गिरगांव चा लंबोदर विसर्जन सोहोळा २०२४🙏( क्रांतिनगर ) खूप जल्लोष आणि तुफान गर्दी 😍 जयघोष करत निरोप 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #kiranbhatkantivlog #girgavchalambodar #lambodarvusarjan2024 #visarjan2024
    जय शिवराय मित्रानो
    या वीडियो मध्ये आपण गिरगाव क्रांतिनगर चाळीतील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक पाहणार आहोत. खूप गर्दी होती. भरपूर धम्माल मस्ती आणि बाप्पाचा जयघोष करत बाप्पा ना निरोप दिला. तरी वीडियो संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाइक कमेन्ट व शेयर करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍
    धन्यवाद 🙏
    गणपती बाप्पा मोरया
    पुढल्या वर्षी लवकर या 🙏

КОМЕНТАРІ • 3