आपण हे का विसरता ज्या संस्थेवर निकम साहेब संचालक नाही त्या ठिकाणीही त्यांना स्टेजवर बसवलं जातं... त्यांचा आदर केला जातो उदाहरणार्थ मागील वर्षीची शरद सहकारी बँक ची वार्षिक मीटिंग ज्या मीटिंगमध्ये त्यांना आदरपूर्वक स्टेजवर बसवलं होतं. आज फक्त स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला. आपणास स्टेजवर संचालकांसाठीची राखीव खुर्ची असताना जाणीवपूर्वक खाली बसले. खाली बसून काय साध्य करायचं होतं. आणि जर भाषणच करायचा होता तर पूर्वकल्पना का दिली नाही??परंतु मतदारा राजा हुशार आहे. त्यांनी संधी साधूला पुरता ओळखलेला आहे. संधी साधू लोकांच्या आपली राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न आज हाणून पाडला. आणि गुंड गुंड करता व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहे की हे आंबेगाव मधीलच लोक आहेत बाहेरगावचे तर नाहीत ना. ज्या आजोबांनी आपला रडीचा डाव ओळखला तेही गुंडच आहेत का?? कृपया आपण कुठे घेऊन चाललात आंबेगाव चे राजकारण याचा विचार करा. हाच फरक आहे वळसे पाटील साहेबांच्या आणि इतरांच्या वागण्यामध्ये. गेले सात वेळा आमदार असूनही इतर पक्षांच्या सर्वच लोकांना बरोबर घेऊन सर्व संस्था योग्य रीतीने सांभाळून आज यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत.
अरे निकम मित्रा अमोल कोल्हे यांचे काय योगदान आहे भीमाशंकर सहकारी कारखाना या साठी उगाच काहीतरी स्टंटबाजी करतो बसतो बर आपण १० वर्ष भीमाशंकर सहकारी कारखाना अध्यक्ष होतात तेव्हा नाही आठवला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो
भावि आमदार होणार आहे निकम साहेब
... कोणी कितीही पैसे दाखवा , विजय हा शरद पवार साहेब यांच्याच उमेदवाराचाच होणार , ❤ , ...
वळसे patlanna पराभव दिसायला laglay
निकम साहेब तुम्हाला यांनी कितीही संपवण्यासाठी प्रयत्न केले तरी जनतेला माहीत आहे आणि जनतेच्या मनात तुम्हीच आहात
आंबेगाव-शिरूर तालुक्यात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवणारं विकसनशील नेतृत्व म्हणजे 'नामदार साहेब'
लोकनेते देवदत्त निकम
आपण हे का विसरता ज्या संस्थेवर निकम साहेब संचालक नाही त्या ठिकाणीही त्यांना स्टेजवर बसवलं जातं... त्यांचा आदर केला जातो उदाहरणार्थ मागील वर्षीची शरद सहकारी बँक ची वार्षिक मीटिंग ज्या मीटिंगमध्ये त्यांना आदरपूर्वक स्टेजवर बसवलं होतं. आज फक्त स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला. आपणास स्टेजवर संचालकांसाठीची राखीव खुर्ची असताना जाणीवपूर्वक खाली बसले. खाली बसून काय साध्य करायचं होतं. आणि जर भाषणच करायचा होता तर पूर्वकल्पना का दिली नाही??परंतु मतदारा राजा हुशार आहे. त्यांनी संधी साधूला पुरता ओळखलेला आहे. संधी साधू लोकांच्या आपली राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न आज हाणून पाडला. आणि गुंड गुंड करता व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहे की हे आंबेगाव मधीलच लोक आहेत बाहेरगावचे तर नाहीत ना. ज्या आजोबांनी आपला रडीचा डाव ओळखला तेही गुंडच आहेत का??
कृपया आपण कुठे घेऊन चाललात आंबेगाव चे राजकारण याचा विचार करा. हाच फरक आहे वळसे पाटील साहेबांच्या आणि इतरांच्या वागण्यामध्ये. गेले सात वेळा आमदार असूनही इतर पक्षांच्या सर्वच लोकांना बरोबर घेऊन सर्व संस्था योग्य रीतीने सांभाळून आज यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत.
तुम्ही चेअरमन असताना...आढळराव पाटील खासदार होते मग तुम्ही का नाही आढळराव पाटलांचा फोटो टाकला..
फिक्स आमदार निकम साहेब ❤
आढळराव पाटील याचे कारखाना उभारणीत खुप योगदान होते मग ते विरोधात असताना त्याचा पोटो कधी ही का नाही टाकला .
देवदत्त साहेब भावी आमदार पत्रकारांना जास्त वेळ घालू नका सामान्य जनता तुमच्या बरोबर आहे
भावी आमदार निकम साहेबच🎉🎉🎉
अरे निकम मित्रा अमोल कोल्हे यांचे काय योगदान आहे भीमाशंकर सहकारी कारखाना या साठी उगाच काहीतरी स्टंटबाजी करतो बसतो बर आपण १० वर्ष भीमाशंकर सहकारी कारखाना अध्यक्ष होतात तेव्हा नाही आठवला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो
वाणी हा प्रश्न वळसे पाटलांना विचारा ..
फिक्स आमदार दिलीप राव वळसे पाटील साहेब
भावी आमदार
Jyanch kahich yogdan nahi tyancha photo chhapaycha kahi karan nahi Yat rajkaran nko
आम्ही शेतकरी फकत तुमच्या बाजूने रहणार साहेब
वळसे पाटील साहेब विजयी भव
सगळी मजा बघत आहे शरद पवार थोडी कळ काढा
आंबेगावचा बिचुकुले
laj vatude nikam walse patil saheb var bolayla
मग आम्ही बोलू का असच पवार साहेब काय म्हणतील 😂
एवढे दिवस तुम्ही चेअरमन असताना आढळराव पाटील यांचा फोटो टाकत नव्हते तेव्हा काय झोप लागली होती का
मी पदावर असेल तर सुर्य पुर्वेला उगवतो परंतु मी पदावर नसेल तर सुर्य पुर्वेला उगवलाच कसा....??हे असं लबडीचं आणि ढोंगी आहे राजकारण आहे....
😂😂😂😂
शरद थापाने महाराष्ट्राला कायम टोलवाटोलवी केली आहे ?