खूपच छान व्हिडीओ आहे दादा ज्यांना भाऊ नाही किंवा बहीण नाही असे मुलं आणि मुली रडल्या शिवाय राहणार नाही खुद माझ्या शद्धा डोळ्यात पाणी आलं दादा खूप छान व्हिडीओ 👌🙌
अस थोडीच असते का भाऊ नाही म्हणून रडायचे. चिऊ आहे की छोटी बहीण दोघींनी एकमेकींना राखी बांधायची आणि दोघींनीही एकमेकांच रक्षण करायच.भाऊ नसला म्हणु काय झालं एवढा बाऊ करू नये या गोष्टीचा.
गोड परीला गोड आशिर्वाद मला पण भाऊ नाही मला पण खुप रडु आल पण शणात 😅हसवलन एका भावाला बहीण मिळाली आणि परी आमची रडवी नाही ते आनंद अश्रू होते आई व बाबा प्रेमाची तगमग कलली परी ताईला वचिऊ बालाला रशा बंधनाच्या खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद 🎉🎉🎉❤
Khup radu aal ha video baghun dada😢😢.... Pari khup cute aahe ...... ❤❤❤❤❤..... Dada pari kadun ase video nako banvun ghevu lahan aahe ti .....khup vait vatl 😢😢😢😢
I have no brother only brother pass away so what can i do I filling very sad but there is no notion so don't do like that u have got ur brother after one yr don't worry ok don't cry right now enjoy ur Rakhi day with ur sister o
रक्षाबंधन वर रक्षाबंधन वरती परीने खूप छान परीने खरच रडविले ज्यांना भावना सुलताना तर खरंच रडायला आलं असेल मला पण आले खूप शुभेच्छा परीला
👌👌
मला पण रडू आलं खरच 😢😢
खूपच छान व्हिडीओ आहे दादा ज्यांना भाऊ नाही किंवा बहीण नाही असे मुलं आणि मुली रडल्या शिवाय राहणार नाही खुद माझ्या शद्धा डोळ्यात पाणी आलं दादा खूप छान व्हिडीओ 👌🙌
असं नाही रे राजा. छोटी बहीण आहे तोच तुझा भाऊ. रडायचं नाही ग राजा
khupch chhan pn Pari beta bhau nsla mhanun kaay zaal agg tumhi doghi bahini ekmekila rakhi bandha . Bagh kiti chhan disel ni doghi pn chhan rahal.
व्हिडिओ खूप छान आहे.मला पण भाऊ नाही..मला सुद्धा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं.😢😢😢
Khup chan mala pan vait vatale
मला तर कुणीच नाही.दादा.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खूप छान
खुप छान आहे व्हिडिओ दादा🎉
परीचा व्हिडिओ बघून खरोखरच मला रडू आलं
परी बाळा रडू नको.मला पण खूप रडायला आलं.video खूपच छान आहे
Khup chan mala pan radu aale ❤
गाॅड ब्लेस यु परी
खूपचं छान व्हिडिओ आहे.खरच आहे तीचे तीलाही वाटतं आपणास भाऊ आसावा बघा............
खूप छान संदेश आहे या व्हिडिओ मधून,अशी नाती जपली पाहिजे, कधीं रक्ताच्या नात्यापेक्षा अशी नाती जास्त चांगल्याप्रकारे निभावली जातात ❤
Ho na brobar aahe
Mast video dada
माझा चौदा वर्षाचा मुलगा वारला माझ्या मुलीला कस वाटले आसेल पण तिने शेजारी राहणार्या मुलाला राखी बांधली देव जस देतो तस गेला लागत नशिब म्हणुन 😢😢😭😭😭🤗😇
अरे रे खुपचं वाईट झालं 😢😢
अग चिऊ ला भादायची राखी
Khup chan pari
Nice beautiful video i olso no brother god bless 🙏 pari and his family lots of love
परीला खूप खूप शुभेच्छा
छान व्हिडिओ❤❤❤😢
खूप छान पर बाळ 😢😊😊❤❤
Khuppch chhan 😊😊
अस थोडीच असते का भाऊ नाही म्हणून रडायचे. चिऊ आहे की छोटी बहीण दोघींनी एकमेकींना राखी बांधायची आणि दोघींनीही एकमेकांच रक्षण करायच.भाऊ नसला म्हणु काय झालं एवढा बाऊ करू नये या गोष्टीचा.
❤🎉😊
🎉🎉
😢😢😢❤
Haa video Khup Chaan aahe. ❤
गोड परीला गोड आशिर्वाद मला पण भाऊ नाही मला पण खुप रडु आल पण शणात 😅हसवलन एका भावाला बहीण मिळाली आणि परी आमची रडवी नाही ते आनंद अश्रू होते आई व बाबा प्रेमाची तगमग कलली परी ताईला वचिऊ बालाला रशा बंधनाच्या खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद 🎉🎉🎉❤
Chan Blog
Bahin Bhau Pahijy Lahan
Pani. Khrach Vataty
माझी मुलगी एकटी आहे तिला कोणी नाही ter ती mahnte मला भाऊ बहीण कोणी नाही
Khup chan pari❤❤❤
❤❤khup chan
Asathodah asata mhanaylala sopa asta pratyksh time alyawar kalate
Like and sharing
Please support
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
खरंच भावा बहिणीच नात हे दिवाळी रक्षाबंधन लाच समजत य आम्हाला पण बहीण नाही है
खूप खूप छान
खूप छान व्हिडिओ आहे परी बाळा चां ❤❤❤❤
मला तीन मुलीचं आहे.
खूप खूप छान ❤❤
मी पण अशीच रडायची मला भाऊ नव्हता तेव्हा.
Soami samrthachya krupene parila lavkar bhau hova parichi hi echha lavkar puran hohen😢
खूप छान व्हिडिओ परी रडली मला सुद्धा खूप रडायला आले
❤
Ho,kharch n radata nahi bghu shakle
Khup radu aal ha video baghun dada😢😢.... Pari khup cute aahe ...... ❤❤❤❤❤..... Dada pari kadun ase video nako banvun ghevu lahan aahe ti .....khup vait vatl 😢😢😢😢
😂😂
❤❤❤❤❤❤
Khup Chan pari
Ag pari beta ekhadya anath mulala bandh rakhi tyala tujhya sarkhi changli bahin milel
I have no brother only brother pass away so what can i do I filling very sad but there is no notion so don't do like that u have got ur brother after one yr don't worry ok don't cry right now enjoy ur Rakhi day with ur sister o
👌🎉🎉🎉
मोक्ष या
Bhari aahe ki video manlela bhau chan aahe original bhau tari tewde change naste.
परि काय झालं भाऊनसलैवरतूझीबहीतरंआहेचीवतूमीदोगीभंईनीतरहानेहमीखूसरहा😊आमीतूमचेखूपमोटेफेनंआहमाझिआजतूजिखूपमोटीफेनंआहे❤❤
❤