Tumhi Viswanath Kirtan | Namdev Shastri | Life Motivational Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2023
  • #life #motivation #namdevshastri
    महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री जी बाबा
    यांच भगवानगडाचेच एक संस्थान राजा हरिश्चंद्र संस्थान पिंपरी तालुका जिल्हा बीड येथे महाशिवरात्रीनिमित्त झालेलं कीर्तन.
    कीर्तनातील अभंग 👇
    तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
    कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
    काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥
    तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥
    अर्थ👇
    हे देवा तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिन रंक अनाथ आहे. हे विश्वनाथ मी तुमचा भक्त आहे तुम्ही थोडी का होईना पण माझ्यावर दया करा. देवा तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे आणि मी तर अल्प संतोषी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला तुम्ही काहीतरी प्रेमरूपी भातुके म्हणजे खाऊ पाठवा.
    👉तुकोबाराय देवाकडे काय मागतात.
    👉देवाकडे काय मागितलं पाहिजे.
    👉जीवनात फसवणूक होऊ नाही म्हणून काय केल पाहिजे.
    👉जीवनात महत्वाचं काय.
    👉जीवन कस जगावं.
    👉जीवनात सुखं समाधान पाहिजे असेल तर काय कराव.
    👉जीवनात यशस्वी कस व्हायचं.
    👉जीवन जगण्याचा सोपा मार्ग कोणता.
    वरील अभंग चिंतनातून आपल्याला असे भरपूर अनोमोल सिद्धांत ऐकायला मिळतील.
    आपण संपूर्ण कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा 🙏🥰
    👉हा कीर्तनातील भाग १ असून भाग २ चा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा 🙏
    आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
    खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
    महाराज कसा असावा 👇
    • #shorts महाराज असा असा...
    जीवन कस असावं 👇
    • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
    यामुळेचं तर जीवन बरबाद होत 👇
    • #shorts हा जिनवनात सर्...
    जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका 👇
    • #shorts successful होण...
    हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत 👇
    • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला 👇
    • काही माणसांवर विनाकारण...
    पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण.. 👇
    • पैशासाठी प्रेम करणारे ...
    आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का? 👇
    • #Shorts तुम्ही केलेलं ...
    आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात? 👇
    • #Shorts आपलेचं लोकं आप...
    असं जगणारे खूप कमी असतात 👇
    • #Shorts फार कमी लोकं य...
    खरं प्रेम कस असत? 👇
    • #Shorts ❤ture love❤ हे...
    हे का नाहीं समजतं आपल्याला? 👇
    • #shorts हे का समजतं ना...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 38