Devendra Fadnavis Birthday: एक असा चाणक्य ज्याने राजकारणात नवा अध्याय लिहिला! AB4
Вставка
- Опубліковано 21 лип 2023
- एका नव्या चाणक्याचा उदय... Devendra Fadnavis Birthday: एक असा चाणक्य ज्याने राजकारणात नवा अध्याय लिहिला! (Abhijeet Mane)
#devendrafadnavis #bjpmaharashtra #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
महाराष्ट्राचे अभ्यासू नेते आहेत फडणवीस साहेब
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाचे मुख्य हक्कदार...श्री देवेंद्र फडणवीस
आम्हाला तुमचा अभिमान आहे
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
Hagra
1ch number, sagalya gharaneshahi la ghari basawal. Brand DF 💐💐💐💐
आंडभक्त. ..जनता मोदी ला घरी पाठवणार आहे
वाकड्या ने केल कि डोकेबाज आणि आमच्या देवाभाऊसाहेबांनी केल कि गुलाम लय रडतात 😂😂😂😜
#देवाभाऊसाहेब Fire हैं झुकेगा नही साला 💯💯💯
ED, CBI, IT वापरा आणि पक्ष फोडा. असे कधी चाणक्याने म्हटले होते? असो...
He has not done it alone ED plus CBI plus central power ,yes agreed he has political knowledge
Great great devendra jee
एकदम पातळी.............खूपच शब्द नाहीत.....
Great birthday wishes
Great Leader Devendra
कोणाचा उदय नाही झाला दिल्लीच्या चमचा चा उदय झाला
🤣🤣🤣😂😂😂 Maharashtra la Lagalela KALANK 🤣🤣🤣🤣
Uddhav thackrey😂
Right
सूडबुद्धी आणि आकस यांचे मूर्तिमंत प्रतीक.
अप्रतिम नेतृत्व
असल्या गलिच्छ राजकारण करणार्या माणसाचे कौतुक कसले करताय..
का लोकमतने यांचे मांडलिकत्व स्विकारलं
2014 पर्यंत फडणवीसांची ओळख भाजपा प्रवक्ता म्हणून होती...मुंढेन सारख्या नेत्यांनी पक्ष वाढवला होता...
Great Leader
Great to see such videos from " Lokmat"
कोळसा घोटाळ्यात अडकले ना ....ते त्याच्यामुळे चाटायचे काम चालू....
❤Devendra fadnavis
नवा चाणक्य महाराष्ट्र ला गुजरात बनवणार गुजरात चा माणूस आहे हा ।
Gujrat cha manus?
Chhe
''Tommy''
शकुनीमामाला चाणक्य म्हणणं चाणक्यचा अपमान तर, पत्रकारांच्या बुद्धीची दिवाळखोरी.
राजकारणात आजपर्यंत कुणीही केलं नव्हतं ते सगळं सगळं केलं.
Tarbujya
Ata 2024 la janta tumhala Sodnar nahi😂😂😂
उध्दव जी च ऐकल असत तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घेतल असत आता उप मुख्यमंत्रीपद 👈👈👈
I don,t endorse him at all but one fact Even when his opponents who were not Sadhu and Sant made fun of him his patience was really significant. He has all the qualities of Politician whether one likes or not is different thing.
Kalank....
pan lavkarch rajkaranchi samapti honar yanchi😂
Kalak😂😂😂
जनतेच्या पैशांची प्रचंड प्रमाणात नासाडी करून आमदार विकत घेणे, ed cbi, it च्या जोरावर राजकारण करणे असलं सरकार किती काळ टिकेल पहावं लागेल, चूक करताना आपण चूक करत आहोत हे लक्षात येत नसत कुणाच्याच, जनतेचा यांच्या बद्दल चा आदर संपला आहे.
Great devenraji🙏🙏🙏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🥰🥰🥰
काही पण
यांचा राजकारण म्हणजे, मतदान केलेल्या मतदार बंधू-भगिनी त्यांच्या मताची चेष्टा, मस्करी आहे, आमच्या मताला कोणतीही किंमत राहिलेली नाही असं मला मनोमन वाटत, धन्यवाद
Deva bhau❤
Great birthday wishes to Devendra Fandvis saheb
The great politician of Maharashtra Devendra fadanvis brand hai bhai
ED CBI IT bajula kara yala kon virarnar nahi
Weldon Devendraji Ur a Soldier
🔔🔔🔔 चा चाणक्य
सगळ्याना माहित आहे कि ED, CBI आहे म्हणून आहे सगळ शक्य आहे
म्हणे चाणक्य 🤣🤣🤣
Omg he should be script writer too 😂😂😂
Good cm devendra sir❤
❤ ग्रेट cm ❤
Hats off devendra jee happy birthday sir
😍😍
👍✌️🙏💯💯💯💯
Gret
अजित दादा चे डायलॉग म्हणताय देवेंद्र जी
Happy Birthday Devendrji
फडणवीस साहेब ✌️🙏👍
😂😂😂
चाणक्य नाही, अनाजीपंत आहे.
हा गेम तुजा नाही हा मोदीच आहे
👍👍👍👍
कशाचा आध्याय
दम असेल तर ed CBI IT हे बाजूला ठेवा मग बघा कोण आद्याय लिहीत ते
एवढा अध्याय लिहणारे होते तर पक्ष ed CBI IT यांच्या धाक दाखवून फोडले नसते
केंद्रीय यंत्रणा बाजूला ठेवा मग बघा कोण अध्याय लिहीत ते
न्युज वाल्याना पोकळ बांबूने फोडले पाहिजे
दिवसा पक्ष फोडून पैशांचा घोडे बाजार करून
लोकशाहीच्या चिंधड्या करणाऱ्यांना चाणक्य् म्हणन् हेच सर्वात मोठे पाप आहे
मा देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट ग्रेट ढाण्या वाघ कर्तुत्ववान नेतृत्व जनसामान्यांचा आधार जनतेच्या मनातील जिगरबाज महायुती चे मुख्यमंत्री फक्त भाजपा नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब 🐅🐅🐅🐅💪💪🚩🌹🌹 फक्त भाजपा 💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐
🍌🍌
शकुनीमामाला चाणक्य म्हणणं चाणक्यचा अपमान तर, पत्रकारांच्या,अंधभक्तांच्या बुद्धीची दिवाळखोरी.
Nice 👍
Sahebancha abhyaas ek no ahe manun
2024 नंतर राजकरणतून बाद
Devendraji is greatest person in maharatra
राजकारणातला सर्वात लबाड माणूस म्हणून ओळख आहे या फडतूस गृहमंत्री ची कलंक आहे..
बरबोर आहे
कलंक आहे हा महाराष्ट्र ला 😂😂
Hyachya gujju boss & tyachya blackmailing agencies bajula kara ....mhanje kalel ...cm cha dcm zhalay ha so calld chanyakya 😄😄😄
दुसऱ्यांचे लेकरं माझे म्हणाऱ्याला चाणक्य नाहीतर नंपुसक म्हणतात आणि तो फेकेंद्र फोडणीस
Thoda kami ordun bola aani act with unbiased approach
Only Devendra Fadnavis 🚩
🔔🔔🔔taa
Mami - Lata Mangeshkar.. DF- chankya
अपरिपक्व राजकारण, सर्वसामान्य जनतेच यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे अतोनात नुकसान
देवेंद्र फडणवीस, लंबी रेसका घोडा.
कसला चाणक्य?? कलंक आहे महाराष्ट्राला..😢😢
Love you fadanvis saheb
काही चाणक्य नाही. ed CBI भरवशावर चालू आहे
Hya tarbuja cha ghat day aahe,
Ha third class manus aahe. Kalankit nich manus fadtus manus aahe.aati shahanpan karanari manase jast kal rajkaran nahi chalat tarbuja
Akela Devendra ne saglyana jeris aanale. He is the one who can take Maharashtra to new hights. That's why Pawar targeted him. Because pawar wants only baramati to progress.
Maharashtacha shatru
ED CBI नक्य
🔔🔔🔔🔔🔔
ED cbi च्या जीवावर उड्या मारतोय
पापाचे घडे भरत आले आहेत
हा कसला चाणक्य हा तर दुसरा कपटी अनाजी पंत...ED, CBI वापरणारा कसला चाणक्य????
देवेंद्र फडणवीस साहेब ब्राम्हण समाजाचे असल्यामुळे काही राष्ट्रवादी काँग्रेस चे आणि काँग्रेस पक्षाचे नालायक भ्रष्टाचारी नेते देवेंद्र फडणवीसजीची जात-धर्म काढून त्यांचा द्वेष आणि अपमान करतात.
Are maharashtra chi wat lav li fadtus ni
Galli karni, Delhi karni maharashtra karni 😮 Jadutona❤😅
Nachu kirtanache rangi. Dyandip lavu jagi.
Ed जीवी नवचाणक्य
Kalank... Sadashiv pethcha chanakya😂
🔔cha chanakya Fadan20
🎉🎉🎉❤❤❤great leader❤❤❤🎉🎉🎉
Next pm of India
बाकी चे नेते bhrasht असल्याने असे घडत asawe.
Fadtus
Bc ED CBI chya support ne Kon pan karu shakta 😂😂
मी काय त्यांची ideology मानत नाही
पण
देवेंद्र फडणवीस खरंच अतिशय हुशार आणि मुसदी राजकारणी आहे
कुणाचा गेम कधी करयाचा याच एकदम बरोबर गणित ते करतात आणि यशस्वी होतात।
कपटी माणुस आपल्याच पक्षाच्या माणसाना संपवतो
KAPATAI FADNYAA
Ha kasla chanakya. Kendrachya hastkshepamule sagle rajkarn ghadat ahe...
Blackmailing chankya
Ase zale ki Chinese chya Nepali la Bruceli mhtlya sarkhe
Anajipant
😂😂😂😂😂😂
हा व्हिडिओ पाहून भरपूर जणांना मिरची लागलीच असेल ग्रेट नेता फडणवीस साहेब
शकुनीमामाला चाणक्य म्हणणं चाणक्यचा अपमान तर, पत्रकारांच्या/अंधभक्तांच्या बुद्धीची दिवाळखोरी.