घरनिकीचा राजा गरिबांचा बैल धनाजीच्या बैलाला पायरा मिळणार का? एक रोक ठोक मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • घरनिकीचा राजा गरिबांचा बैल धनाजीच्या बैलाला पायरा मिळणार का? एक रोक ठोक मुलाखत
    #बैलगाडी_शर्यत
    #

КОМЕНТАРІ • 55

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +18

    धनाभाऊचा राग आज बघितला 😢 सत्य सांगितलं

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Місяць тому +42

    एक राजामाणुस दिलदार व्यक्तीमत्व धनाभाऊ गरिबांच्या बैलांना उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस

  • @Sjzhkskshsjusjsj
    @Sjzhkskshsjusjsj Місяць тому +71

    खरं म्हणजे बाबू शेट पैरा केले पाहिजे राजा सोबत राजा ला नावाला रुपाला घेऊन येण्यात धनाजी भाऊ चा खूप मोठा वाटा आहे

    • @user-vm9zn9zf2q
      @user-vm9zn9zf2q Місяць тому +5

      Bhavu to bail pn palunde changla semi ten pass hounde raja pn denar ki kadhi yog yenar tya divshi palnar na bhava 💯

  • @amitchavan3855
    @amitchavan3855 Місяць тому +5

    इच्छा असणे आणि देणे हा मोठा फरक आहे धना भाऊ

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 Місяць тому +15

    धनाभाऊ ठाकूर किंवा महिब्या बरोबर कर नियोजन फोन तर लाव सदाशिव मस्तर ला

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 Місяць тому +24

    अमोल शेठ सुशील जाधव तुमच्या शिगंरु द्या एकमैदान धनाजी ला गाडी चागंली पळेल

  • @Bailgada884
    @Bailgada884 Місяць тому +3

    🎉 घरचा साज बनवा आणि पळवा वायदी वाल्या लोकांना ठोका 🎉

  • @vikramsuryawanshi6466
    @vikramsuryawanshi6466 Місяць тому +4

    अमोलभाऊ हया कारनाने आम्ही विकली आत्ता बांधावर बसुन बघाईच 😂😂😂😂😂हीत मानुसकिला किम्मत नाही only वन पैसा😂😂😂😂

  • @chaitanyagore4333
    @chaitanyagore4333 Місяць тому +18

    लोक जाण ठेवत नाहीत मोठे झाले की माज येतो आणि थोड्या दिवसात बांधावर बसुन बगत बसतात😂

  • @ShahirTurai-bl9nc
    @ShahirTurai-bl9nc Місяць тому +9

    बरोबर आहे धनाजी दादा

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 Місяць тому +31

    धनाजी तुमचे पण दिवस येतील 💯% संयम +शांतता= कार्यक्रम 🥳

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Місяць тому +9

    मस्त..ऐक नंबर.. 🥰🥰👌

  • @omkarrasal8716
    @omkarrasal8716 Місяць тому +2

    रोमन बर करा पैरा

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz Місяць тому +11

    धणा भाऊ येतील दिवस mohil बोला होता ना करू पेरा पहा कधी जमेल त्यांना

  • @kkfouji3347
    @kkfouji3347 Місяць тому +8

    गरीब आणि गरीब लोकांनीच माणुसकीची नाती जपून पैरे करा. मोठ्यांच्या बैलांच्या माग नका लागत बसू. त्यांच्या गाड्या मारा.
    गरिबांची पण खुप चांगली पाळणारी बैल आहेत.

  • @vikasmane2512
    @vikasmane2512 Місяць тому +11

    धनु भाऊ आपला पण दिवस

  • @shauryaPhalke-es1br
    @shauryaPhalke-es1br Місяць тому +5

    1number❤

  • @swapnilsuryawanshi2814
    @swapnilsuryawanshi2814 Місяць тому +1

    कळंबीच्या हिंदकेसरी सोन्याची मुलाखत घ्या

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +5

    सोन्याची मुलाखत घ्या

  • @pankajmohite6360
    @pankajmohite6360 Місяць тому

    Congratulation 🎉 pairyachi kahani barobar aahe.

  • @Prakashadsuloficial
    @Prakashadsuloficial Місяць тому +1

    Bailgada sharyat ha garibancha naad aahe aani to tikwla pahije

  • @sandeepkhot1597
    @sandeepkhot1597 Місяць тому +2

    Ha ripaotar fakat gharnikicha rajachi mahahiti deto sarakaha sarkha

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 Місяць тому

    अमोल भाऊ रंजीत सर निंबाळकर यांची तब्येत कशी आहे यावर पण एखादा व्हिडिओ बनवावा

  • @PREAM29
    @PREAM29 Місяць тому +5

    तुम्ही कुठे दुसऱ्याचा व्हिडिओ बघता

  • @rushipatil6330
    @rushipatil6330 Місяць тому +2

    तुमचा शिगाऱ्या आणि सर्जा पळवा

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Місяць тому +4

    ❤❤❤❤

  • @user-bn5kh2gy7u
    @user-bn5kh2gy7u Місяць тому

    ❤❤❤ khup chan ❤❤❤

  • @jayajadhav5735
    @jayajadhav5735 Місяць тому

    लबाङा आहेत सगळी

  • @user-dt9sx4oz2w
    @user-dt9sx4oz2w Місяць тому +8

    म्हातारं आता majlay 😅

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 Місяць тому

    प्रत्येकाचे दिवस येतात

  • @VishalPawar-cz1tc
    @VishalPawar-cz1tc Місяць тому

    Konch garib nastoooo Aani hooo garibanach maj Aastoo bhavaaa lakshat thev bhavaa

  • @shivarajlatthe5904
    @shivarajlatthe5904 Місяць тому

    भावा लवकर च तुझा बैल Top 10 मध्ये असेल

  • @rahulkanjale7977
    @rahulkanjale7977 Місяць тому

    धनाजी शेठ एक मैदान बैल द्याल

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 Місяць тому

    Nice ❤

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf Місяць тому

    1❤

  • @bakasur281
    @bakasur281 Місяць тому +1

    ❤❤

  • @sankarnarute1229
    @sankarnarute1229 Місяць тому +1

    धनगरी खिलार आहे

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 Місяць тому

    sandy ne ghetleli sonyachi mulakht

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 Місяць тому

  • @imranpathan3212
    @imranpathan3212 Місяць тому

    गट क्र किती

  • @atulgurav1424
    @atulgurav1424 Місяць тому

    Dhana bhau cha number milel ka !

  • @krushnaangre1629
    @krushnaangre1629 Місяць тому +2

    धना भाऊ पैरा करा ५००० माझ्याकडुण घ्या मो नंबर ध्यान

  • @vijayingale54
    @vijayingale54 Місяць тому

    Kontya gatat hota