काय दाखवतात काही ही म्हणजे आई आणि आजी सुद्धा आपल्याच मुलाशी किती नाराजीने आणि नाखुशी दाखवताइत तिळगुळ घेतांना सुद्धा तो येवढा प्रेमाने देतोय तरी. काल कुसुम ताई नी कल्पना ताई साठी बरोब्बर शब्द वापरला 'बेभरवशाची कल्पना' 😂
@@Reviewwithanaghaहो का, बर झाल बाई. काय ही सायली छळ करीत असते कायम अर्जुन चा आता प्रत्याक्ष येवढ शब्दानं मध्ये सांगीतल अर्जुन ने प्रेमाबद्दल हिने तर कबुल सुद्धा केले नाहीये अजुन.😂
अनघा मॅडम तुम्ही लेखकाशी बोलून घ्याल का आणि डायरेक्टरशी पण😅.प्रियाचा चेहरा न बघण्यासारखा वाटायला लागला आहे प्रेक्षकांनाच. आणि मधुभाऊना आता जेलमध्ये दाखवा. तेव्हाच अक्कल जरा ठिकाण्यावर येईल मधुभाऊंची😅😅😅
Good morning मधुभाऊ अती करत आहेत चोरटी प्रियाच कटकारस्थान तमाशा तेच तेच सुरू आहे अर्जुनने प्रियाशी लग्न करायचं नव्हतं म्हणुन लग्नाचा करार केला हे कधी कळणार सगळ्यांना विमल खुप छान मालिका पुढे सरकतच नाही वैताग आलाय नुसता अजुन किती दिवस वाट बघायची अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
अस्मिताला मालिकेतून डच्चू मिळेल ..तिला नवर्यासोबत गेलेले दाखवतील..किंवा दुसरी अस्मिता येईल मालिकेत..डोहाळजेवण झाले ना तिचे...तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून कळवा😅 सायलीला अर्जुन आज जर आला नसता तर त्याची किंमत कळली असती..आलाय तर आता नखरे कशाला करते काय माहित🙄मालिका इंचभर पुढे आणि फुटभर मागे अशी चाललीय...थोडी चार्जिंगला लावा म्हणजे फास्ट पळेल 😂 अनघा मॅम तुम्ही केलेले लाडू तिळगुळ वड्या (खोबर पेरून)दाखवल्या नाहीत आम्हाला?? 🙄
आम्ही सिरीयल बघतच नाही तेच तेच बघून कंटाळा आला आहे पण हि सिरीयल काय पुढे जातच नाही तुम्हाला जर प्रियाच चांगली दाखवायची असेल तर तिचंच अर्जुन बरोबर लंग्न लावा अणि सिरीयल बंद करा
अहो... अनघाताई तुमच्या नांव आणि आजचे म्हणजे 16-01-2025 ठरले तर मग एपिसोड लिहुन युट्युब वर शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा अवघ्या 1 तासां नंतर मला तुमचा प्रिव्हु पाहायला मिळतात मी धन्य झालो.. अप्रतिम... अनघाताई अश्याच तुमच्या आवाजांत घरोघरी मातीच्या चुली हे दोन्ही एपिसोडचे प्रिव्हु दाखवित राहा.. माझ्या कडून तुम्हांला 200/100 मार्क देत राहिन. आणि लाईक्स ही...
Good आज अर्जुन घरात प्रत्येकालाच तिळगूळाचे लाडू प्रेमाने वाटतो. विमल आनंदाने घेते. सर्व जण नाक मुरडत सुतकी चेहऱ्याने हात पुढे करतात. चैतन्य लगेच प्रत्येकालाच पाच/पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करतोच. नियमानुसार हुकुमावरून. Very good. (प्रियाला नो लाडू)
संडेला महाएपिसोड आहे अनघा ताई. मी एक कमेंट केली होती जोपर्यंत अर्जुन वर जीव गेला हल्ला होत नाही तोपर्यंत सायली काय प्रपोज करणार नाही. आता तिने अर्जुनला प्रेमाची कबुली दिली . पवन हे सुभेदार पुढे काय करतील माहित नाही
Madhubhau jara changle vaga. He doghehi navara bayko ahet te tyani swikarayla have. Sayaline hi tine swatacha stand ghtala pahije. Nahitar te bindok subhedar halkat priyala soon karun ghetil. Bas zale he ratalpana .
खरं सांगू का? अगदी जोमात चाललेली जी कुठली मालिका आजपर्यंत बघितलेली आहे.त्या मालिकेचे हे असे रबरासारखे ताणणे म्हणजे अतीच असते.आणि बघा म्हणजे ..की ही मालिका कामे बाजूला ठेवून किंवा रिपिट कधी बघायला मिळेल ही अपेक्षा ठेवून जे प्रेक्षक बघत आसतात ना,ते पटकन पाठही फिरवू शकतात.आणि मग होते काय की,दर्जा घसरल्यावर जे बघायची वाट बघत होतो,ते दोन भागात झटपट दाखवून निरोप घेतात.खरंच सांगा यांना कुणीतरी.पुर्नप्रक्षेपणाची साद घातली पाहिजे,अशी जादू हवी मालिकेमध्ये. आमच्या आगरी भाषेत सांगायचे तर....ही येडी भुता आता बस करा,आनी क दाखवाचा त्या दाखवा पटक्यान. शिरियल बघाचा सोरून द्याव आमी,समाजला कं.
Mala aj tya eka add ch song chi advan ali, 😂😂ek jalkh mil jaye to din ban jaye. As arjun manat song mnt adel. Nice review nehmisarkh. Good morning tai❤❤
Good morning tai 😊 ताई काय करायचं आता आपल्यालाच घाई होती मधूभाऊ जेल मधुन सुटतील आणि हे साजून propose करेल एकमेकांना याची 😅 आता या महीपत साक्षी आणि प्रियाच्या पण आधी ते मधूभाऊ जेल मध्ये घालवायला हवे😂😂
Kahi Lok Chalit madhe Arjun la Marat asata Tevha Tithe saravajan asatat Ani Madhubhau Sayali Cha Hath ghat pakale la asato Sayali to hath sodate Ani Premachi kabuli dete❤❤❤
बस झाली यार ही प्रियाची नाटक तो अर्जुन भाव नाही देत तर कशाला करते त्याच्या मागे मागे आणि हा अर्जुन नक्की वकील आहे ना आधी त्या प्रिया ला पटवत होता आता सायली साठी चाळीत येतोय थोडे mahipat च्या बाबतीत पण काही करताना दाखवा
Khar sangayache mhanje aata serial khup borreing vate baghnyacha interest nighun Chala aahe arjubn Ani sayliche Jr contract marriage hote tr Arjun saylila ajunhi boyko bayko krto he ka subhedar Ani madhubhau (amrishpuri) hyana samjat ka prashn padat ka arjunla vichharat ki Jr tujhe Ani sayliche lagna contract marriage hote tr ajunhi tu tila bayko mhanun ka bolto mg tumhi he lagna Nate svikarle aahe ka ase anek prashn opadlele dakhale pahijhe pan khupach aata borreing episode dakhvt aahe so not interested
Tya kalpana tai ni sayali chi chitthi phadun tukde kele ani tila pathavle... Nirop pathavla tila..tari ti tilache ladu ani vadya pathavte... He jara atich ahe. Ani subhedar ani madhubhau n chi overacting... Sayali ani arjun evdhe mothe asun college madhe aslyasarkhe vagtat... Nahi patat hi love story... Kantala alay hya malikecha... Tya arjun la pan kamdhanda nahi.
Promo ala asla tri Vishwas theu shakat nahi Karan hi malika lokana fasvat aali aahe promo vegla Ani TV var kahi beglach baghayla milte hi malika faktha lokancha vishwas Ghat karte
Absolutely frustrating! Whata wrong with the Writer and director? They are back to glorifying criminals.I don't understand one thing Arjun and Sayali are two mature adults but why is the writer and director showing them as school kids and stopping from seeing each other? Total nonsense. Please that Madhubhai is now getting very irritating. Please request the channel to change the writer and director and show positive vibes of Sayali and Arjun.We sincerely request the three idiots to get back the two loe birds together at the earliest.
Anagha I heard your voice after many days. Are you OKAY. I have lost interest in the serial which is so slow and incidents happening, big bore. They earn money we loose money so better don't watch.
अनघा ताई तुम्ही इतके छान सांगता त्याच्या मनात काय चालले आहे तेही सगळे सांगून टाकता त्या मुळे ऐकायला सुद्धा मजा वाट्ते
कुटुंबात दोन,तीन मोठे वकील आहेत पण प्रिया ही खोटी आहे एवढं ही कळू शकत नाही, मग कोर्टात काय करतात, चोरावराच विश्वास ठेवतात का
काय दाखवतात काही ही म्हणजे आई आणि आजी सुद्धा आपल्याच मुलाशी किती नाराजीने आणि नाखुशी दाखवताइत तिळगुळ घेतांना सुद्धा तो येवढा प्रेमाने देतोय तरी. काल कुसुम ताई नी कल्पना ताई साठी बरोब्बर शब्द वापरला 'बेभरवशाची कल्पना' 😂
हो 😂 promo मस्त आलाय may be प्रियानेच अर्जुनच्या मागे माणसं लावलीत त्याला मारायला सायलीने प्रेम कबुल केले फायनली छान दाखवतील आता 👍
GM ताई 😊hv a nice day
@@Reviewwithanaghaहो का, बर झाल बाई. काय ही सायली छळ करीत असते कायम अर्जुन चा आता प्रत्याक्ष येवढ शब्दानं मध्ये सांगीतल अर्जुन ने प्रेमाबद्दल हिने तर कबुल सुद्धा केले नाहीये अजुन.😂
खुप छान होती ही मालिका, पण आता खुप कंटाळा येतो, कुठच्या कुठे नेली आहे ही मालिका, प्रियाची करस्तने बोरिंग आहेत
त्या मधुभौना पुन्हा जेल मध्ये पाठवा, म्हातारा केवढा इगो दाखवतोय, तिकडे ती कल्पना पण वेडी झालीय,
अनघा मॅडम तुम्ही लेखकाशी बोलून घ्याल का आणि डायरेक्टरशी पण😅.प्रियाचा चेहरा न बघण्यासारखा वाटायला लागला आहे प्रेक्षकांनाच. आणि मधुभाऊना आता जेलमध्ये दाखवा. तेव्हाच अक्कल जरा ठिकाण्यावर येईल मधुभाऊंची😅😅😅
मधु भाऊ काय सांभाळणार आश्रम त्याच्यामुळे प्रिया अशी झाली आहे
आता तर सिरियल बघावी वाटतच नाही. किती दिवस मी पाहिली नाही .तरी पण सिरियल पुढेच गेली नाही
मधुभाऊ चा जामीन रद्द करा त्यांना पुन्हा जेल मध्ये पाठवा
Good morning मधुभाऊ अती करत आहेत चोरटी प्रियाच कटकारस्थान तमाशा तेच तेच सुरू आहे अर्जुनने प्रियाशी लग्न करायचं नव्हतं म्हणुन लग्नाचा करार केला हे कधी कळणार सगळ्यांना विमल खुप छान मालिका पुढे सरकतच नाही वैताग आलाय नुसता अजुन किती दिवस वाट बघायची अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
Very good morning Savita tai
Priyala aaj sagle dokyawar ghet asle tri khare kalyawar he sagle subhedar tila diktawarun aaptun gharatun haklun detil
Good morning अनघा ताई ❤❤
@@deepalisalunkhe701 तन्वी उर्फ प्रिया सत्य समजायला,त्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील.❤❤❤❤
अस्मिताला मालिकेतून डच्चू मिळेल ..तिला नवर्यासोबत गेलेले दाखवतील..किंवा दुसरी अस्मिता येईल मालिकेत..डोहाळजेवण झाले ना तिचे...तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून कळवा😅
सायलीला अर्जुन आज जर आला नसता तर त्याची किंमत कळली असती..आलाय तर आता नखरे कशाला करते काय माहित🙄मालिका इंचभर पुढे आणि फुटभर मागे अशी चाललीय...थोडी चार्जिंगला लावा म्हणजे फास्ट पळेल 😂
अनघा मॅम तुम्ही केलेले लाडू तिळगुळ वड्या (खोबर पेरून)दाखवल्या नाहीत आम्हाला?? 🙄
ही प्रिया आता एवढी नाटकं करत आहे जेव्हा सुभेदारांना कळेल ही खोटी तनवी आहे सुभेदारांच्या तर चक्कीत जाळ होईल😂😂
मालिका लवकर का संपवत नाही.किती काळ पाणी घालणार आहे
हे मालीका बद करा गुजा मालीका सुरु करा
शेवटी सायली ने प्रेमाची कबुली दिली ❤️ महाएपिसोड रविवार १९ जानेवारी 😃😀😄
🔥🔥🔥
@@adityagaikwad3419 Yes Sayali madam
आम्ही सिरीयल बघतच नाही तेच तेच बघून कंटाळा आला आहे पण हि सिरीयल काय पुढे जातच नाही तुम्हाला जर प्रियाच चांगली दाखवायची असेल तर तिचंच अर्जुन बरोबर लंग्न लावा अणि सिरीयल बंद करा
बोर झाली serial. बंद करा.
खरच मालिका भरकट चाललीय. कधी संपेल असे झाले आहे .
Madhu bhau khup jasta karat ahe tya priya la lavkar pakdun dya😊
मालिका आता पुढे सरकावं खूप बोर व्हायला लागले तेच तेच
सुप्रभात ताई. आजचा रिव्ह्यु खूप छान .मजा आली अर्जुन ची सायलीला भेटण्यासाठीची धडपड बघून मधूभाऊ आणि अर्जुन चे शित युद्ध छान होता एपिसोड 🎉🎉❤❤
अहो... अनघाताई
तुमच्या नांव आणि आजचे म्हणजे 16-01-2025 ठरले तर मग एपिसोड लिहुन युट्युब वर शोधण्याचा खूप प्रयत्न केला.
तेव्हा अवघ्या 1 तासां नंतर मला तुमचा प्रिव्हु पाहायला मिळतात मी धन्य झालो..
अप्रतिम... अनघाताई अश्याच तुमच्या आवाजांत घरोघरी मातीच्या चुली हे दोन्ही एपिसोडचे प्रिव्हु दाखवित राहा..
माझ्या कडून तुम्हांला 200/100 मार्क देत राहिन.
आणि लाईक्स ही...
Good
आज अर्जुन घरात प्रत्येकालाच तिळगूळाचे लाडू प्रेमाने वाटतो.
विमल आनंदाने घेते.
सर्व जण नाक मुरडत सुतकी चेहऱ्याने हात पुढे करतात.
चैतन्य लगेच प्रत्येकालाच पाच/पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करतोच.
नियमानुसार
हुकुमावरून.
Very good.
(प्रियाला नो लाडू)
Yes
सावंत वकील ने नवा
गोंधळ घातल्यामुळे नीच, कृतघ्न मधू पाटील Just जेल मध्येच हवाय.
त्याची जामीनकी रद्द.
Of course.
संडेला महाएपिसोड आहे अनघा ताई. मी एक कमेंट केली होती जोपर्यंत अर्जुन वर जीव गेला हल्ला होत नाही तोपर्यंत सायली काय प्रपोज करणार नाही. आता तिने अर्जुनला प्रेमाची कबुली दिली . पवन हे सुभेदार पुढे काय करतील माहित नाही
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
खुपच छान!
खरच कंटाळा येतो आहे आता, मालिका पुढे सरकतच नाही
Madhubhau jara changle vaga. He doghehi navara bayko ahet te tyani swikarayla have. Sayaline hi tine swatacha stand ghtala pahije. Nahitar te bindok subhedar halkat priyala soon karun ghetil. Bas zale he ratalpana .
खरं सांगू का? अगदी जोमात चाललेली जी कुठली मालिका आजपर्यंत बघितलेली आहे.त्या मालिकेचे हे असे रबरासारखे ताणणे म्हणजे अतीच असते.आणि बघा म्हणजे ..की ही मालिका कामे बाजूला ठेवून किंवा रिपिट कधी बघायला मिळेल ही अपेक्षा ठेवून जे प्रेक्षक बघत आसतात ना,ते पटकन पाठही फिरवू शकतात.आणि मग होते काय की,दर्जा घसरल्यावर जे बघायची वाट बघत होतो,ते दोन भागात झटपट दाखवून निरोप घेतात.खरंच सांगा यांना कुणीतरी.पुर्नप्रक्षेपणाची साद घातली पाहिजे,अशी जादू हवी मालिकेमध्ये. आमच्या आगरी भाषेत सांगायचे तर....ही येडी भुता आता बस करा,आनी क दाखवाचा त्या दाखवा पटक्यान. शिरियल बघाचा सोरून द्याव आमी,समाजला कं.
🥰🥰👍
अर्जुन गाणे म्हणतोय हा scene हवा मालिकेत. Suno sasurjee...ab zid chhodo....
ho antuja tai kharch prefect match zale asate ....
Hya comment mule aaj baryach janani he gan nakki gunganal asel❤
Good Morning. Anaghatai.Ajacha. promo. Tuja. God Avajatat. Godch. Hahe.❤❤❤❤❤❤
Very good morning shanta tai
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤❤❤
Thank you Sanika tai
❤❤❤❤your teview daily
thank you Chitra tai...!
Aapla changla program kharab karaycha naseel tarr Mahatarya chi ludbud bandh kara
माझी कमेंट गेली कुठ🤔 ऍड तर झाली होती🙄
❤😊
ताई तुमच्या आवाजात मालिका ऐकली की नंतर मी मालिका बघत नाही. खूप बोरिंग करत आहे. मालिका पुढे सरकवत नाही
@@sunitashardul2745 ekdam khare aahe. Anagha Tai chya awajatali ekali ki baghanyachi awashakta nahi
Tai far sundar you have explain episode
Let us hope shortly some good news
Come
Mala aj tya eka add ch song chi advan ali, 😂😂ek jalkh mil jaye to din ban jaye. As arjun manat song mnt adel. Nice review nehmisarkh. Good morning tai❤❤
thank you so much Nikita tai... very good morning
आरे बंद करा बकवास प्रिया चा मालिका समोर ढकला
Good morning Angha tai Kharach Madhubhaunchya madhye Amrishpuri shirato 😅😅 kahi seans ddlj film sarkhe aahet 😅
मधूभाऊ ना जेल मध्ये बरे होते😂
@@santoshmajrekar3577 😀
❤😂🎉
I think the Three stooges are trying to promote Sayali ( Jui Gadkari) as the brand Ambassador for Glycerine.
Main point vr या फालतूपणा बंद करा
तेच आयकून कंटाळा आलाय
Suspense based Serial should not divert viewers attention towards romance etc, also
❤
Good morning Anagha Tai ❤
Very good morning Sanika tai...!
Good morning tai❤❤
Good morning Swati tai
Good morning tai 😊 ताई काय करायचं आता आपल्यालाच घाई होती मधूभाऊ जेल मधुन सुटतील आणि हे साजून propose करेल एकमेकांना याची 😅 आता या महीपत साक्षी आणि प्रियाच्या पण आधी ते मधूभाऊ जेल मध्ये घालवायला हवे😂😂
Very good morning Shobha tai
chhan review deta Anagha ji, tumhi mhanta te barobar aahe; aata serial pudhe sarkayla havi aani kahi tari ulgada zhalach pahije. Tochtoch prakar baghun kantala yayla laglay . He madhubhau, kalpana, priya yancha atee dakhavlay. Theek aahe chuk zhali, pan lagna tar kharach aahe na. Te doghe mature adults aahet, palun jaun dusri kade rahile tari kaayda tyanchya bajunech aahe. Ya subhedar, madhubhau and ti priya la changlach dhada milala pahije; ooghane Killedar pan aale. Itki ph var Priya bolte, konitari ticha bolane aikun pardafash kela pahije, mag samzel sarvanna kon khara aani kon khota. Baghu kasa hotay te. Lekhakano jaage vha..
Ata tya pratimala aana mhanv😅
Khup tech tech dakhavtahet...anta baghtahet prekshakancha baki kahi nahi.. tithlya tithech firavtahet malika. Khup mhanje khupach bore zaliye serial.
शुभ सकाळ ताई❤❤❤❤
😂😂❤
Tumcha aavaj khup god ahe tai mast lai bhari
Sunday ek tamacha bhag Sayali Premachi kabuli❤❤❤❤❤
Promo ala ka?
Ho TV var dakhaval
काय दाखवलं?
Kahi Lok Chalit madhe Arjun la Marat asata Tevha Tithe saravajan asatat Ani Madhubhau Sayali Cha Hath ghat pakale la asato Sayali to hath sodate Ani Premachi kabuli dete❤❤❤
Wow खूपच मस्त
❤❤
Good morning ❤❤❤
Good morning! Chinni
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे मी तुमचे रोज review ऐकते😊😊
thank you so much Pallavi tai..
Hii Anagha good morning❤❤❤😊
very good morning Usha tai
Good morning tai
Good morning Sarika tai..!
❤❤❤❤❤
Maikia bor zali aahe aahe madubau kaup ati kart aahe
Band kara hi Kantalvani maalika
Ya maliket new twist yenar ahe sakshi disanar ahe subhedaranchya ghari te pn Mangalsutr ghalun
कुणाची बायको होणार
@kishorgavade5189 suspense ahe
promo ala ka Mayuri tai ....!
नाही साक्षी अस्मिता म्हणजेच मोनिका दबडे च्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला रियल मंगळसूत्र घालून आली होती.
Mi tr bagatach nhi hi serial tv vr evadhi fav asun suddha
Pratima kuthe geli 😮😅
ताई काळजी घ्या स्वताची. आवाज वेगळा ऐकु येतोय❤❤
Good morning Anagha Tai
very good morning Yogita tai
😅😅 potatli maya lawkarach baher nighel
Pratima,Raviraj kuthe gayab aahet?
Mi ha program survaati pasun baghtoy aata ASA vaattay program bandh karu ka kay
Ajun mage sarkvaali malika yani
रविवार महाऐपिसोड या मालिकेचा नवीन प्रोमो आलाय टिव्ही वर आलाय
ho baghitla tai... khup intresting honar ata
बस झाली यार ही प्रियाची नाटक
तो अर्जुन भाव नाही देत तर कशाला करते त्याच्या मागे मागे
आणि हा अर्जुन नक्की वकील आहे ना
आधी त्या प्रिया ला पटवत होता
आता सायली साठी चाळीत येतोय
थोडे mahipat च्या बाबतीत पण काही करताना दाखवा
#starprevah kherch serial cha aata kentala aalay
😂
Khar sangayache mhanje aata serial khup borreing vate baghnyacha interest nighun Chala aahe arjubn Ani sayliche Jr contract marriage hote tr Arjun saylila ajunhi boyko bayko krto he ka subhedar Ani madhubhau (amrishpuri) hyana samjat ka prashn padat ka arjunla vichharat ki Jr tujhe Ani sayliche lagna contract marriage hote tr ajunhi tu tila bayko mhanun ka bolto mg tumhi he lagna Nate svikarle aahe ka ase anek prashn opadlele dakhale pahijhe pan khupach aata borreing episode dakhvt aahe so not interested
Tya kalpana tai ni sayali chi chitthi phadun tukde kele ani tila pathavle... Nirop pathavla tila..tari ti tilache ladu ani vadya pathavte... He jara atich ahe. Ani subhedar ani madhubhau n chi overacting... Sayali ani arjun evdhe mothe asun college madhe aslyasarkhe vagtat... Nahi patat hi love story... Kantala alay hya malikecha... Tya arjun la pan kamdhanda nahi.
Promo ala asla tri Vishwas theu shakat nahi Karan hi malika lokana fasvat aali aahe promo vegla Ani TV var kahi beglach baghayla milte hi malika faktha lokancha vishwas Ghat karte
एकदम बोरिंग मालिका,
Anaga mam good morning haa serial ekdam boring jhalay
Absolutely frustrating! Whata wrong with the Writer and director? They are back to glorifying criminals.I don't understand one thing Arjun and Sayali are two mature adults but why is the writer and director showing them as school kids and stopping from seeing each other? Total nonsense. Please that Madhubhai is now getting very irritating. Please request the channel to change the writer and director and show positive vibes of Sayali and Arjun.We sincerely request the three idiots to get back the two loe birds together at the earliest.
Anagha I heard your voice after many days. Are you OKAY. I have lost interest in the serial which is so slow and incidents happening, big bore. They earn money we loose money so better don't watch.
Hi tai 🥰 im fine how ru?yes u are right 👍
Good morning tai ❤
❤❤❤❤