विधानसभा निवडणुकीच्या अविश्वसनीय कथा | जागे व्हा तीव्र संघर्ष करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 523

  • @swami_smartha
    @swami_smartha 7 годин тому +21

    आम्हीं पणं तेच सांगतो . रस्त्यावर उतरा आंदोलन करा जनता सोबत आहे🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 6 годин тому +1

      महाराष्ट्राला चुना, पेशवाई पुन्हा...

  • @bhagwanrathod7316
    @bhagwanrathod7316 7 годин тому +7

    सर्व राजकिय पक्षानी विचार करण्याची गरज आहे तसेच जनतेने विचार करण्याची गरज आहे. लोकशाही चोरण्याचा कट होत असेल तर आजच फार मोठ आंदोलन उभ करण गरजेच आहे

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 7 годин тому +9

    सर ऊतम अतिशय ऊतम काम करीत आहात धन्यवाद साहेब आम्ही तुमच्या कार्याला मदत करतोय

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 годин тому +7

    जन आंदोलन झालेच पाहिजे...

  • @siddhalinggujar1815
    @siddhalinggujar1815 6 годин тому +4

    नांदेड विषयी मी दोन दिवसझाले बोलत आहे...
    मला पण उत्तर मिळत नाही....
    अद्भुत चमत्कार आहे.

  • @narendrasapkal8265
    @narendrasapkal8265 3 години тому +5

    जोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही!!

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 7 годин тому +5

    खरचं लोकांना जागे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 6 годин тому +10

    मी पण तयार आहे लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायला.

  • @SRN2023
    @SRN2023 5 годин тому +12

    जो माणूस न्याय व्यवस्था, EC, प्रशासन सर्व गोष्टी जर मॅनेज करत असेल तो निष्पक्ष मतदान करून घेत असेल ही एक भोळी कल्पना आहॆ 😏😏

  • @bhagyashreesathe4598
    @bhagyashreesathe4598 6 годин тому +6

    आम्ही तयार आहोत रस्त्यावर यायला.आम्हाला महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधुन ठेवायचे नाही.

  • @AmolGaikwad-qf5gq
    @AmolGaikwad-qf5gq 6 годин тому +6

    साहेब रस्त्यावरची लढाई पाहिजे लोकांना जागृत करून सर्वांनी रस्त्यावर उतरणे फार गरजेचे आहे नाहीतर पुढील निवडणूक होणार नाही

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 5 годин тому +10

    पार पडलेली संपुर्ण विधानसभा निवडणूक रद्द करून बॅलेट पेपर ने नव्याने निवडणूका घेण्याकरता आपण जनतेने रस्त्यावर उतरणे हाच ह्यावरील तोडगा असूशकतो .

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 7 годин тому +6

    उध्दव ठाकरे व पवार साहेब यांनी तक्रार दाखल करण्याचा चंग बांधला आहे असे ऐकीवात आहे

  • @pramodkhan7260
    @pramodkhan7260 7 годин тому +5

    निरंतर सर आपले काम खरच खुप छान आहे,,,

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Годину тому +4

    जोपर्यंत बॅलेट पेपर ने मतदान होत नाही तोपर्यंत मी तरी मतदान करणार नाही.माझा विश्वास पूर्ण ऊडाला आहे ईव्हीएम वरचा.❤❤

  • @sheru345
    @sheru345 41 хвилина тому +1

    साहेब आपण खूप चांगले विश्लेषण केले... तुम्ही आणि निखिल वागळे.

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 7 годин тому +9

    सर काय करायचं मतदारांनी? आधी evm बंद करूयाना

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 5 годин тому +5

    पुर्ण लोकशाही हायजाक झाली आहे, देशाचे भविष्य व परिस्थिती फार गंभीर आहे

  • @bhushanmhatre8897
    @bhushanmhatre8897 5 годин тому +6

    खरे बोलत आहेत राज ठाकरे इडी नोटीस बजावली त्या नंतर बदलले आहेत

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 5 годин тому

      कोणत्या तोंडाने बोलणार? मताची ताकत असली तर बोलता येते, जसे उद्धव पवार चे आमदार खासदार असल्यामुळे बोलण्याची ताकत वाढते,नाहीतर तुमचा एकच आमदार चिडवत होते. उद्धव सारखा फक्त मुर्खा सारखा बोलणार आणि जेल मध्ये जाणार, ईडी स्ट्रॉंग असताना सुद्धा लाव रे तो व्हिडीओ केला होता ना तेव्हा हें पत्रकार अन उद्धव पवार ने का सपोर्ट केला नाही.

  • @vijaybawkar6190
    @vijaybawkar6190 6 годин тому +3

    निरंजन जी तुमच्या लढायला माझ्या शुभेच्छा.
    मी मात्र ठरवले आहे की, इथून पुढे मतदान करायचे नाही.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 6 годин тому +8

    EVM हटावोचे टी शर्ट गल्ली बोळात वाटावे.आपोआप EVM विरूद्ध वातावरण तयार होईल.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Годину тому +5

    जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 6 годин тому +8

    लोक बिनडोक आहेत त्याच लायकीची सत्ता मिळते हे अंतिम सत्य आहे

  • @DalitAdhikar
    @DalitAdhikar 38 хвилин тому +3

    सर, यावर देशव्यापी लढा उभा केला पाहिजे

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 5 годин тому +5

    आता दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकांनी निवडणूक आयोगाला ठोकून काढले पाहिजे.

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 6 годин тому +7

    साहेब मतदान करताना बटण दाबल्यानंतर 7 ते 8 सेकंद नंतर बेल वाजते म्हणजे नेमकं कळत नाही कि आपले मत कोणाला गेले कोणाला ट्रान्सपर झाले, ही evm ची परिस्थिती आहे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 6 годин тому +7

    जे उमेदवार पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणायचे ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले

  • @sanjaygarud1505
    @sanjaygarud1505 6 годин тому +7

    यात धुळे जिल्ह्यातील अवधान गावातील कुणाल बाबा या उमेदवाराला 0 मत मिळाली..याचाही दाखला आवश्य द्यायला हवा होता..

  • @mohankadam4888
    @mohankadam4888 2 години тому +4

    फारच चांगली माहिती दिली

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 6 годин тому +4

    कशी सुरुवात करायची सर. डोळ्यांसमोर महाराष्ट्राचा खेळ खंडोबा होतोय. कुठे थांबणार हे.

  • @sureshjavhare4074
    @sureshjavhare4074 6 годин тому +3

    EVM वर लढा आणि विरोध सुरु करा.
    देशव्यापी आंदोलन करा.

  • @Sxrala
    @Sxrala 7 годин тому +4

    विरोधीपक्षाने आंदोलन करावे .

  • @MonaPatil-k1r
    @MonaPatil-k1r 7 годин тому +3

    Well described, sir! Maharashtra truly needs thoughtful and visionary people like you who can bring clarity and direction in these challenging times.

  • @farooquepathan9956
    @farooquepathan9956 7 годин тому +3

    मी तयार आहे आंदोलन मध्ये सहभागी होण्यासाठी.

  • @VitthalPatil-i5w
    @VitthalPatil-i5w 4 години тому +4

    सर लडा कसा लढा यचा सगळे यंत्रणा त्याची आहे,,, खूप वाईट परिस्थिती आहे,, काय बोलावे तर उचलून आत मधे टाकतात,,
    Polic यंत्रणा त्याची आहे

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 6 годин тому +3

    यात विरोधी पक्षाची जवाबदारी वाढली आहे.कारण यात इलेक्शन कमिशन ,न्यायालये काहीच मदत करणार नाही हे स्पश्ट आहे.मागील विधासभा मधील आमदारांची अप्त्रतेची केस अजून ही निकाली निघाली नाही.तेव्हा आता रस्त्या वर येऊन एक मोठे आंदोलन सुरू केले तरच काही होऊ शकते. Jjjn

  • @swamijirajguru6517
    @swamijirajguru6517 4 години тому +4

    सर्वांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही

  • @user-zv9ku6kh2d
    @user-zv9ku6kh2d 5 годин тому +3

    जनतेने रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले पाहिजे,
    मतदाराच्या मतांचा अपमान व विश्वासघात झालाय

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 6 годин тому +3

    We are ready to fight. 🤜🤛

  • @bharatiankush2777
    @bharatiankush2777 7 годин тому +7

    आता रस्त्यावर उतरनेच पर्याय आहे

  • @Shivajiawate4318
    @Shivajiawate4318 6 годин тому +3

    महाराष्ट्रातील जनता नपुंसक झालेली आहे . आणि हेच भाजपवाल्यांनी ओळखले आहे . आपन काहीही केले तरी महाराष्ट्रातील जनता त्यावर आवाज उठवनार नाही . जनता रोडवर येनार नाही .

  • @milindwankhede1590
    @milindwankhede1590 5 годин тому +2

    एकाच उपाय बॅलेट पेपर वर 📜 मतदान . फार छान Sir 👍👍

  • @drbbpatil913
    @drbbpatil913 2 години тому +5

    सर या घोटाळ्याबद्दल जनजागृती व्हायलाच हवी

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 6 годин тому +4

    राजेश सर हे आम्हाला सांगितल तर आम्ही काहीही करू शकत नाही परंतु आपल्या पक्षाचे राज साहेब यांना सांगा ते चांगला न्याय देतील तुम्हाला कारण त्यानी भाजपाच सरकार याव यासाठी अथक प्रयत्न केले

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 5 годин тому

      खर आहे भावा राज साहेब खुश असतील त्यांची इच्छा पूर्ण झाली. मग हा कशाला बोंबलट आहे.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 6 годин тому +4

    काठावरच्या शंभर जागावर प्रत्येक बुथवर पन्नास मते अशी साधारण चारशे बुथवर वीस हजाराच्या आसपास मतांची हेराफेरी झालेली स्पष्ट दिसून येत आहे, ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट करून केली असेल किंवा मतदान ते मतमोजणी दरम्यान ईव्हीएम आॅन केल्यावर असेल

  • @KashinatParve
    @KashinatParve 6 годин тому +6

    जनतेने भारत देशात shrilanka या देशाचे आनुकरन करावे हाच एकमेव ऊपाय

    • @sandhyasahare7872
      @sandhyasahare7872 6 годин тому +1

      Kharach aatta public ne halla bol karayla hava.

  • @prashantbabar0001
    @prashantbabar0001 7 годин тому +5

    EVM बंदी झाली पाहिजे.

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 5 годин тому +3

    हजार टक्के मशीनमध्ये फॉल्ट केलेला आहे यांनी देशाचे वाटोळे च्या रस्त्यावरती दिसतोय

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye 7 годин тому +4

    निरंजन सर काल पुण्यात वेगळाच प्रकार बघितला बोगस मतदान नेपाळची लोकं पण करतात महाराष्ट्रात असं जर असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 6 годин тому +4

    साहेब तुम्ही कुणा जवळ जाल न्याय मागायला, ईलेकशन कमिशनर व सुप्रीम कोर्ट, हा बीजेपी चाच आहे,

  • @ayubkaji428
    @ayubkaji428 Годину тому +2

    Sir, we are with you.

  • @gafabricon8607
    @gafabricon8607 7 годин тому +9

    सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायची गरज आहे रस्त्यावर उतरायची गरज आहे तेंव्हाच हे शक्य आहे

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 7 годин тому

      हो खरे आहे.. तर आणि तरच..

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 6 годин тому +3

    विरोधी पक्ष पराभव मान्य करत आहे.. हे जनतेचे दुर्दैव

  • @PrabhaKamble-of3iz
    @PrabhaKamble-of3iz 6 годин тому +3

    अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे हे सर्व 😮

  • @vchavan2732
    @vchavan2732 5 годин тому +5

    पण मराठी लोकांना अक्कल नाही का त्यांच्या दुकानातून आपण खरेदी करतो

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 3 години тому +2

    संघर्ष काय करणार, सगळेच विकले गेले. मिंध्याना संघर्ष करण्याची उमेदच नसते.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 6 годин тому +6

    चंद्रावरचा रोबोट इथे बसून हालवतात आणि ईव्हीएम काय आहे, माणसाने तयार केलेल्या कुठल्याही वस्तूत माणूस गडबड करु शकतो

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 6 годин тому

      करेट प्रियांका गांधीना दिल्लीतल्या लोकांनी मत टाकले. नाहीतर चार लाख मताधिक्य मिळालेच नसते

    • @viveknalawade1983
      @viveknalawade1983 5 годин тому +2

      आता फक्त महाराष्ट्रातील निवडणूक होती, मुंबई अदानी च्या घशात घालायला वाटेल त्या थराला जाणारे मोदी शहा आहेत

  • @anildhole7640
    @anildhole7640 2 години тому +6

    भाजप evm बॅन करेल असे वाटत नाही , एकमेव शस्त्र आहे त्यांच्या कडे सत्तेवर येण्याचे

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 4 години тому +3

    जबरदस्त पत्रकारीता सर

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 7 годин тому +2

    सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे वजनआंदोलन करणे गरजेचे आहे स्वातंत्र्यासाठी लटाई केली आता या स्वातंत्रया साठी लढाई करा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Годину тому +3

    अहो निरंजन साहेब ईव्हीएम हटाओ देश बचाओ. भाजपने ठरवलं तर 288 जागेवर निवडून येतील ते.😂😂

  • @suhaskamble6272
    @suhaskamble6272 4 години тому +3

    महाशक्ति हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण शिंदे बाबाने आमदारांना सांगितले होते आपल्याला महाशक्ति चा पाठींबा आहे.

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 7 годин тому +8

    सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हिएम विरोधात जन आंदोलन सुरू केले पाहिजे.

  • @rn9604
    @rn9604 6 годин тому +2

    विरोधी पक्ष कोणतेही कठोर भूमिका घेत नाही या मध्ये सामान्य जनतेचे दुर्दैव आहे
    नुकसान फक्त मदन जनतेचा आहे

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 4 години тому +3

    खरी पत्रकारिता 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 години тому +3

    अहो सर पहिल सगळ्या पक्षानी एकत्र येऊन निवडणूकीवरच बहिष्कार घातला पाहिजे मग बरबटलेल्या निवडणूक आयोगाला जाग येईल पण सर्व पक्ष या विषयावर एकत्र का येत नाही

  • @SureshGore-kq8wc
    @SureshGore-kq8wc 5 годин тому +3

    Perfect

  • @Vidrohi7897
    @Vidrohi7897 5 годин тому +4

    रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हाच एक पर्याय आहे. न्यायव्यवस्था, प्रशासन, मीडिया, पोलीस यंत्रणा सर्व महामहीम रंगा आणि बिल्ला यांच्या हातातली बाहुली झाली आहे...... आत्ता काहीही होऊ शकत नाही.

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 5 годин тому +1

      का नाही होऊ शकत
      ते लोक जनतेचा पैसा वेळ कशा चा ही
      विचार न करता घोटाळे करतात

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 5 годин тому

      अगदी 101 % मीत्रा
      मी ठेवलीय जेल मधे जायची तयारी
      लाठ्या गजाने मार खायची तयारी
      कारण निखील वाघळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांचे वर खूनी हल्ला झाला रक्त सांडलं गेले त्या वेळी त्याचे संवीधान बचाव निर्भय बनी जनजागृती त मी स्वताः सहभागी होतो उघड्या डोळ्यांनी हिंसक क्रूर नीच दुष्ट भाजपा आर.एस.एस सल्लग्न विकृत हिंदू संघटनांचा हा नंगा नाच बघीतला. ह्याच सद् विवेकी लोकांनी आमचे हात अहिंसे नी बांधलेत
      नाही तर पुण्यात रक्ता चा पाउस पाडायला वेळ लागला नसता

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 5 годин тому

      बाबा आढाव वय वर्ष 95 स्वताः तीथे होते.

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 5 годин тому +7

    आता रडून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही सगळे लोक bjp ला ओळखून होता असे होणार आहे. मग कशाला विरोधात लढले. जो पर्यंत बॅलेट पेपर वर इलेक्शन होत नाही तो पर्यंत सगळ्या विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू ठेवले पाहिजे होते. आता रहा रडत. Bjp तुमच्या दहा पावले पुढे आहेत evm च्या बाबतीत.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 5 годин тому

      अगदी योग्य बोललात सर . समस्त विरोधी पक्षांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकायला हवा होता . मजेची बाब म्हणजे आता देखील विरोधी पक्ष इव्हीएम बाबत मौन पाळून आहे .

  • @kanchanpatokar9465
    @kanchanpatokar9465 3 години тому +1

    लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य आणि जे ज्याचे आहे त्याने खरतर ते सांभाळण्यासाठी प्रथम सक्रिय असले पाहिजे. लोकांचा पुढाकार असावा हा एकदम बरोबर मुद्दा मांडला आपण.

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 6 годин тому +1

    निरंजन sir,
    आता पुढे काय करता येईल???
    न्याय कोणाकडे मागनार???
    मी मागील 10 बर्ष बोलतोय या देशात गरीब मजदूर,शेतकरी याना न्याय मिळणार नाही

  • @atuldhoble5456
    @atuldhoble5456 7 годин тому +2

    सर्व पक्षातील विधेयक एकत्रित येऊन EVM & election commission विरोधात आंदोलन करण्यात यावेत.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 годин тому +3

    गोलमाल हूआ

  • @ShakilShaikh-b2b
    @ShakilShaikh-b2b 4 години тому +3

    अजणिसाठ महराष्ट्रे महत्वाचे असल्याने झारखंड हारण पैस्पनि EVM वरलक्ष केंद्रीत केले
    2019 पासून जनता नव्हे EVM निवडणुका जिंकवतात

  • @mayurpawar2348
    @mayurpawar2348 5 годин тому +5

    BAN EVM

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 6 годин тому +2

    पुढच्या वेळेस मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनला अगरबत्ती लावून, नमस्कार करून बाहेर यायचं व ईव्हीएम साहेबाचा विजय असो अशी घोषणा द्यायची,

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 5 годин тому

      नाही हे लोक म्हणतील बरे झाले

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Годину тому +1

    झारखंडमधील निवडणुकीतले पण अविस्मरणीय, अविश्वसनीय किस्से सांगा.

  • @dsjrao
    @dsjrao 4 години тому +2

    तरीही लोक जागृत होत नाहित, हेच त्या EVM वाल्यांच्या पथ्यावर पडत.

  • @dr.satishmanwar4649
    @dr.satishmanwar4649 2 години тому +3

    आता राजकारण सामान्य जनतेचा खेळ नाही तो फक्त धन दांडग्यांचा च राहिला आहे हे फार वाईट चित्र निर्माण होत आहे. लोकशाही अजुन तळागाळा पर्यंत पोहोचलीच नव्हती तर ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली फार दुखद आहे हे सर्व.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Годину тому

      लोकशाही तळागाळापर्यंत आहेच यांनीच शहरी आकर्षण निर्माण केल दहा वर्षात पुण्याचा फुगा निर्माण केला तो फुटला आता

  • @krishnachandrapandey9484
    @krishnachandrapandey9484 5 годин тому +2

    ये चुनाव स्वीकार करने योग्य नहीं 🎉

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 6 годин тому +7

    मतदार पैशावर विकला जातो हेच सत्य आहे.सोबतच शासकीय यंत्रणा होतीच.

  • @babannikam6574
    @babannikam6574 9 хвилин тому +2

    अत्यंत घातक लोकांच्या हातात देश जातो आहे

    • @KillMonger26
      @KillMonger26 6 хвилин тому

      Desh Jato aahe nahi, Desh gelela aahe

  • @RameshDeshmukh-u2o
    @RameshDeshmukh-u2o 6 годин тому +1

    मी विपश्यना सहाय्यक आचार्य आहे मला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल तर आधीच सांगणे म्हणजे मी राजीनामा देऊन येईल धन्यवाद

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 4 години тому +2

    सर जनतेला दिशा देण्याचं काम राजकीय पक्षानी केल पाहिजे, जनजागृती करून, मोठं आंदोलन केल पाहिजे

  • @Funpittara
    @Funpittara 5 годин тому +1

    अगदी बरोबर आहे यांना पाच वर्ष नीट बसू देवू नका संघर्ष करा

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 6 годин тому +4

    नांदेड मधील लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान आणि सर्व विधानसभा मतदार संघातील एकूण मतदान बरोबर सारखे असायला पाहिजे....
    कारण मतदान प्रक्रिया अशी आहे की ... ओळख पत्र दाखवून बोटावर शाई लावून मतदार मतदान कक्षात गेला की त्याला दोन बटणे दाबावी लागतात....
    हा आकडा तपासून पहिला का?

  • @evergreenhitssongs4455
    @evergreenhitssongs4455 5 годин тому +2

    पुरावे जमा करून high court मध्ये याचिका दाखल करायला पाहिजे

  • @vijaykharat8087
    @vijaykharat8087 30 хвилин тому +2

    काही असो दिल्ली पुढे "झुक गया" महाराष्ट्र.

  • @dr.satishmanwar4649
    @dr.satishmanwar4649 2 години тому +2

    इतर राजकीय पक्ष काहीही बोलायला तयार नाहीत अस वाटते की त्यांची पण मुक सम्मती आहे कि काय? ED च्या भितीन तेही गप्प बसतात . म्हणून चारित्र्यवान नेत्यांना च निवडून दयायला पाहिजे. आज कोणीही सांगु शकत नाही की विरोधी पक्षातले कोण कणते नेते किंवा पक्ष सता पक्षाशी हात मिळवणी करतील.

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 13 хвилин тому +3

    आपण विचार करतो हे असे , कसे होऊ शकते, पण लोक भोळी आहेत, ते एव्हड्या बरकाईने पाहत नाहीत....शिक्षित असून ही विचारांनी कमी आहेत.

  • @hanumantsarvade6695
    @hanumantsarvade6695 Годину тому +3

    EVM च्या विरोधात जण आंदोलन करावे लागेल

  • @hemanttayade8819
    @hemanttayade8819 3 години тому +2

    साहेब, महाराष्ट्र मधे आता महाराष्टीयन कमी झालेत.
    उत्तर भारतीय परप्रांतिय ज्यादातर आहेत.

  • @tahiRRjamadar
    @tahiRRjamadar 6 годин тому +2

    मनसे ने रस्त्यावर उतरावं लोक साथ देतील...इतर पक्ष पण सहबगी होतील

  • @ravindramane7091
    @ravindramane7091 5 годин тому +1

    ह्या सगळ्या मतांचा घोळ सार्वजनिक करा जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याची माहिती मिळेल.

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Годину тому +10

    evm बद्यल जन अंदोलनाची गरज आहे

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 3 години тому +2

    वंचित बहुजन आघाडी ना देखील मतदान केले, ते कुठे गेले

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 6 годин тому +2

    Jai Bhim Sir 🙏

  • @prawinmore
    @prawinmore 2 години тому +6

    Evm ban झाली पाहीजे

  • @azharmokashi
    @azharmokashi 2 години тому +3

    स्वताच्या घरची मत पण चोरली 😂

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 2 години тому +3

    साहेब कामगार वर्गाच्या साठी मार्गदर्शन करा