Vikaram Gokhale Uncut PC: 2014 पासूनच खरं स्वातंत्र्य मिळालं यावर ठाम, ते बदलणार नाही : विक्रम गोखले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 294

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 2 роки тому +11

    योग्य परखड मतप्रदर्शन आणि अतिशय ठामपणे !! एकदम मस्त साहेब. मी १००% सहमत आहे.

  • @madhukarnalavade6458
    @madhukarnalavade6458 2 роки тому +17

    प्रसन्न जोशिंबरोबर एक डिबेट कराच गोखले साहेब
    एकदा होऊन जाऊंदेच

  • @UK-tm1ne
    @UK-tm1ne 2 роки тому +7

    Grand Salute to all media personals for holding their patience while attending this press conference.

  • @sanketaswar6729
    @sanketaswar6729 2 роки тому +8

    1 No Sir
    मी तुमच्या मतांशी १००% सहमत आहे 🙏🏻👌🏻👌🏻

  • @mrunalsalvi294
    @mrunalsalvi294 2 роки тому +13

    It's absolutely correct
    I support Vikram Gokhale
    Ashi Manas zali pahijet

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan 2 роки тому +2

    1000% agreed with gokhale sir , 🙏 everything he said is 100 % true keep roaring like this sir we need you for the betterment of this country

  • @andikandi3879
    @andikandi3879 2 роки тому +28

    हा देश एकट्या दुकट्याच्या बापाने स्वातंत्र्य नाही केला.
    यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली.
    अन अजुनही देश पुढार्यांच्या पारतंत्र्यात आहे.

  • @suniltambe1
    @suniltambe1 2 роки тому +6

    गोखले सर एकदम नि:शब्द केलेत तुमच्या परखड विचारांनी; पत्रकार आणि माध्यमांना तोंडावर वेश्याव्यवसाय बंद करा आणि देशासाठी काम करा हे फक्त तुम्हीच आणि तुम्हीच सांगु शकता. नमन तुम्हाला.

  • @dharmeshgaik3298
    @dharmeshgaik3298 2 роки тому +22

    प्रसन्न जोशी यांच्या बरोबर येक debate करा
    गोखले साहेब

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 роки тому +1

    You have all my respect for being so cut and out and straight forward.

  • @jayashreeshirgaonkar7549
    @jayashreeshirgaonkar7549 2 роки тому +4

    सर्वांच्या मनातलेच आपण स्पष्ट , सडेतोड बोललात . आपल्याला आदरपूर्वक नमस्कार .

  • @iliyassamdole7352
    @iliyassamdole7352 2 роки тому +7

    श्री गोखले जी,
    तुमचे म्हणने तुमच्या सख्या मुलगी ला देखील पटलेलं नाही.एकांतात विचारा कधी.

  • @SUDHANSHU2023GAMER
    @SUDHANSHU2023GAMER 2 роки тому +25

    भारतातुन जो पर्यंत दलीत आदीवासी बांधवा वर अन्याय बंद होत नाही तो पर्यंत भारताला पुर्न स्वातंत्र्य नाही

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 роки тому

      आदिवासी जमीन कोणी हडप केली?

    • @dhb702
      @dhb702 2 роки тому

      तुझी न्यायाची व्याख्या काय आहे भाऊ ?

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 2 роки тому

      अजुन किती वर्ष मुभा हवी आहे ???????

  • @shirishdesai8328
    @shirishdesai8328 2 роки тому +5

    Absolutely scintillating Vikram…

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 Рік тому

    Honourable vikram sir . . My inspiration . .

  • @Vish0410
    @Vish0410 2 роки тому +12

    वैचारिक मतभेद असणं मान्य...पण Comments ची पातळी प्रचंड घसरत आहे!

  • @dashrathjaware3251
    @dashrathjaware3251 2 роки тому +32

    हा चक्रम स्वतःला जास्त हुशार समजतो

  • @milindyeole7721
    @milindyeole7721 2 роки тому +6

    वॉट्स ऍप्स युनिव्हर्सिटी चे कुलगुरू आहेत हे

  • @rangnathdeshpande962
    @rangnathdeshpande962 2 роки тому +7

    Excellent,proud of you Sir.

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 роки тому +23

    ढुंगणा च चोखले वाटत चक्रम ने,
    आता पुढचा पदमविभूषण fix झाला याचा

  • @sandiptambe2318
    @sandiptambe2318 2 роки тому +9

    धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही परंतु ज्या धर्माने लोकांना जातित विभागले त्याचा अभिमान आहे. अशा माणसांच्या बुध्दीची कीव कराविशी वाटते.

  • @katkaranand4039
    @katkaranand4039 2 роки тому +3

    Power full speach

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 2 роки тому +2

    आपण सत्यच मांडले आहे

  • @rushikeshbarge
    @rushikeshbarge 2 роки тому +15

    का आपले पत्रकार आशी आणि अश्या प्रकारच्या यक्ती कडून अब्रू घालून घेतात? का याला उपदेश करण्याचा व्यासपीठ देतात?... हा माणूस इंग्रजांचा विरोध करतो आणि इंग्लंड चे वर्तमानपत्राचे सदर्भ देतो. हास्यास्पद

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 2 роки тому +14

    यांचे फालतू नाटकी पॉझ, सर्व ब्रम्हांडाचे मला एकट्याच ज्ञान असा घमेंडखोर अविर्भाव बघण्यासाठी कोण उत्सुक आहे ?

  • @tejsinhpathak6893
    @tejsinhpathak6893 2 роки тому +5

    काय हा अभिनय?
    जसे काय नाटक ,सिनेमात काम करत आहेत

  • @rameshkamdar7318
    @rameshkamdar7318 2 роки тому

    आम्ही तुम्हें समर्थक आहोत,
    You have great thinking, keep it up

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 2 роки тому +4

    तुम्ही फक्त दुसरा सांगेल तशी एकटिंग आणि दुसऱ्याने लिहून दिलेले शब्द बोलण्यापूरते आहात स्वताला इतिहासकार आणि इतिहास तज्ञ समजून घेऊ नका

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 роки тому +15

    काय मस्ती आहे याच्यात कस बोलतोय बघा

  • @mesameerjoshi
    @mesameerjoshi 2 роки тому +2

    Always liked you as an actor and will continue liking you as an actor. But, At 76, you still have not learned to give up your "Me pana". Ekda record kelela video aika, kiti vela "Me", "Me" kelay. You would have earned lot of respect from lot of people if you could have clarified the whole thing in less than 5 mins.

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 2 роки тому

    Sir u said it is 100% correct

  • @ankushparaskar265
    @ankushparaskar265 2 роки тому +6

    You are respected actor but try to respect our country and our freedom struggle

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 2 роки тому +2

    जय हो विक्रमजी 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 2 роки тому

    👍🏻👍🏻 प्रत्येक प्रामाणिक नागरिकांचे हेच मत आहे गोखले साहेब 👍🏻👍🏻

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 роки тому +16

    Watch on Speed 1.5x

  • @Hskpatil
    @Hskpatil 2 роки тому +7

    एक तासापेक्षा जास्त वेळ या लाचार माणसासाठी. धन्य आहे abp तुझा 🙏

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 2 роки тому +6

    मिरज किंवा येरवड्यात बेड शिल्लक असेल तर पाठवा या महाशयांना.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 роки тому +2

    आपण आपल्या वक्तव्यावर ठाम रहा.आम्ही आपल्या पाठिशी आहोत.ज्यांना स्वातंत्र्य काय असते हे ज्यांन कळत नाही तेच आपल्या वक्तव्यावार बोंबाबोःब करत आहेत.

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 2 роки тому

    You said it.

  • @pradipsawant5246
    @pradipsawant5246 2 роки тому +6

    एव्हडी हास्यास्पद पत्रकार परिषद बघितली नव्हती .

  • @madhukarnalavade6458
    @madhukarnalavade6458 2 роки тому +6

    सक्खी मुलगी हा काय प्रकार आहे??
    तिला ' थँक यु मॅडम ' म्हणतायत

  • @mrunalinikulkarni8023
    @mrunalinikulkarni8023 Рік тому

    Great ,khup परखडपणे मत मांडले,ऐकून खूप बरे वाटले👍🙏🏼

  • @vishwanathmirgal8374
    @vishwanathmirgal8374 2 роки тому

    Excellent Sir

  • @govindgore8149
    @govindgore8149 2 роки тому +9

    हे आपण त्यावेळी बोलायचं, त्याविरोधात लढायचे त्यावेळी का मुग गिळुन बसलात, मुळात अन्याय करणारा अन्याय करतो कारण तुम्ही तो सहन करता, का ७० वर्षे बोलले नाही आज हे जर आधीच केलं असतं तर कमीत कमी २ पिढ्या सुधारल्या असत्या

  • @harshal8899
    @harshal8899 2 роки тому +13

    त्या दिवशी पावशेर मारली होती, आज लिटर मारून आला आहे.

  • @shrikantbachutesb
    @shrikantbachutesb 2 роки тому +18

    हा गोखले म्हणजे ना शेणात वळवळ करणारा किडा असतो ना तसा आहे ... ह्याला वाटतं मी वळवळ केली म्हणजे जग हलवतो .. ह्याला काय माहित ह्याच्या च्याने स्वतःच्या अंगावरचे शेण पण बाजूला करणं होत नाही 😆😆

  • @gajananp2763
    @gajananp2763 2 роки тому +8

    तुम्ही काय काम केल देशा करीता 75 वर्षांत .सर्व पोट भरण्यात दिवस घालविले

  • @way2vikrampotdar
    @way2vikrampotdar 2 роки тому +2

    ज्यांचा बौद्धिक मूल्यांक विक्रम गोखले ह्याना ओळखत नाही त्यांनी कॉमेंट करून अकलेचा कांदा करून घेऊ नये.

    • @pradipsawant5246
      @pradipsawant5246 2 роки тому

      थोडक्यात ही पोस्ट करणार्याने स्वतः चा बौद्धिक मूल्यांक किती आहे हे दाखवून दिलं आहे

  • @PaperChakra
    @PaperChakra 2 роки тому +16

    1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हाच आपण स्वतंत्र झालो होतो.

    • @nitingawai5662
      @nitingawai5662 2 роки тому

      तुम्ही गुलामच नव्हते सर.... कधीच

    • @rkvidekar
      @rkvidekar 2 роки тому

      आणि इंग्रजी सत्ता आली तिचं काय? ती तुम्हाला पारतंत्र्याची वाटत नाही?

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 роки тому +1

      Ani british 150 varsh kai gammat mhanun hote ka itha? Ugach likes milavnya sathi yedpata sarkha kahihi bolu nako!

    • @PaperChakra
      @PaperChakra 2 роки тому

      @@santoshkairankar1308 Marathe kadhihi gulaamit nahi rahile mitra....itihaas jara nit wach.

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 роки тому

      @@PaperChakra Itihaas tu vaach. Aurangzeb, adilshah, nizamshah chya naukarit sagle maratha sardarch hote. Britishanchya gulameet tar akkha bharat hota 150 varsha..Shalet gela nahi ka tu kadhi?😆😆

  • @kartikchavan8219
    @kartikchavan8219 2 роки тому

    100% agree totally truth

  • @skillindia9293
    @skillindia9293 2 роки тому +3

    नोटबंदी चं काय झालं चुत्रम,,?
    2 कोटी मुलांना नौकरी त्याचं काय झालं??
    महाराष्ट्रातील ऊद्दोग गूजरात मधे त्याच काय झालं?

  • @sbhurke7500
    @sbhurke7500 2 роки тому +8

    इथे सुद्धा एकटिंग,,,

  • @rohitpaturkar1606
    @rohitpaturkar1606 2 роки тому +1

    Neha tai plz take care

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 роки тому +14

    साठी आनी बुद्धि naathee ते यालाच म्हणतात, अरे बाबा गप बस उरलेले आयुष्य आनंदाने जग, कशाला नको त्या उचापती करतोस.
    जे बेजबाबदार वक्तव्य करतात अशाना राज साहेब ठाकरे यांच्या भाषेत उत्तरे देने गरजेच आहे

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 роки тому +21

    2014 ला स्वातंत्र्य कसे भेटले ते सांगावं चक्रम चोखले ने

  • @amitchate1858
    @amitchate1858 2 роки тому +2

    वाचाल अभ्यासाल बनाल नवाब. अनपड रहाल विक्रम गोखले बनाल.

  • @vaibhavkaranje1603
    @vaibhavkaranje1603 2 роки тому +6

    Gokhle 👏👏

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 2 роки тому +2

    Offcourse many people from all over India sacrificed their valuable lives fighting against then British rule time to time but fact remains that we did not get freedom .otherwise we would have got independence in 1857. Not to undermine efforts of all respected freedom fighters. We can say it has helped to mount pressure on British empire to certain extent.

  • @theWebNet
    @theWebNet 2 роки тому +6

    Chakram Gokhale

  • @prafulpote3615
    @prafulpote3615 2 роки тому +6

    हे पाहण्यामध्ये दीड तास खर्च करण्या पेक्षा साहेबाना एखाद्या मोठ्या मनोविकार तज्ञा कडे नेलं असतं तर थोडं बरं झालं असतं असच वाटत आहे..

  • @studentscoachingclasses4594
    @studentscoachingclasses4594 2 роки тому +8

    हे काय काय बोलतायत त्यांचं त्यांनाच कळत नाही त्यांच्या बोलण्यातच विसंगती आहे त्यांचीच वाक्य त्यांच्याच वाक्याला विरोध करणारी आहेत

  • @sumuva2000
    @sumuva2000 2 роки тому +3

    Chakram gokhale

  • @godisgreat53
    @godisgreat53 2 роки тому +4

    विनाकारण प्रसिध्दी देवू नका .

  • @manojshirsat
    @manojshirsat 2 роки тому +7

    केवढा हा उधतपणा...

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 2 роки тому +1

    कंगना सैराट तर विक्रम जी मोकाट धन्य आहात आपणं डायलॉग विरर आहात 70वर्शे आपणं आणि जनता काय हवेत राहत होती का? आमला मोदी जी ब्बधल आदर आहे. म्हंजे काहीही आपली सामान्य जनता मूर्ख नाही छान आपली देश विषयी मत .🙏🙏

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 2 роки тому +1

    Sahiiii Vikramji khuuuuup chan aani parkhad vichar mandalet he koni tari sunavaychi garaj hoti. Keep it up👍👍🙏

  • @yaksh_ts
    @yaksh_ts 2 роки тому +5

    आयुष्य भर जी इज्जत कमावली ती एका वाक्यात घालवली.
    पत्रकारांची तर अब्रूच काढली आहे पण असल्या विषारी माणसाला तासनतास कव्हरेज मिळउन देणाऱ्या पत्रकारांना अक्कल यावी ही माफक अपेक्षा

  • @narayanbajad3902
    @narayanbajad3902 2 роки тому +1

    कंगना व विक्रम गोखले यांनी जे आजवर पारतंत्र्यात दिवस काढले, यांच्या कोठे-कोठे चटके / चट्टे पडले, ते दाखवले पाहिजे.

    • @Siddharth_joshi_Abhivachan
      @Siddharth_joshi_Abhivachan 2 роки тому

      तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते जेमानसिक चट्टे , चटके त्रास त्यांनी भोगले तेच दाखवत आहेत , ज्यांना बुद्धी आहे असे लोक हे वळ पाहू शकतात ज्यांना फक्तच डोळे आहेत त्यांना फक्त शारीरिक वळच दिसू शकतात हाच फरक आहे

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 2 роки тому +13

    सर तुम्ही खर बोललात, देशाची 70 वर्षे खूप वाट लागली

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 2 роки тому +10

      तूझी खोपडी खराब झालीये,,

  • @mahendrasalvi4855
    @mahendrasalvi4855 2 роки тому

    Great👍👍👍

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 2 роки тому +1

    एवढा प्रचंड वेळ तुम्ही या गृहस्थांना दिला.... 🙂

  • @tejsinhpathak6893
    @tejsinhpathak6893 2 роки тому +1

    संदर्भहीन प्रश्न विचारू नये...
    ह्याचा अर्थ स्पष्ट असा आहे की मला अडचणीत आणणारे,उत्तर न देऊ शकणारे प्रश्न विचारू नये

    • @Rashtra_Dharma_143
      @Rashtra_Dharma_143 2 роки тому

      अर्थहीन संदर्भहीन म्हणजे ज्या गोष्टींचा संबंध नसतो असे प्रश्न विचारू नये... जे प्रश्न अर्थ आणि संदर्भ पाहून नव्हे तर मुद्दामहून वितर्क वापरून विचारले जातात ते प्रश्न नको...

    • @Siddharth_joshi_Abhivachan
      @Siddharth_joshi_Abhivachan 2 роки тому

      त्यांना अडचणीत आणण्यासाठी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचाच त्यांनी समाचार घेतलाय

  • @haribhaufasale8520
    @haribhaufasale8520 2 роки тому +4

    If he got dependence on 18th may show the courage to critise Mr. modi and see if he got real dependant
    Chatugarke liye aapki bat sahi hai

    • @madhavsanzgiri1838
      @madhavsanzgiri1838 2 роки тому

      Faltu badbad band kara vayopramane vaaga

    • @suniltambe1
      @suniltambe1 2 роки тому

      @@madhavsanzgiri1838 ,😂😂 ज्याला बघावे तो विद्वत्ता झाडतोय,लायकी नसताना..

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 2 роки тому +13

    ठाम आहेस तर पुन्हा पत्रकार परिषद कशाला?

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 2 роки тому

    या कमेंट्स मधील खुप लोकांना देखील झोंबलेल दिसतय.

  • @san3461
    @san3461 2 роки тому +1

    सत्यवचन

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 2 роки тому +1

    स्पष्टपणे राष्ट्राभिमान बोलुन दाखवला की मेडियाला पोटशुळ उठतो

  • @amitparab7206
    @amitparab7206 2 роки тому +5

    मोबाईलची रिंग वाजली असती तर मजा आली असती. जे लोकांच्या मनात आहे ते ह्यांनी स्वतःच केलं असतं.

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv 2 роки тому +6

    Never expected from the matured actor.
    🙈🙈🙈🙈🙈🙈🙈

  • @harswagh8508
    @harswagh8508 2 роки тому +8

    🤦🤦🤦....dada..., Bas na...lok yede nhi ho...,
    Shant basa hech chagle rahil

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 2 роки тому +4

    W spport gokhleji,kangna

  • @Greaterheigh
    @Greaterheigh 2 роки тому

    I Support With you 💯 sir 🙏

  • @amolkumartoradmal2273
    @amolkumartoradmal2273 2 роки тому +5

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 роки тому +9

    भारत रत्न पक्के😃😃

  • @deepankarpagare
    @deepankarpagare 2 роки тому +4

    Vay zal Tumache

  • @chaitanyjunawane4095
    @chaitanyjunawane4095 2 роки тому +2

    Great actor..great Thinker..🙏🙏🙏

  • @dattatrayawaghmode7917
    @dattatrayawaghmode7917 2 роки тому +3

    अरे ,जरा ऐका नंतर प्रतिक्रिया द्या .

  • @ganeshshejwal9510
    @ganeshshejwal9510 2 роки тому +12

    कशाला दाखवतात असल्या बातम्या एवढे वया मध्ये आता कळलं

  • @MNS928
    @MNS928 2 роки тому +4

    Vikram ghokle your great!

  • @amitgunjawane6136
    @amitgunjawane6136 2 роки тому +4

    Mi yana changla ani samjutdar asa samjat hoto

    • @suryakantjadhav6348
      @suryakantjadhav6348 2 роки тому

      आपण आपले ज्ञान स्वतःकडे ठेवा, आणि चौदा पासून स्वतंत्र सांगता ते पूर्वीच्या राष्ट्रीय कंपण्या विकणे हे आहे का

  • @swapnaliiijadhav4058
    @swapnaliiijadhav4058 2 роки тому +9

    Comments करताना सगळ्यांनी एकच लक्षात ठेवावे की, हे महाराष्ट्रातील एक मोठे कलाकार आहेत, आदर हा प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे, ही प्रेस कॉन्फरन्स म्हणजे त्यांची वैयक्तिक मत आहेत. तुम्हा कोणावरही त्यांनी ती लादली नाहीयेत, घाणेरड्या भाषा वापरून स्वतःचे संस्कार दाखवू नये.

    • @dattachavan6290
      @dattachavan6290 2 роки тому +3

      अगदी बरोबर काही कमेंट्स घाणेरड्या आहेत ज्यांची लायकी नाही ते सुद्धा विक्रमजीन वर खालच्या पातळीवर बोलत आहेत विक्रमजींची बोलायची देहबोलीच जर अशी असेल आणि ज्यांना नाटकी वाटत असेल त्यांनी पाहू नये त्यांना काही आमंत्रण दिले नाही. विक्रमजी खरेच आणि खरेचसच बोलले. सीमेवरील आपल्या सैनिक बांधवाविषयी मुस्लिम, दलित शीख हे माझे आहेत असे त्यांनी म्हटले. ते खेरच राष्ट्रवादी आहेत आणि कुठल्या पक्ष्याला बांधील नाहीत. हेही तितकेच खरे आहे. हो हो हो हा देश 🚩 भगवा होता भगवा आहे आणि भगवाच रहाणार कारण 1947 ला देशाचा ऐक तुकडा काही मूठभर हिरव्यानी पळवला अजूनही काही राजकारण्यांनी या देशाला खिळखिले करण्याचा डाव टाकला आहे हेजे काय सेक्युली्रिजम ची नाटकं करणारे मग त्यात काँग्रेस, वाम पंथीय यांचा नायनाट नाही झाला तर देशाचं वाटोळं नक्कीच ज्यांना खरच विक्रमजीन वर संदेह आहे त्यांनी इंग्लंडचे गार्डीयन वृत्तपत्र वाचावे त्याच्या आधारे त्यांनी तसे वक्तव्य केले हे विक्रमजी म्हणाले आणि ज्यांना ते वाचता येत नाही त्यांनी फालतू बडबड करू नये सलमान खुर्शीदने या देशातील तमाम हिंदुत्वा ला इसिस आणि बोको हराम म्हटले त्याच्या पुस्तकात त्याच्यावर कुणी coments केली ? त्या खुर्शीद वर टीका टिपणी कानाही कारण विक्रमजी जे बोलले ते खरे बोलले तेच नेमकं काहींच्या ढुंगणाला झोंबलं.

  • @rajendra54321
    @rajendra54321 2 роки тому

    Jai jawan jai kisan
    We need petrol in rs 75
    We need gas in rs 500

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 роки тому +1

    सत्तर वर्षे झाली अजून संरक्षण क्षेत्रात परावलंबी आहे. जबाबदार कोण?

  • @sureshmagarkar4045
    @sureshmagarkar4045 2 роки тому +8

    मला पहा अन फूल वाहा.
    मी मोठा. मीच मोठा. मी मोठाच.

  • @ganeshthorat9823
    @ganeshthorat9823 2 роки тому +12

    Rss cha chela

  • @studentscoachingclasses4594
    @studentscoachingclasses4594 2 роки тому +4

    म्हातार च्या डोक्यावर परिणाम झाला आहे

  • @avi.2395
    @avi.2395 2 роки тому +2

    किती ती नाटकी अक्टिंग
    भाऊ अवरा जरा .... पत्रकार परिषद म्हणजे काय ते पण समजत नाहीये बुढाऊ ला
    वायर lallantop वाले असते तर रडला असता भाऊ

  • @ashamahajan8312
    @ashamahajan8312 2 роки тому +2

    Khup shahana zala ka mhatrya,fadafad bhetatatil ek divas

  • @soulseem8582
    @soulseem8582 2 роки тому +2

    Superb Gokhale sir…. 🙏🏻

  • @rahuladagale984
    @rahuladagale984 2 роки тому +10

    तुझी बाजू तूच ऐकत बस।।।।दुसरी बाजूपण तूच ऐकत बस।।।।तुला कोण महत्व देणार नाही।।।।पोपटपंची ।।।तुझं भारतीय समाजासाठी काय योगदान आहे।।।

    • @sudhirparab1259
      @sudhirparab1259 2 роки тому

      Barobar. MI Suddha ya manasacha fan hoto. Pan ha Asa asel Asa vatal navat. Kharach yane kay dil tyane tyacha gavala he jari mahit zhala tar bar hoil mumbai maharastra bharat he durach raho