Kitchen madhe kitchan vatta khali basket kotun getla ahe Tai khoop chan tevle ahe to video banva maze hi open kitchen ahe mla hi chan idea mlel basket madhe kay tevle ahe Thank you mam ❤ khoop chan video 👍🙏🙏
Miw kardi chi bhaji bhaji dhun gete oil ,garm zale ki hing ak kanda fry zala ki lasun mirchi watun jad jra jire v harbhra dal bhijat galte thi add karye v bhaji meet galun bhaji karte mi mam. Khoop chan video mam Thank u ❤
Hi suhasini. Very very beautiful video. Tuz bolan kiti sunder aahe. Recipe khupach sunder aasatat. Kitchen clean organizer khupach sunder. Video baghyala milat nahi karan mazya mulach wedding zal aahe. Aata video mi naki baghen.
Khup chaan video tai... Mi pn ashe stand ghetle aahet. Tai tumhi bhaji sathi chya kadhai kitila aani ghetalya aahet aani kiti liter chya aahet. Khichadi la phodani dilit ti pn kadhai ch ahe ka.
सुवासिनी ताई तुझी किचन ची स्वछता बघून मलाही खुप उसाह येतो पण वयाच्या हिशोबाने तुझ्या इतकं काम करता येत नाही 😍😍
Dear Sadhana ताई तुम्ही ज्या सुंदर कमेंट्स करतात ना त्या वाचून मला खरंच व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढत असतो. 💕🙏😊
Kiti chaan safsafai astey tai kharach baghavasa vatata swachata tumchi mast video tai
Dear रिया ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏❤️🌹💕😊.
सुहासिनी ताई खुप सुंदर दिसत आहे कीचन ची मांडणी आणि चमकत आहे कीचन एकदम साफसुथर आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. ❤️🌹🙏💕.
Khup chhan tai
Dear सपना ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕😊🙏.
❤khup chan video dear !!! Very inspiring 😊
Thank You 😊🙏💕 Dear विद्या ताई.
खूप छान व्हिडिओ 🙏🌹
Dear छाया ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏😊.
Khup chan tai ❤
Dear सुजाता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप आभार आणि धन्यवाद.💕❤️😊🙏.
Hii dear💕 khupch chan💕 volg💕
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
Khup chan kichan aahe tai 🎉❤
Dear Jayashree ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.💕🙏😊.
Tai tumachya triply chya kadhya khup Chan aahet konatya company chya aahet
Dear दीपिका ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये मी कढई आणि कुकर विषयी माहिती देणार आहे. 💕🙏😊.
@suhasini_lifestyle thank you dear suhasini tai.
@DeepikaBiradar-qj5is 🙏😊💕.
खूप छान ठेवले आहे किचन. ❤❤
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. Thank You 😊🙏💕.
Nice video 👌
Dear Ashwini ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏😊.
Kitchen madhe kitchan vatta khali basket kotun getla ahe Tai khoop chan tevle ahe to video banva maze hi open kitchen ahe mla hi chan idea mlel basket madhe kay tevle ahe Thank you mam ❤ khoop chan video 👍🙏🙏
Dear चेतना ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद असेच प्रेम करत रहा.💕🙏😊.
Nice video
Dear वैशाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏😊.
Miw kardi chi bhaji bhaji dhun gete oil ,garm zale ki hing ak kanda fry zala ki lasun mirchi watun jad jra jire v harbhra dal bhijat galte thi add karye v bhaji meet galun bhaji karte mi mam. Khoop chan video mam Thank u ❤
Dear चेतना ताई मी पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने करडई ची भाजी करून बघेल. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕🙏😊.
Hi suhasini. Very very beautiful video. Tuz bolan kiti sunder aahe. Recipe khupach sunder aasatat. Kitchen clean organizer khupach sunder. Video baghyala milat nahi karan mazya mulach wedding zal aahe. Aata video mi naki baghen.
अरे व्वा तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे हे जाणून मला खूप आनंद झाला अभिनंदन तुमचं. मी तुमच्या कमेंट्सची वाटच बघत होती. 🙏😊💕.
खुप छान घर सजवल बेटा
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
Mi pn dhule chich ahe.❤
अरे व्वा मीही धुळे येथे राहीली आहे.💕🙏😊.
Khup chaan video tai... Mi pn ashe stand ghetle aahet. Tai tumhi bhaji sathi chya kadhai kitila aani ghetalya aahet aani kiti liter chya aahet. Khichadi la phodani dilit ti pn kadhai ch ahe ka.
Dear ताई मी पुढचा व्हिडिओ स्पेशली कुकर आणि कढई साठी बनवणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघत आहे. Thank You 😊🙏💕.
Okay. 😊@@suhasini_lifestyle
Tai tumhi kontya mobile ne shoot karta
Dear सोनाली ताई one Plus ने शूट करते.Thank You 😊🙏💕.
ताई खिचडी तर सगळेच बनवतात पण तुमंची पध्दत दाखवाना तुम्ही नक्कीच काहीतरी छान टिप्स द्याल ❤
Dear रुपाली ताई मी लवकरच खिचडी मी कशा पद्धतीने बनवते ते नक्कीच दाखवेल. Thank You 😊🙏💕.
Tai gas chya bajula steel chi taki kitila ghetli
Dear साक्षी ताई गॅस शेगडी च्या बाजूचां पाण्याचा पिंप पाचशे रुपये पर्यंत घेतलेला असेल.Thank You 😊❤️🌹🙏.
Thanks for reply
मसाल्याचा डबा कुठुन घेतला आहे प्लिज सांग
Dear वर्षा ताई नाशिकच्या पटेल शॉप मधून घेतलेला आहे. पटेल शॉप हे सराफ बाजारात आहे. Thank You 😊❤️🙏🌹.
Ya rack chya दोन्ही bajune wallpaper kiva banner कापून लावून ghya matching asa mi tsch kel dhul pn hot nhi
Dear पुजा ताई तुम्ही खूप भारी आयडिया सांगितली आहे. तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕🙏😊.
Washing machine konti aahe
Tai kitila ghetli Washing machine
Dear रुपाली ताई वॉशिंग मशीन आयएफबी कंपनीचं आहे. 😊🙏💕.
Dear रुपाली ताई वॉशिंग मशीन ची किंमत 31500 आहे. 💕🙏😊.
Hi panyachi ji taki ahe tyala नळ basvun ghetala ka तुम्ही किचन ओट्याच्या varachi
Dear आशा ताई मी दुकानातून न बसवून घेतलेला आहे. पाणी घ्यायला सोपे जाते नळामुळे. Thank You 😊🙏💕.
Kitchen che kam pahun mala pan karavaaya hurup yeto
Dear रुपाली ताई तुमच्या सुंदर कमेंट वाचून मला व्हिडिओ बनवण्याचा हुरूप येतो.😊🙏💕.
ताई कढई कोणत्या कंपनीची आहे
Dear ज्योती ताई कढई भलारीया आणि क्राफ्ट कंपनीची आहे. Thank You 🙏😊💕.
ताई त्या कढ कोणत्या आहे त्याबदल थोडी माहीती द्या ना please
कढई
Dear कल्पनाताई मी पुढचा व्हिडिओ कढई आणि कुकर बद्दलच बनवणार आहे. 😊🙏💕.
असा हीटर नका वापरू, खूप risky आहे.
Dear सुनंदा ताई खर आहे हे risky आहे.लवकरच गिझर घेऊ.😊🌹💕🙏🙏🙏.
सुहासिनी ताई तुझ सासर अमळनेर आहे का
Dear साधनाताई हो अमळनेर माझा सासर आहे. तुमचे कोणी नातेवाईक राहतात अमळनेर ला.💕😊🙏.