#* महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत एकूण २८८ जागांपैकी साधारणतः* महाविकास आघाडीला १६२ ते १७२ जागा मिळतील.!* तर महायुतीला १०५ ते ११५ जागा मिळतील.!* आणि अन्य अपक्ष उमेदवारास ६ ते ११ जागा मिळतील.!* आणि सत्तांतरास कलाटणी बसून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल.!* असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.!* तरीही खरे निष्कर्ष हे निकालानंतर २३ नोव्हेंबरला समोर येणार असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
ठाकरे ❤
Kahi pn bola pn yenar tr MVA ❤❤
मुंबई मराठी माणसाची आहे हे सांगणाऱ्या ठाकरेंचीच आहे
😂 तूझी वडा पाव ची गाडी आहे का
Marathi mansa sathi ladnare Thakre saheb
मुंबई मध्ये फक्त ठाकरे
UBT
Only and only Mahavikas Agadi Party gut bandan will win in vidhansabha election by 176+ seats and form government in Maharashtra State.
Mumbai sahebanchi🎉
कोकण झोन उभाठा आघाडीवर, पं महाराष्ट्र राष्ट्रवादी आघाडीवर, विदर्भ काँग्रेस आघाडीवर , मराठवाडा उबाठा व युतीची शिवसेना आघाडीवर राहील.
Uddhav thackrey 🚩 18 seats
Pune mva
फक्त अंदाज आहे बाकी नाही
Fakta Thakre saheb...mumbai thakre saheb chi aahe
हे पत्रकार आहेत ??
यातील काही टाळके पक्के मविआवाले दिसतात
मुंबई मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
Nagar Uttar yuti २ महायघडी ४
राज ठाकरे यांचे शिलेदार येणार..❤
#* महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत एकूण २८८ जागांपैकी साधारणतः* महाविकास आघाडीला १६२ ते १७२ जागा मिळतील.!* तर महायुतीला १०५ ते ११५ जागा मिळतील.!* आणि अन्य अपक्ष उमेदवारास ६ ते ११ जागा मिळतील.!* आणि सत्तांतरास कलाटणी बसून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल.!* असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.!* तरीही खरे निष्कर्ष हे निकालानंतर २३ नोव्हेंबरला समोर येणार असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
शिंदे शिवसेना १ नंबर
Shinde kon aahe ho news vale tumi tumchi layki khup khali ghatli nodi chya nadat lagun
😂😂. 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून संजय राऊत महायुतीचे सरकार पडण्याची तारीख पे तारीख सांगायला सुरू करतील
@Wankey-y9k are bagu na Sanjay Raut palputa nhota mindya sarkha Sachin joshi kon hota mahit aahe ka jyala Ed chi notice aaleli visarla vatte
अजित पवार आरामात येतील
Tu kay jyotishi aahe ka
Magathane udesh patekar ❤