Majha Katta : अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन माझा कट्ट्यावर
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #ABPMajha #MarathiNews
Majha Katta : अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन माझा कट्ट्यावर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
अतिशय सुंदर मुलाखत.
जितेंद्र जोशी चे एक वेगळेच दर्शन घडले.
अजब रसायन आहे 🙏
अप्रतिम मुलाखत ...great जितू दादा 😍आधी तुझ्या बद्दल आदर होताच पण या मुलाखतीतून तू अजून समाजलास👍👍🙏
जितू दादा तुझ बोलण ऐकल्या नंतर जगण्याची प्रेरणा मिळते . कारण मलाही नासिक खूप आवडते आणि मी माझे स्वप्न बघत असते.
जितेंद्र आपणा दोघांचं अगदी मनापासून खूप खूप कौतुक व खूप सा-या शुभेच्छा!💐💐 जितेंद्र माझं माहेर असलेलं नाशिकचा तू जावंई आहेस, नाशिक म्हंटलं की गोदावरी माता सगळ्यांच्याच हृदया जवळील.धन्यवाद तू गोदावरी केलीस 😍
कैसा बोझ लिये सिने पर वो सोती है
नन्हे हाथो के छालो पर मां रोती है
है नसीब की बात की ऐसे मां के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है।
गेहरा गेहरा जहा देखता हु मै जिंदगी का चेहरा
तो लेहरा लेहरा उभर रहा है फिर मेरा दिल आवारा
आज का पल जो मेरे हाथ में पल मै फिसलता जाता
बीत गया जो बीत रहा फिर हाथ में मेरे आता
कल का रोना कल कल करता
आज पे कल का पेहरा तो लेहरा लेहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा
आवारापन मस्ती मेरे सस्ती मगर नही है
जगह जगह पर मेरा बसेरा बस्ती मगर नही है
रात है काली पर मतवाली देती रंग सुनहेरा तो लेहरा लेहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा।
जिंदगी ख्वाब है ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या
दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया
फिर कभी फुर्सत में सोचेंगे बुरा था या भला था।
तु जानता ये प्यास मेरी
मेरी दुआ में है आस तेरी
मैं सोचता हु मै जानता हु तु पालता है हर सांस मेरी
तु है बनाता तु खत्म करता तु जख्म देता तु ही है भरता
तु ही जहर है तु ही दवा है
खामोश तु ही मौजे रवा है
तुझसे ही हासिल हर बात मेरी
मैं जानता हु मै सोचता हु पालता है हर सांस मेरी
सूरज तेरा है तेरा ही दरिया है
राज तूही तुही है जरिया
तेरा ही सब कुछ तूने दिया है
मैं हु कौन मै क्या मैने किया है
करता बया तु मैं आवाज तेरी
मैं सोचता हु मै जानता हु तु पालता है हर सांस मेरी।
खुपच अप्रतिम रे जितेंद्र दादा 🔥🙏🏼❤️❤️
जीतू ,
तुझा स्वभाव आत बाहेर असा नाही
जे पोटात तेच ओटात...
नेहमी असाच रहा...खूप छान..
Its one of the best interview and very emotional also.
अतिशय सुंदर कट्टा!! जितू लव्ह यु!! मला वाटतंय ते Thumbnail चे डिझाइन बदलावे लागेल..जितू+निखिल यांचा फोटो हवा!
जितू, तुला ऐकत राहावंसं वाटतं.तुझ्या बोलण्यात विलक्षण सच्चेपणा आहे.असाच राहा, भावा....
दुर्गे दुर्गट भारी चं छान उदाहरण दिलंस जितू, छान बोलतोस मनांतून व ♥️तून मनाला भिडतं 👍
Brilliant answerrrrr.... 35:45 Jitudada🙌🙌🙌🙌🙌
Jitendra Joshi is one of the my favourite character in his film and his real life. He has great presentation skill whatsoever going in his mind........
खुप छान गोष्ट आहे आम्हाला पाहायला कधी मिळेल
जितू ,तूझे विचार, तूझं बोलणं, तूझ्या कविता आणि तूझं काम सगळंच मनाला भिडतं.आतून काहीतरी हलतं.
Jitu...... Stay blessed..... Lots of love 😘
55:25......best👍👍👍
सर्वप्रथम तुम्हा दोघांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.उत्स्फूर्त कविताही खुप भावली.मनमोकळ्या गप्पांमधून गोदावरीच्या खळाळत्या आणि तितक्याच संथ पाण्यात उतरल्याचा फील आला.अशा नितांतसुंदर चित्रपटाची खुप उत्सुक प्रतिक्षा आहे.तुम्हा सर्वांनाच खुप खुप शुभेच्छा.
Best ❤
Khup chan Jitu n all d best for future
केवळ विलक्षण जितू दादा..निखिल सर खूप छान👌👌
Godavari ha movie khup sunder banavala ahe. Tya movie cha artha khup gambhir ahe. Jitendra Joshi ne khup sunder Kam kel. Acting khup Chan keli. Nashik he shahar he khup Chan Ani main nashik dakhavala. Me nashik madhun ahe.
Mis yu jitu da tujha Aabhiman vatto ,🌺👍
शीर्षक 'शिक्कामोर्तब' प्राधान्यातुनच चित्रपटाचं यश
'प्रवाही' होत गेलं..आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी हरएक चित्रपटकर्ते आपल्या कलाकृतीस सर्वोत्तम 'पुरस्कार' मिळेल अशी आशा बाळगतो. यावेळी (आंतरराष्ट्रीय परीक्षक टीम कडुन निवड) 'सर्वश्रेष्ठ पुरस्कार' प्राप्त झाल्याचा आनंद मोजता येणं कठीण.
मस्त मुलाखत
अप्रतिम ❣️👌
🙏
❤❤❤❤❤❤
Love u jitu dada
खूप छान.. सर 💯
खूप छान 👌👌👍
1:09:33.....bhau he tu lihilay.....kya bat hai.........ek dum bhari👍👍👍
जितेंद्र दादा you are theeeee beeeeest
जितेंद्र जोशी उत्तम कलावंत आहे....अभिनंदन....!
10:29 best ❤️🥰
भारीच... 🙏🙏
आतुरतेने वाट बघतो..!😊
You never step into the same river twice either you change or river changes
Tujhyabdhl आभिमन vatto tula ksla grv nahi,tu sadha manus mhnun jgto ,🙏🙏👍
Very good very nice super she uper sar
प्रतिभावान नट आणि तसाच दिग्दर्शक!!
अजब रसायन आहे.
जितेंद्र जोशी सर एकादाशीला आम्ही कुट्रंबाने "तुकाराम " चिञपट बघितला गंमती ने चर्चा केली सर मराठी फिल्म मध्ये संश्यास घेतला की काय असे वाटले. पण "गोधवारी " बघितला आणि निशब्द झालो आम्ही.
dukhane bharlela manuss nehami shanta asato ani halavya manacha asato
निखिल : माझी फॅमिली अंत्यत नॉर्मल . पण :
१. माझे काका एडिटर
२. भावाची मोठी ऍड कंपनी
३. प्रतेय्क नवीन चित्रपट आम्ही थेटर मध्ये जाऊन पाहायचो
४. 'चेतना नगर' हायफाय सोसायटी मध्ये हा राहायचा !
एक नंबर ! जाम गरीब होता हा
तूला काय अडचण आहे भावा
@@madhvya जेव्हा श्रीमंत माणसं स्वतःला गरीब बोलायला लागतात, तेव्हा ती गरिबांची थट्टा असते (गरिबीची पण थट्टा असते).
उद्या याचासारखे गरीब लोक वाढले तर खऱ्या गरिबांबद्दल लोकांच्या मनात आपुलकी निर्माण होणार नाही.
ही माझी अडचण आहे भावा.
Normal ani middle class evdhach mhnalay to, amhi garib hoto asa bollach nahiye 23:48 , middle class is not poor class
@@ParagPatilChemEngg चित्रपट क्षेत्राच्या तुलनेत गरीब , middle-class ase शब्द वापरले आहेत,शब्दांचा किस पाडू नका,मतितार्थ घ्या.
छान माणूस
15:40 best line by Jitendra Joshi
जगण्यात मस्ती हवी...व्वा
chitrapat kadhi release honaar age theatre madhye ? 3 december laa honar hota sir
Reporter is yawning ...wah
कधी रिलीज होतोय हा चित्रपट?
11 नोव्हेंबर 22
जितू दा , तू गोदावरी चा संपूर्ण प्रवास तुझ्या शब्दात पुस्तकाच्या रुपात प्रकाशित कर....
नाशिककर.....
Khandekar la faar masti ahe. Samorchyala purn bolu det pan nahi
जयंती मूव्ही मधल्या कलाकारांना पण बोलवा खांडेकर जी
जितूदा...गोदावरीच्या पाण्यासारखा नितळ निर्मळ मनाचा उमदा माणूस....
shevat chi ji kavita aahe gehera gehera ti koni lihili aahe plz jara sangal ka milat nahi aahe
तुझ्या कवितेत दुःख आहे ते पण नकळत दिसून आलं
पूर्वीचा लोकानी किती काय karun thevlay तेच aaplyala zepnar nahi va ajun वेळा karayla aaple डोके chalmar nahi Raj सर भाषणातून थोडे aasech काही bolayche पूर्वी
There is no index to your life
jitu dala sarkha ekatch rahava asaa vtta