Kaushiki Chakraborty -आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया ॥ अभंग - संत तुकाराम महाराज
Вставка
- Опубліковано 13 лют 2019
- आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
रचना -संत कवी तुकाराम महाराज
Concert: Swarchaitanya Diwali Pahat 2018
Vocalist: Kaushiki Chakraborty
Tabla: Satyajeet Talwalkar
Harmonium: Tanmay Devchakke
This bhajan is the property of Kaushiki Chakraborty and Swarchaitanya. Shared it for the devotees of Sant Tukaram Maharaj and God Vitthala. Shared in the interest of spreading beautiful classical music of India to get divine pleasure.This video is not for any commercial purpose.
स्पष्ट मराठी उच्चार. अप्रतिम, केवळ अप्रतिम -- ऐकतच राहावे असे. धन्यवाद कौशिकीजी !
कौशिकी प्रतिभेचे अजोड लेणे. सारस्वतला पडलेले दिव्य स्वप्न. असा कलाकार युग प्रवर्तक असतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपचं छान सुंदर आवाज स्पष्ट उच्चार व भाव दर्शन साधनांचा शब्द ब्रम्ह रसांची लयलूट धन्यवाद जय हो तुम्हारी जय हो
Swargiya anubhuti.. kalakarala bhasheche bandhan nahi, yachi prachti aali, mukta vihar❤
Very nice. बंगाली मायबोली असून सुद्धा मराठी अभंगातील भाव सुरेख आणले आहेत.
अप्रतिम...
खुपचं छान चाल गाईली असेच अभंगाचा नाट्य गीतांचा आनंद द्या
खुप सुंदर 👌👌🙏
Anant joshi.Sundar Gayan.yana mi Jalgaon chya Sangit Mahotstavat aikale ahe.farach sundar gatat
Voice, no doubt, is good.
Though third language, yet pronounciation is quite right.
Good effort.
खुप छान अप्रतिम गाता ताई
कौशिकी ताईंची भाषा बंगाली असून मराठी अभंग खूपच छान गायतात,
Super. Excellent. Fentastic. Heart touching
Khup chan..Atisunder😂😂
अप्रतिम, मन प्रसन्न झाले, सादरीकरण खूपच सुंदर, सुरेख
खूप छान. मराठी भाषा नसताना त्यांनी आपल्या मधूर स्वरांनी. 🙏
अप्रतिम ऑडिओ सुंदर शब्द आता वर्णन काय करूच शकत नाही इतका गोडवा आवाजात अप्रतिम.
🙌🏻👏🏻👏🏻👏🏻🙌🏻🙏🏻
अप्रतिम रचना आणि मंत्रमुग्ध स्वर...
पांडुरंगा विट्ठला तुजिया चरणी आहोत आम्ही कृपा असू द्यावी.
अप` नमस्कार अफलातून अभंग❤
🙏🙏अतिशय सुंदर गायन
कौशिकी जी फारच सुंदर.... आणखी मराठी अभंग, नाट्य संगीत ऐकायला मिळाली तर काय बहार येईल...
अप्रतिम
Aap ke pawn har,roj dhokar tirtha Pina aap ke kandha me Mata Saraswati virajman hai
Good singing.
फार सुरेख , अप्रतिम हृदयाचा ठाव घेणारे
खूप छान गायन
काय आवाज आहे वा 👍
खुप छान👏✊👍
खूपच सुंदर कौशिकी ताई.
Melodious
Jay Hari Kaushiki didi Sundar Awaaz bhajan Sundar Radhe Radhe Jay Shri Krishna
Magnetic attraction in. Voice.very rare voice quality.🎉
अप्रतिम...❣️खूपच सुंदर..👌👌
🙏🙏जय गोमाता🙏🙏
Khup chhan
Love the voice
Apratim
सुंदर
VERY VERY NICE CONGRATULATIONS 👏👍
कौशिकी जिंचे आणखी अभंग आहेत का मराठी
..
असतील तर upload करा
Queen of Sweet voice
अप्रतीम गायन
खूपच छान! Very nice!
वा। माउली। सुंदर। आवाज
Wonderful singing🎉
Excellent 👌 singing
सादरीकरण करणार अभिनंदन
अप्रतीम आवाज
Very nice voice
Apratim madam
जय गुरुदेव
Khupach Sundar
Very nice.
खूप सुंदर
Please.see that no advertisements is given in Abhagas as अ भंग is not to break.in between.This hinders the feeling and sagtity.
This is not commercial channel. Ads are given by default as per UA-cam policy by UA-cam itself.
Sunder
दीदी अपणे जो तुकाराम म्हाराजका अभंग सादर कर दिया बहोत अच्छा गाया है,
तुकाराम महाराज विठल भक्त थे, नही नहीं
ओही परमेश्वर थे आपको साथ उनका आशीर्वाद है
🎉
Awesome!!!
Very nice 🎉🎉🎉🎉
मा.कौशिकी चक्रवर्ती चीं प्रतिभा अद्भुत आहे मुळतःबंगाली असून तुकाराम महाराज चे भजन गायिले .मन मोहून घेतले.जय विठ्ठल विठ्ठल.न.जोशी.
Very nice
🙏
Very nice singing
Kafi
Vitthal..
Superb is the only word 👏 👌 👍 🙌 😀
वा ह वा खुप छान !
sweetest of all thanks
Very very good
Rag jog
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan
😍😍👌🏻👌🏻
अभंग सुंदर गायला
Gaane bare gayile aahe. Pan thode ratal jhale .
खुपच छान ताईन धन्यवाद द्यावे तेवढे थोड अप्रतिम
Please tell raag of this abhang
प्रचंड आणि अथक रियाज
याशिवाय हे शक्य नाही. लगेच परिणाम आणि पैसा पाहिजे असलेल्या हल्लीच्या तरुणाईने यापासून काहीतरी बोध घ्यावा.
Yes true
P
शेवटी संत तुकाराम महाराजांचे नाव घेतले नाहीं चोखा म्हणे अश्या म्हणाल्या हे उचित नाहीं
तूका म्हणे आहे. परत ऐका.
Advertisements in between song breaks the link.As such it must be banned.Then only one can enjoy the song,inperticular Abhangas.Pl.bring this in practice.
🌹🌹🌹🌹🌹
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
रचना -संत कवी तुकाराम महाराज
अप्रतिम
अप्रतिम....
P