"Local Yam" | कंदमुळे | Traditional Recipes | Village Cooking Maharashtra | Red Soil Stories

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 550

  • @RedSoilStories
    @RedSoilStories  2 роки тому +26

    Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving 🙂🌴❤️
    Watch our all other episodes here ( playlist ) : ua-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 2 роки тому +3

      🙏🙏

    • @jyotitergaonkar6224
      @jyotitergaonkar6224 2 роки тому +1

      तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात, मेन म्हणजे तुमची भाषा खूप गोड आहे..आणि गाव पण छान आहे

    • @gns5327
      @gns5327 2 роки тому +1

      U hv very few videos .. but ki 100 vel pahile asel .. im frm village raigad .. but in city .. very diff living life style here .. ashe kiti recipes ahe mi kadhis banavle nahi … atta zana khup kami hotoe .. gaon chi atyvan yete … baras videos aahe pan tumchi videos bagun khuo bara vattae ..

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 2 роки тому +9

    खूप छान व्हिडिओ कोकणी रानमाणूस मुळे तुमच्या चॅनलची ओळख झाली. तुमच्या यूट्यूब चॅनलची अशीच प्रगती होवो तसेच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 2 роки тому +5

    अतिशय सुंदर उपक्रम!! व्हिडिओ बघताना केरळ मधील काही महिला असेच ग्रामीण जीवन शैली दाखवतात ते आठवले. आपण आपले कोकण कधी बरं बघू शकू असं नेहमी वाटायचं. आणि आज तो योग आला. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. कोकणी रानमाणूस यामधे आपल्या उभयतांची मुलाखत ऐकली. खरोखर धाडसी पाऊल उचलले आपण. आपल्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा. 🙏

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 2 роки тому +4

    Super vedio.तुमचे vedio खूप छान असतात.निसर्ग तर एक नंबर.नदी आणि आजूबाजूचा परिसर एकदम मनोहर. कंद ची वेल आज पहिल्यांदा पहिली.हे दोन्ही कंद मला खूप आवडतात.तुमचे घर सुध्दा निसर्गाचा एक सुंदर आविष्कार आहे.गावचा परिसर आणि निसर्ग पहिला की मन एकदम प्रसन्न होते.मस्त 👍👍

  • @tanmaeevighe81222
    @tanmaeevighe81222 2 роки тому +8

    बापरे पूजा ताई! किती g कौतुक करावं तुझ्या जिद्दीचं....मला अश्या village food recipes खूप आवडतात बघायला... फॉरेन चे village food चे चॅनल दिवसातून एकदा तरी बघितल्याशिवाय माझा दिवस जात नव्हता....याआधी तुझा चॅनल माहीत नव्हता...पण जेव्हा कळलं की अस्सल मराठी जोडपं सुध्दा UA-cam वर मराठी संस्कृतीचा अभिमानाने डंका वाजवीत आहे...तेव्हापासून मी तुझी subscriber झाले!! खरंतर natural beauty बघायला मिळावी म्हणून मी अश्या content ची फॅन! आता तर आपल्या महाराष्ट्रातल निसर्ग सौंदर्य पण अगदी जवळून पाहू शकतोय आम्ही! आमच्यासारखे शहरी लोक शहरात फक्त शरीराने राहतोय ग.. मन तर आमचं आजूनही गावातच अडकलेलं आहे....आणि तुझे videos बघून तर आता ती पण कमतरता जाणवत नाहीये बघ.... किती छान केलंय तुम्ही हे चॅनल चालू करून! वाह!!! बाकी कोणी काही पण बोलुदे तुम्ही लक्ष देऊ नका...खूप छान प्रगती करताय! मराठीला, महाराष्ट्रियन संस्कृतीला साता समुद्रापार घेऊन चला...खूप अभिमान आहे तुमचा...तुम्ही दोघं..कॅमेरामन ह्यांच्या कष्टाला खरंच तोड नाही...keep it up...निसर्गाची काळजी घ्या...आणि हो.. कधीच थांबवू नका व्हिडिओ बनवायचं...आम्ही आतुरतेने वाट पाहत असू💯❣️

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 роки тому +2

      धन्यवाद ताई🙏🌴❤️ चॅनेल वर असेच प्रेम करत रहा❤️🌴🙏🙂

    • @madhavimantri5013
      @madhavimantri5013 Рік тому +1

      अगदी चपखल कमेंट

  • @shrutib8
    @shrutib8 2 роки тому +62

    U have impressed me with your videos superb dear lot of hardwork is there to make such videos ...mi nakki tuzya channel badal lokana sangnar apli sanskruti kai ahe te bagha so so beautiful....your house is like awesome ani kitchen tar lajawab ek no....keep going ahead dont stop

    • @kalpanaalhat9675
      @kalpanaalhat9675 2 роки тому +9

      हाय श्रुती, मीपण यांचे विडिओ कोकणी रानमाणुस च्या चॅनेलवर यांना त्याने सपोर्ट करणारा विडिओ केलेला तेव्हा पाहीले, त्यानंतर दोन तिन विडिओ पाहीले छान असतात विडिओ असेच एक साऊथचे कपल आहे तेही असेच विडिओ बनवतात कधीतरी पहायचे त्यांचे विडिओ तसाच यांचा सेटअप आहे मस्त, ऑरगॅनिक शेती व पारंपरिक खाद्यसंस्कृती दाखवतात

    • @peeyushadivine9353
      @peeyushadivine9353 2 роки тому +5

      Agreed mepn kokani raanmanus var interview bagitala n 4 days sagle video bagitale mast setup kela aahe faltu chi badbad nhi...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 роки тому +4

      धन्यवाद🙂🌴

    • @pritichitnisredkar5146
      @pritichitnisredkar5146 2 роки тому +1

      @@RedSoilStories tumche gaav kuthache

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 2 роки тому +3

    अतिशय सुंदर असतात तुमचे Videos. आम्ही अगदी काल पासुन तुमचे Videos पाहायला सुरवात केली अणि आज संध्याकाळ पर्यन्त पारायणं केली.... एक नंबर Music अणि बॅकग्राउंडला छोटे छोटे आवाज त्यामुळे खूप soothing अणि stress bursting वाटते... And the best part is तुम्ही अनेक भाषांत हे translate केले आहे त्यामुळे अनेक नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आपल्या महाराष्ट्रातील पदार्थांची अणि lifestyles ची ओळख पटेल.... I must say पूजा you are all rounder 🌟
    खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. आम्हाला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 роки тому +1

      धन्यवाद 🌴🙂🙏
      हो ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत.

    • @PoonamandAbhijeet
      @PoonamandAbhijeet 2 роки тому

      @@RedSoilStories हॅट्स ऑफ़

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 роки тому +5

    खूप अभिनंदन पूजा,
    मागच्या आठवड्यात प्रसाद गावडे चा व्हिडिओ
    पाहताना तुमच्या व्हिडिओ badhhal. कळलं,आणि सगळे व्हिडिओज मी पाहिले,अगदी अप्रतिम आहेत. तू JJ ची student आहेस,आणि जॉब सोडून कोकणात आलीस,खरंच great आहात. मी खूप निसर्ग प्रेमी आहे,पण bedridden आहे,कुठे जाऊ शकत नाही, तुझ्या व्हिडिओज ने मला खूप आनंद मिळाला. आजच्या व्हिडिओ मध्ये सुकी भाजी केली ती जास्त आवडली,मी जॉब la जायचे तेव्हा उपवासाच्या दिवशी तशीच भाजी करायची,ती आठवण झाली. असो, असाच आनंद आम्हाला देत रहा. खूप शुभाशीर्वाद.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙂
      तुम्हाला आम्ही हा आनंद देऊ शकलो हे आमचे भाग्य 🙏🙂🌴

  • @amishabhusanur2687
    @amishabhusanur2687 2 роки тому +4

    You are too lucky to have this wonderful village life❤

  • @durvatawade8894
    @durvatawade8894 2 роки тому +2

    इतकं सुंदर आपलं कोकण... तुमच्या मुळे पुन्हा पुन्हा अनुभवता येतं... खूप छान concept आहे. तुम्हाला खूप यश मिळो हिच सदिच्छा 🙏🏻😊

  • @rakeshpitale3088
    @rakeshpitale3088 2 роки тому +3

    Good video 👍👌,लवकरात लवकर तुमची प्रसिद्धी व्हावी इच ईश्वरचरणी प्रार्थना💐

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 роки тому +2

    पूजा तुझे व्हिडिओ सगळेच आवडतात.मनिमाऊ,आणि भुभू 👌👌👌👌👌

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 2 роки тому +4

    प्रसाद गावडेंनी तुमच्या सोबत केलेला व्हिडीओ पाहिला आणि लगेचच Red soil story ला subscribe केले. घाईघाईने तुमचा पहिला व्हिडीओ कंदमुळाचा पाहिला. अप्रतिम व्हिडीओ झालाय. शहरातून खेड्यात जाण्याचा तुमचा निर्णय खूप चांगला आणि महत्वाचा तर आहेच. पण हे channel सुरू करून तुम्ही इतरांसाठी inspiration बनता आहात.
    तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल.
    दोघांचेही खूप अभिनंदन आणि अनेक सदिच्छा.🤩💚🌿

  • @shriyaagro
    @shriyaagro 2 роки тому +2

    असे ट्रॅडिशनल कुकिंग चॅनल खूप बघितले आपल्या कोकणातले चॅनल अजून तरी बघितले न्हवते
    बघून खूप मस्त वाटल आपल कोकणी ट्रॅडिशन तुम्ही खूप मस्त पद्धतीने सादर करत आहात खूप छान 👍

  • @swaramore4217
    @swaramore4217 2 роки тому +2

    Mla he kanghar khup आवडतात .....i like u r video...... great

  • @vijetapillay6112
    @vijetapillay6112 Рік тому +1

    शिरीष तू खरच खूप नशीबवान आहेस जे तुला इतकी सुगरण बायको मिळालीये....😊

  • @manalishingate9719
    @manalishingate9719 2 роки тому +2

    Khupach sundar... tumche video khup chan aahet apratim 👌🏻👌🏻👌🏻

  • @shrikantkhatavkar1684
    @shrikantkhatavkar1684 2 роки тому +1

    खूपच सुंदर, आपले स्वयंपाक घर एकदम टापटीप आहे, कधी मालवण ला आलो नाही आता यावे असे वाटते, असेच दोघे आनंदात खात रहा.!!

  • @my-nk4xc
    @my-nk4xc 2 роки тому +2

    घर तुम्ही खूप च छान सजवलय दृष्ट लागण्या सारखे❤️❤️❤️

  • @dashrathshirsat8518
    @dashrathshirsat8518 2 роки тому +1

    पुजाताई खूपच छान. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने कोकणची खासियत दाखवली आहात., तुमचा खूप खूप कौतुक. झगमगत्या कृत्रिम जगाला सोडून कोकणातल्या नितांत सुंदर, निरव शांत समाधानी जीवनाला तुम्ही स्वीकारलं आणि एक छान आदर्श निर्माण करून दिलात. देव तुमचे खूप खूप भले करो. तुमचा संसार सुखाचा होवो, तुमची भरभराट होवो हीच प्रार्थना.

  • @weareprasanna9703
    @weareprasanna9703 2 роки тому +2

    Genuine, classy, ​​elegant, amazingly mind-blowing

  • @maharashtrapolicebhartimat9019
    @maharashtrapolicebhartimat9019 2 роки тому +2

    छान ताई.
    तुम्ही महाराष्ट्र च्या चिनी ताई च ह.
    आपली खूप प्रगती होवो ही श्री दत्त चरणी प्रार्थना.

  • @seemapujari6386
    @seemapujari6386 2 роки тому +1

    I simply love this channel and it's video.. So many things we don't know... Thanks for giving the knowledge and video content is down to earth with no over acting which is the most imp thing which make them watchable.

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 2 роки тому +1

    खूप सुरेख आणि माहितीपूर्ण vdo असतात.

  • @mayuribagul7101
    @mayuribagul7101 2 роки тому +2

    What a beautiful kitchen n utensils ❤️

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 2 роки тому +1

    पूजा किती छान साडी नेसून सर्व कामे करतेस. चीनि , कराने , काटेकणगी सर्व पौष्टिक कंदमुळे. आता तर क्वचित पाहायला मिळतात, किती छान भा़जी बनवलिस , पौष्टिक आणि tempting 😜, मला तर तुमचे blog खूप आवडतात. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा उभयतांना शुभेच्छा.

  • @sahilshirke6203
    @sahilshirke6203 2 роки тому +1

    Literally i have no words for your videos
    Just only ❤️❤️🙏🙏
    Kiti kautuk karav titaka kamich

  • @dipalipatil4377
    @dipalipatil4377 2 роки тому +1

    Khup Khup chaan 1 number video aahet sagle

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 2 роки тому +1

    मला खुप आवडत आहे तुला बघायला
    तुझी ती शेतातली घराची आयडिया आवडली
    मला मी पण माझ्या फामवर बनवते तस
    पण मला तुझ फार कौतुक वाटतं आणि
    कमाल वाटते.....👌👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙋‍♀️

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 роки тому +1

    Sundar ghar. Swchhata. Phar sundar video

  • @happymood9012
    @happymood9012 2 роки тому +2

    Khup mehnat kartay dada Ani vahini 👌 lot's of love ❤️👏

  • @sanketshetye5870
    @sanketshetye5870 2 роки тому +1

    Gavti kangi maji favourite khup chan both of you doing good job 👍👍👏👏👏

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 2 роки тому +3

    खूप छान. कोकणी रानमाणूस मुळे तुमचे video पाहिले.

  • @savitasalunkhe2214
    @savitasalunkhe2214 2 роки тому +1

    First of all backgrounds sinnrry very nice and all kitchen items very solid useful

  • @atharvadeorukhkarhappy8322
    @atharvadeorukhkarhappy8322 2 роки тому +2

    Khup mast ❤️

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 роки тому +2

    मस्त विडिओ

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 2 роки тому +2

    भारी एकदम

  • @zoomin45
    @zoomin45 2 роки тому +1

    आतापर्यंत ही सर्व कंदमुळे केवळ उकडून किंवा चुलीत भाजून खाल्ली आहेत . पण इथे भाजी आणि काप बघून अगदी तोंडाला पाणी सुटले . धन्यवाद !👍👌

  • @tanishqgamming5930
    @tanishqgamming5930 2 роки тому +1

    You are the wonder chef di and everithing is sooooo nice and naturals

  • @lahulondhe856
    @lahulondhe856 2 роки тому

    Ok so pahilyanda yotube var asa video pahila marathi video ani south indian feel very nice combination

  • @apekshagolwalkar1706
    @apekshagolwalkar1706 2 роки тому +1

    Best Part of your content is it connect us to our roots, ekdum Gawran maja, we can feel the vibes of village. Keep it up. ❤️

  • @vijayalaxmisabban7403
    @vijayalaxmisabban7403 Рік тому

    Awesome video. You prepared mouth watering recipes from local yam. I enjoyed watching the video.Thank you for sharing these yummy recipes.

  • @shravani7741
    @shravani7741 2 роки тому

    Juni aathavan zhali Gavi gelo ki aaji karande,chini sagala ukdun dyeychi ..superb video,receipes & presentation 🙏👌

  • @justlife3491
    @justlife3491 2 роки тому +1

    Videos r superb , must add ur smile with cooking n having lunch time, it will be a part of this video's to give happiness of nature to ur viewers, seriousness and content doesn't match. 🙏 Thanks for sharing 🙏👌💕

  • @lytsletyourthoughtsspeak82
    @lytsletyourthoughtsspeak82 2 роки тому +2

    Kai to nisarg kai te tumche ghar aani kai tya traditional recipes saglech lai bhari punha punha pahave ase videos

  • @madhavimantri5013
    @madhavimantri5013 Рік тому +1

    Hi..
    मी तुमचे विडिओज् नियमित पणे पहाते.फार सुंदर कोकण लाईफ दाखवता..माझे माहेर सिंधुदुर्गात असल्यामुळे मला अगदी नॉस्टॅल्जिक फिल होते. मन तुमच्या घरात रेंगाळत राहते.
    कधीही टेन्शन किंवा उदासीन वाटले तर पटकन रेड साॅईल चा एखादा एपिसोड पाहते. लगेच मन प्रसन्न होते.
    परमेश्वर तुमच्या चॅनलला उदंड यश देवो.तुमच्या मेहनतीला सलाम...

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 2 роки тому +2

    Very soothing videos. No talking, no drama just pure soul searching calmness.
    I hope you Never ever share your location or any other details . People will just ruin peaceful surroundings.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 роки тому

      Thank you.. keep supporting ❤️🙏🙂

  • @MrPixelblur
    @MrPixelblur 2 роки тому +1

    Aanandaa Permaculture Farm and tumcah channel mi niyamit bagto tumhi doga hi mumbai sodun gavat settel jhalat

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 роки тому

    घरातिल साहित्य सर्व नॅचरल खूप खूप सुंदर.

  • @sarikasoni4611
    @sarikasoni4611 2 роки тому +1

    Bahut hi badhiya,jo aap hame hamare paramparik foods se parichay kara rhi hain.Mai C.G. me Pali badhi hun yahan ka khana mujhe bahut pasand h.aapke videos se mai apne khane k vishay me jaan pa rhi hun .meri shubhkamnayen with lots of love 💕💕

  • @jrpmarket8538
    @jrpmarket8538 2 роки тому

    तुमचं किचन आणी रेसिपीज अप्रतीम आहेत... God bless you !!

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 2 роки тому +1

    Very nice mast video aahe te

  • @akshataagarkar2462
    @akshataagarkar2462 2 роки тому +2

    This is beyond incredible...🤗♥️♥️♥️♥️
    It's a bliss to watch it!! Ur red soil village, your's so beautiful kitchen, the utencil u used- of pure iron, clay, the spoons, authentic grinder, chulha, farm, the greenery n the authentic Maharashtrian recipes ... I just love this channel🤗♥️❤️❤️❤️
    I love watching it, cz it reminds my childhood memories...❤️❤️❤️

  • @purnimahajvane9542
    @purnimahajvane9542 2 роки тому

    Love your cooking style..the open set up your kitchen ..earthen pots ..greenery around ..your pets 🥰 great couple together ..God Bless you 🙏

  • @aratidhuri9100
    @aratidhuri9100 Рік тому

    Another beautiful episode of red soil stories. I feel hungry after watching this episode.
    U both are a lovely couple. Jabardast idea of living life together.

  • @amitarane8378
    @amitarane8378 2 роки тому

    खुप छान तुमचे vlog.तुमचं घर पण छान आहे. पुढील वाटचलीसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.👍

  • @jenniferdsouza3973
    @jenniferdsouza3973 2 роки тому +1

    I just love all your videos. Wonderful lip smacking recipes 😋 😍 👌 . Beautiful village environment ❤ ♥ kudos to both of you.

  • @my-nk4xc
    @my-nk4xc 2 роки тому +2

    कोकणात खरच इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि पध्दत शीर शेती केली जाते हे मात्र मी पहिल्यांदा च बघतेय न असे भाउबंद सुद्धा जे स्वताहून जाउन काढून घ्यायला सांगितले..शिरावळे हे बनवायच्या भानगडीत तर कोणी पडले च नसेल आम्ही तर तो साचा ही नाही पाहिला इतक्या वर्षांत.....

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 роки тому

    करांदे आणी कनगाची रेसिपी अतिशय सुंदर

  • @brunch4appetite
    @brunch4appetite 2 роки тому

    एकदम भन्नाट पहिल्यांदा पहिली ही रेसिपी....👌👌

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 2 роки тому

    All recipe superb....just while surfing came across one vedio and now got addicted to watch all your Village vedios 👍

  • @VaibhavwadiKonkan
    @VaibhavwadiKonkan Рік тому

    Khup Bhari Banvate Jevan Yami

  • @vaishnavinaik9869
    @vaishnavinaik9869 2 роки тому +1

    I liked your channel specially your kitchen . Your receipes are similar to our goan style

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 Рік тому +1

    Photography is amezing!👍👍👌👌🙏

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 2 роки тому +1

    Malgudi days-
    Really malgudi days chi athvan aali.
    In my childhood i used to see those things.
    And u guys r living my dreams 💖..
    Kassh hamare pass b Aisa Ghar hota.. 🙏🏼

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 роки тому

    एक चायनीज मुलीचा व्हीडीओ आम्ही कायम पाहात असतो , तुमचा व्हीडीओ पण असाच असतो खूप छान 👌

  • @SantoshShrimangale-m6s
    @SantoshShrimangale-m6s 9 місяців тому

    🎉🎉 खूप सुंदर व्हिडिओ मी पाहतो 🎉🎉

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 2 роки тому +3

    मी अशीच एक रेसिपी युट्युब वर बघते साउथ इंडियन आहे सेम तुमच्यासारखी असंच घर एक तिच्याबरोबर मुलगी असते ती तिची मुलगी आहे तुमची जेव्हा रेसिपी वगैरे बघते तेव्हा मला तिची सारखी आठवण येते पण तुम्ही सगळं तिच्यासारखंच केलेला आहे आणि दिसतात पण तशाच मला फार बरं वाटलं धन्यवाद

  • @swapnalishinde7623
    @swapnalishinde7623 2 роки тому +1

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात.व्हिडिओ क्वालिटी तर अप्रतिम आहे.तुमचं kitchen tr itk bhari aahe na.khup avdl mla.gavche video khup जणांचे पाहतो आम्ही.pn tumchya videot veglepn aahe .aani mhnun khup Sundar vatatat te.asech पुढे जा.all the best.

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 роки тому +1

    Khup Chan

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 роки тому +2

    तुमच्या सारखी शिकलेली, सौंदर्य द्रुष्टी असलेली, संस्कारांची जाणीव असलेली तरुण पीढी कोकणाकडे वळली तर कोकणच सोन व्हायला वेळ लागणार नाही .
    Pooja you have degree of JJ school of art , which you applied aesthetically in your videos . adorable work .
    Love you both.

  • @pallavidhuri3955
    @pallavidhuri3955 2 роки тому

    Khoop Sundar recipe aahet

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 роки тому +1

    Mi roj navin video chi vat pahate
    Khup sundar

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 Рік тому +2

    कनगी ..चिनी.. करांदे मस्तच

  • @CRPATIL-tt6kh
    @CRPATIL-tt6kh 2 роки тому

    Lovely videos lovely pooja di.. Khup mast video banvta tumhi khup chan aahe tumche ghar jass swarg.. ☺🥰

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 8 місяців тому

    तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघतच राहावा असेच वाटते आणि तेवढ्याच काळजीने रिप्लाय पण देता आयुष्यात साधेपणाने माणूस यशस्वी होतो🎉🎉❤❤

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 2 роки тому +2

    पूजा जी खुप खुप शुभेच्छा.जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी असुन तीचे पती ग्राज्युएट आहेत.मुंबई शहर सोडून गावी शेती करतात छान छान रेसिपी करतात.दोघा उभयतांना खुप खुप शुभेच्छा.

  • @nehamhatre6811
    @nehamhatre6811 2 роки тому +1

    I am in love with your videos

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 роки тому

    Excellent.Awesome & healthy food.

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 Рік тому +1

    करादें चीनी कंदमुळे मस्त

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar4695 9 місяців тому

    Thanks for sharing 👏👏❤

  • @neelamolkangne6071
    @neelamolkangne6071 2 роки тому +1

    Khup chan 👌

  • @palakpaneer8015
    @palakpaneer8015 2 роки тому

    मस्त ,. छान , मज्जा आली. अप्रतिम !!

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 2 роки тому

    Special set up ahhe na video.
    Great.

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 2 роки тому

    ताई खरचं खुपच छान, तुमच्या या विडियो पाहुन गावच्या माणसांना कळेल तरी कोकणात करन्या सारख्या बरच काही आहे, फक्त मेहनत करायचि ईछा पाहीजे,

  • @sapanaghume6677
    @sapanaghume6677 2 роки тому

    पुजा खुप सुंदर भाजी छानच झाली असणार बघुन तोंडाला पाणी सुटले

  • @Rural_lifestyle_of_India
    @Rural_lifestyle_of_India 2 роки тому +1

    खूप छान ❤️❤️❤️❤️👍🏻

  • @Rural_lifestyle_of_India
    @Rural_lifestyle_of_India 2 роки тому +1

    खूप छान ❤️🙏

  • @kalyanikalyani5785
    @kalyanikalyani5785 2 роки тому

    Wonderful video and very very yummy and delicious recipes very very super

  • @sukhadaangchekar3872
    @sukhadaangchekar3872 2 роки тому +1

    Being from Tulas....Vengurla.....the red soil is close to my heart.

  • @neetadalvi3147
    @neetadalvi3147 2 роки тому +2

    खूप छान, आज मी तुमचा चेंनेल पहिला, आणि सबसक्राईब पण केले. मला तुमचे घर खूपच आवडले. हा शूटिंग साठी घर वापरता की तुम्ही तिथे स्वतः राहता. आम्हाला तुमच्या घरची होम टूर नक्की आवडेल. आणि सर्वात महत्वाचे की तुम्ही दोघांनी मुंबईतील लाईफ स्टाईल सोडून गावाला जावून तिथे राहून गावच्या माती साठी काहीतरी करण्याचे ठरविले. Hats off both of you . Home टूर नक्की करा god bless you 🙏

  • @priyanshfoodkitchen3550
    @priyanshfoodkitchen3550 2 роки тому

    Lots of love mam from Saudi Arabia.... Keep it up....Marathi sanskruti👍👍👍🙏

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Рік тому +1

    पुजा मस्तच कणगी चीना करांदा मामच्या मळ्यातसून स्वता खनान आणलस नदीतसून धुवून साफकरून आणून तेंची वेगवेगळी रेसिपी बनवलीस इतकी सुंदर मस्तच खुपच छान तुमका खुप खुप शुभेच्छा पुजा आणि शिरीष 💐💐

  • @Peacefulpursuit05
    @Peacefulpursuit05 2 роки тому

    Another lovely video. Haha your dog & cat's thought's in the video are hilarious. I am in awe that a home like this actually exists. A piece of paradise you have there. Blessing's to you all from South Africa 🇿🇦

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 2 роки тому

    पदार्थ फारच छान...🥰
    चित्रीकरण पण खुप सुंदर 👍✌️

  • @sheetalgupte3967
    @sheetalgupte3967 Рік тому

    पुजा शब्द अपुरेच. फारच छान ❤

  • @poojaskitchen7189
    @poojaskitchen7189 2 роки тому

    Superb video delicious recipes 😋👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому

    Healthy Testy Ruchkar Mast chan bhari 👌👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @ritikafoodcorner4250
    @ritikafoodcorner4250 2 роки тому

    गावची आठवण झाली. पदार्थही छान. खुप मेहनत केली आहे. मस्त

  • @mayakhedaskar1438
    @mayakhedaskar1438 2 роки тому

    Aaj rajacha sobti disla mogali chhan ahe 👍