BTS | Behind The Success | Season 1 | Ep 3 |
Вставка
- Опубліковано 5 тра 2022
- स्त्री हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून त्याला जी साथ देते, स्वतःच्या गोष्टी, स्वतःची स्वप्नं संभाळून जी सगळ्या गोष्टी अगदी सहजरित्या पार पाडते ती म्हणजे त्याची बायको! चला तर मग बघूया तिची 'success story'
आजच्या भागात आपण भेटणार आहोत "सौ. नेहा आदर्श शिंदे" हिला. नेहा शिंदेशाही घराण्याची सून म्हणून आली आणि तिने सगळ्या गोष्टी जबाबदारीने सांभाळल्या. आदर्शची बायको, एक उत्कृष्ट गायिका आणि अभिनेत्री अशा सगळ्या भूमिका ती पार पाडत आहे.तर मग पाहूया नेहाचा प्रवास!
Neha Shinde, a pillar of strength and support in Aadarsh Shinde's life, stands as the unsung hero behind the scenes of his illustrious music career. Her unwavering dedication and encouragement have been instrumental in shaping the success of the acclaimed singer. Neha's steadfast presence and unwavering support have not only nurtured their personal bond but also played a pivotal role in Aadarsh's journey, amplifying his achievements in the music industry. Her steadfast commitment and quiet resilience remain an integral part of Aadarsh's narrative, illustrating the profound impact of her presence in his life.
To know how she is managing it all so well and how her journey has been..
Please watch the full episode...
Because you also don't want to miss her singing "Rolling in the Deep"
And yes, don't forget to Subscribe to AaSoVa !!
Credits-
Concept Writing and Direction - Sameer Khandekar
Anchor - Pallavi Ajay
DOP - Suyash Mhatre
Editor - Omkar Rane
Music - Sameehan
Graphic Design- Ganesh Sovani
Assistant Cameraman - Mangesh Mahajan & Himanshu Warang
Gaffer - Dhiraj Sodaye
Sync Sound Recording - Kailas Bagde & Shubham Bhingardeve
Sound Mixing - Ketan Chaudhari
Makeup - Mansi
Spot Boy - Bablu
Creative Producer- Vaibhavi Rane
Location - Studio F/16, Andheri West
Gifting and Fashion Partner for Pallavi's Costume-
Lable Poshaaq by Shweta Shinde
labelposhaaq09?...
Makeup and Hair by Mansi Shinde
/ glam_by_mansi
Gifting Partners-
Prakruti Originals
/ prakruti.origin. .
Gamta Organic Incense
gamtaincense?ut...
Food Partner-
Shree Samartha Caterers
/ shreesamarthac. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#nehaadarshshinde #adarshshinde #shindeshahi #anandshindesong #pralhadshinde #utkarshshinde #marathisong #bheemgeet #bheemraoambedkar #song #shivajimaharajsongs #marathifilmindustry #marathifilmsongs - Розваги
मित्रांनो/ मैत्रीणींनो
आपला BTS, Behind The Success Season 2 येतोय,
येत्या शुक्रवारी २१ ॲाक्टोबर सायं. ७ः०० वाजता..
भेटूच..
नेहा लेले शिंदे .... खूपच मस्त , धन्यवाद
आपण उत्कर्ष दादा आणि वहिनी ची मुलाखत घ्यावी हीच विनंती
फारच छान. आदर्श चं गाणं कमाल माणूस म्हणून सुद्धा.
कमालच केलीत.
अत्यंत सुंदर गानाऱ्या सुंदर दिसणाऱ्या नेहाची मुलाखत खूप भावली मनाला.अगदी सहज सुरेखच झाली त्यामुळे आपल्या सोबत नक्की राहू.
खुपपपप छान वहीणी @nehaadarshahinde. सर्वांनी आदर्श घ्यावा अशीच गोड अन प्रेमळ आहे शिंदेशाही ची सुन. इतक्या मोठ्या घराण्याची सुन असुन कुठेच गर्वाचा लवलेशही दिसला नाही तुझ्या बोलण्यात डाऊण टू अर्थ अगदी आदर्श दादुसारखीच. तुझा दिलखुलास स्वभाव खुप आवडतो. माझ्या दादुची बायको म्हणून तु नेहमीच ह्रदयात असतेस पण ऐक प्रेमळ अन दिलखुलास व्यक्ती म्हणून भावलीस आज. गाणी तर ऐकलीच आहेत तुझी पण आदर्श दादा बोलतो तसे तु करीअर कडे लक्ष द्यायला हवे. माझ्या हिरोची रिअल हिरोइन आॅन स्क्रीन बघायची आतुरता लागली आता. आदर्श दादा जसा ऐक महागायक म्हणून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतोय तसेच सीच तु ही लवकर ऐक गायीका अन हिरोइन बनुन राज्य करशील. तुला मोठी होताना पहायला सगळ्याच जास्त आनंद होइल मला. तुमच्या जीवनगाण्याचा प्रत्येक #अंतरा असाच प्रेमाने फुलत जावो. तुमच्या मनात आणि डोळ्यात असलेली प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून निश्चित धेय्यापर्यंत घेवून जावो हीच सदिच्छा. Proud of you. Love you sooooo much. Keep rocking alwaysss.
खूप छान झाला इंटरव्ह्यू...👌 नेहा परत अभिनेत्री म्हणून पाहायला आवडेल... आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🤝😊
चला, मित्रांनो/ मैत्रीणींनो
मस्त weekend ची सकाळ एका प्रसन्न, प्रेरणादायी आणि धमाल अशा मुलाखतीने करूया!
“नेहा आदर्श शिंदे” येतेय “तीची गोष्ट” सांगायला
तेव्हा, आताच आपल्या चॅनलला subscribe करा व ही मुलाखत चुकवू नका!
कधी येणार काल पासुन किती वाट पाहतोय आम्ही. 🙄
V🍴 ७
सगळ्यांनी आदर्श घ्यावा अशीच गोड अन प्रेमळ आहे शिंदेशाही ची सुन. खुपपपपप छान वहीणी. आदर्श दादु खुप लकी आहे तुझ्यासारखी प्रेमळ अन समजुतदार बायको मिळाली त्याला. इतक्या मोठ्या घराण्याची सुन असुन कुठेच गर्वाचा लवलेशही दिसला नाही तुझ्या बोलण्यात डाऊण टू अर्थ अगदी आदर्श दादुसारखीच. तुमच्या दोघांची ट्यूनिंग अशीच राहो. तुमच्या जीवनगाण्याचा प्रत्येक #अंतरा प्रेमाने फुलत जावो. तुमच्या मनात आणि डोळ्यात असलेली प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून निश्चित धेय्यापर्यंत घेवून जावो हीच सदिच्छा. Proud of you. Love you sooooo much both.
धन्यवाद🙏🏻
Neha added glamour to the entire episode
Surprise! Surprise! Neha is such a multifaceted personality!! Wow....
indeed ❤️
@@AapaliSosalVahini please, interview Dr. Utkarsh .. He is a multi-talented man who is very studious, smart and witty.
येऽऽऽऽऽ आदर्श दादा चे गाणं. मराठी गाणी पण तितकीच छान वाटतात. प्लीज ड्युऐट कर ऐक दादु सोबत.
Thank you #asova for bringing such nice and beautiful person. #nehaadarshshinde #beautyqueen of my sweet adarsh dada.
Khup chhan interview. Very lively, simple and genuine Neha.
सुंदर तर आहेच पण खूप प्रेमळ आहेस वहिनीसाहेब आदर्श दादा ला अगदी शोभून दिसतेस. खुप सुंदर आहे तुझा आवाज एकदा तू आणि आदर्श दादा तुम्ही दोघांनी मिळून एक गाणं गा.love u
Maharashtra's voice Adarsh Shinde's wife felt heavy in live bts ✨❤️
Khupach chan interview. Best wishes to Neha for Acting.
Very very nice song Neha,
God bless you,
Such a great person 😘😘😘
खूप छान ही मुलाखत आवडली
I was eagerly waiting for 3 rd episode
पल्लवी अप्रतिम मुलाखत, खुपच छान.
Such a pleasant personality with soulful voice. Definitely excited to this woman on the big screen soon. 😍
Thank you so much 😊
Please, Subscribe Our UA-cam Channel & watch our other videos also❤️
Great Neha shinde
Superb
वाह !! वहिणी साहेब 🙌🙌🙌🙏
#शिंदेशाही rocks 😎✌
खूपच छान मुलाखत झालीय
Chan aahe Neha.. Adarsh lucky aahe.nice jodi.
मुलाखत छान मोकळी झाली.
एक अपेक्षा आहे की,नेटाने..आदर्श चे वजन वाढू न देण्याची खूप काळजी घ्यायला हवी
जयभिम नेहा वहिनी 🙏🙏🙏
Very nice vahini story 👌👌👌👌👍👍👍👍
Very nice liked all 3
Bhari mast
गायिका शिल्पा पै पाटील अभिनेते सचित पाटील यांच्या wife please त्यांचा interview घ्या
कारण की त्यांची you Tube वर एकही मुलाखत नाहीये त्यांच्या विषयी माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल
धन्यवाद!! नक्कीच करूयात😊
Eagerly waiting for it my sweet vahini #nehaadarshshinde #beautyqueen of my sweet adarsh dada #adarshshinde.
Nice, Good singer Neha
Hichi bhasha ani hushari kiti chan aahe... Ani aadarsh chi bhasha 😂
खुप छ
Khup chhan video
Thank You 😊 Please, Subscribe Our UA-cam channel❤️
Excellent singing, Neha. God bless you...
उत्तम ❤️😘
Tula kahich kaam nahi kaa g !tu ektich comment karit aahes 3 daa.
खूप छान
Neha khup mast
खूप सुंदर interview
खुप छान मुलाखत झाली
Very beautiful
Nice interview 💐💐💐
Nice Episode
Tumhi tumcha 25 sava marriage aniversary celebrate karu shakal...tumcha aawaj khup god aahe...tumhala khup shubecchha
खूप च छान. खूप आवडला कार्यक्रम. 👏👏👏
👍👍
Very nice voice i love you
खुपछानआहे
Very nice lele ताई
#Shindeshahi🔥
खुप छान,,,,🌹👍👍
खुपछानेहा
,👌👌👌👌👌👌
Neha shinde family ch sun shobhates. Aadarshchi wife anurup aahes. Jai bhim❤❤❤
Farach awadala
So,nais
,👌🏻
Very nice
नेहा आणी आदर्श स्वर्गीय जोडी. त्या दोघांनी एकत्र गाउन चाहत्यांना तृप्त करावे ही विनंती
Superb,,
Thank you 😊 please, Subscribe our channel ❤️
Chan anchor ideas good
So nice
Thank you For Watching🙏🏻 please, Subscribe our UA-cam Channel ❤️
Utkarsh chya wife la bolva
Neha shind
Nilesh Sable chya misses la pan bolvana
Neha love you so chum
Pallavi patil na
नेहा बालोद्यान मध्ये असताना पण अशीच गोड होती हुशार होती
बरं...
👌👌
I was her teacher
@@sujatalimaye9093 बरं..
खूप गोड़ मुलगी नेहा
Shevti ....pahije jatiche
Very nice voice I love you