हा स्कीट भले लोकांना खूप छान वाटत आहे. पण आजून काही वर्षे थांबा याचे परिणाम काय होतात ते नक्कीच दिसतील. जेंव्हा बाप तर सोडा आई पण स्वतःच्या मुलाचा बाप कोण हे सांगू शकणार नाही, जेंव्हा लहान मुलांच्या समोर रोज किंवा काही महिन्यांनी नवीन नवीन बाप येऊन जातील तेंव्हा तुम्हाला या गोष्टीचे परिणाम दिसतील. 🙏
खूपच चांगला विचार, तितकच सुंदर सादरीकरण. प्रेम भंगाने मोडून जाण्यापेक्षा नव्या जोडीदार सोबत मैत्री करून जीवन अर्थपूर्ण करणं हे केव्हाही चांगले. सर्व कलाकार दी बेस्ट...
Mast , new generation cha navakhali bhari chalavl ahe ...man karel topryant majja maraychi Ani dusra/dusri bhetli ki sodun dyaych 🙌 Mi swatahla nashibvan samjto ki maza ashya veli janm zala jevha konavar Prem sale tr tya muli ch fakt naav mahit karayla varsh nighun jaycha ..
मला बाकी नाही पण हा एपिसोड खूप मनाला खटकला चार दिवस सोबत राहून मजा घ्यायची आणि नंतर move ऑन होणे ही प्रेमाची व्याख्या कधीच होऊ शकत नाही. प्रेम कशाला म्हणतात तिला किंवा त्याला फक्त एकदा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे प्रेम. चार दिवस याच्यावर उद्या त्याच्यावर हे प्रेम नाही गरज आहे फक्त असे फालतू प्रेम काहीच कामाचे नाही.मी खूप भाग्यवान आहे मी अश्या पिढीत नाही जन्माला आलो वाईट वाटत असे बघून
पुढच्या पिढी समोर अशे घाण विचार मांडून त्यांना मोठे करणे. आणी या माध्यमातून त्यांना हे सांगणे की तुम्हाहि असंच करा. आणी ज्यांचे संसार सुखाने सुरु आहे त्यांच्या जुन्या आठवणी काढून त्यांचे घर तोडण्याचे काम हे लोक करत आहे, खरंच आज लाज वाटते हा कार्यक्रम बघायला.
Aplya hatat nahi te. Fact changle sanskar deu sakato ani ek age paryant apan laks deu sakato nantr tyancha bar vait tyana samajun ghyav lagel. Changle saskar kara bas.
Fabulous! I can't wait a few second to watch महाराष्ट्राची हस्याजत्रा when link reaches me. And yes, that's for entertainment, laughter but these days more importantly to experience the excellent acting and the solutions to social issues pervading lately.
पृथ्वीक ला मानले तो प्रत्येक एपिसोडमधून आमचे स्थानिक किंवा एकंदरीतच माहीत नसलेली माहिती देत असतात उदा, परळ हे नाव कसे पडले.वगैरे वगैरे खुप छान धन्यवाद 🌹😄
प्रेम करणं आणि त्याचा ब्रेकअप फारच सोप्पा करून सांगितला. सगळ्या गोष्टी अगदी मन मोकळ्या म्हणजे एक मेकांना मिठ्या मारून, विचित्र ड्रेस करून, फुल्ल व्यक्त व्हायचं! इतक्या नाजूक भावना इतक्या इझी घ्यायच्या... सगळं अजबच!
खूप सुंदर स्क्रिप्ट होती, सुदंर सादरीकरण पृथ्वीक अफलातून अभिनय. पण या तून आमच्या सारख्या पिढीने काय शिकावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.मी देखील तिशितला आहे पण माझ्यावर मागच्या पिढीचे संस्कार आहेत त्यामुळे की काय मला यातील सुवरन मद्ये साधन सोप्प झाल अस वाटत तसेच युवा वरगा ने यातून चागला बोध ग्यावा. तरी, हस्याजत्रेतील सगळे कलाकार खूपच सुंदर काम करतात .त्यांच्या सर्व टीमच आभार.🙏🙏
नक्की या स्किट मधून काय घायच हेच समजलं नाही.मला वाटलं शेवट हा वेगला आणि संस्कृतीला धरून होईल. पण यांनी तर बढावा दिला अश्या गोष्टीना. हे स्किट अतिशय घणेरडं होत आणि प्रेम या भावनेची व स्कृतीची वाट लावणार आहे. मला जत्रा फार आवडते पण काही Adult स्किट मुळे आता आवड किमी झाली आहे. फोल्लोविंग च्या नावाखाली कॉमडी adult होत चालली आहे.
नक्कीच हे प्रहसन एक आय ओपनर आहे.प्रत्येक पिढी मध्ये छोटे,मोठे,चांगले ,वाईट बदल हे घडत असतात.ते म्हणतात ना काळानुसार बदलाव लागत. प्रेम ही भावना अशी आहे ना जिथे विश्वास,आदर, अभिमान,एक मेकांना समजून घेण्याची वृत्ती,न बोलता डोळ्यातील ,मनातील भाव जाणण्याची कला प्रेमात असते. प्रेम पैशांनी विकत घेता येत नाही. प्रेमात जाती अन भाषेचे बंधन नसते. प्रेम हे निस्वार्थ असावे. प्रेमात त्याग अन् बलिदान देखील असते. प्रेमात जर कोणी करू पहिला अहंकार , तिथे प्रेमच नसते. आमची पिढी मधली पिढी आहे . जिने आधीच्या पिढीकडून संस्कार रुपी शिदोरी आत्मसात केली आहे. आताच्या या मॉर्डन पिढी सोबत जुळवून घेण्याची कला देखील आत्मसात केली आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीत बॅलन्स राखणे फार महत्वाचे,गरजेचे आहे. अभ्यासात,नोकरीत,प्रेमात,अन् या सोबत जगण्यात बॅलन्स राखणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृती मध्ये राम सीता अन् राधा कृष्ण यांचे प्रेमाची महती आपल्याला माहीत आहे. आताच्या पिढीला एकच सल्ला देऊ इच्छिते. प्रेम मनापासून करा,प्रेमात एकमेकांचा आदर करा,प्रेम निभवयला अन् टिकवायला शिका. गरजेपोटी प्रेम करू नका. प्रेम भंग झाला म्हणून निराश होऊन आयुष्यच संपले असे समजू नका. आई बाबा सोबत मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करा. आई बाबा हेच आपले खरे हितोपदेश आसतात. आपण चुकलो तर ते रागावतील पण आपलीं साथ नाही सोडणार. आताच्या पिढीला मनापासून कळकळीची विनंती. Breakup च्या नावाखाली.कपडे जुने झाले की नवीन घेता ,सतत नवीन ब्रँड चे कपडे वापरता ,त्याप्रमाणे साथीदार बदलू नका. योग्य वयात योग्य निर्णय घ्या. प्रलोभनांना बळी पडू नका. प्रेमाचा आदर करायला शिका. काही चुकीचे लिहिले असेल तर क्षमस्व.
अती तीथे माती कोणत्याही प्रकारची भावना वा संस्कृती अती झाली की माती होणार हे सृष्टी चक्र समजून घेणे गरजेचे आहे समजून घेताना यातना होणार तेही अनिवार्य आहे च
पुढची पिढी अशीच होणार आहे म्हणून आताच त्याला आला घाला नाय तर आम्हाला हातात शस्त्र घेन्यास भाग पाडाल🙏 मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा म्हणून विनंती करतो सगळ्यांना🙏🙏
जिसे खोजना था तुम उसे खोज न पाये..तुम बदलते जा रहे हो..और बदलनसे तुम नहीं बदलोगे..जब तक तुम अपने में प्रेम नहीं ढुंडते तुम भटकते ही जावोगे.. तुम बार बार पिसना ही चाहोगे .. लेकीन कहां मै पिस जा रहा हूं यह तुम देख नहीं पा रहे हो ..आखीर कब तक सोये रहेंगे..आखीर पशुपक्षी जाग गये तुम अटके रहना चाहते हो.ना घर का ना घाट का.....
हा एपिसोड म्हणजे याला संमती दर्शवणाऱ्या सर्वांची मानसिकता दाखवते. म्हणजे हे आणि यांच्या कुटुंबातील सर्वांच्यात हेच घडत असावे असे वाटते. तसेच हे समाजातील तरुण पिढीला अप्रत्यक्ष संदेश देत आहेत की असंच केलं तर चांगलं असतं आणि बाहेरगावी शिक्षण किंवा नोकरीसाठी राहून सगळे असेच करतात आणि हे योग्य आहे. तरुणांना बिघडण्याचे काम अप्रत्यक्ष पणे करत आहेत. हळूहळू हास्य जत्रेचा दर्जा कमरेखाली उतरु लागला आहे. काही हिंदू संघटना मुस्लिमांना दोष देतात पण खरे शत्रू अशाच माध्यमातून कार्यरत आहेत की काय अशी शंका येते.
Ekdam charitrahin skit hote. He as dhakun Tumi aajun ya pidila bhar ghaltay as ghan vagayla, Prem manje sharirachi bhuk ny, aj ya shirira barobar tar udya dusrya sharira barobar.he ky chalay aaj ya barobar ani ny pathal tar udya dusrya barobar.nival faltuk pana aahe aahe he. Mag tumchya aai vadlani pan hech karayla pahije hote. Tyach tar kiti goshti made ek mat nasaych Tari ek mekana samjun geyache pan kadi sodun navt det. Karan tyanch Prem Khar hot. He aapli sanskruti nahi. He bhaher deshatil Sanskriti aahe.sharirachi bhuk aahe hi fakt baki kahi nahi. Mansani badltya Kalat badlav pan yevd pan ny ki aapli sanskruti visravi.aatachya pidila He as kahi dhakunch aankhin as Kahi karyala bhag padtay tumi. Natyanchi ekadam vat lavli aahe. Ya skit made. Kontya hi age made reletoinship karaych. Tumchya aai vadlana hi hech sale deta ka Tumi. Band Kara he sagal.
या स्किट मध्ये जे दाखविले आहे, आणि तुमची मुलं मुली बाहेर शिक्षणासाठी आहे, त्यांनी जर याच स्किट मध्ये दाखविल्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचे ठरवले तर तुमचा काय निर्णय राहील,,,
Aamcha generation khup emotional sentimental hota tyamule aamchya generation madhe natyat tantanav, aatlyaaat sahan karat rahana disayacha ani aatachya generation madhe evadha freeness mhana kivva cool nature mhana kivva emotionless pana evadha aahe ki natyala kahi arthach urla nahi...aatachi naati faqt social media var dakhavnyasathi aslyasarkhi vatatat so as per me BOTH GENERATION R AT EXTREME...YA DONA MADHLA KAHI NIGHALA TAR BARA HOYEEL
कोण नालायक प्रायोजक आहे, या episode चा. अतिशय उथळ विचार मांडलेत येथे. काय परिस्थिती आहे पाश्चिमात्यां देशांमध्ये, कशाला इथे ते रुजवू पाहता तुम्ही. कदाचित तुम्ही म्हणाल समाजाला आरसा दाखवतोय, परंतु नाही, तुम्ही असे ओंगळ सम्बन्ध रुजवायचा प्रयत्न करत आहात. कृपया भारतीय संस्कृति डावलून तरुणांना अशी दिशा दाखवू नका
सडेतोड विश्लेषण खरच आहे लग्न करायचे दोन वर्षांनी सोडायचे हे संस्कार आजच्या पिढीवर होऊ नयेत यासाठी शेवटी संदेश दिला असता किंवा त्याचे दुष्परिणाम दाखवले असते तर समाज प्रबोधन झाले असते आणि हाच उद्देश असायला हवा
प्रेमाची व्याख्या बदलत आहेत हे.......या skit मध्ये जे दाखवलंय ना ते भयानक आहे .....हे जर 9 वी 10 वी तल्या पोरांनी बघितलं ना ....ते पुढे घडणारं महाभयंकर आहे...नात्यांच्या बाबतीत हे नको n move on होणं.....
खूप छान स्किट. अगदी सध्याच्या परिस्थिती ला अनुसरून हे स्किट परफॉर्म केले आहे. दोन्ही जनरेशन चे विचार योग्य रीतीने मांडले आहेत. ज्यांना जे पटते तसे समजून घ्यावे. सध्याची जनरेशन हि फास्ट फॉरवर्ड आहे. ती जास्त इमोशनल नाही.
Prithvik is best versatile actor
अतिशय लाजिरवाणी आणि समाजविक्रुत अशी स्कीट आहे ही.
हा स्कीट भले लोकांना खूप छान वाटत आहे. पण आजून काही वर्षे थांबा याचे परिणाम काय होतात ते नक्कीच दिसतील. जेंव्हा बाप तर सोडा आई पण स्वतःच्या मुलाचा बाप कोण हे सांगू शकणार नाही, जेंव्हा लहान मुलांच्या समोर रोज किंवा काही महिन्यांनी नवीन नवीन बाप येऊन जातील तेंव्हा तुम्हाला या गोष्टीचे परिणाम दिसतील. 🙏
स्कीट कितीही चांगल वाटल
तरी प्रैक्टिकल नाही...
गोष्टी एवढ्या सोप्या नसतात
Faltu script
खूपच चांगला विचार, तितकच सुंदर सादरीकरण. प्रेम भंगाने मोडून जाण्यापेक्षा नव्या जोडीदार सोबत मैत्री करून जीवन अर्थपूर्ण करणं हे केव्हाही चांगले. सर्व कलाकार दी बेस्ट...
Mast , new generation cha navakhali bhari chalavl ahe ...man karel topryant majja maraychi Ani dusra/dusri bhetli ki sodun dyaych 🙌
Mi swatahla nashibvan samjto ki maza ashya veli janm zala jevha konavar Prem sale tr tya muli ch fakt naav mahit karayla varsh nighun jaycha ..
मला बाकी नाही पण हा एपिसोड खूप मनाला खटकला चार दिवस सोबत राहून मजा घ्यायची आणि नंतर move ऑन होणे ही प्रेमाची व्याख्या कधीच होऊ शकत नाही. प्रेम कशाला म्हणतात तिला किंवा त्याला फक्त एकदा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे प्रेम. चार दिवस याच्यावर उद्या त्याच्यावर हे प्रेम नाही गरज आहे फक्त असे फालतू प्रेम काहीच कामाचे नाही.मी खूप भाग्यवान आहे मी अश्या पिढीत नाही जन्माला आलो वाईट वाटत असे बघून
❤#उत्तम_पिढी #डिमोशनल....आमच्या वेळेस हे नव्हतेच....
रडले,रखडले,सडले...खपून,
कुजून,कोमेजून गेले....
संपले,संपवले गेले...
आत्महत्याग्रस्त..मृत झाले....
❤#निस्सिमप्रेम हे #राधाकृष्ण,#मिराचे धर्माने दाखवले... #विरह_त्याग...❤
.❤
Prithvik expresses fathers emotions best! 18:37
पुढच्या पिढी समोर अशे घाण विचार मांडून त्यांना मोठे करणे. आणी या माध्यमातून त्यांना हे सांगणे की तुम्हाहि असंच करा. आणी ज्यांचे संसार सुखाने सुरु आहे त्यांच्या जुन्या आठवणी काढून त्यांचे घर तोडण्याचे काम हे लोक करत आहे, खरंच आज लाज वाटते हा कार्यक्रम बघायला.
आपल्या मुलांना ह्याच घाणी पासून वाचवा .
अगदी बरोबर 💯✅👍
Aplya hatat nahi te. Fact changle sanskar deu sakato ani ek age paryant apan laks deu sakato nantr tyancha bar vait tyana samajun ghyav lagel. Changle saskar kara bas.
Agadi barobar
Changle sanskar manjech tyna vachavne ani ty culture pasun lamb thevne
हालकट स्कीट लाज वाटली पाहिजे
Fabulous!
I can't wait a few second to watch महाराष्ट्राची हस्याजत्रा when link reaches me. And yes, that's for entertainment, laughter but these days more importantly to experience the excellent acting and the solutions to social issues pervading lately.
Excellent modern living peaceful approach presentation with evolutionary traditional roots too ! 👁🧠👁
This is not for your thinking ability to it's our community that's not yours
पृथ्वीक ला मानले तो प्रत्येक एपिसोडमधून आमचे स्थानिक किंवा एकंदरीतच माहीत नसलेली माहिती देत असतात उदा, परळ हे नाव कसे पडले.वगैरे वगैरे खुप छान धन्यवाद 🌹😄
ह्या act मधून नवीन पिढीला हानिकारक विचार मिळतील हे मात्र नक्की.
जबाबदारी मुक्त आयुष्य , म्हणजे हे चाळे.
100 on 1000
महाराष्ट्रची हास्य जत्रा मधला हा सगळ्यात नीच एपिसोड आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फसणारा
अरे संकुचित बुद्धीच्या र्निबुद्ध माणसा प्रहसन निट बघ शेवट पर्यंत त्यातला विचार जाणून घे...
हे असे शो दाखवणे म्हणजे समाजाचे बिभत्स प्रकरण व तरुण पिढीला दिशाभुल व सभ्य संस्कृतीपासुन भरकटवण्याचा शो आहे.
मग काय सगळं गुलाबी गुडी गुडी दाखवायचं का? वाळूत मुंडकं खुपसून बसायचं का?
खरं तेच दाखवतात . तुम्ही नका बघू मग. नुसती नावं ठेवायची.
बेअक्कल पिढी आहे, जोड्याने हाणल पाहिजे, भिकार लाड आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत आहे ही पिढी, या पिढीला चाबकाचे फटके दिले पाहिजेत
Paschaat saskruti aaple khachhi Karan karte aahe.[NAPUNSAKTA]
A nice skit...it touched everoned heart n mind on the set... including Sai n Prasad
प्रेम करणं आणि त्याचा ब्रेकअप फारच सोप्पा करून सांगितला. सगळ्या गोष्टी अगदी मन मोकळ्या म्हणजे एक मेकांना मिठ्या मारून, विचित्र ड्रेस करून, फुल्ल व्यक्त व्हायचं! इतक्या नाजूक भावना इतक्या इझी घ्यायच्या... सगळं अजबच!
आवश्यक संकल्पना, कमाल सादरीकरण ....... शेवटच लिखाण अजून थोडं काटेकोर असत तर Comment section मध्ये ही negativity दिसली नसती......
स्वार्थी युग चालू माणसं.😢😢😢😢
खूप सुंदर स्क्रिप्ट होती, सुदंर सादरीकरण पृथ्वीक अफलातून अभिनय. पण या तून आमच्या सारख्या पिढीने काय शिकावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.मी देखील तिशितला आहे पण माझ्यावर मागच्या पिढीचे संस्कार आहेत त्यामुळे की काय मला यातील सुवरन मद्ये साधन सोप्प झाल अस वाटत तसेच युवा वरगा ने यातून चागला बोध ग्यावा. तरी, हस्याजत्रेतील सगळे कलाकार खूपच सुंदर काम करतात .त्यांच्या सर्व टीमच आभार.🙏🙏
अप्रतिम प्रयोग….वाह छान 👏🏻👏🏻
नक्की या स्किट मधून काय घायच हेच समजलं नाही.मला वाटलं शेवट हा वेगला आणि संस्कृतीला धरून होईल. पण यांनी तर बढावा दिला अश्या गोष्टीना. हे स्किट अतिशय घणेरडं होत आणि प्रेम या भावनेची व स्कृतीची वाट लावणार आहे. मला जत्रा फार आवडते पण काही Adult स्किट मुळे आता आवड किमी झाली आहे. फोल्लोविंग च्या नावाखाली कॉमडी adult होत चालली आहे.
Such Skits with Deep Meaning are really Hats-off and Marvelous. Loved watching it ❤
Priyadarshini I love you ❤
Amazing performance till date ❤
अशा गोष्टीच समर्थन योग्य नाही
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻........ आजची पिढीची प्राथमिकता वेगळ्या आहेत....... ही आजची fact आहे nice स्किट
अप्रतिम विषय, अप्रतिम सादरीकरण
Prutivik is geniun artist's
O WOW beautiful skit this is the reason I love this show so much
Prithvik mstch aahe...
पृथ्वीक तू कमाल आहेस.... अगदी सहज अभिनय आहे तुझा..... भोजने आणि गौऱ्या नंतर तू पुढचा स्टार म्हणुन बाहेर पडणार आहेस MHJ मधून..... अप्रतिम लेखन
MHJ team evde faltu script Aaj paryant nahi baghitale
आपल्या पुढची पिढी ह्या घानीपासान वाचवन गरजेचं आहे
Khup chan bollat Prasad Sir khup chan❤
याला प्रेम नाही लफडी म्हणतात 😂😂
Maharashtra chi Crush Priyadarshini ❤❤❤
Super episode
पृथ्विक... खरंच,एक सणसणीत कानाखाली आवाज काढावा...👍
नक्कीच हे प्रहसन एक आय ओपनर आहे.प्रत्येक पिढी मध्ये छोटे,मोठे,चांगले ,वाईट बदल हे घडत असतात.ते म्हणतात ना काळानुसार बदलाव लागत.
प्रेम ही भावना अशी आहे ना जिथे विश्वास,आदर, अभिमान,एक मेकांना समजून घेण्याची वृत्ती,न बोलता डोळ्यातील ,मनातील भाव जाणण्याची कला प्रेमात असते.
प्रेम पैशांनी विकत घेता येत नाही.
प्रेमात जाती अन भाषेचे बंधन नसते.
प्रेम हे निस्वार्थ असावे.
प्रेमात त्याग अन् बलिदान देखील असते.
प्रेमात जर कोणी करू पहिला अहंकार ,
तिथे प्रेमच नसते.
आमची पिढी मधली पिढी आहे .
जिने आधीच्या पिढीकडून संस्कार रुपी शिदोरी आत्मसात केली आहे.
आताच्या या मॉर्डन पिढी सोबत जुळवून घेण्याची कला देखील आत्मसात केली आहे.
जीवनात प्रत्येक गोष्टीत बॅलन्स राखणे फार महत्वाचे,गरजेचे आहे.
अभ्यासात,नोकरीत,प्रेमात,अन् या सोबत जगण्यात बॅलन्स राखणे आवश्यक आहे.
आपल्या संस्कृती मध्ये राम सीता अन् राधा कृष्ण यांचे प्रेमाची महती आपल्याला माहीत आहे.
आताच्या पिढीला एकच सल्ला देऊ इच्छिते.
प्रेम मनापासून करा,प्रेमात एकमेकांचा आदर करा,प्रेम निभवयला अन् टिकवायला शिका.
गरजेपोटी प्रेम करू नका.
प्रेम भंग झाला म्हणून निराश होऊन आयुष्यच संपले असे समजू नका.
आई बाबा सोबत मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करा.
आई बाबा हेच आपले खरे हितोपदेश आसतात.
आपण चुकलो तर ते रागावतील पण आपलीं साथ नाही सोडणार.
आताच्या पिढीला मनापासून कळकळीची विनंती.
Breakup च्या नावाखाली.कपडे जुने झाले की नवीन घेता ,सतत नवीन ब्रँड चे कपडे वापरता ,त्याप्रमाणे साथीदार बदलू नका.
योग्य वयात योग्य निर्णय घ्या. प्रलोभनांना बळी पडू नका.
प्रेमाचा आदर करायला शिका.
काही चुकीचे लिहिले असेल तर क्षमस्व.
सत्यात येणार आहे किंवा आले आहेच
Pruthvik is the best actor. He suits in any role nd gives his 100℅.keep it up Pruthvik.
Pruthvik आणि रसिका ईशा एक मुरलेले कलाकार...😊😊😊😊😊😊😊
khup wayit vatta jevha abhyasasathi pathavle jaanare mula muli aaplya aai baabanchi kamaichi ashi udhadni kartaat.
Priyadarshini khup sundar 🥰 shivali pan chan aahe ❤️💯
मला यामधे रसिका cha खूप राग आला आहे
जबरदस्त संकल्पना होती
good message for heartbreakers
प्रेम जर असं असेल तर नं केलेलं बर
हे भयंकर आहे. बस्स्. भयानक आहे.
अती तीथे माती कोणत्याही प्रकारची भावना वा संस्कृती अती झाली की माती होणार हे सृष्टी चक्र समजून घेणे गरजेचे आहे समजून घेताना यातना होणार तेही अनिवार्य आहे च
Mast message
हास्य जत्रा चा सगळ्यात लाजिरवाणी एपिसोडअसे एपिसोड ही प्रसारितकरणारीम्हणजेच येणाऱ्या पिढीचेभविष्यअशीच असणार
पुढची पिढी अशीच होणार आहे म्हणून आताच त्याला आला घाला नाय तर आम्हाला हातात शस्त्र घेन्यास भाग पाडाल🙏
मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा म्हणून विनंती करतो सगळ्यांना🙏🙏
Wonderful Skit and very well presented.
we want more skits like this❤
रसिका खुप सुन्दर आहे
Aaj che culture asech hoat chalaye good subject .. Foreigners satvik food and culture shikat aheat anni appan tyanche. 🙏🙏
ह्यात अती जास्त आहे 😮
Brilliant writing
Praju mali kiti god diste😂😂❤❤
mast....
आपण भारत देशात राहतो हे लक्षात असु द्या...
आणि असे सिरियल दाखवने बंद करा
नाहीतर कोणीही परिवारासोबत अशा सिरियल पाहणार नाही
खरंच जग असा आहे का का तुम्ही असं बनवत आहे मालिकेत दाखवून
😂 yesss pahilyandi hasya jatra ver pahila like maza ahe yeee yapiii
जिसे खोजना था तुम उसे खोज न पाये..तुम बदलते जा रहे हो..और बदलनसे तुम नहीं बदलोगे..जब तक तुम अपने में प्रेम नहीं ढुंडते तुम भटकते ही जावोगे.. तुम बार बार पिसना ही चाहोगे .. लेकीन कहां मै पिस जा रहा हूं यह तुम देख नहीं पा रहे हो ..आखीर कब तक सोये रहेंगे..आखीर पशुपक्षी जाग गये तुम अटके रहना चाहते हो.ना घर का ना घाट का.....
Writing mast 👌
Kadhitri writer ch pn kautuk kara
खूप छान विषय.
हे म्हणजे असे झाले,
" जिसे मेरी याद आये, जब चाहे चाले आये"!
रूप मेहेल, प्रेम गली, खोली नंबर ४२०"! काम झाल की दरवाजा बंद करून जा प्लिज 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लाज वाटली पाहिजे असे एपिसोड करायला
Ase episode banwun tumhi kay msg deta
Good script , good thought
Kabhi mere sath koi raat. Gujaar... Tuze subah takk mai karu pyar.. 😊😊Tu bhi moklee, mai bhi moklaa😅😅
This is not love. It,s lust.
खूप बkkkkkkkkkkवास
हा एपिसोड म्हणजे याला संमती दर्शवणाऱ्या सर्वांची मानसिकता दाखवते. म्हणजे हे आणि यांच्या कुटुंबातील सर्वांच्यात हेच घडत असावे असे वाटते.
तसेच हे समाजातील तरुण पिढीला अप्रत्यक्ष संदेश देत आहेत की असंच केलं तर चांगलं असतं आणि बाहेरगावी शिक्षण किंवा नोकरीसाठी राहून सगळे असेच करतात आणि हे योग्य आहे.
तरुणांना बिघडण्याचे काम अप्रत्यक्ष पणे करत आहेत. हळूहळू हास्य जत्रेचा दर्जा कमरेखाली उतरु लागला आहे.
काही हिंदू संघटना मुस्लिमांना दोष देतात पण खरे शत्रू अशाच माध्यमातून कार्यरत आहेत की काय अशी शंका येते.
Ekdam charitrahin skit hote. He as dhakun Tumi aajun ya pidila bhar ghaltay as ghan vagayla, Prem manje sharirachi bhuk ny, aj ya shirira barobar tar udya dusrya sharira barobar.he ky chalay aaj ya barobar ani ny pathal tar udya dusrya barobar.nival faltuk pana aahe aahe he. Mag tumchya aai vadlani pan hech karayla pahije hote. Tyach tar kiti goshti made ek mat nasaych Tari ek mekana samjun geyache pan kadi sodun navt det. Karan tyanch Prem Khar hot. He aapli sanskruti nahi. He bhaher deshatil Sanskriti aahe.sharirachi bhuk aahe hi fakt baki kahi nahi.
Mansani badltya Kalat badlav pan yevd pan ny ki aapli sanskruti visravi.aatachya pidila
He as kahi dhakunch aankhin as Kahi karyala bhag padtay tumi. Natyanchi ekadam vat lavli aahe. Ya skit made.
Kontya hi age made reletoinship karaych.
Tumchya aai vadlana hi hech sale deta ka Tumi. Band Kara he sagal.
आधीच सोशल मेडिअमधून काय कमी "घान " मटेरियल मिलतो का आपल्याला.
या स्किट मध्ये जे दाखविले आहे, आणि तुमची मुलं मुली बाहेर शिक्षणासाठी आहे, त्यांनी जर याच स्किट मध्ये दाखविल्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचे ठरवले तर तुमचा काय निर्णय राहील,,,
kehna kya chahte ho
kehna kya chate ho..
mast
Aamcha generation khup emotional sentimental hota tyamule aamchya generation madhe natyat tantanav, aatlyaaat sahan karat rahana disayacha ani aatachya generation madhe evadha freeness mhana kivva cool nature mhana kivva emotionless pana evadha aahe ki natyala kahi arthach urla nahi...aatachi naati faqt social media var dakhavnyasathi aslyasarkhi vatatat so as per me BOTH GENERATION R AT EXTREME...YA DONA MADHLA KAHI NIGHALA TAR BARA HOYEEL
Very thoughtful and eye-opener skit.
Salute 🫡 to writer.
Will understand my 25 year old son in much better way.
MHJ we have a rich culture in Maharashtra yet.
सगळे श्रप्री 😂😂 ( छपरी )
Kunala tari khush karnya sathi kelele aahe
Atishay wait vichar
Naate samjunanch nahi ghenar yenari pidhi
GREEAATTTT topic
कोण नालायक प्रायोजक आहे, या episode चा. अतिशय उथळ विचार मांडलेत येथे. काय परिस्थिती आहे पाश्चिमात्यां देशांमध्ये, कशाला इथे ते रुजवू पाहता तुम्ही. कदाचित तुम्ही म्हणाल समाजाला आरसा दाखवतोय, परंतु नाही, तुम्ही असे ओंगळ सम्बन्ध रुजवायचा प्रयत्न करत आहात. कृपया भारतीय संस्कृति डावलून तरुणांना अशी दिशा दाखवू नका
सडेतोड विश्लेषण खरच आहे लग्न करायचे दोन वर्षांनी सोडायचे हे संस्कार आजच्या पिढीवर होऊ नयेत यासाठी शेवटी संदेश दिला असता किंवा त्याचे दुष्परिणाम दाखवले असते तर समाज प्रबोधन झाले असते आणि हाच उद्देश असायला हवा
MHJ ..chya life span madhla sarvat ghanerda skit... Sheeee thu... Kay faltu sankalpana aahe.. banda Kara asle hiddis prakar.
Aata che generation hey accept karat aahe aani hyache gambhir parinaam honar in future madhe. Prithvik tyacha jaagi barobar hota pan hya porani tyala chukiche dakhavl.
Asa asel tar te bap pan badaltil 😅
खरं आहे तुमचं. पण आश्चर्य अस की जजमेंट देणारी व्यक्ती सुज्ञान असून समर्थन करते.
प्रेमाची व्याख्या बदलत आहेत हे.......या skit मध्ये जे दाखवलंय ना ते भयानक आहे .....हे जर 9 वी 10 वी तल्या पोरांनी बघितलं ना ....ते पुढे घडणारं महाभयंकर आहे...नात्यांच्या बाबतीत हे नको n move on होणं.....
शिवशरनार्थ
अशा प्रोग्राम मूल तर लोक अशी वागायलगलित
वाइट गोष्टी वाइट वतात नाही लोकाना
खरच,
मनी नसेल तरी लहान मुलामुलीना भ्रमात पाडणारे असे विषय नकोत या कार्यक्रमात
@@LingeshwarBirnale हो... आपण लिंगायत?
महाराष्ट्र ची हास्यजत्रा मधला बोगस येपिसोड आहे हा... असं वाटय की हास्य जत्रा कुठेतरी भरकटतेय
Aare yar khupch vait hotay aata bagha baba 😢😢😢😢😢
संकल्पना अजीबात आवडली नाही
खूप छान स्किट. अगदी सध्याच्या परिस्थिती ला अनुसरून हे स्किट परफॉर्म केले आहे. दोन्ही जनरेशन चे विचार योग्य रीतीने मांडले आहेत. ज्यांना जे पटते तसे समजून घ्यावे. सध्याची जनरेशन हि फास्ट फॉरवर्ड आहे. ती जास्त इमोशनल नाही.
Are kelyaaaaa P town Pune aheeeee
ओंकार ओव्हर करतो
या स्क्रिप्ट मधून समाजाला चांगला संदेश देता देता घसरालात .
रिलेनशिप म्हणजे आपल्या भारतीय भाषेमध्ये (मराठीमध्ये)त्याचा काय अर्थ होतो
Jya pramane Sai mhnali Barobr Chuk as kahi nasat, ha prattekacha point of view asto, he shasvat saty ahe!
Mag 10 10 kra
❤
so nice!
रसिका म्हणते दोन वर्ष एकटा राहतोस तेव्हा काळीज तुटला 498 च्या खोटी केस पुरुषाला 10 20 वर्ष एकटा राहायला भाग पडते
.
End thoda tik jala