बैल विकला आणि वेड लागलं शेतकरी आणि बैलाचं काय नातं दाखवणारा एक रुदयस्पर्शी व्हिडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  2 місяці тому +41

    एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाची मुलाखत आवडली तर नक्की शेअर करा

  • @sudhirkapse1221
    @sudhirkapse1221 2 місяці тому +29

    खरं आहे आमचा बैल विकला आणि आमची अधोगती सुरु झाली. खूप वाईट दिवस आले

  • @gulabgade8684
    @gulabgade8684 2 місяці тому +23

    अमोल दादा आपण गोर गरिबाचे ऋण वाटून घेता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद गुलाब गाडे वाफेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर दबंग आणि बावर्या घरचा साज आहे गरीबाची आठवण असावी ही विनंती माळशिरस आदत 18 तारखेच्या मैदानात यावी ही विनंती आल्यानंतर आवर्जून भेट घेतो

  • @hinduraowaghamode1354
    @hinduraowaghamode1354 2 місяці тому +15

    खरा मनमिळावू शर्यत गाडा मालक गरीबीमुळे त्यांचा सुंदर बैल उजेडात नाही

  • @amolpawar311
    @amolpawar311 2 місяці тому +25

    हेच खरे नात आहे मुक्या जिवांना जिव लागला की असेच होते.

  • @DhanajiWaghmode-cf3wm
    @DhanajiWaghmode-cf3wm 2 місяці тому +7

    एक नंबर मुलाखत बापूंची झाली

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 2 місяці тому +4

    Amol Dada ....सलाम तुमच्या कार्याला ❤❤🎉🎉

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 місяці тому +11

    निसर्गाची नाळ विषय काळजाचा❤

  • @harshalgaikwad2728
    @harshalgaikwad2728 2 місяці тому +3

    दादा खरंच छान मुलाखत घेतली तुम्ही 👌👌👌❤️❤️

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 місяці тому +6

    दादा ची मुलाखत एकच नंबर नाद खुळा❤❤

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 місяці тому

    मुलाखत एकच नंबर झाली साहेब सत्य कहानी हा खेळ फक्त शेतकर्‍यांचा आहे तो पैसेवाल्यांनी स्वताकडे खेचून घेतला आहे अमोल साहेब

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 2 місяці тому +4

    Amol दादा खूपच सुंदर मुलाखत

  • @aniketpatil7348
    @aniketpatil7348 2 місяці тому +2

    अमोल शेठ रात्री 12.07 ला पूर्ण मुलाखत बघितली 1 no भाऊ झोप उडाली राव 😢 आपली पण अशीच परिस्थिती आहे आपला पण एक जीव आहे 😎 शंभू वासराच नाव आहे

  • @dhirajkaule3605
    @dhirajkaule3605 2 місяці тому +4

    खूप मस्त अभिनंदन यूट्यूब निसर्गाची नाळ

  • @gulabgade8684
    @gulabgade8684 2 місяці тому +6

    नमस्ते अमोल दादा गुलाब गाडे वाफेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आमच्या भागात आल्याबद्दल धन्यवाद

  • @officialrayba9595
    @officialrayba9595 2 місяці тому +2

    छान झाली मुलाखत सर👍🙏

  • @dhirajkaule9857
    @dhirajkaule9857 2 місяці тому +1

    धन्यवाद 🙏🏻 दादा मुलाखत घेतल्या बद्दल ❤

  • @vikrammundhe2406
    @vikrammundhe2406 2 місяці тому

    अप्रतिम.... गरिबांच्या दावनिला खोंडाला नुसता जिव लावला जात नाही तर तो आपल्या घरचा सदस्य आहे आसं समजतात ....आशिच बैल नामांकित होतात.....मला तर चटनी भाकरीचा पैलवान घरनीकिचा राजाची कहाणी आहे आसं वाटलं...

  • @sachindhane4630
    @sachindhane4630 2 місяці тому

    एक नंबर मुलाखत झाली अमोल दादा

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 2 місяці тому +5

    बैल नाद करायचा नाही धनगरी खिल्लारे एकदम खतरनाक

  • @SangramSorate-mu8xr
    @SangramSorate-mu8xr Місяць тому +1

    नादच

  • @kiransul4629
    @kiransul4629 2 місяці тому +3

    राजामाणुस बापु👑👑

  • @bapushete8888
    @bapushete8888 2 місяці тому +7

    अमोल दादा पंढरपूर ला येताना सांगत जावा आम्ही आलो असतो भेटायला

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 2 місяці тому +1

    धनवान बैलगाडा मालक - हत्तीसारखा - वाघासारखा आहे.❤ पण निष्पापी बैलप्रेमी मालक आहे❤❤❤

  • @faridpathan8150
    @faridpathan8150 2 місяці тому

    चांगली मुलाखत आहे

  • @SwapnilPatil-ue7kn
    @SwapnilPatil-ue7kn 2 місяці тому +4

    निःशब्द मुलाखत 🙏

  • @Shyaam-yx2ly
    @Shyaam-yx2ly 2 місяці тому

    Very nice video dada

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 місяці тому +3

    अभिनंदन ❤❤ अमोल दादा

  • @mayurichorge7073
    @mayurichorge7073 Місяць тому

    आमचं ही 1 बैल विकला..😮 सगळ नंतर गोठा च बसला 😢

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 місяці тому +2

    खूप छान

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 2 місяці тому

    ❤❤

  • @sachinbagul4826
    @sachinbagul4826 2 місяці тому +1

    हेच खर नात आहे ❤❤

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 2 місяці тому +1

    नाद नंदीचा ❤❤

  • @SahilPetkar-y4j
    @SahilPetkar-y4j 2 місяці тому +2

    Nad ❤❤

  • @Prashantshinde-bc4kn
    @Prashantshinde-bc4kn 2 місяці тому +1

    दादा खटाव मध्ये बबन शिंदे चे मुलाखत घ्या

  • @santoshmohite2743
    @santoshmohite2743 2 місяці тому +2

    1

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 місяці тому +1

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 місяці тому +1

    नंदी आहे त्याचा आशीर्वाद

  • @SomnathKaleoffice35
    @SomnathKaleoffice35 2 місяці тому +1

    ❤❤❤🎉🎉

  • @swpnalikokare6133
    @swpnalikokare6133 2 місяці тому +1

    बापू वायदी शिवा बैल देत नाही

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 2 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @NitinSule-fs7dk
    @NitinSule-fs7dk 2 місяці тому

    बापु वायदी शिवाय बैल देत नाही

  • @Pavan.a.g
    @Pavan.a.g 2 місяці тому

    Ghrnikicha Raja sarakha disato

  • @ganeshjadav2234
    @ganeshjadav2234 2 місяці тому +1

    नानांचा नंबर पाठवा 🙏🙏

  • @Audio7009
    @Audio7009 2 місяці тому +4

    80 वर्षांचा इतिहास एकीकडे
    आणि
    एकट्या बक्या भाऊ चा इतिहास एकीकडे आहे

    • @AmitKare-w9v
      @AmitKare-w9v 2 місяці тому

      इथ भी काय राव😢

    • @mujirmangalgiri6244
      @mujirmangalgiri6244 2 місяці тому

      एक रेकॉर्ड कायम राहाणार जिंती चा सोन्या एका दिवसांत दोन एक नंबर

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 місяці тому +10

    हे असतं नात याला म्हणतात जीव लावणे

    • @rahulyajgar7547
      @rahulyajgar7547 2 місяці тому

      😮😮😮😮😮‌.्‍‌... ‌ ‌‌ ‌ ‌.‌‌् ‌ ‌. ् .् ्् ‌
      ् .् ्‌् ्‌् .् .....😢😮.😮😢😮..😢😢
      धधन 1:40

  • @santoshkarvar4529
    @santoshkarvar4529 2 місяці тому +2

    खुप सुंदर

  • @rupeshdhavale5181
    @rupeshdhavale5181 2 місяці тому +1

    ❤❤

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 місяці тому +2

    ❤❤❤