमित टाकलेय ...माझी ६०० पैकी जवळपास १०० झाडे जळली आहेत..नक्की thaimit च असेन का?
माझी अजून काही जळण्याच्या मार्गावर आहेत पण जास्त नाहीत
जळलेले झाड उकरून बघा बाकी काही आहे का हुंगणी वगैरे
चांगली माहिती दिली आहे धन्यवाद तुमचा फोन नंबर द्यावा आम्ही पण लागण करणार आहोत
छान व उपयुक्त माहिती दिली सुरज भाऊ.
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
खुप सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद.
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
छान माहिती
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Surajsir best information simple and nice method.
खूप छान माहिती दिली दादा
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Sir tumhi khatachi matra pratyeki ropala takyachi ka
खुप छान माहिती दिली धन्यवाद
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Dada koncya mahinyat lawalagat
छान माहिती
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Nice
नमस्कार मित्रा खूप छान माहिती.👌👌💐💐
Thank you so much for watching, and thanks for your response!
मस्त माहिती गरजेचि माहिती
सिताफळाचे रोपे कोठे मिळतील .काय किंमत पडेल. सविस्तर माहिती द्यावी.
8805323511
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Goof
लागवड कोणत्या महिन्यात करावी
Khup changli mahiti ...
Sagale doubt clear keley ..
Pan rop kuthun anale ani kitila ...
8805323511
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
दादा मी येव्ढ्याच ऊंचिचे रोपे 1 महिन्या पूर्वी लावले होते पण आजूण काहीच नवीन उगवलेले नाही. क्रुपया मला मार्गदर्शन करा.
10 रु किलो सीताफळ झाले आहे लागवड करून काय फायदा 4 वर्षाला फळ लागणार या पेक्षा सोयाबीन व तूर परवडत्याय
सुपर एकच नबंर माहित दादा मनापासून आभार
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
शितफले च्या बागे मध्ये शेवग्या च पिक घेतल्या मुळे शितफलेबर काही प्रादुर्भाव नाही होणार का?
छान माहिती आहे मला नवीन लागवड करायची आहे पोकरा मधुन पण क्रषी आधिकारी 5 मिटर आंतरावर सागत आहेत काय करावे
Nice sir
Sir sitaphal koknat hoil ka?
👌👌👌
Very nice
Khup sundar aahe pan antar 12 thik aahe 7 kami aahe sir
black soil la bed var ka khali lavava
nice
Suraj khup chan mitra
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Humik panyatun file tar chalal ka
हो
Amhala plant milatil ka kahi please reply 🙏🙏🙏
8805323511
Mi lagavd keli ahe 450 rope veloveli margdarshan kara
किती वर्षांनी फळ लागलं दादा
good
मी जूलै 2020 मध्ये पेरूच्या झाडांची लागवड केली आहे आता खत कोणते द्यावे.
जानेवारी मध्ये सिताफळ लागवड करता येते का
व रासायनिक खते कोण कोणती ध्यावी कळवावे प्लीज 🌹🙏
सीताफळाची spacing कमीत कमी किती असायला हवी आणि जास्तीत जास्त किती..?
👌1 mahena zala lagun karun aata pudchi nigha sanga
नक्की
Tumhi pohegaon che ka ??
स्पष्ट आवाज येत नाही
shitafal chya pahilya chhatani cha ek video banva...
Amchya kade NMK1 super golden varity available ahe
पहिल्या सिताफळ छाटणी चा व्हिडिओ बनवा
सुरज भैय्या,तैवान पिंक पेरू प्लाॅटला प्रत्यक्ष भेट देऊ शकता का?
Hi
डिसेंबर मध्ये लागवड केली तर चालते का
SITAFAL LAGAN KASHI karaychi Mahiti sanga
भैय्या दीड एकर ला रोप किती बसतात.
मुरमाड खडकाळ जमिनी मध्ये जमेल का
सिंगल सुपर ,निंबोळी पेंड आणि थाईमेट सर्व एकत्र मिक्स करून खड्डा भरावा असे मला वाटते।
आत्ताची काय स्थिती आहे
मला 2 एकर मध्ये सीताफळ लागवड करयाची आहे मला काही प्रश्न पडले आहेत ते खालील प्रमाणे
2 एकर मध्ये किती झाडे लागतील
एकूण खर्च किती येईल
उत्पन्न किती दिवसांनंतर चालू होईल
रोपे कोणत्या जातीची लावावी
सतत पाणी देण्याची गरज आहे का
8805323511 ला msg करा
@@surajavatade rope ghyachi ahet golden nmk
सिताफळ लागवड डिपर कैली नाही तर चालेल का भाऊ
हो
सीताफळ लागवडीसाठी शासनाची काय अनुदान आहे ते सविस्तर मार्गदर्शन करावे
आपल्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन विचारणा करावी, सर्व माहिती मिळू शकेल
रोपांची काय किमंत आहे. ते पण सांगा.
8805323511
ड्रीप मधून सायपर मेथ्रीन सोडले तरी वाळवी व हुमनिस प्रतिबंध होतो.
दादा नारळ आणि सिताफळ अंतरपिक शेती केली तर चालेल का❓
हो चालू शकते, पण अंतर जास्त घ्या,कारण नारळाच्या झाडाला पाणी जास्त लागते आणि सीताफळ ला rest काळात पाणी अजिबात द्यायचे नसते
धन्यवाद दादा
दोन झाडांच्यामध्ये शेवगा लावु नका लावायचा असेल तर मधल्या १२ फुटांवर लावा सर झाडांची वाढीवर परिणाम होणार नाही असे मला वाटते.
हो बरोबर आहे म्हणून तर ते प्लॅन रद्द केले , मी दुसरा seperate प्लॉट लावतोय शेवग्याचा
11 × 8 distance chalel ka ??
मध्ये कमीत कमी 12 तरी असावे
क्वालिटी चांगली पाहिजे 🙏
Sir mal ran asel tr
हो चालेल
सीताफळ रोप किती रुपये नग आहे??
8805323511
Khup chaan maajiti suraj sir 👍👍🚩🚩
सर तुमचं इनलांड ड्रिपर आहे काय??
सिमेंट कशाला
सिमेंट नाही थिमेट/फोरेट/थायमेट
धन्यवाद
पण यासाठी प्रशिक्षण घे आवश्यक आहे का
@@ganeshpawar647 कसले प्रशिक्षण?
लागवडी पासून फळ धारण होई पर्यंत घेण्यात येणारी काळजी खत , त्यांची निगा ,झटणी रोगावर उपाय
काळ्या जमिनीत आपण सीताफळ लागवड करू शकतो का...? आणि जर करू शकतो तर 7 by 12 ह्या अंतरावर लागवड करू शकतो का..?
उत्तर दिलं असत तर बरं झालं असत
हो करू शकता, पण शक्यतो हलकी जमीन असेल तर अजून चांगले, अंतर तुम्ही वाढवू पण शकता 8×14
कोणत्या जातीची लागवड केली आहे व केली पाहिजेल ते सांगा ❤
अंतर थोडं जास्त घ्या
सिताफळाच्या लागवड करून 15 दिवस झाले
तर मग काय वापराव कोणता खत वापरावं
सर आम्हाला सिताफळ रोपे पाहिजेत ४०० रोपे
8805323511 ला फोन करा
मु.पो अकोलेकाटी ता.उत्तर सोलापुर,जिल्हा सोलापुर
लिम्बोळी पेंड़ व सु.फोस्पेट एकत्र केले टोपलीत तर काय हरकत आहे
Riplay naki day sir
Drip vishi mahiti dha
4-12 अंतर चालतय का
अजिबात नको, कमीत कमी 4-5 बागे ला भेट द्या नंतर ठरवा 4 फुटावर लवायचे की नाही ते
धंदा आहे यांचा सगळं खोटं
Thank you
थीमेट टाकले तर काही झाड जळतात
2-4 दाणे जर टाकले तर चालेल
पण जिथं मुळी जाते तिथं जर थैमिट पडले तर एकरातले 10-20 जळतात