परभणी जिल्हा संपूर्ण माहिती | Parbhani District Information

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 395

  • @balajitirthe4553
    @balajitirthe4553 3 роки тому +17

    जगात जर्मनी,भारतात परभणी.❤️

  • @MSphad
    @MSphad 4 роки тому +84

    आपली परभणी सर्वात सुंदर... अजुन भरपुर स्थळे आहेत आपल्या जिल्ह्यात..धन्यवाद टीम महाराष्ट्र हेरिटेज🙏

  • @rajdiprokade6670
    @rajdiprokade6670 4 роки тому +4

    पालम येथील... जांभुळ बेट राहिले ..श्री संत मोतीराम महाराज जनमस्थान आहे पालम... फला येथे मोठे मंदिर पण आहे... सोमेश्वर येथे महादेव मंदिर आहे... भोगावं च मारोती देशभर प्रसिद्ध आहे.... पालम तालुक्यात निवृत्ती मुनाराजांचे मंदिर सुधा आहे ... पालम ल तुम्ही विसरले भैया साहेब.... परभणीचे शान आहे पालम❤️❤️❤️❤️❤️

  • @VISHAL_WAVHULE
    @VISHAL_WAVHULE 3 роки тому +3

    धन्यवाद टीम महाराष्ट्र हेरीटेज जगात अजून खूप काही आहे परभणी मध्ये खूप छान आहे परभणी

  • @halflove36
    @halflove36 4 роки тому +16

    माझी सासर वाडी आहे परभणी, लॉक डाऊन संपले तर येतो जरा फिरून, छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏

  • @vishalvaghmare5405
    @vishalvaghmare5405 3 роки тому +2

    खुप छान आहे असे आमच्या परभणी जिल्या

  • @Vaishnavi_ade
    @Vaishnavi_ade 3 роки тому +7

    जगात जर्मनी भारतात परभणी ✌️

  • @girjashankarmalewar9677
    @girjashankarmalewar9677 4 роки тому +6

    वझुर ता पूर्णा जिल्हा परभणी हे अतिशय प्रसन्नता असलेलं गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या
    श्री रामेश्वर देवस्थान हे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेलं मंदिर आहे त्यावर अतिशय सुरेख नक्षीकाम केलेले आहे हे पाहण्यासारखे आहे
    जरूर भेट द्या

  • @janardhanjondhale6054
    @janardhanjondhale6054 4 роки тому +35

    जगात जर्मनी ⚡⚡
    भारतात परभणी ⚡⚡

  • @abhishekbhagavat7485
    @abhishekbhagavat7485 4 роки тому +4

    सेलू तालुक्यातील धामणगाव येथे
    गुगलेशोर प्रसन्न आहे ते नाही सांगितलं .....
    🙏माझे गांव मजा अभिमान....🙏

  • @nileshdesai9929
    @nileshdesai9929 4 роки тому +16

    लाॅकडाउन असताना तुम्ही बाहेर फिरायला गेल्यासारखे वाटते आहे. धन्यवाद मित्रा अपेक्षेप्रमाणे खुप म्हणजे खुपच छानच आहे

  • @Law_with_Ravi
    @Law_with_Ravi 4 роки тому +3

    Maharashtra heritage he चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व इतिहास संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत . हे कार्य चालू ठेवा. व महाराष्ट्राला जो अनेक वर्षाचा इतिहास आहे तो तुम्ही तुमच्या प्रयत्नाने दाखवीत असतात.
    धन्यवाद!!

  • @sanjaysardeshpande9058
    @sanjaysardeshpande9058 3 роки тому +3

    आपली परभणी आपरभणी आहे आणि आपलीच राहणार या कोरोनाच्या काळातही परभणीने पुढे मागे पाहिले नाही पहाले त्या रूग्नाला एडमिट करा आणि दुसर्‍या माणसाची मदत करा

  • @spsconstruction1137
    @spsconstruction1137 4 роки тому +4

    मी मुदगलचा आहे. तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.👍👍👍🙏🙏🙏जय भिम

  • @only5293
    @only5293 4 роки тому +8

    Jagat jarmani bhartat parphani🚩♥️ aamchi parbhani♥️

  • @valikhanpathan8047
    @valikhanpathan8047 3 роки тому +6

    आपल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्या मधे पूर्णा पासुन सुमारे 12 कि.मी. अन्तरावर् कंठेशवर या ठिकाणी पूर्णा आणि गोदावरी नदीचे संगम हि झालेला आहे..... 🌹🌹🌹🌹🌹

    • @ktacademy4u
      @ktacademy4u 3 роки тому

      Parbhani : Khayalo ka Shaher
      Must watch once
      ua-cam.com/video/60hRIiFoe9w/v-deo.html

  • @prafulla14396
    @prafulla14396 3 роки тому +2

    छान माहिती दिली। धन्यवाद 👏👏

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 4 роки тому +18

    धन्यवाद आपला परभणी जिल्हा सर्वात जुना जिल्हा आहे परंतु आजपर्यंत जिल्ह्याला चांगला राजकीय नेता न मिळाल्याने विकास या पासून खूप दूर आहे हेच जिल्ह्याचे दुर्दैव आहे

  • @Maheboob182
    @Maheboob182 4 роки тому +1

    खूप छान सादरीकरण केलं.

  • @priyankakundnani3662
    @priyankakundnani3662 4 роки тому +4

    Nice video. Thank so much to introduce our parbhani 😊😊

  • @kishorkadam4450
    @kishorkadam4450 4 роки тому +31

    परभणी पासून 35 किमी अंतरावर धारासुर हे गाव आहे तेथे दक्षिणवाहिनी गोदावरी गंगा वाहते आणि त्या गंगेच्या काठावर हेमाडपंथी गुप्तेश्वर मंदिर आहे त्याचा एखादा व्हिडिओ करा एक वेळ अवश्य भेट द्या धारासुर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी

  • @sanjanathorat7721
    @sanjanathorat7721 4 роки тому +2

    🤩🤩जगात जर्मनी भारतात परभणी😎😍💫💫💫😎😎😎😍😍

  • @JKYatra
    @JKYatra 4 роки тому +2

    Khud chan information parbhani 👌👍👍👍👍

  • @GurmeetSingh-bd4eu
    @GurmeetSingh-bd4eu 2 роки тому +2

    Nice 🙏

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke8843 4 роки тому +8

    Real good information yeldari dam shows need more information thanks 👌

  • @abhay9329
    @abhay9329 3 роки тому +12

    पोखर्णी(नृ.), कोटंबवाडी व कैलासवाडी या गावांत एकही घर बहुमजली नाही तसेच कोणाच्याही घराला भाजलेली विट नाही. हे वैशिष्टे शनीशिंगणापूर सारखे आहे याचा उल्लेख नाही

  • @Jayborade
    @Jayborade 4 роки тому +1

    Prashant bhai mast video.. majha hometown ahe..

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 3 роки тому +12

    जगात जर्मनी भारतात परभणी आपल्या परभणी मध्ये एकही रस्ता चांगला नाही

    • @laxmanbele2741
      @laxmanbele2741 2 роки тому

      Aata ya amchya parbhani la

    • @maulilokhande5523
      @maulilokhande5523 2 роки тому +1

      @@laxmanbele2741 आता रस्ते झालेत का परभणी मध्ये मला तरी वाटत नाही

    • @sdazhardreawershaikh3549
      @sdazhardreawershaikh3549 2 роки тому

      😍😍😍💯💯💯

  • @adirajshelke8007
    @adirajshelke8007 4 роки тому +7

    खुप महत्वाची माहिती दिलीत आपले मनापासून आभार मी गंगाखेड गंगाखेड चे काही चित्रिकरण करयाचे असेल तर कळवा 🙏🙏🙏

  • @arihantrohimal8549
    @arihantrohimal8549 4 роки тому +10

    खुपच छान आहे.
    एक विनंती आहे,
    जालना जिल्हाची माहिती दिल्यास खुप बरे वाटेल.

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 3 роки тому

    खूप छान आहे नवागडचे मंदिर
    पिंपरी देशमुख गावाजवळ आहे नवागड

  • @abcreation4398
    @abcreation4398 4 роки тому +6

    खूप छान माहिती दिलीत सर ।। मी पण परभणी चा आहे ❤❤🙏🙏

  • @deepakmunde5942
    @deepakmunde5942 4 роки тому +6

    खुप छान सर 👌👌👌
    मनुन तर मंतात जगात जर्मणी अणि भारतात परभणी १ नंबर मला अभिमान आहे मि परभणीकर आसले चा...

  • @anupsakhare
    @anupsakhare 4 роки тому +1

    खूप छान Video 👌

  • @vaibhavsm152
    @vaibhavsm152 4 роки тому +3

    Nice to see video about Parbhani.. Thank you for video about Parbhani..🙏👍

  • @rajsuryawanshi8567
    @rajsuryawanshi8567 3 роки тому +2

    Good information

  • @statuslovers74466
    @statuslovers74466 4 роки тому +4

    माझे जन्म स्थान आपली परभणी❤️❤️❤️🙏🙏

  • @rajurathod9777
    @rajurathod9777 4 роки тому +1

    Khup chan aapli parbhni best aahe

  • @sachinbanate358
    @sachinbanate358 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे पण राणीसावरगाव ता गंगाखेड जिल्हा परभणी येथील रेणुका देवी चे मंदिर आहे सर्व मराठवाड्यातील लोक त्या ठिकाणी भेट देतात

  • @pandurangmohte1032
    @pandurangmohte1032 4 роки тому +2

    जबरदस्त

  • @sanjaysardeshpande9058
    @sanjaysardeshpande9058 3 роки тому +3

    I Love You Parbhani Marathwada

  • @santoshnile2814
    @santoshnile2814 4 роки тому +2

    जगात जर्मनी भारतात परभणी 💯✅

  • @ganeshgarje5811
    @ganeshgarje5811 4 роки тому +3

    खुप छान बरे वाटले...

  • @dkmirza4332
    @dkmirza4332 4 роки тому +9

    Gangakhed talukyatil Ranisawargaon visarlet kay? Renuka mateche bhavya mandir

  • @mdeliyas8914
    @mdeliyas8914 4 роки тому +7

    Ho mala Abhimaan aahe.. Mi Parbhanikar aahe... Jai Maharashtra... ..🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sumitrajegaikwad4600
    @sumitrajegaikwad4600 3 роки тому

    Yach parbhanimadhe palam navacha taluka ahe visarlat ka

  • @ashusonone8236
    @ashusonone8236 4 роки тому +1

    Big fan your choice

  • @adityakhillari185
    @adityakhillari185 2 роки тому

    जगात जर्मनी
    महाराष्ट्रात परभणी

  • @bhagatmahajan4051
    @bhagatmahajan4051 4 роки тому +18

    म्हणुन तर म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी

    • @bablusk5218
      @bablusk5218 4 роки тому

      hi

    • @ramudeshmukh5124
      @ramudeshmukh5124 4 роки тому +2

      He fakt parbhanit lech lok mantat

    • @pravingopal6221
      @pravingopal6221 4 роки тому +2

      परभणी चे रस्ते बघा आणि जर्मनी चे बघा आणि नंतर बोला

    • @carry4496
      @carry4496 4 роки тому

      @@pravingopal6221 😂😂😂

    • @carry4496
      @carry4496 4 роки тому

      @@ramudeshmukh5124 ekdam brobr 😂😂

  • @vishnuchibhde5276
    @vishnuchibhde5276 4 роки тому +2

    छान माहीती दिली धन्यवाद🙏💕 भाऊ
    आम्ही जिंतुरकर

  • @karangaming8872
    @karangaming8872 4 роки тому +2

    सर जांभूळ बेट ची माहिती दाखवा

  • @संतोषपालवे-म8ध

    Very nice

  • @akashkadam5555
    @akashkadam5555 4 роки тому +3

    Khup chhan

  • @कट्टरपरभणीकर-ढ7फ

    जगात जर्मनी 💯💯💯
    भारतात परभणी 💯💯💯

  • @Marathi_Asmita_Marathi_Baana
    @Marathi_Asmita_Marathi_Baana 4 роки тому +5

    जांभूळ बेट विसरल आहे मित्रांनो... नक्कीच तुम्हाला ह्याविषयी माहिती घ्यायला आवडेल...
    हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे...
    पालम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर
    गोदावरी नदीच्या पात्रात अतिशय नैसर्गिक रित्या अतिशय रम्य वातावरणात सध्या हे बेट शेवटचा श्वास मोजत आहे. पर्यटन विभागाचे दुर्लक्ष आणि स्थानिक प्रशासनाचे उदासीन धोरण जांभूळ बेटाची दुर्दशा होण्यास कारणीभूत आहेत...
    पालम तालुका परिसरात आणि जिल्ह्यातलं एकमेव बेट आहे. जांभळाचे झाड जास्त प्रमाणात होते म्हणून त्याला "जांभूळ बेट" हे नाव पडले.. जेव्हा तुम्ही ह्या बेटात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तिथे मोरांचे अस्तित्व खूप जवळून पाहता येईल. ह्या बेटात केदारेश्वराचे मंदिर आहे त्यामुळे भाविक सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात येतात. जर या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला गेला तर हे बेट नक्कीच परभणी जिल्ह्याचे नाव तरांकित करेल ह्यात शंका नाही...
    धन्यवाद...🙏🇮🇳

  • @aanatanirmal5013
    @aanatanirmal5013 4 роки тому +5

    मानवत चा उभा महादेव मंदिर पण दाखवा

  • @ganeshjadhav531
    @ganeshjadhav531 4 роки тому +19

    मानवत तालुक्यात इंद्रायणी माळ दाखवा

  • @shrisomnathjimaharajbadale718
    @shrisomnathjimaharajbadale718 4 роки тому +14

    सोनपेठ श्री संत रंगनाथ महाराजांची जन्मभुमी आहे व मंदिरे आहेत

  • @kailas1260
    @kailas1260 4 роки тому +3

    जगात जर्मनी भारतात परभणी...*

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 роки тому

    आतीसूंदर माहीतीआहे

  • @vinodmohrir
    @vinodmohrir 4 роки тому +3

    Very well done, Team Maharashtra Heritage. You can also add information about Parbhaniche gramdaivat Khndoba, khandobachi Jatra & shankarpat (bullock cart race).

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 4 роки тому +11

    *_Hey bhau amhi parbhanikar_*
    MH 22
    *_Jai hind jai Maharashtra_*
    🙏😎⛳🚩🇮🇳🇮🇳

    • @Dnyaneshwar_Mohite
      @Dnyaneshwar_Mohite 4 роки тому +3

      जय शिवराय
      जय महाराष्ट्र

  • @mahadeokshirsagar8627
    @mahadeokshirsagar8627 4 роки тому +13

    धारासुर या.गंगाखेड जी.परभणी येथील हेमाडपंथी गुप्ते श्र्वर महादेव मंदिरास एकवेळ अवश्य भेट द्या

  • @आचार्यश्रीभास्करभट्टबोरीकरप्र

    आचार्य भास्करभट्ट बोरीकर हे अतिशय विद्वान व संस्कृत पंडित होते ते शीघ्रकवी म्हणून ही प्रसिद्ध होते त्यांचा जन्म बोरी ता.जिंतूर जी.परभणी येथे झाला तर ते महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य होते

  • @ganeshmathapati8126
    @ganeshmathapati8126 4 роки тому +2

    Jay sai baba Pathri 👏👏🙏🙏☝️

  • @pravinluche2211
    @pravinluche2211 3 роки тому +1

    Sir rajyancha pn bnval tr upkar visrta nhi yenar sir..plz

  • @bandubhaukadam4723
    @bandubhaukadam4723 4 роки тому +2

    I am from parbhani😇❤❤❤❤❤❤

  • @shivajisonule8246
    @shivajisonule8246 4 роки тому +5

    जिंतूर तालुक्यातील साडे तीन पिठा पैकी भोगाव देवी येथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो महाराष्ट्रातील अनेक जिल्यातुन भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात

  • @sundarbhadarge3128
    @sundarbhadarge3128 4 роки тому +1

    परभणी शहराची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @omkarshindepatil8067
    @omkarshindepatil8067 4 роки тому +1

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी 🔥🔥👆🏻

  • @user-oh9cb9it5b
    @user-oh9cb9it5b 4 роки тому +2

    MH-22...😘😘😍😍

  • @51091TIGER
    @51091TIGER 4 роки тому +4

    Bhau aamchya seluvr ek video banva plz...

  • @user-kiran1708
    @user-kiran1708 4 роки тому +1

    धारसुर ता.गंगाखेड जि.परभणी
    येथे पण हेमाडपंथी खूप मोठे महादेवाचे गुप्तेश्वर मंदिर आहे.

  • @rahulwadkar99
    @rahulwadkar99 4 роки тому +2

    Good job done

  • @ShhahaAhahah
    @ShhahaAhahah 3 місяці тому

    Good 👍👍

  • @bharatbansod4759
    @bharatbansod4759 4 роки тому +1

    That's great information 👍

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 4 роки тому +3

    Bhau Nandurbar var pn video banv

  • @aminpathan5007
    @aminpathan5007 4 роки тому +2

    लय भारी

  • @rajanpentam4787
    @rajanpentam4787 4 роки тому +6

    Great job team heritage 👏👍😍

  • @KaranKumar-ot7oc
    @KaranKumar-ot7oc 2 роки тому +4

    Namaskar Ji
    Sikh Sardaron ne Kewal 1% jansankhya hone ke bavjud Bharat ki azadi ki LADAI me 72% shahidi aur yogdaan diya tha
    Maut Fansi ki saja Sikh 93 others 28
    Aajivan karavas Sikh 2147 others 499
    Jalianwala Bagh Shahidi kand Sikh 799 others 501
    Bajbaj Ghat Shahidi kand Sikh 67 others 46
    Kuka lehar mein shahidi Sikh 91 others------
    Akali Lehar mein Shahidi Sikh 500 others --
    Jai Hind Jai Bharat

  • @bibhishanrathod3365
    @bibhishanrathod3365 4 роки тому

    Khup chhan kam kartay aapan
    .....

  • @PODCASTTIMES_1
    @PODCASTTIMES_1 3 роки тому +1

    👌👌👌.

  • @laxmannalge3953
    @laxmannalge3953 4 роки тому +28

    पालम गोदावरी नदीच्या आत जांभूळ बेट आहे

  • @Law_with_Ravi
    @Law_with_Ravi 4 роки тому +5

    जय महाराष्ट्र!!

  • @pathankipathshala
    @pathankipathshala 4 роки тому

    Ambala mahit nawate ka ???

  • @Abhijit73853
    @Abhijit73853 4 роки тому +1

    Ranisawargon Renuka mata mandir

  • @vaibhavkadam522
    @vaibhavkadam522 3 роки тому

    Bhavano mi basmath cha ahe ithe force tractor che showroom ahe ka asel tar sanga mala tractor gyaycha ahe

  • @parmeshpawar9014
    @parmeshpawar9014 4 роки тому +6

    One place missed that is Ranisavargov in gangakhad taluka

  • @jgopal007
    @jgopal007 4 роки тому +8

    जांभूळबेट ता. पालम चा समावेश करा.

  • @kishoremali5752
    @kishoremali5752 4 роки тому +5

    सर जी रेकॉर्डिंग साठी आपण कोणते mic व sound एडिटिंग ला कोणते app/सॉफ्टवेअर वापरता ते सांगा प्लीज

  • @baliramghatul2778
    @baliramghatul2778 3 роки тому +1

    👍👍👍

  • @phadbalaji7796
    @phadbalaji7796 3 роки тому

    Renuka devi Ranisawargaon kothe ahe

  • @venkateshvasudevraokalband466
    @venkateshvasudevraokalband466 4 роки тому +1

    वालायं कोली चं वालुर याची माहिती टाका मी वालुरकर हे मंदीर कोठेचं नाही वाल्मिकी रुषी

  • @pravinchalak9912
    @pravinchalak9912 3 роки тому

    पाथरी मधील रत्नेश्रर मंदिर रामपुरी, गुंज येथील योगानंद महाराज मंदिर गोदावरी नदी किनारी आहे तुम्ही दाखवले नाही अपूर्ण माहिती सागितली पुढील व्हिडिओ मध्ये दाखवा

  • @javedpress8858
    @javedpress8858 4 роки тому +4

    दि.9. 4. 2020 गुरुवार
    नमस्कार सर ,आपला हा चॅनल खुप छान आहेत, जे सर्व सामाजाचे मंदिर दर्गाह बातम्या माध्यमातुन प्रकाशित करित आहे
    मी जावेद कुरेशी पञकार वालूर ता, सेलू तालुक्यात वालूर है गावा व सेलू पासुन 12 कि, अंतरावर आहे तर परभणी पासुन 50 कि,मी ,अंतरावर आहे येथील गेल्या 100 वर्षों पुर्विचे
    असलेली अलमशहेद दुर्गा आहे व वाल्मिकी मंदिर जैन मंदिर बालाजी मंदिर या खुप जुने व इतिहासिक आहेत यांची सर्व माहिती घेऊन अपल्या या परभणी चॅनल वरतती प्रसिद्ध करावेत आपनास विनंती आहे सर
    जावेद कुरेशी श्रमिक दैनिक एकजूट वालूर पञकार वॉ,नं,(9890244998 )

    • @meeramahajan3085
      @meeramahajan3085 4 роки тому

      वाशिम।जिला।माहीति।देने

  • @sambhajipoul7297
    @sambhajipoul7297 4 роки тому +1

    Great bhava

  • @Ak-lt8zy
    @Ak-lt8zy 4 роки тому +3

    Great work...

  • @sidhuwakle4498
    @sidhuwakle4498 4 роки тому +1

    You must do another video in yeldari dam there is new garden and huge fish market in marathawada

  • @sayyadsameer7602
    @sayyadsameer7602 3 роки тому +1

    नवागढ़ हा अजुन सुधा ऊखद गावत च आहे

  • @kirshanapanchal1921
    @kirshanapanchal1921 4 роки тому

    Khup chan pathri