ह्रदय प्रसन्न कस ठेवावं 14 | Hr̥day prasanna kasa ṭhēvāva | Namdev Shastri Official
Вставка
- Опубліковано 4 сер 2023
- Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Dnyaneshwari2018
#Namdev.Shastri.Official
#ह्रदय-प्रसन्न-कस-ठेवावं
मुखी म्हणता भगवानबाबा तोंड माझे होते गोड दैवत माझे भगवानबाबा चारी धाम भगवानगड
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचा बहुमान
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय
राम कृष्ण हरी माऊली.
रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏
गुरू मुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम राम राम कृष्ण
🪷🚩🪷ॐ नमो ज्ञानेश्वरा 🪷🚩🪷
राम कृष्ण हरी माऊली ❤
जय भगवान बाबा.राम कृष्ण हरी.
अप्रतिम धन्यवाद
Ram krishun हरी
जय Bhagan बाबा
Jay Namdev Shastri
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय❤
😊
😊
भगवानबाबांची गादी भक्ताचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण
दंश करणे विन्चवाचा धर्म अथवा स्वभाव असतो महाराज त्यावर दया करत
ऐकुन गुरूंची वचने तृप्त होतात माझे कान वाटत नाही मला कधी भरेल माझे मन
गुरू भगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
बाबा ❤️
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड
Apratim maharaj
Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव राहीली
जय हरी
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏🏻🚩🚩
जय माउली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
Hraday hrudayasi ekjeev zale 🙏🙏 Apratim pravachan.
भगवान बाबांना आम्ही पण गुरूच मानतो ❤
Ramkrishna hari mauli🙏🙏🙏 🌻🌹🌻🌹
जय गुरुदेव 🌹👏
Jai Namdev Shasri
जय सिया राम
शुभम् भवतु धन्यवाद
गुरू भगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून
राम कृष्ण हरी...
पांडुरंग हरी ❤.
जयभगवानबाबा रामकृष्णहारी
अतिशय गोड
Ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏
Ram krashna hari
जय भगवान बाबा
❤ Jay n,shayri mauli jay gurudev baba
Jay hari maharaj ji ❤❤❤❤
Mauli❤
गुरू भगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा
बाबा.❤ राम कृष्ण हरी माऊली. हे अमृत सर्वांना मिळावे ❤.
🌹👏जय गुरुदेव 🌹👏
Krishna janmastami 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤maharj bhuknai kay tu me bol asikuni dhanny🎉
राम कृष्ण हरी
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
ऐकल्या सारखे वागणं पण गरजेचे आहे 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...🚩
ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार
Very nice mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
जय भगवान 🚩
Shraji aple vichar anmol ahet acharnat annyacha praytna karto sriram
Lots of Love you❤️
Jai Hari Vitthal 🙏🙏👍
Ram Ram 👌🙏🪔🚩
परमेश्वराची अप्रतिम कलाकृती म्हणजे आणि ज्यांची घडण करताना स्वतःतच देहभान विसरून भगवंत तल्लीन झाले होते ते म्हणजे श्री डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी...........
कृपा असु द्यावी
जय जय रामकृष्ण हरी
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
❤ram kusna hari mauli 🙏🙏💐💐🌹🌹🚩🚩💫
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
🙏👌🙏
कसे करावे वर्णन वैभव गडाचे आहे कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश
Be So much Happy, Healthy,and Prosperous.👍👍👍
मला व माझ्या सर्व कुटुंबाला तुमचे विचार आवडतात,तुमचे शुभ विचार आईकल्या वर मनाला समाधान वाटतो 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🌹 भगवान बाबा की जय 🙏🏻🌹🙏🏻
Maharajanche chaturmasatil live karykram ka nahi takt chanle vr
म्हण, पाळाला न पोसाला नुसत डोळा वासाला
Highest discription between God and, bhakta arjun❤
खुप छान माहिती आहे
K😂😂
संत एकनाथ महाराज हे रोज अंघोळीला गोदावरी नदीवर जायचे अंघोळ करत असताना विचु नदीत वाहुन जाणार, तर त्यांनी विचवाला वाचवल. दया धर्म मानवाचा,विचवाचा,सापाचा धर्म अथवा स्वभाव असतो
89 वा नारळी सप्ताह मधील कीर्तन कधी पर्यंत मिळेल...?
Bharjwadi che kirtan taka
Anandachi khri anubhuti mhanje kay Hridaya parivartan kase hote Apratim shabdat sopya bhaset sangitle dhanyawad shastri ji Namaskar 🙏🙏
जय भगवान बाबा.
जय भगवान बाबा
घ्यावे लागतील शंभर जन्म कळण्या गादीची महत्ती कणा कणात भगवानबाबा सुगंधीत गडाची माती
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
भगवानबाबांची गादी भक्ताचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण
भगवान गडावर खैर धांबोडे तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले
आजच्या काळातील आमचे भगवानबाबा आपणच आहात...
थथै
जय भगवान बाबा